गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक l या पद्धतीने मोदक केले तर १०१% तुम्ही मोदक बनवायला शिकणार

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 сен 2024
  • @vidhyashinde01
    गणपती बाप्पासाठी उकडीचे मोदक l या पद्धतीने मोदक केले तर १०१% तुम्ही मोदक बनवायला शिकणार
    नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते.
    कसे आहात सगळे!
    नक्कीच बरे असणार,
    आजचा दिवस खूपच स्पेशल आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पा साठी मोदक आहेत
    आज आपण गणपती बाप्पाच्या नैवेद्य पारंपरिक पद्धतीने उकडीचे मोदक केले आहेत पण त्याची चव आणि सुवास अलग आहे आजचे मोदक खूपच स्वादिष्ट आणि सुवासिक असे मोदक आहेत खूप छान लागतात नक्की एकदा करून बघा आवडले तर लाईक शेअर करा आणि मला सपोट करण्यासाठी
    Marathi Recipes Gharchi Aathvan ya channel Subscribe Kara 🙏
    #vidhyashinde01
    #गणपतीबाप्पासाठीउकडीचेमोदक
    #यापद्धतीनेमोदककेलेतर१०१%तुम्हीमोदकबनवायलाशिकणार
    #trendingrecipemodak
    #traditionalrecipe
    #कोकणातीलपारंपारीकमोदकरेसिपी
    #महाराष्ट्रीयनमोदकरेसिपी
    #UkadicheModak
    #howtomakemodakathome
    #howtomakesteammodakinmarathi
    #गणपतीप्रसाद
    #मोदक
    #GanpatiSpecial
    #BappaSpecial
    #modakrecipeinmarathi
    #jaggerycoconutmodak
    #Ukdichemodacrespesinmrathi
    #howtomakeukadichemodakathome
    #howtomakeukadichemodak
    #उकडीचेमोदक
    #ganpatispecialmodak
    #SteamedUkadicheModak
    #jaggrycoconutmodakrecipe
    #ukadichemodakrecipebyvidhyashinde
    #zatpatrecipeinmarathisweet
    #maharashtrianfoodrecipes
    #maharashtrianspecialrecipe
    #maharashtrianpadarth
    #maharashtriansweetrecipes
    #मराठीव्हिडिओ
    #मोदकरेसिपी
    #howtomakeukadichemodakathome
    #madurarecipes
    #उकडीचेमोदकरेसिपीमराठी
    #उकडीचेमोदकबनानेकीविधी
    #UkadicheModakRecipeTips&TricksNoMould
    #howtomakemodakrecipe
    #priyakitchen
    vidhya shinde01
    Ganpati Special Bappa Special
    modak recipe in marathi
    different types of modak recipe in marathi
    jaggery coconut modak
    zatpat recipe in marathi sweet
    maharashtrian food recipe s
    maharashtrian special recipe
    maharashtrian padarth
    / @vidhyashinde01
    For sponsorship and business Enquiries whatsapp -8928784863
    #Cooking
    #Recipes
    #Foodie
    #Delicious
    #Homemade
    #Tasty
    #QuickandEasy
    #HealthyEating
    #MealPrep
    #ComfortFood
    #CookingTips
    #KitchenHacks
    #FoodInspiration
    #Flavorful
    #HomeChef
    मोदक सारण
    ओलं खोबरं 1 नारळ ( गच्च भरलेला 1डबबा
    गूळ पाऊण डब्बा
    चिमूटभर मीठ
    खसखस 1 चमचा
    काजू बदाम पावडर 2 चमचे
    जायफळ 2ते 3 पिंच
    वेलची पूड 1/2चमचा
    तूप 1/1/2 चमचा
    काजू बदाम पावडर 2चमचे
    मोदकाची उकड
    तांदळाचे पीठ 2 कप
    पाणी 2 कप
    मीठ 1/2 चमचा
    तप 1 चमचे
    साखर 1 चमच
    कृती
    सारण
    पॅन गरम झाला की तूप घाला खसखस आणि काजू बदाम परतून घ्या आणि ओलं खोबरं घाला ते पण परतून घ्या आणि गूळ घाला चांगलं मिक्स करा आणि खोबरं आणि गूळाच मिश्रण चांगले परतून घ्या सुरवातीला मिश्रण पातळ होईल नंतर हळूहळू घट्ट होईल त्याच्या मध्ये जायफळ,वेलची पावडर चिमूटभर मीठ घालून मिक्स करा मिश्रण व्हिडिओत दाखवलेल्या प्रमाणे परतून घ्या आणि गॅस बंद करा
    आता उकड काढूया
    एका पसरट भांड्यात 2 कप पाणी घाला जेवढं आपलं पीठ तेवढ आपलं पाणी पाण्याला उकळी आली की मीठ,तूप,साखर घाला आणि थोडं थोडं एका हाताने पीठ घाला आणि लाटण्याने मीकस करा पीठ भिजेल परयांत मिक्स पीठाची गुठली होणार नाही याची काळजी घ्यावी गॅस बारीक करा आणि झाकण ठेवून 4 मिनिटे वाफ काढा चार मिनिटांनी गॅस बंद करा आणि 5 ते 7 मिनिटे झाकून ठेवा नंतर पीठ परातीत काढून मळून घ्या मळलेल्या पीठाचा एक गोळा घ्या आणि व्हिडिओ त दाखवलेल्या प्रमाणे मोदक बनवून घ्या
    एका भांड्यात 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवा
    चाळणीत केळीच पानं ठेवा त्यावर मोदक ठेवा वरून पाणी शिंपडा केशर लावा आणि चाळण तशीच पाणी उकळायला ठेवलेल्या भांड्यावर ठेवा वर झाकण ठेवा आणि मोदक 20 मिनिटे वाफवून घ्या आणि साधारण थंड झाल्यावर काढून घ्या आपले उकडीचे मोदक बाप्पा साठी तयार आहेत आवडले तर लाईक शेअर करा 🙏
    आजून काही रेसिपीज
    श्रावण सोमवार थाळी
    • श्रावण सोमवार स्पेशल थ...
    रक्षाबंधन स्पेशल संपूर्ण जेवण/व्हेज थाळी
    • रक्षाबंधन स्पेशल संपूर...
    दुपारचे जेवण/आज काय मेनू?
    • दुपारचे जेवण रेसिपी सो...
    कोल्हापुरी झणझणीत सुके मटण आणि तांबडा रस्सा
    • Kolhapuri mutton l झणझ...
    अक्षतृतीया स्पेशल संपूर्ण जेवण
    • अक्षय तृतीय स्पेशल झटप...
    चुलीवर चार स्वयंपाक ओले काजूगर कसे बोलावे
    • चुलीवरचा स्वयंपाक l ओल...
    लेप फिश थाळी
    • लेप फिश थाळी l आजचे जे...
    सूनबआईंच्यआ हातची होळी स्पेशल चिकन थाळी
    • होळी स्पेशल सूनबाईंच्य...
    मालवणी आंबोळी,काळा वाटाणा उसळ,शेगळाची पानांची भाजी
    • गोकुळअष्टमी स्पेशल कोक...
    ट्रेडिशनल मानसून थाळी/काळ चिकन
    • Delicious Kala Chicken...
    भाजी कशी चांगली करावी 25 किचन टिप्स
    • अत्यंत महत्त्वाच्या मा...
    कापलेल्या पानांची कुरकुरीत अळूवडी
    • अळूवडी l एक नविन प्रका...
    नविन पद्धतीची न वाफवता अळूवडी
    • नविन पद्धतीची न वाफवता...
    मिक्सर,पाटा,पूरणयंत्र,चाळण न वापरता चणाडाळ ची पूरणपोळी
    • मिक्सर पाटा पूरणयंत्र ...
    वाफेवरची अळूवडी/स्टीम अळूवडी
    • alu vadi recipe in ma...
    उकडीचे मोदक खूप साऱ्या टिप आणि ट्रिक / उकड काढण्याचं अचूक प्रमाण
    • मऊ उकडीचे मोदक l Ukadi...
    गव्हाच्या पिठाची पूरणपोळी/मिक्सर मध्ये डाळ वाटण्याची नविन ट्रिक
    • मिक्सर मध्ये डाळ वाटण्...

Комментарии • 10

  • @gayatri_artgallery
    @gayatri_artgallery 14 дней назад +1

    Chan banwale modak thumi Chan samjaun sangata thanks

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  14 дней назад

      कमेंट वाचून फारच छान वाटले व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

  • @sushmapoojari3238
    @sushmapoojari3238 14 дней назад +1

    😋😋😋😋

  • @sujatagoundaje7735
    @sujatagoundaje7735 14 дней назад +1

    खूपच छान

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  14 дней назад

      व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे ताई असेच आशिर्वाद असूदेत प्लीज व्हिडिओ शेअर कराना 🙏

  • @milindshidhaye9172
    @milindshidhaye9172 13 дней назад +1

    तुम्ही सुरवातीला दिलंय एक आणि दाखवता दुसरेच. गुठळी चे कारण नाही, कळी न पाडता कळीदार म्हणता त्या बद्दल काही नाही, जास्त दिवस कसे टिकवायचे त्या बद्दल काही नाही.

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  12 дней назад

      सुरवातीला च सांगीतले आहे पारंपरिक पद्धतीने मोदक कळी न पाडण्याचा मी कुठे उल्लेख केला नाही व्हिडिओ नीट लक्ष देऊन ऐका मोदक जास्त दिवस टिकण्याचे कारण दोन वेळा सांगितले आहे व्हिडिओ बघितल्या बद्दल खूप खूप मनापासून आभारी आहे 🙏

    • @vidhyashinde01
      @vidhyashinde01  12 дней назад

      मोदक जास्त दिवस टिकतात सारण चांगले परतून घेतले तर नाही तर मोदकातील सारण खराब होते सारणात जास्त रस राहिला तर तो बाहेर येतो आणि मोदक खराब होतो

    • @milindshidhaye9172
      @milindshidhaye9172 12 дней назад

      तुम्ही description box वाचा त्यात असं सांगितले आहे की कळी न पाडता कळीदार मोदक कसे बनवायचे ते पाहणार आहोत.