नमस्कार मित्रहो, ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
नमस्कार मित्रहो, गणेश चतुर्थी च्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा ! याच मुहूर्तावर आपण आपली हि बदामी-हंपी ची ट्रॅव्हल सिरीज घेऊन आलो आहोत. जर तुम्हाला अश्याच प्रकारचे व्हिडिओस जास्त पाहायचे असतील तर आपल्या या ट्रॅव्हल सिरीज ला जास्तीत जास्त शेअर करून प्रतिसाद द्यावा हि विनंती. धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया... 🙏❤
खूप छान vlog.. एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते, महाराष्ट्र बाहेर "जो कोणी मराठी बोलतो तो मराठा" अशीच ओळख आहे आनि कर्नाटकात विशेषत उत्तर कर्नाटक भागात बरीच विठ्ठल मंदिरे आहेत. एक कानडी भजन पन आहे "कानडा vo vitthalu karnataku".. आपण hampi la गेल्या वर अजून माहिती कळलेच.
Bhau tumchya video chi vegadich maja aahe, Jai jijau Jai shivray Jai chatrpti sambhaji maharaj, yekadatari vadhu budruk la Blog banava ki Rao, punya javdach aahe Rao,
Very nice video. Liked very much the way you showed the kunda sweet seller in the bus, the locals at the foots of badami fort . Showing not just the location but depiction of lives surrounding it gives a a special charm to your videos . Keep it up . Ganapati Bappa Morya .
नमस्कार मित्रहो,
ज्यांना JKV सोबत अश्याच धमाल Trips करायच्या आहेत त्यांच्या साठी आपण "राजस्थान" ची Trip आयोजित केली आहे. ७ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर या तारखेला ट्रिप आहे तरी ज्यांना यायची इच्छा आहे त्यांनी "9193191934" Whatsapp नंबर वर JKV राजस्थान असा मेसेज करा, तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल..
नमस्कार मित्रहो,
गणेश चतुर्थी च्या तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा ! याच मुहूर्तावर आपण आपली हि बदामी-हंपी ची ट्रॅव्हल सिरीज घेऊन आलो आहोत.
जर तुम्हाला अश्याच प्रकारचे व्हिडिओस जास्त पाहायचे असतील तर आपल्या या ट्रॅव्हल सिरीज ला जास्तीत जास्त शेअर करून प्रतिसाद द्यावा हि विनंती.
धन्यवाद! गणपती बाप्पा मोरया... 🙏❤
🙏🙏
KKK malak
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏
Dada video chhan ch hota pan tujhya travelling che shorts pan banav..
Ganpati Bappa Morya 🙏
👍🏻👍🏻 एवढ्या लांब पण मराठी माणूस आहे खुप खुप अभिमानास्पद 👌🏻👌🏻👌🏻❤️❤️❤️❤️❤️
ज्ञानेश्वर महाराज माऊली आणि शिवाजी महाराज तिकडे पोचलेत हे पाहूनआनंद झाला छान व्हिडिओ आहे पुढच्या प्रवासासाठी बेस्ट luck dada
खूप छान vlog..
एक गोष्ट आवर्जुन सांगाविशी वाटते,
महाराष्ट्र बाहेर "जो कोणी मराठी बोलतो तो मराठा" अशीच ओळख आहे आनि कर्नाटकात विशेषत उत्तर कर्नाटक भागात बरीच विठ्ठल मंदिरे आहेत.
एक कानडी भजन पन आहे "कानडा vo vitthalu karnataku"..
आपण hampi la गेल्या वर अजून माहिती कळलेच.
सगळं काही विहंगम आहे 💖😊👌💐
💖👌👌
Right दादा 🚩🚩
Jeevan dada cha famous dialogues 💖😀
मस्त जागा निवडली आहेस दादा . मी देखील गेलो होतो हम्पी, बदामी ला .❤️❤️❤️♥️♥️
जीवन दादा...आज तू मला भारताच नवीन रूप दाखवल...unity in diversity....🙏
।।प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।...👑🚩
बस मध्ये sweet विकणारा मधेच आला, त्यावेळी जीवन दादा चे killing smile.....👌👌
एक दम भारी आहे.किती दिवसांनी वाट बघत होतो अशा व्हिडिओची. नविन काहीतरी बघायला शिकायला मिळत.
खूप छान ...व्हीडीओ
दादा तुलापन गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा....
तुमच्यामुळे आमच्या पिढीला गड किल्ले... महाराजांचा इतिहास माहिती झाला.....
मस्तच दादा आता येणारे व्हिडिओ भन्नाट येतील excited 😍😍👌👌
नेहमीप्रमाने कडक,उत्कृष्ट
मस्त वीडियो जीवन... बदामी आणि हंपी ला मी २०१८ साली गेलो होतो. खूप सुंदर ठिकाणे आहेत ही. आणि बदामी मधील शाकंभरी देवी आमची कुलदेवता आहे.
Dadya rao kahi mhan tuza intro class Asto kayam ❤️✨💯ani khup Chan videos astat tuze...🤘🙌💯
मित्रा, खूप छान 👌🏻 तुझा व्हिडिओ पाहून मी सुद्धा निघालोय बदामीला बाईक वरून... फक्त राहिला कुठे होता ते सांग.. कारण ऑनलाईन खूप महाग दाखवत आहे हॉटेल्स
Khupach mast video, music and cinematography kya baat hai.
एक नंबर दादा मस्त व्हिडिओ बनवतोस जय महाराष्ट्र🚩🚩🚩
Great Work ! Lots of love from Satara City !
दादा ट्रेव्हल व्हिडिओ जरा अजून मोठे बनवत जा जास्त माहिती समजेल आम्हाला .... धन्यवाद 🤗
खूप छान, हा आमचा जीवन,, छान माहिती, एकदा सोलापूर, अक्कलकोट, आणि गाणगापूर करा, बाकी मी पाहतो
Khatrnak editing ❤️
Khupch Sundar ahe sagl..tumche videos,tumche efforts,tumchi editing .
Khup Prem tumhala ..kalji ghya swatachi ❤️
Wow Masta ekdummmm
एक नंबर दादा खूप आनंद झाला सिरीज आल्यावर ,लवकर लवकर विडिओ टाकत जा
खुप छान अप्रतिम एकच नंबर भाऊ
video khup chan watat hote and shot hi chan kele ahe 👌👍
वा वा पहाटे ची सुरुवात दादाच्या vlog ने
एक नंबर दादा😍🔥🇮🇳
दादा ह्या चॅनल वर हाच intro 1 नं वाटतो . 1 दम vibes येतात जुन्या विडिओंच्या
🚩जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ 🚩 nice video Dada
वाह.... काय ते editing, काय ते प्रेमळ मानस.. Lovely❣️
Ani video la al kmi hoti te mnje voice over ata jna fil yet ahe video mdhe kdk ❣️❣️❣️💋
Aaiiiggg juna intro.. ❤️❤️ 0:27
Dada khupach chan astat tumche vdo.......mla pn gheun java kadhi tr..an tumhala bhetaych pn aahe....🌟🌍😎👑🚩💖
end cha part hi khup vishesh watla
thank You
Most awaited Series cha shri ganesha zala
Bhari video hota dada mast information milali ❤️❤️😍👍
श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🙏🌺🤗💕
एकदम झकास दादा ❤️
Dada, te shots lay bhariiii
अप्रतिम
Yes ur dedication shows on your video.also your down to earth 👍🏻
Khup Chan mitra!!!!
जर हे नाही बघितलं तर काय बघितलं. #GudupFam ❤❤
Ekdam masta ❤️❤️
खूपच विहंगम दृश्य
Nice vlog .nice edit. Khup chan video. Thank you.
जय शिवराय दादा🙏 &
Happy journey ❤️
Old jkv is back ✌️ superb ❤️
Dada 1ch number 👌😊Extremely waiting next vlogs 👌👍
Marathi youtuber la always support😍😍😍😍
जीवन दादा Always ossum.
खूप छान विडिओ दादा
Pune - Badami direct bus pan ahe KSRTC chi. Swargate varun roj 5:30 PM la sutate
अप्रतिम ब्लॉग दादा
खूप भारी माहिती
Awesome Vlog dada 😊😊 keep going 🤘🏻🤘🏻😎😎
Bharich ki rao👌
1 no video
Khup chan video Jivan dada
I been there in 2019 , it's best place , very good vlog , keep it up
Mast location aahe dada...❤️❤️
Nice information...Grt work
Bhau tumchya video chi vegadich maja aahe, Jai jijau Jai shivray Jai chatrpti sambhaji maharaj, yekadatari vadhu budruk la Blog banava ki Rao, punya javdach aahe Rao,
Khub mast jeevan dada 👍👍👍
भारी व्हिडिओ
Happy Ganesh Chaturthi. Ganapati Bappa Moraya.
Mast jivan dada...love you dada☇🌟🌍💖👑🚩
Khupach mast Bhari aani mahit aahe ka tu je vidio banvtina tar he baghun as vatt ka aami pan tujha barobar yala pahije
Mast dada tuze video pahun man prasanna hote
Nice work, keep it up👍
Lai bhari dada Sahib 🚩🚩jai shivray
Khup Chan dada
Mast..च.. 💯
अप्रतिम ❤️
1 Number ✅👍
खूपच सुंदर दादा🔥🔥
Shooting angle kamal ahet... 👍👍
Khup chan vlog dada
खुप छान जीवन दादा जय हिंद जय महाराष्ट्🙏🌹👍❤️
खूप छान 👌
दादा नेहमीप्रमाणे सुंदर व्हिडीओ
खूप सुंदर माहिती आणि किती खर्च झाला ते पण लिहले 👌👌💐
लय भारी 👌❤️
Great going
अप्रतिम दादा👌🏻❤️🚩
Maze gav ahe
एक नंबर दादा
शॉर्ट्स खूप अप्रितम असतात सर...🔥🔥
कडक
Mesmerized 😍..Lot's of love dada❤️🚩
Welcome to Karnataka Badami caves very nice place Tita Banashankari devicha mandir ahet bhet thya
Very nice video. Liked very much the way you showed the kunda sweet seller in the bus, the locals at the foots of badami fort . Showing not just the location but depiction of lives surrounding it gives a a special charm to your videos . Keep it up . Ganapati Bappa Morya .
दादा मस्तच
Tumhi Belgavchya Shiv jaynti cha ekda experience ghyava definitely you should fall in love with this.
Next level vlog
Khoop chaan video aahe Jeevan ji ☺ , mala pann ek da jayeche Humpi la .
Ganesh Chaturthi cha hardhik shubhecha tumhala, Jeevan ji ☺
Nice Change💖
दादा laay bharii😍😍😍😍😍as always ❤👍👌👌