Pooja Khedkar प्रकरणी UPSC ने न्याय केला की विद्यार्थ्यांसोबत धोका?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • पूजा खेडकर प्रकरणात अखेर यूपीएससीने कारवाई केली आहे. UPSC ने पूजा खेडकर यांचं प्रशिक्षणार्थी IAS हे पद रद्द केली आहे. तसंच भविष्यात तिला यूपीएससीची कोणतीही परीक्षा देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.
    पण या सगळ्यांत यूपीएससी मात्र स्वस्तात सुटली आहे. केवळ पूजा खेडकरचा बळी देऊन यूपीएससी या व्यवस्थेवर जे प्रश्न निर्माण झाले, त्यातून पळ काढू शकते का?
    हे प्रश्न कोणते आहेत? केवळ पूजा खेडकरवर कारवाई करून ते सुटले आहेत का? या सगळ्या प्रकरणात यूपीएससीच्या भूमिकेचं काय? प्रामाणिकपणे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना या कारवाईने खरंच दिलासा मिळाला आहे?
    जाणून घेण्यासाठी पाहा व्हीडिओ.
    #poojakhedkar #upsc #prashantkadam #पूजाखेडकर

Комментарии • 149