नमस्कार मित्रहो, ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
मित्रा धन्यवाद 🙏 तुम्ही बोलला एवढंच खूप आहे... मला आता काही अपेक्षा नाहीये लोकांकडून, मी माझं कामं प्रामाणिक पणे करत राहणार आहे. लोकांचा विचार करून त्यांना या चॅनेल वर फक्त ट्रॅव्हल व्हिडिओज देतं आहे, बघूया आता किती जणं आहेत जे असे व्हिडिओ आवडणीने बघतील 😊
मी कधी निगेटीव्ह कॉमेंट करत नाही पण तरी पटले तर बघा ...व्हीडीओ ठिकाणाचे शूटिंग 70 %आणि तुमचा चेहरा 30% असावा असे वाटते ..व्हीडीओ खूप छान असतात ...सध्या हे उलट होत आहे
खूप चांगला ब्लॉग बनवून एव्हढी इतिहासाची माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम जीवन साहेब आपले खूप खूप आभार...🙏 तुमचे हे advencher प्रेम असेच राहो आणि आमच्यासारख्या प्रेक्षकांना एक अनमोल नजाऱ्यांची मेजवानी अशीच मिळो ही अगदी मनापासून सदिच्छा. लय भारी ...🙏👌💞
जीवन दादा शेवटपर्यंत साथ असेल अशीच Growth करत राहा life मध्ये आणि swatachi , फॅमिली , आई वडिलांची काळजी घेत रहा....Lots of Love From BARAMATI City ❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯😇😇😇😇🥰🥰🥰🥰
धन्यवाद जीवन दादा आठवणी ताज्या केल्या बद्दल बदामी ची बनशंकरी देवी आमची कुलदेवता आहे आम्ही नेहमी दर्शनाला जातो पण या तीन वर्षांत जाता आले नाही खुप खुप धन्यवाद
Channel down hotoy pn Tuzi video content and Information always UP... जे सपोर्ट करतील ते आपले जे नाही करणार तेही आपलेच..! एक ना एक दिवस त्यांना पण तुझी मेहनत कळेल ..! Shoot + edit + voiceover + travelling is very hard task .. hats of jivan da
Hats off to you JEEVAN... khup chaan aahe video. Lot of information shared, well it is not that easy to cover and Explain in detail like you do, specially if you are exploring in a different state. A place which is total new. 👍👍👍
Khup chan mahiti dilis Jkv thanks amhi November madhe janar ahot Badami la, rahyachi amchi pan soy jhali tumcha ya vlog mule Thank you 😊 mast aahe video.. mi tumche treks che sagle videos baghte mala jam awadtat
As usual amazing cinematic views ❤️🔥else lake is very nice and enter the hampi place so beautiful🥳🤗 that very well Karnataka culture is awesome good job Jeevan dada 👌👍❤️❤️
he Jeevan iam so glad 😊 aamhi jaya hotel madhe rahilo ani jay hotel madhe jevlo 🤭 tayche hotel madhe tu pan rahila aahes ani same hotel madhe jevlas 🤗 asche maja aali tuza vlog baghun...
नमस्कार मित्रहो,
ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
raju jagdale guide cha no milel ka?
जीवन दादा ला सपोर्ट करा रे एवढी मेहनत घेऊन दादा चा चेनेल खूप स्लो चालला आहे आपला मराठी यूट्यूबर लवकरच १ मिलियन मर्यंत पोहोचवा दादा ला
मित्रा धन्यवाद 🙏 तुम्ही बोलला एवढंच खूप आहे... मला आता काही अपेक्षा नाहीये लोकांकडून, मी माझं कामं प्रामाणिक पणे करत राहणार आहे. लोकांचा विचार करून त्यांना या चॅनेल वर फक्त ट्रॅव्हल व्हिडिओज देतं आहे, बघूया आता किती जणं आहेत जे असे व्हिडिओ आवडणीने बघतील 😊
Gwalior ke kile ki Rahasya Janna hai bhai
@@JeevanKadamVlogs nkki bgtoy amhi😊
आम्ही तर कधी पण दादा तुझ्या सोबत आहे
तू चाल गड्या पुढे तुला भीती कशाची ❤️💯
आम्ही सर्व आहोत तुज्यासोबत दादा 💖🙏
नेहमीप्रमाणेच सुंदर असा vlog आणि परिपूर्ण अश्या माहितीसह मज्जा आली vlog पाहून दादा 💖❤️💯
मराठी लोकांना खूप छान support करतोस दादा 👌
अप्रतिम vlog ❤️👌
Khup chan dada ❤️👌👌
JKV 🚩🚩👌
👌👌👌👌
दादा बदामी मध्ये बनशंकरी मंदिर बघायला पाहिजे होते आताही तिथे जवळपास असाल तर पट्टदकल आणि ऐवळे आणि कुडल संगम ही ही ठिकाणे प्लीज बघा खूप सुंदर आहेत
मी कधी निगेटीव्ह कॉमेंट करत नाही पण तरी पटले तर बघा ...व्हीडीओ ठिकाणाचे शूटिंग 70 %आणि तुमचा चेहरा 30% असावा असे वाटते ..व्हीडीओ खूप छान असतात ...सध्या हे उलट होत आहे
खुपच छान परीसर तलाव अन् मंदीरं आहे, अन् दादा तु जी मेहनत घेतोय त्यासाठी खरच मनापासून सलाम 🙌
खरचं जीवन दादा टाईम मशिन आज पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे लोक जगलेत ते खूप नशीबवान आणि भाग्यशाली आहेत खूप सार प्रेम जीवन दादा
बदामी पहिल्यांदा कोणी तरी मराठी मधे explore केलं आहे❣️
दोन महिन्यापूर्वी बदामीला गेलो होतो, पण वेळेअभावी किल्ला पुर्ण explore करता आला नव्हता, पण आता तुझ्यामुळे करता आला😍
Thank you And Best Wishes❤️👍🏻
दादा तुझी मेहनत आणि कष्ट बघून जीव भारावून गेला आपला इतिहास संस्कृती आणि बरच काही तू खूप चांगल्या प्रकारे लोकांपर्यंत पोहचवण्याच काम करत आहे ......
पोलो नंतर तु दादा स्वत मध्ये खुप अमुलाग्र बदल घडवले आहेत, खुप छान माहिती आणि ब्लाॅगिंग..
खूप चांगला ब्लॉग बनवून एव्हढी इतिहासाची माहिती दिल्याबद्दल सर्वप्रथम जीवन साहेब आपले खूप खूप आभार...🙏
तुमचे हे advencher प्रेम असेच राहो आणि आमच्यासारख्या प्रेक्षकांना एक अनमोल नजाऱ्यांची मेजवानी अशीच मिळो ही अगदी मनापासून सदिच्छा.
लय भारी ...🙏👌💞
दादा हंपी पाहायचं होत त्याबद्दल खूप आकर्षण आहे आज हा व्हिडीओ पाहून बदामी पण पहावं च लागेल इतकं सुंदर आहे हे
जीवन दादा शेवटपर्यंत साथ असेल अशीच Growth करत राहा life मध्ये आणि swatachi , फॅमिली , आई वडिलांची काळजी घेत रहा....Lots of Love From BARAMATI City ❤️❤️❤️❤️❤️❤️💯💯💯💯💯😇😇😇😇🥰🥰🥰🥰
वाव मस्त, आम्ही जाऊ शकणार नाही.म्हणून आणखी भारी वाटत आहे.घर बसल्या एवढ्या दुरची ठिकाणं बघायला मिळत आहे
धन्यवाद जीवन दादा आठवणी ताज्या केल्या बद्दल
बदामी ची बनशंकरी देवी आमची कुलदेवता आहे आम्ही नेहमी दर्शनाला जातो पण या तीन वर्षांत जाता आले नाही खुप खुप धन्यवाद
दादा आम्ही सहलीला गेल्यावर हम्पी बदामी हॉस्पिटल आलमट्टी डॅम सर्व बघितलं होतं पण आता बदामीचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झालेला आहे
बदामी नक्कीच पाहायला आवडेल
🌹🌹🌹
Channel down hotoy pn Tuzi video content and Information always UP... जे सपोर्ट करतील ते आपले जे नाही करणार तेही आपलेच..! एक ना एक दिवस त्यांना पण तुझी मेहनत कळेल ..! Shoot + edit + voiceover + travelling is very hard task .. hats of jivan da
खरंच चांगल्या पद्धतीने माहिती देतात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.........
नेहमी प्रमाणे खूप छान असा हा vlog #dada tu khup mst person ahe Ashich history sagt ja manje knowledge वाढेल
एकदमच छान झाला विडिओ मेहनत खूप घेतलीयस दादा तुला नक्कीच लवकर खूप मोठे यश भेटेल आंम्ही सगळे कायम तुझ्या सोबत आहे 🙏❤️❤️❤️
बदामी चे खूप छान विलोभनीय दृश्य व मंदिरे 🌺🚩
Darjedaar video
Ashech videos aepkshit aahet dada
Khup chaan challay..asach chaludya
व्हिडिओ मस्त आहेत पण चॅनेल नाही 😂 Viewership खूप वाईट मिळाली आहे या सिरीज ला... 🤦♂️
Hats off to you JEEVAN... khup chaan aahe video. Lot of information shared, well it is not that easy to cover and Explain in detail like you do, specially if you are exploring in a different state. A place which is total new. 👍👍👍
Khup chan mahiti dilis Jkv thanks amhi November madhe janar ahot Badami la, rahyachi amchi pan soy jhali tumcha ya vlog mule Thank you 😊 mast aahe video.. mi tumche treks che sagle videos baghte mala jam awadtat
Thanks!
Apratim vlog 💯👌👌 khup sundar mahiti 💯👌👌 vlog la music ekdam perfect dilay 👍👍khup sundar thikan ahe Badami pahanyasarkh bharpur kahi ahe ani yacha itihas pan sundar shabdat varnan kelay 💯👌👌 dhanyavad 🙏🙏 Jay Shivray 👏👏👏🚩🚩🚩
खूप सारे प्रेम पोलंड मधून katowice सिटी मधून भाई
Vatapi urf Badami.. खूप छान माहितीपूर्ण vlogging सुरू केलेस, ते शक्य झाले तू जॉब सोडन्याची risk घेतल्यामुळेच. सलाम तुला
दुसरा भाग पण भन्नाट झाला आहे आणि खरंच तिथे गेल्यावर आपल्याला त्या काळात गेल्यासारखच वाटतं
Mirchi bhaji ji tumhi khallit, ti Solapur madhe pn khup famous aahet,, Mumbai madhe jasa vadapav tasa Solapur madhe mirchi bhaji famous aahe
Jivan dada great work, this is India's original and great history, सलाम आहे भाऊ तुमच्या मेहनतीला 🙏
As usual superb, fully informative. Hats off to you Jeevan 👏
Ganpati bappa morya
खूप छान दादा तुझ्यामुळे आम्हाला नवनवीन ठिकाणे पाहायला मिळत आहेत
भावा नेहमीप्रमाणे १ नंबर व्हिडिओ!!!! उत्तम माहिती !! सातारी कंदी पेढयासारखा मराठी भाषेचा गोडवा बदामी मध्ये,😊. भन्नाट व्हिडिओ!!!!
नेहमीप्रमाणेच खूप छान.!! ❤️❤️❤️
खुप खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
प्रिय JKV दादा तुझे vlog नेहमी प्रमाणे मस्त आहेत
अप्रतिम भावा..
खुप सुंदर माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
Vlog chi surwat ekdam bhannat tumhi khup creative ahat
Mast video khup informative hota keep up the good work dada
एक नंबर vlog झालेला आहे दादा❤️
छान खूप भारी माहिती दिलीत 👌👌👌👌🚩🚩🚩🚩
Khup Sunder Vlog.Very nice information
ऐक नंबर खुप छान माहितीपूर्ण विडिओ 👍👍👍
खुप दिवसातून आशा व्हिडिओ ची वाट बघत होतो
Ase vdo ajun bnvat java mla khup avdtat...tnx....😘😘
दादा तुमचे vlog ek number असतात. माझी खुप ईच्छा आहे तुमच्या सोबत फिरायची प्लीज दादा.......🤩
Khupach bhari video Jeevan... 👍😊
Solapur wala,ne,best,javàn,dele, dhanyawad 🌹🌹👍
Very informative Video..... Thanks
Ekdam Bhari 😍😍😍🔥 Khup chan
स्वप्ने ती असतात, जी झोपू देत नाहीत’.
Thank you lot for such nice vlog .
1 no. Information with budget
Khup भारी video hota ase vatat hote amhi pan tikdech aahe
खूप छान आहे
Thanks for visiting our badami 🔥❤️🔥❤
#visitbadami
As usual amazing cinematic views ❤️🔥else lake is very nice and enter the hampi place so beautiful🥳🤗 that very well Karnataka culture is awesome good job Jeevan dada 👌👍❤️❤️
अप्रतिम
Kadam saheb. Namasakr. Aaple. Khup. Divsani. Vlag. Aala
छान आहे हा व्हिडिओ...
क्लासिक दादा 👌👌👌👌
जिकलस...
Sundar mahiti dili 💯
खूप मस्त जीवन दा
Khup bhari vlog 👌👌👌
खुप छान मित्रा
9:50 rowdy Rathore मध्ये मधमाशांचा सीन
खूप छान जिवन दादा. दोन्ही बदामी एपिसोड बघितले. 👍
Awesome 👌
Ghar baslya badami darshan zale, khup mast video. Amchya sangli and narsobawadi pan ye phirayla.
दादा माझगाव हुबळी कोप्पळ आहे भरं वाटलं बगुन
__ बंशंकरी देवी च दर्शन घ्यायला पाहिजे होतं दादा बदामी मध्ये 😑😑😑
दादा तिकडचे किल्ले परतछान आहेत👌 पण तू एकदा देवगिरीचा किल्ला करावा अशी अपेक्षा आहे
कडक 💥💥
Jeevan bhau tevdha bidar madhla narshih mandir explore kara ki ☺️👍
And nice video ❤️
खूपच छान
Khup Chan ahe......👍👌👌
खूप सुंदर विडीओ
खुप मेहनत घेतली आहे
Zabardast video ahe
खुप छान खुप सुंदर व्हिडिओ दादा 😍
Very informative video 👍🏼👍🏼
अप्रतिम व्हिडीओ ब्लॉग 🎉 👌🏻
he Jeevan iam so glad 😊 aamhi jaya hotel madhe rahilo ani jay hotel madhe jevlo 🤭 tayche hotel madhe tu pan rahila aahes ani same hotel madhe jevlas 🤗 asche maja aali tuza vlog baghun...
nice video mastach ..
एक नंबर 👌👌
अप्रतिम....❤❤❤🙏
Very nice kupe chan
Mast
Thank you so much for this wonderful video 👍👍
Mast 👌
खूप छान दादा
Sahi tyatla tyat ti vaat choti shi ani makda baki tar shoot sundar ch👌
Khup bhannat vlog
Superb
सुपर खूप छान vlog
Chan aahe dada Jai shivray
Drone shot ek number ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😍😍😍😍😍😍😍😍