Scientifically अंड शाकाहारी आहे . ज्या आहारात मांसच प्रमाण असते .असे आहार मांसाहारी मध्ये मोडतो. पण अंड हे protein , lipids , vitamins, carbohydrates यांच मिश्रण असत त्यात मांस नसते. त्यामुले तो शाकाहारी आहारात मोडतो.
अरे गुलशन साहेब, तुम्ही बोलताय काय? दाखवताय काय, राजकीय लोकांसारखं आकर्षित हेडलाईन ठेवून आतला गाभा वेगळाच.... वा.. हे त्या जादूचा खेळ दाखवणाऱ्या सारखं झाले आहे. जादूचा खेळ दाखवतो बोलून नंतर स्वतःच विक्रीच सामान विकतो...
सामान्य ज्ञान आहे की अंड हे प्राण्यांच्या पासुन मिळते, नाकि जमिनीवर किंवा झाडावर नाही लागत, २रा प्रत्येक स्त्री मध्ये गर्भाशयात अंडी असतातच व तिच पीरेड मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर येताक तेच कोंबडी मध्ये होत,
अंड्यात जो पर्यंत कोंबडी च पिल्लू बनत नाही तो पर्यंत शाकाहारी, पिल्लू बनल कि मग मांसाहारी म्हणजे दुसऱ्या पक्षात असेल तर भ्रष्टाचारी, अपराधी, दागी, *मांसाहारी* पण तेच नेते मंडळी भाजप मध्ये आले कि सच्चे मेहनती कार्यकर्ता, सात्विक, गरीब लोक, *शुद्ध शाकाहारी* 😁 😁 😁
चांगले सकस दूध उपलब्ध करन द्या । जनावरांना कष्ट देऊन , injection देऊन, भेसळ करून दूध दिले तर काही फायदा नाही । दूध संपूर्ण भोजन आहे पण ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे।
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही. अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही. म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे.
अंडी शाकाहारी कि मांसाहारी ..हा वाद असू शकतो. मध्यप्रदेशात किंवा इतर राज्यात मांसाहार करणारे लोक जास्त असू शकतात. अंडी आणि दुधातल्या जीवनसत्वांमध्ये फरक असू शकतो. पण आपण एक गोष्ट विसरलात ..कि मांसाहार खाणारे दूधही घेऊ शकतात. पण जे अंडी मांसाहारी आहे असे समजतात आणि खात नाहीत, त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का? म्हणून अंडी पेक्षा दूध देणे जास्त चांगल असू शकेल.
अंड हे शाकाहारी आहे मात्र जेव्हा त्याला उब दिली जाते तेव्हा त्यात जीव तयार होत तेव्हा ते मांसाहारी होत.…....…...हे माझं वयक्तिक मत आहे तरीही प्रश्न पडतोच अंड शाहकारी की मांसाहारी
उत्तर सोप आहे अंडी डावलून मध्य प्रदेश भाजप सरकार शाळकरी मुलांना दूध देणार आहे म्हणजे त्यांना भाजप च गाय वरील राजकारण चालूच ठेवायच आहे😂 जर भाजप कोबडी वर राजकारण करत असले असते तर त्यांनी अंडी देऊ केली असती शाळकरी मुलांना! 🤪😂
जैन समाज कसा काय ठरवु शकतो गरिबांच्या मुलांना काय खायला दिले पाहिजे... जैन लोकांनो सुधरा...ते मोदी शहा गेले नं कोण तुम्हाला वाचवणार नाही... तुमची मस्ती गु.....जरात पुर्तीच मर्यादित ठेवा...
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही. अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही. म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे ;)
अंडी कोंबडीच्या कुठून व कुठल्या भागातून निघतात ? तुम्हीच विचार करा कारण जे लोक बोलतात अंडी ही शाकाहारी आहेत ते शाकाहारी असून त्यांना मातारी खाण्याची इच्छा असते म्हणून ते शाकाहारी बोलतात
Nakki tumhala mahit Ka egg masahari ki shakahari..? Public tumchi news evdhya interest ni bghtat ani Tumi ashi fasvnuk krtat.. news Ch title Kay ani Tumi dakhvta Kay..?
Are deva. 😂😂kahi divsa adhi BBC ne hyavar video banavla tyat tyanni anda shakahari ki masahari he sodun sarva sangitla . Ani ata ha video ala mhantla ata uttr bhetel pn. .....😂😂😂. Avghad ahe.
शेवटी जर उत्तर माहिती नव्हता तर कशाला विडिओ बनवला ,कुठे नेवून ठेवलाय BBC रे , कमीत कमी जे proove झालाय ते तरी नीट explain करायचा ... फुकटचा tp.... मी unsubscribe करतोय हे फडतूस channel
Jagaych kas khayach kay, vidheshay paise kamavnasathi jaanari beef, pork khalalyashiray rahilil kay, thethe bakra nahi kaapat, jainala swatach astich nahi dusrya darmach aadhar ghetlyashiy, te baandgul ahe. Are chavist padharth restaurant madhe khalalyar tumhala jamat nahi te ingredients tyat hote, te dusryadivshi toilet zyalyavr kadal tr ulti honar ka
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही. अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही. म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे.
What the.****??..there is no question about relegion there is question questions about development of Children most of milk is Also including water how it wors. Egg is very important for health
शेवटी तुम्ही पण हा प्रश्न भिजत ठेवला की अंडी शाकाहारी का मांसाहारी ???😂😂😂
BBC chi level khup kami keli..Tp jhaliy anya kahi news chanel sarkhya
😄बरोबर
😀😀😂
हेडलाईन् भारी देता राव पण विडीओतील माहिती पण त्यानुसार देत जा नाहीतर परत तुमचे विडीओ बघायला लोक येणार नाहीत.
Hnn
खरं आहे..👌👌
Right
काय राव,,,bbc कडून चिटिंग अपेक्षित नाही,,
तुमचा तुम्हाला मेळ नाही.
"माहिती नाही तर कशाला आय घालायला" video upload करता.
तिच म्हणतुई मी
Scientifically अंड शाकाहारी आहे . ज्या आहारात मांसच प्रमाण असते .असे आहार मांसाहारी मध्ये मोडतो. पण अंड हे protein , lipids , vitamins, carbohydrates यांच मिश्रण असत त्यात मांस नसते. त्यामुले तो शाकाहारी आहारात मोडतो.
पण अंडी काई पालेभाजी नाही म्हणुन vege-tarian पण नाही.
Cell wall cha study kara kalel te kontya category madhe basat classification kalel non veg ka ahe and te
जैन लोकांचा धर्मांदपणा.. आता मुस्लिम लोकांपेक्षा जास्त आहे
अरे गुलशन साहेब, तुम्ही बोलताय काय? दाखवताय काय, राजकीय लोकांसारखं आकर्षित हेडलाईन ठेवून आतला गाभा वेगळाच....
वा..
हे त्या जादूचा खेळ दाखवणाऱ्या सारखं झाले आहे. जादूचा खेळ दाखवतो बोलून नंतर स्वतःच विक्रीच सामान विकतो...
BBC news कडून चांगली माहिती भेटण्याची अपेक्षा होती पण निव्वळ Timepass झाला.
*अंडी खाल्ल्यावर हागायाला जायचे की नाही ❤?*
सामान्य ज्ञान आहे की अंड हे प्राण्यांच्या पासुन मिळते, नाकि जमिनीवर किंवा झाडावर नाही लागत, २रा प्रत्येक स्त्री मध्ये गर्भाशयात अंडी असतातच व तिच पीरेड मासिक पाळीच्या स्वरूपात बाहेर येताक तेच कोंबडी मध्ये होत,
नॉन फर्टील अंडी शकहरीच
मूरखा सारखा तोच प्रश्न आम्हाला विचारता लाज नाही वाटत?
तुम्ही उत्तर द्या.
तुमच्या कडून ह्या हेडिंग नंतर ही बातमी अपेक्षित नव्हती , आशिष लक्ष द्या जरा तुमच्या कडून जास्त अपेक्षा आहेत आमच्या
आशिष वाचणार पण नाही कंमेंट्स
It's vegetarian or non-vegetarian ?
When you don't know anything, then why did you make this video?
To waste your time 😂😂
Actually....
अंड्यात जो पर्यंत कोंबडी च पिल्लू बनत नाही तो पर्यंत शाकाहारी, पिल्लू बनल कि मग मांसाहारी
म्हणजे दुसऱ्या पक्षात असेल तर भ्रष्टाचारी, अपराधी, दागी, *मांसाहारी*
पण तेच नेते मंडळी भाजप मध्ये आले कि सच्चे मेहनती कार्यकर्ता, सात्विक, गरीब लोक, *शुद्ध शाकाहारी* 😁 😁 😁
Ekdam 👍🙏
इथं म्हशीचे दूध फॅट ला लावल्यावर जास्तीत जास्त सहा आणि सात चे लागते 10 चे फॅट कुठून लावता तुम्ही😂😂😂
Informative aahae
चांगले सकस दूध उपलब्ध करन द्या ।
जनावरांना कष्ट देऊन , injection देऊन, भेसळ करून दूध दिले तर काही फायदा नाही ।
दूध संपूर्ण भोजन आहे पण ते चांगल्या दर्जाचे असले पाहिजे।
Non-veg कारण तो गर्भच आहे ना एकप्रकारे...
Firtiled non firtiled ठरवणार कोण?
Which egg is good, Farm ,Gavran ,Kadaknath?
Maybe kadakanath
मिल्क शाहाकारी कि मांसाहारी?
दूध सात्विक च आहे पण जर ते भेसळयुक्त आणि जनावरांना कष्ट देऊन काढले असेल तर काही फायदा नाही ।
Good question
Milk is made from blood if doubt check
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही.
अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही.
म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे.
अंड्याचं राहुद्या .. 'दूध' - शाकाहारी कसे ?!?
😀
udid dal dya ladu dya kArun mulana tyat eggs peksha jast protein asat aani tevdhch shetkaryala pn madat hoil
अलीकडे अलीकडे मुद्दा सोडून विषय भरकटत जातात विषय , मुख्य विषय राहतो बाजूला, सुधारा अजून वेळ गेली नाही
Next time kombdi aadhi ki andi ha video naka banavu
😂🤣🤣
अंडी शाकाहारी कि मांसाहारी ..हा वाद असू शकतो. मध्यप्रदेशात किंवा इतर राज्यात मांसाहार करणारे लोक जास्त असू शकतात. अंडी आणि दुधातल्या जीवनसत्वांमध्ये फरक असू शकतो. पण आपण एक गोष्ट विसरलात ..कि मांसाहार खाणारे दूधही घेऊ शकतात. पण जे अंडी मांसाहारी आहे असे समजतात आणि खात नाहीत, त्यांच्यासाठी काही पर्याय आहे का? म्हणून अंडी पेक्षा दूध देणे जास्त चांगल असू शकेल.
ज्या प्रश्नाला हात घालता त्याचं ठाम उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. उथळपणा कराल तर लोक तुम्हाला बघणार नाहीत.
Timepass sathi kelay vattay ha video... answer tar sangitlach nai..ani baki sagla fafat pasara sangitlla👎🏽
उत्तर द्यायला विसरले वाटतं तुम्ही ?
भेसळ करून पैसे नवीन idea आहे मध्य प्रदेश सरकारची आता लहान मुलाच्या खाऊ चा पैसा पण खाणार
अंड हे शाकाहारी आहे मात्र जेव्हा त्याला उब दिली जाते तेव्हा त्यात जीव तयार होत तेव्हा ते मांसाहारी होत.…....…...हे माझं वयक्तिक मत आहे तरीही प्रश्न पडतोच अंड शाहकारी की मांसाहारी
Answer tr dya ? Veg or nonveg?
उत्तर सोप आहे अंडी डावलून मध्य प्रदेश भाजप सरकार शाळकरी मुलांना दूध देणार आहे म्हणजे त्यांना भाजप च गाय वरील राजकारण चालूच ठेवायच आहे😂 जर भाजप कोबडी वर राजकारण करत असले असते तर त्यांनी अंडी देऊ केली असती शाळकरी मुलांना! 🤪😂
प्रश्नाचे उत्तर मिळालेच नाही, भलतीच माहिती दिली
काय लोक आहे, जेव्हा लोक medicine घेतात तेव्हा काय काय मिक्स असते ते त्यांना मान्य आहे का ?
जैन समाज कसा काय ठरवु शकतो गरिबांच्या मुलांना काय खायला दिले पाहिजे... जैन लोकांनो सुधरा...ते मोदी शहा गेले नं कोण तुम्हाला वाचवणार नाही... तुमची मस्ती गु.....जरात पुर्तीच मर्यादित ठेवा...
Nice information...
WHO ne sangitalya pramane egg veg ahe
Pan jyada egg pasun pille tayar hotat te nonveg ahe
(Falit-- nonfalit) two types of egg
माझ्या मते अंडे हे शाकाहारी च आहे मांसाहारी म्हणजे मास यात कुठे मास असतं का
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही.
अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही.
म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे ;)
तुम्ही टांगलेला प्रश्न मी काय आता आंड्या ला विचारू की कोंबडी ला की अंड शाखाहारी आहे की मासहारी ते??
अंडी कोंबडीच्या कुठून व कुठल्या भागातून निघतात ? तुम्हीच विचार करा कारण जे लोक बोलतात अंडी ही शाकाहारी आहेत ते शाकाहारी असून त्यांना मातारी खाण्याची इच्छा असते म्हणून ते शाकाहारी बोलतात
Still finding the answer 😂😂 🔍🔍
टुकार बातमी 😆
अन् ती देखील बीबीसी कडून 😆
दुर्दैव आहे 🙏
Actually....
BBc bhangar zalay
@@vinaygadgil
👍
तुम्ही conclusion वर येत जा. खूपच मुद्दा घोळवता.
काहीका असणं मी तरी ही खाणार नाही.🙏
Misleading caption
जीव दया भावनांचा विचार मोठा वाटतो
सचित्त जीवन अंडे देण्यापेक्षा शाकाहारी अनेक पर्याय उपलब्ध आहेत
हिंसाचाराच्या विचार योग्य
की अयोग्य?
Change the headlines plzz 🤣
Sir mag egg smell ka kartat
Dislike main question is not covered..
Whether veg or nonveg but eat eggs
Nakki tumhala mahit Ka egg masahari ki shakahari..? Public tumchi news evdhya interest ni bghtat ani Tumi ashi fasvnuk krtat.. news Ch title Kay ani Tumi dakhvta Kay..?
तुम्ही सुद्धा उत्तर दिले नाही....
यातील, बातमीमूल्य काय ❓
शेवटी प्रश्न अनुत्तरित च
Are deva. 😂😂kahi divsa adhi BBC ne hyavar video banavla tyat tyanni anda shakahari ki masahari he sodun sarva sangitla .
Ani ata ha video ala mhantla ata uttr bhetel pn. .....😂😂😂.
Avghad ahe.
शेवटी जर उत्तर माहिती नव्हता तर कशाला विडिओ बनवला ,कुठे नेवून ठेवलाय BBC रे , कमीत कमी जे proove झालाय ते तरी नीट explain करायचा ... फुकटचा tp.... मी unsubscribe करतोय हे फडतूस channel
का आमचा वेळ वाया घालवता ?
Shevat paryant sangitale nahi,aandi shakahari ki mansahari,shevati amhalach prashn kela- Tumhala kay vatate😂😂
Adhi sahakari nantar mansahari hoto
Sundar Pichai eggs veg mhanun khatat te pure vegetarian ahet
Jagaych kas khayach kay, vidheshay paise kamavnasathi jaanari beef, pork khalalyashiray rahilil kay, thethe bakra nahi kaapat, jainala swatach astich nahi dusrya darmach aadhar ghetlyashiy, te baandgul ahe. Are chavist padharth restaurant madhe khalalyar tumhala jamat nahi te ingredients tyat hote, te dusryadivshi toilet zyalyavr kadal tr ulti honar ka
अशा बातम्या दाखवल्या पेक्षा शेतकऱ्यांचे प्रश्न दाखवा थोड्या
Basic question CH answer TR dilech NH ulat amhalach question vicharla
अंडी मराठी मध्ये शाकाहारी आहे, कारण त्यात माऊस नाही.
अंडी इंग्रजी मध्ये vegetarian नाही, कारण त्यात vegetable नाही.
म्हणुन तुमी egg कोणत्या भाषेत खाता ते महत्त्वाचे.
Eggs are veg then fish are also veg who cares eat them enjoy
अंङी हे शाकाहारीच आहे
दूध उत्तम आहार आहे
Maze mate anda(egg) mansahari aahe
Do not waste your time in watching this video because the content does not match the title of the video.
BBC वाले डोक्यावर पडलेत ... मुळ मुद्द्यावर बोलतच नाहीत
50/50%karave mhanaje hoil
Jyana milk and jyana eggs
Kiti timepass shewati suspense rahila shakahari ki masahari
काय फालतुगिरी आहे ! उत्तर असल्याच्या आविर्भावात लिहिता अंडी शाकाहारी की मांसाहारी ? आणि आमच्याकडेच उत्तर मागता ?
Ami watte Anda non veg
Kon kon vegetarian ahe pan Omlet 😋 khato?
👇
What the.****??..there is no question about relegion there is question questions about development of Children most of milk is Also including water how it wors. Egg is very important for health
लोकंचा वेळ व डाटा वाया घालवू नका
हाड...........😨😰😱
Aho mudda bolale nahi tumi veg ki non veg
Egg is non veg because tyapasun ek jiv tayar hoto.
Sagalya eggs jiv nirman nahi karu shakat
फार्म ची अंडी non fertile असतात त्या मधून कधीच जीव बाहेर येऊच शकत नाही
म्हणून ते शाकाहारी
He tumhala mahit nvt tr video kashala banvla
तुमच्या प्रश्र्ननी हे तर अजून पण शक्य नाही की अंडी शकीहारी की मांसाहारी कारण माझी आई अजून पण अंडी मांसाहारी आहे हे गृहीत धरून आहे
Je bolaych te bolale nahi fukat Salle det basle, ani shevti paryant sangitl nahi je tumhich prashn kela.....
Shevati tumi pn gasvr theval
Topic la sochun sagl bol ha
अंडी ही मासा हरी आहे
अबे बैल. व्हेज कि नॉनवेज ते सांग.
Anda mansahari hai
Unsubscribe due fake reporting...
bye bye
BJP आणि विकास यांचा काहीही संबंध नाही
Kahi nhi...pn..tya yojna kalalya.....jya......ata prynt konalach labh milalya nahi.....😂😂😂
KHARAB SMELL AANE LAGTA HAI THODI DER BAD, MATLAB NONVEJ.
Veg ki nonveg te sodun raajkaran sangat basley. Ghya 1 dislike
निव्वळ फालतू राजकारण
Lavdya
#mangeshbbgore 🙂
MURKH BBC
मुर्खांचा बाजार आहे
Falatu vidio
Time waste