मसूर डाळीला मुख्य भूमिका दिलीत हे आवडलं! शिवाय, बोलता बोलता 'फोल्ड' म्हटल्यावर 'मुडपून' म्हटलंत ते फारच आवडलं! पाककलेची वाहिनी असली तरी उगीच इंग्लिश शब्द न वापरण्याचा तुमचा आग्रह कौतुकास्पद आहे!😊 -छाया देव
मसूर डाळ जास्त व तांदूळ थोडे. आतमधलं सारण अगदी आरोग्यपूर्ण व ऋतु प्रमाणे. ऊत्तम डोसा. नाहितर ऊडिदडाळ व बटाटा तोचतोचपणा येतो. खूप छान,सहज,सोपे करून दिलत. आठवड्यातून एक दिवस हा डोसा नक्की जमेल करायला.
पारंपारिक आहार चांगलाच, पौष्टिक आहे. फक्त त्यातलं कार्बोहाइड्रेट, प्रोटीन,फॅट यांचं प्रमाण आताच्या परिश्रमांची या मानाने बदलायला हवं आहे. आजची रेसिपी उपयोगी आहे 👍
मसूर डाळीला मुख्य भूमिका दिलीत हे आवडलं!
शिवाय, बोलता बोलता 'फोल्ड' म्हटल्यावर 'मुडपून' म्हटलंत ते फारच आवडलं!
पाककलेची वाहिनी असली तरी उगीच इंग्लिश शब्द न वापरण्याचा तुमचा आग्रह कौतुकास्पद आहे!😊
-छाया देव
अशीच प्रेमाची छाया असू द्यावी 🙏
तुमच्या पदार्थात नेहमीच नाविन्य असतं . मसूर डाळ मला खूप आवडते मसुराची आमटीपण खूप आवडते.डोसे पहिल्यांदाच ऐकले आता नक्की करून बघेन.
किती छान हे डोसे...मस्तच..करतोच दोन तीन दिवसांत
खूप सुंदर, पौष्टिक आणि झटपट होणारे डोसे आहेत.
सकाळी सकाळी नाष्ट्यासाठी उत्तम पर्याय आहे...
फारच छान.
धन्यवाद 🙏😊
खूपच सुंदर छान एकदम मस्त
खुपच सुंदर ,मसुर डाळीचा डोसा माहित नव्हता ,आता नक्कीच करून बघणार 👌👌
काकूंना नमस्कार 🙏🙏
Thank you kaku for sharing this receipe..me karun pahile dose..chan zale.very healthy and tasty .pls keep sharing 🙏
खूप छान....काकू , मसूर डाळ वापरून डोसा दाखवला मस्त 😊👌
मसूर डाळ जास्त व तांदूळ थोडे.
आतमधलं सारण अगदी आरोग्यपूर्ण व ऋतु प्रमाणे. ऊत्तम डोसा. नाहितर ऊडिदडाळ व बटाटा तोचतोचपणा येतो. खूप छान,सहज,सोपे करून दिलत. आठवड्यातून एक दिवस हा डोसा नक्की जमेल करायला.
खूप छान बनवून बघते असेच डायटचे रेसिपी सांगा
अप्रतिम खूप छान झाले..सोपे
खूप छान मस्त आहे👌👌 मी करून बघणार आहे. 🙏🏻😋👍
छान...सुटसुटीत व चटपटीत व पौष्टिक...!!
खूपच छान काकु अगदी सोप्या पद्धतीने छान माहिती दिली धन्यवाद काकु नमस्कार
धन्यवाद
खुपच छान पध्दत ...❤❤
Khup Chan...Mast ....Very Nice recipes....❤❤Thank you....Kid's Enjoying this recipe....👌👌👍
Mavshi khup khup dhanyawad,masur dal che dose mast,ani pan var pani ka chidkayche te pan sagitle tya sati thank u 🙏
मस्त हेल्दी ❤
फारच सुंदर मसुर डोसा 👌
नक्की करून बघेन
धन्यवाद काकू 🙏
Khup chaan ani zatpat recipe aahey. Ashach zatpat, healthy recipes aamhala det chala.
khup chan kaku sadhi sopi poushtik recipe
खूप छान रेसिपी आहे नक्की करून बघेन
खूपच छान. नक्की करून बघेन. धन्यवाद.
Khup chhan
ताई मस्त रेसिपी, धन्यवाद.❤
खूप छान👏✊👍
खूपच छान पोस्टिंक
फार सुंदर छान.
धन्यवाद
Khup,chan,sopa,thankyou
खूप छान काकु.मी करुन बघेन.
अतिशय सुंदर डोसे दाखवलेत ताई
Khup chan Recipe
Khupch chan aaji😊
Chaan disatey....dosa aani to pan poushtik......🎉❤😊
खुप छान वेगळे आहे खूप मस्त
काकू तुमच्या सर्व रेसिपीज सरळ साध्या आणि सोप्या असतात ❤
धन्यवाद
उत्तम रेसिपी आहे
Khupch chan ❤
खूपच सुंदर डोसे
Khupach sopi ani chan ahe.
खूप छान रेसिपी
Khu chan recipe दाखवली काकू धन्यवाद ❤
सुंदर रेसिपी, फार आवडली.
धन्यवाद
खुप सुंदर ताई नमस्कार
खूपच सुंदर ताई मी नेहमीच तुम्ही दाखवलेले पदार्थ करते आज नवीन डोसा समजला
धन्यवाद
खूप छान माहिती सांगतात काकु 🥰
धन्यवाद
Khup chan healthy I will try
काकू खूप छान बनवला मसूर डाळीचा डोसा 👌👌👌👌👌
नक्कीच करते
Khup chan healthy recipe Anuradha tai nakki karen
Mast dosa ahe mawashi❤
Waaaa मस्तच
खुप छान मसूर डोसा 👌आपण बाकीच्या डाळी वावरतो तेवढा मसूर डाळीचा वापर करत नाही, नाविन्यपूर्ण रेसिपी ,धन्यवाद 🙏
खूप सुंदर यम्मी
खुप छान काकूं
पारंपारिक आहार चांगलाच, पौष्टिक आहे. फक्त त्यातलं कार्बोहाइड्रेट, प्रोटीन,फॅट यांचं प्रमाण आताच्या परिश्रमांची या मानाने बदलायला हवं आहे. आजची रेसिपी उपयोगी आहे 👍
Chchan dhanyawad
Mast aani chhan
कुरकुरीत डोसा खूप छान रेसिपी नक्की करून बघेन
खूप छान डोसा
खूप छान, तुम्ही खूप छान सांगता, कृत्रिम वाटत नाही अजिबात😊
काकू, मला काय वाटतं कि तुम्ही माझ्या आजी असाव्या आणि मी तुमची नात, म्हणजे रोज़ तुमच्या हाताचे असे चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ खायला मिळतिल, नाई कां ❤
एकदा भेटू यात नक्की 🙏
Dhanyawad. 🙏🙏
खुप छान मसूर डोसा. 👌🏼👍🏼😊
ताई मस्त 😊
वा!खूपच छान.
खूप छान 🎉
Sunder sunder sunder❤❤
Mastach tai
खूप chan
Mastach ❤
वा 👌🏼
mast🎉
व्वा एक वेगळा पदार्थ छान आहे
सगळ्या डाळी mix करून पण असेच डोसे करता येतात... मस्त होतात
Mast recipe
खूप छान डोसा ताई नमस्कार
Mastach❤
Masoor dali pasun ajun kay padhart banvta yetat te dakhva ekda
फारचं छान आहे,अर्जून मंसूर दाल चे पदार्थ दाखवा हि विंनती
Mast recipe. Will make tomorrow for breakfast. Do you remember we met at Indore in marriage 2 years back? Khup mast vatla tumhala bhetun.
होआठवते ना
कशा आहात तुम्ही
Apratim
Mast
Waa Surekh recipe kakau chaan karun paahen
mast
Chan chan
Waa mast vegala prakar
Hyat methi Dane nahi ghalayache ka
फ्रिज मध्ये भिजत ठेवायची टिप उत्तम
❤❤❤🎉❤
खूप छान, नक्की करून बघेन, मसुर डाळ खरच फार नाही वापरली जात🙏
Tumcha bhidacha tawa kontya company cha ahe please reply
Aakhe masur vaparle tr chaltil ka
Kaku tumchi sadi chan aahe aani dosa ter lay bari
छान बोलता तुम्ही.माझ्या आल्याची आठवण होते.
आत्त्याची
तुम्ही ब्राम्हण आहात काय खुप छान बोलता प्रेमळ
kaku mule khajoor nahi khat tar khajoorchr kay kay karus hakto je mule khatil ashya recipe pan sanga na
First view
तुमचे रवा लाडू व चकली रेसिपी इतकी छान आहेत तुम्हाला खूप धन्यवाद
धन्यवाद
Akkha masoor waparu sakte kay tai? Aamhi masoor chi daal nay khat
1 vati madhe sadharan kiti dose hotat evhdhyach size che?
चार ते पाच
या पिठाचे अप्पे होतील का?
Karun paha..aappe patrat
ओल्या हळदी च लोणचं रेसिपी दाखवा ना
तव्यावर तेल लावायच नाही का
फक्त पाणीच टाकायच का