मी आत्ता पर्यंत खूप शो पाहिले पण आपला असा वाटणारा हा पहिलाच शो आहे त्याच कारण एकच , एवढे मोठे गायक जज असताना त्यांना कसलाच घमंड नाही की कसलीही ओव्हर पणा नाही 👌🏻👌🏻👌🏻खूप छान
I am from Karnataka ❤ Marathi Indian Idol is better than hindi though i don't know Marathi i am watching it Best thing about the show is Judges 😍 they are very supportive 👏
ह्याला म्हणायचा खरा मराठी संगीताचा कार्यक्रम खरोखर सलाम सोनी मराठी आणि आपल्या कार्यक्रमाचे जे परीक्षक आहेत ते ही खऱ्या संगीताची जाणं असणारे आणि योग्य judgment देणारे आहेत.नाहीतर झी मराठी वर सगळे नवखे परीक्षक आणून बसवलेत ....😀
खूप सुरेख सूर आपल्या मराठी मातीत असे खूप अस्सल रतन आहेत फक्त त्यांना तुमच्यासारख्या मराठमोळ्या अस्सल विभूतींनी पुढे नेणे हे मोठे काम म आहे असेच मला वाटते
Waaaaaaa 👌 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk Avaj 👍 Ashivini tuja very nice 👍🌹 tula khup khup shubhecha 🙏💐
मराठी जनतेने हा शो डोक्यावर घेतला तर त्याचं एकच कारण असेल.... मराठी मातीतून आलेले स्पर्धक... आणि सगळ्यात भारी जजेस.... सगळ्यांचे लाडके अजय-अतुल सर आणि बेला शेंडे मॅडम 👌👌
मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेक्षेत्रातील एकमेव असा शो आहे जिथे एवढे मोठे संगीत क्षेत्रातले कोहिनूर असणारे "अजय अतुल" सर आहेत...एवढं मोठं कर्तृत्व असताना शून्य अहंकार असलेले अवलिया...!! सलाम आपल्या साधेपणाला...!!
बरेच लोक मोठे होऊन स्वतः पुढ गेली आणि जाताच आहे पण ह्या शो मुळे खऱ्या अर्थाने सर तुमच्यामुळे मराठी माणसाला खरं पुढ जाऊ शकता येईल त्याबद्दल तुमचे व झी मराठी चे खुप खुप धन्यवाद
मी आत्ता पर्यंत खूप शो पाहिले पण आपला असा वाटणारा हा पहिलाच शो आहे त्याच कारण एकच , एवढे मोठे गायक जज असताना त्यांना कसलाच घमंड नाही की कसलीही ओव्हर पणा नाही 👌🏻👌🏻👌🏻खूप छान
बरोबर आहे .
Perfect
🙏🙏
Right
Barobar👌
इंडियन आयडॉल हिंदी पेक्षा मराठीत एकदम भारी आहे ....👌👌👌
जर जज असावेत तर असे 🙏आपल्या महाराष्ट्र ची शान अजय अतुल सर I'm so excited शो पाहण्या साठी 🚩🚩😊
आपल्या जालन्यातील आण,बाण, शाण आहेस ताई तु..!! खुपच छान आवाज 🔊ताई
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी , अतिशय उत्कृष्ट 👌
इंडियन आयडॉल हिंदी च्या सेट वर झाडू मारणाऱ्या युवराज च खेळ मांडला गान ऐकलंय का कोणी तो इथ पाहिजे होता मराठी मध्ये 😘😘😘😘
Right
Right
Yes bro i will see they
Ho kharch bhava.
मीही युवराजनं गायलेल खेळ मांडला गाणं बऱ्याच वेळा ऐकलंय, अा हा हा .. काय आवाज आहे भावाचा अप्रतिम.. खरंच या शो मध्ये तो असायला हवा होता..
कंन्स्टेटला स्पोर्टस करून सूराला सुरू देणारी पहिली जोडी
अजय-अतुल सर, धन्यवाद सर🙏🙏🙏जय महाराष्ट्र
अजय सरांनी जी साथ दिली ती अप्रतिम... Hats off sir... 😍
💯 Right
ताई तुझा आवाज छान आणि कडाक आहे
अजय atul salam tumhala
हे गाणं भारी... ती गाते भारी... इथे परीक्षक भारी... इथं सारंच भारी. लय भारी! 🌹
आपली मराठी भाषाच लयभारी
🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩
अंगावर काटा येतो एवढे टॅलेंट आहे आपल्या महाराष्ट्रात💝💝💝💝 सलाम तुमच्या कार्याला👍
I am from Karnataka ❤ Marathi Indian Idol is better than hindi though i don't know Marathi i am watching it Best thing about the show is Judges 😍 they are very supportive 👏
Am also from Karnataka but I am Maharashtrian
I know kannad
Belgaum cha ky tu
@@ashwiniyadav350 mi pn
@@dattadesai5181 Mangalore ❤
ह्याला म्हणायचा खरा मराठी संगीताचा कार्यक्रम खरोखर सलाम सोनी मराठी आणि आपल्या कार्यक्रमाचे जे परीक्षक आहेत ते ही खऱ्या संगीताची जाणं असणारे आणि योग्य judgment देणारे आहेत.नाहीतर झी मराठी वर सगळे नवखे परीक्षक आणून बसवलेत ....😀
महाराष्ट्राची शान महाराष्ट्राचे हिरे अजय अतुल सर यांना माझा मानाचा मुजरा सुपर डुपर शो
जालना जिल्हा.... अश्विनी ताई अभिनंदन
लय म्हणजे लयच भारी 👌👌
खरंच खूप सुंदर आवाज आहे ताई तुझा 👌👌👌❤️❤️
मराठी इंडियन आयडॉल हा कार्यक्रम अप्रतिम आहे साड्यांना सारखच समजल्या जात लय भारी अजयसर
खूप छान बेटा, शुभेच्छा तुला,Proud of जालना.
वेरी नाइस
खुप छान अजय अतुल साहेब ग्रेट जज आहात तुम्ही
No :- 1 ताई खूप छान तुझ्या पुढील वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
No 1 अजय sir. Khup chan
आमच्या जालन्याची आण.. बाण.. शान आश्विनी .... खूप छान.. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा
Konte Goan
Ghotan
परीक्षक पाहिजेल तर खरंच असे,,,,, हिंदी वाले तर फार घेतात स्पर्धेकांचे
खूब सुंदर गायल या ताईंनी वा ताईंनी मन जिंकल
Khup khup bari gate gani ti Didu ❤🥰❤
क्या बात है अजयदादा व अतुलदादा
खुप छान अजय अतुल सर फूल सहकार्य करता तुम्ही कलाकाराचे
बहुत खूब....👌👍 खरोखर जालना भूषण आहात ताई तुम्ही 🙏
Hats off ajay Atul , Khrach जज म्हणून तुम्हीं एक नंबर आहात,. कसलाही घमंड , गर्व नाहि, खरंच , अतुल अजय 💯❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सुपर performance लयभारी jaj no attitude
आज पर्यतं खूप शो बघितले पण एवढे छान जज आणि साधंपणा!खूप छान जय महाराष्ट!
Waaa waaa lay bhari
आपण खूपच हे माझे आवडते गाणे खूपच आपल्या आवाजात गाईले आहे, व या गाण्याला योग्य न्याय दिला आहेस. धन्यवाद या गायकास.
Kay bat he kadak aavaj aahe Tai cha aani aajay Dada ni tar ganayla char cand lave amezing dada
अजय अतुल सर ग्रेट सर
आपला आवाज खूप सुंदर आहे आवाजात क्लियरटी मस्त आहे
Jai jai Maharashtra mazha
तुझे स्वप्न नक्कीच पूर्ण होईल.
All the best Ashwini tai.... khupp khupp shubhechaaaa tulaa....💕💕💕😘😘😘😘😘
Ashwini Mithe God Bless You
Great Voice 👍👍👍
Ashwini Mithe che Baba Sadhya Dialysis Patient aahet tu baba Che Swapn purna kar 👍👍👍
मस्त गायले,
ओरिजिनल सारखॆ
खूप सुरेख सूर आपल्या मराठी मातीत असे खूप अस्सल रतन आहेत फक्त त्यांना तुमच्यासारख्या मराठमोळ्या अस्सल विभूतींनी पुढे नेणे हे मोठे काम म आहे असेच मला वाटते
जय हरी मिठे माऊली
अजय सर-अतुल सर..👏👏👍👍👌👌
जालना सोने-का पालना...👏👏👍👍🌷🌷
हा show बघायच एकच कारण म्हणजे इतके supportive judge❤️😍🚩🤗
खूप खूप खूप खूप अभिनंदन अभिनंदन
ताई
मी नितीन बरडे सोनक पिंपळगाव ता अंबड
ताई खूप छान आवाज आहे तुमचा
❤️ love you Ajay sr and Atul sr❤️
वा काय आवाज आहे गाणं ऎकून कान तृप्त झाले👌🙏
Ajay atul sar great
Ajay sir is brilliant 😍
आति सुंदर गायली
🙏आळंदी 🚩🚩🙏
......... ही गाणी शिकण्याचे ठिकाण नाही 👍
...... तरी पण शुभेच्छा 🙈🙊🙉
Ajay sir ni kelela support😍
फुल्ल सपोर्ट ताई जालना वरून 💯💯❤️❤️
माणूस कितीही मोठा झाला तरी त्यांना गर्व घमेंड नसेल तर जगात त्याच्या पेक्षा श्रेष्ठ कुणी होऊ शकत नाही..hats of to u अजय सर & अतुल सर..🔥❤️
Thank you Sony Marathi…Indian Idol marathi🎙♥️
Very nice singing
अती उत्तम अश्विनी....😍😍🥰🥰
Khup sundar aavaj mam
Waaaaaaa 👌 very nice and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk song and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk Avaj 👍 Ashivini tuja very nice 👍🌹 tula khup khup shubhecha 🙏💐
खूपच सुंदर..एक से एक गायक..
मराठी जनतेने हा शो डोक्यावर घेतला तर त्याचं एकच कारण असेल.... मराठी मातीतून आलेले स्पर्धक... आणि सगळ्यात भारी जजेस.... सगळ्यांचे लाडके अजय-अतुल सर आणि बेला शेंडे मॅडम 👌👌
असा आहे आपला मराठी ची राणी खुप गोड आवाज आहे
अजय अतुल सर आपणांस शतशः प्रणाम🙏🙏🙏
खूप छान सुंदर आवाज आहे दीदी तुझा तुला पुढच्या वाटचलीसाठी शुभेच्छा 💐💐 अजय सरांनी ताईला गायनात दिलेली साथ अतिसुंदर 👌👌🙏🙏
Best of luck
एक नंबर खूपच छान
Doni sirji salute tumala
आपला मराठी शो पन सगळ्यात भारी👌👌👌👌
Waa kay sundar aawaj 👌
खूप छान
मराठी मध्ये Indian idol लय भारी पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक
सर्वाना शुभेच्या
अजय अतुल सर खूप छान
अतिशय सुंदर आवाज ताई verry good 👍👍
Ajay saranni khup shan vadhavli
1n. गायल ताई खूप छान आवाज
अप्रतिम
I like that judges are so much involved ... No doubt she has a great voice 💝
खुपचं सुंदर 👌
Khup sundar gatay tumhi 👌🙏
खूपच छान.
Ajay Sir super
Khupch chhan
khup छान aavaj aahe पुढच्या वाटचालीसाठी khup khup शुभेच्छा
मला खूप आवाज आणि स्टाईल आवडली.नाइस
खुप छान आवाज
अप्रतिम.... मराठी indian Idol faduuuu👌
Best of luck KY gates...mind blowing
अति सुंदर.
जज हो तो अजय अतुल जैसे🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
🥰😘Didi
ATI sunder
पहीला शो बगितला जज साथ देत आहेत
Ajay sir ani atul sir khop mahan ahy
मराठी आणि हिंदी या दोन्ही सिनेक्षेत्रातील एकमेव असा शो आहे जिथे एवढे मोठे संगीत क्षेत्रातले कोहिनूर असणारे "अजय अतुल" सर आहेत...एवढं मोठं कर्तृत्व असताना शून्य अहंकार असलेले अवलिया...!!
सलाम आपल्या साधेपणाला...!!
I love Marathi Indian idol
बरेच लोक मोठे होऊन स्वतः पुढ गेली आणि जाताच आहे पण ह्या शो मुळे खऱ्या अर्थाने सर तुमच्यामुळे मराठी माणसाला खरं पुढ जाऊ शकता येईल त्याबद्दल तुमचे व झी मराठी चे खुप खुप धन्यवाद
❤ खूप छान सुंदर संगीत आवाज
जय सिया राम जी.
क्या बात क्या बात,👌👌👌
अजय sir अतुल sir इतके मोठे hovun पण कोणता hi ओव्हर ऍक्ट नाही आणि स्पर्धेका नां ज्या पद्धतीने कमीत कमी शब्द बोलून खुप मोठया सूचना करता 🙏🙏