आजकालच्या हा विषय फार मोठा होऊन बसला आहे. मुलास समजल्यानंतर आईला घरी घेऊन गेलं हे खरे आहे एवढेच director नी दाखवले. परंतु, सकाळी सूनबाई तयारी करताना एक शब्द ही सासूबाईंना तिने विचारले तरी बोलली नाही. तिने कसे घरापरतीचे कसे स्वागत केले असेल ते देवास माहित. आजकाल , मुलांना व मुलींना ह्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागणार आहे. त्यांना लग्न झाले नंतर एकमेकांना दोघांचे आईवडील आपले वाटले पाहिजेत कदाचित त्यांना ही जबाबदारी आहे हे समजले पाहिजे. सूनबाई ची भूमिका नेहमी यामध्ये आपल्या संस्कृती नुसार महत्त्वाची आहे. मुलगी हीच आई, बहीण, सून, सासू, पत्नी , आजी असे इतर नात्यामधून जात असते. विषय फार मोठा आहे. बोलावे तेवढे कमीच आहे.
Nice... 2d times 3 rd time seen this video... Me also dont have mither and fater...when i was 1 year my father pass away and i was 5 years mother gone... We 2 brothers Alon Ananth.....no one was ....we study in a convenient.....i was asking to god to get me father and mother
At least this son realize his mistakes.... But many afraid of thier wife just leave the parents away from thier house ....for thier happiness and freedom .... So evil this world no more like those days
पण आई वडिलांनी निमूटपणे मुलाने परस्पर घेतलेल्या निर्णयाला विरोध केला पाहिजे एक जुनी म्हण आहे कोणाला जेवायला द्यावे पण बसायचा पाट काढून देऊ नये . म्हणजे राहते घर आपल्या हयातीत कधीही मुलांच्या नावे करू नये
खुपच छान आहे पण हाच सख्खा मुलगा असता तर ! ! ! ! ! हा आनाथ होता म्हणून आणी त्याला कळले तर तो परत आणतो पण सर्वच जण असे वागले तर वृद्धाश्रमांची गरजच भासायला नको अगदी ज्यांना कोणीच नाही आहे त्यांच्या करता आसायला हवे आसे माझे मत आहे बाकी फिल्म छानच आहे.
concept was good but sons don't realise this when they get married..tht is reality...99.99% sons always get swayed away from their parents after they get their wives..
I didn't like this video !! one should give respect to the elderly person talking in first person with the security !they have shown like a filmy end ! already 2/3 videos on RUclips in Hindi too, on this topic, acting not so great specially mother's ! watchman disclosing something ........ very rarely this happens that the person is not aware of his heritage ,some relations,friends would definitely know and the child would know too !!
खूपच सुंदर विषय आणि सादरीकरण...झणझणीत अंजन घालणारी शॉर्ट फिल्म...प्रत्येकाने पहावी आणि त्यापासून आदर्श घ्यावा चांगला !!
Khup chan .dharyashil samanjas matratva wachalya tasech kartavyala jagnara mulga
आजकालच्या हा विषय फार मोठा होऊन बसला आहे.
मुलास समजल्यानंतर आईला घरी घेऊन गेलं हे खरे आहे एवढेच director नी दाखवले. परंतु, सकाळी सूनबाई तयारी करताना एक शब्द ही सासूबाईंना तिने विचारले तरी बोलली नाही. तिने कसे घरापरतीचे कसे स्वागत केले असेल ते देवास माहित.
आजकाल , मुलांना व मुलींना ह्या जबाबदारीची जाणीव करून द्यावी लागणार आहे. त्यांना लग्न झाले नंतर एकमेकांना दोघांचे आईवडील आपले वाटले पाहिजेत कदाचित त्यांना ही जबाबदारी आहे हे समजले पाहिजे.
सूनबाई ची भूमिका नेहमी यामध्ये आपल्या संस्कृती नुसार महत्त्वाची आहे. मुलगी हीच आई, बहीण, सून, सासू, पत्नी , आजी असे इतर नात्यामधून जात असते.
विषय फार मोठा आहे. बोलावे तेवढे कमीच आहे.
बायको होण्यापूर्वीच हे प्लॅनिंग मैत्रीण आणि तिची आई हे प्लॅनिंग करतात.
मूर्खा मुलगे बकरा बनतात आणि मुलाचे आई वडील बळी ठरतात.
ऐसा बच्चों को गोली मारी जानी चाहिए यही सत्य वचन है धन्यवाद
@@prafullakodande7692QA hu❤
खूप खूप सुंदर संदेश 🙏🌹
खूप खूप छान संदेश आहे आईची आठवण झाली.❤
खुपच महत्तवाचा विशेय आणी आणी या कलाकांरांनी खुपच भावणीक आणी सुंदर काम केले आहे.🙏👨👩👧😍
खुपच। छान। आगदी। कीती। वेळा। बघीतले तरी। बघावेशे। वाटते। जसे। की। माहेरची। साडी खुप। चित्रपट। गाजला सैराट। चित्रपट। गाजला। प्रेक्षकांने। डोक्यावर। घेतला। चित्रपट। तसे। तुमचे। ही। होणार। एकना। एक। दीवस। श्री. स्वामींचे। शब्द। आहेत। 😃
खुप सुंदर सत्य परिस्थिती वर कथा
आधी खुप आई वर प्रेम करणारा मुलगा लग्न झाल्यावर असे काय होते की तो आईवडिलांशी असे वागू लागतो
अतिशय सुंदर अशी शॉर्ट फिल्म ❤
एक झणझणीत अंजन घालणारी कथा सादर केल्याबद्दल खूप धन्यवाद व शुभेछ्या
उत्तम खरच उत्तम
मन सुन्न करणारी कहाणी
सदासुखीरहा🙌
Khupch sunder jagala aadarsh denari short film
Nice... 2d times 3 rd time seen this video... Me also dont have mither and fater...when i was 1 year my father pass away and i was 5 years mother gone... We 2 brothers Alon Ananth.....no one was ....we study in a convenient.....i was asking to god to get me father and mother
very nice story I love my mother & father also my father in
law & mother in law
Khup chan
Best music's and camera angles
सुरेख! फिल्म पण आणि मेसेज पण!👍👌
खूप सुंदर छान..... एक उत्तम विषय
छान सादरीकरण...... प्रत्येक प्रत्येकाच्या डोळ्यात अंजन टाकेल. 🙏👌👌👍
Love from Latur ...Siddhant Bhai❤
Khup chan ending.🙏🙏
L
प्रत्येकाने नेहमी लक्षात ठेवावे,आई आपल्याकडे नाही,तर आपण आईकडे राहत असतो
✅
Good acting Nitin...keep it up
Editing was amazing
🙏🙏
मुलांपेक्षा सुनांनी शिकले पाहिजे. सुनांच्या डोळ्यात अंजन घातले पाहिजे.
Nice film.
सख्या मुलांनी या कथेचा आदर्श घेतला पाहिजे.
khupach chaan👏👏
वृध्दाश्रमात आलेली एखादीचव्यक्ती परत जाते.आजकाल वयोवृध्द आइ वडीलास विसरणारी पोरं दिसुन येतात.😢
Very motivational film
खूप छान.
खुप छान आहे
Nice film, but it was not clear why he took her mother to vruddhashram. I wanted to know his wife's reaction
अबोल करून टाकणारी फीलम
लिहिणाऱ्या ला खूप खूप शुभेच्छा
फारच मनारा स्पर्ष करणारी व्यथा आहे
भी माझ्या आईला असेच पर तो माझे कडे आणृले अन आज ती98ची आहे
Kee it up
Good story. Sad that some persons give bad comments on the persons who are acting. Better luck next time.
स्टोरी छान आहे. कलाकार नवीन आहेत वाटत
At least this son realize his mistakes.... But many afraid of thier wife just leave the parents away from thier house ....for thier happiness and freedom .... So evil this world no more like those days
पण आई वडिलांनी निमूटपणे मुलाने परस्पर घेतलेल्या निर्णयाला विरोध केला पाहिजे
एक जुनी म्हण आहे कोणाला जेवायला द्यावे पण बसायचा पाट काढून देऊ नये .
म्हणजे राहते घर आपल्या हयातीत कधीही मुलांच्या नावे करू नये
Watch man काय सांगतो त्याचा खुलासा करणे आवश्यक आहे
Very congratulations
मुलाचा व सुनेचा पण फॉर्म भरून घ्यायला हवा होता
Watching in nov 23
Bayko aali aani aai nakoshi zali.......dhikkar asha mmulancha......tyachta baykovar kinva tyachyavar ashi vel yenarach...
So nice 😍
Maya tu chan presentation kele
Yes Maya acted well
If this is so, why are there many old age homes in Hyderabad with lots of people living in them?
Editing was amazing ✨
Thanks 👌👍🌹🙏
End changala aahe.🙏🙏🙏
हो फक्त गोष्ट चांगली आहे, बाकी एकही पात्र धड नाही आहे
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
बरोबर अजिबात एकटिंग नाही खोटं खोट बोलतात असं वाटतंय
अभिनयाची बोंब ....
@@shundi5 आईचे नाव कुलकर्णी हे ही विषेशच ....बाकी नावं नाही सापडली यांना.....🧐🥺🥺🙈🙉🙊
Story samjli na? Aankhi kay acting karaychi?
कथेचा नायक त्याचा अनथ मुलगा दाखवून कथा मवाळ झाली
Khup chhan video banvlay ani aj chaya time la ya video chi bharpur jarut ahe Dhanevad
खुप छान
अशा वागण्याने मुलं स्वताची निंदा करून घेतात
Great content 💯, we have similar short films too , happy to be in compitition 😁😁
Mast 🤩😍keep it up
मुलगा आहे म्हणून घरी घेऊन गेला परंतू जी मुलगी नाही तिचं काय? सून कशी सांभाळून घेणार? फिल्म अर्धी आहे.
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
नमस्कार खुप वाईट वाटले हे बघुन मुलींनी नी पण विचार केला पाहिजे आपले आईवडील पण असतात . तूमच्या आई वडीलांना असे वृध्दाश्रमात पाठवले तर चालेल का?
आईचे नाव शुभांगी कुलकर्णी.............
Unbelievable. तुम्ही तुमच्या वरिष्ठ लोकांशी जसे वागता तसेच तुमची मुले तुमच्या बरोबर वागतील. काळजी घ्या व आई वडलांची काळजी घ्या.
Nice message.
Acting improve karayla pahije , ani Kulkarni surname sangitle pan bhasha ashudha ahe , न आणि ण चा farak shika aadhi
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
Mala Adress ani Ph No Pahije Please
Contact us on Email - productionparikrama5@gmail.com
👌🏻👌🏻
👌👌👌
Story aani baki Every thing is nice. Hope next time acting will be improved. Good efforts by all. Congratulations to entire team
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
खुपच छान आहे पण हाच सख्खा मुलगा असता तर ! ! ! ! ! हा आनाथ होता म्हणून आणी त्याला कळले तर तो परत आणतो पण सर्वच जण असे वागले तर वृद्धाश्रमांची गरजच भासायला नको अगदी ज्यांना कोणीच नाही आहे त्यांच्या करता आसायला हवे आसे माझे मत आहे बाकी फिल्म छानच आहे.
Very true
such a sensitive issue but actors were not able to portray it well.
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
स्टोरी चांगली आहे पण अभिनय तितकासा दमदार वाटत नाही
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
Please Hindi m he bhaja
@@haryanvitag7169 We will try to put the story in Hindi soon...
❣️😍
Please keep respect our guardians
खुपच छान आहे.
Nowadays generation they don't value their parents
Pawar adikhar last paryant. Aplyaa hataat tevayacha astho
Janm dileli mule ashich vagtat.....
मुलाला watchman ने काय सांगितले.. मुलगा बाहेर असतो शेवटी सुनेशीच गाठ पडते. मुलाचा रोल effective नाही वाटला.acting कमी वाटली. स्टोरीची ओढ नाही लागली
हो पण हे या परिस्थितीत , बाकीच्यांच काय ...
Jyna चांगली सूना मिळतात त्यना value nste .. छळ करतात सुनेचा मुद्दाम
Biyko chya aaila pan wroodhashramat taak tarach khara mard
एकदम बरोबर
concept was good but sons don't realise this when they get married..tht is reality...99.99% sons always get swayed away from their parents after they get their wives..
Ya कथेमध्ये जर ती त्याची जन्मदात्री असती तर या कथेचा शेवट काय असता
Biyko cha bhadya
o
Ashi mule asnyapeksha mule nasleli bari 😡
Abhinay kasla? Ghosth samajli na?
Hahaha
Wr is his Father
J hi
Ok
Kay
Aare,हा,mi काम करत होतो तोच आश्रमात
Nati kiti khari tyacha ek. ... Aaicha hridayala Kay watat asel aai hech khare daivat tinhi ....aai Vina.,.....
Hindi me translet kare
Thank you for your feedback, We will try to put this short film in Hindi...
Khup chhan film
How can a son bring his mom to an aged home without her consent? Very crude and cruel.
खूप कृत्रिम वाटते
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
Hi
Ardha cinema muka
Gntqmusht aahe sagale bal aase nasathth naseeb lagatho aaila
Story chaan. Pan ekala hi acting nahi. Path kelyasarkhe bolat aahet.
Thank you for your feedback, we will try our best in our next video..
🤣🤣🤣🤣👌👌
Het
Hi
Pun story kalali na?
00