Pune News : Fiitjee Coaching Class ने पुण्याच्या ३०० विद्यार्थ्यांचे ३ कोटी लुटले ? आरोप का होतोय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 янв 2025

Комментарии • 104

  • @mands406
    @mands406 2 дня назад +30

    मुलांपेक्षा मुलांच्या पालकांनी सजग राहणे फार गरजेचे आहे. सर्वांंत महत्त्वाचं म्हणजे ऊगीचच जीवघेण्या स्पर्धेच्या मागे लागण्यापेक्षा पालकांनी त्यांच्या मुलांवर चांगले संस्कार करून एक चांगला नागरीक बनवण्यात भर द्यावा.

  • @shahinathkajale7633
    @shahinathkajale7633 День назад +16

    ही उत्तरेतील मंडळी सतत महाराष्ट्रात येऊन फसवत असतात तरीही आपली पालक मंडळी का त्यातून काही धडा घेत नाहीत हेच समजत नाही. त्यापेक्षा महाराष्ट्रीयन क्लासेस खूप ऊत्तम सेवा देतात पण त्यांना तसा support मिळत नाही.

  • @sarabhise9846
    @sarabhise9846 2 дня назад +17

    Education system ❌
    Business system ✅

  • @Kbd-h6d
    @Kbd-h6d День назад +5

    पुणे शहरात सध्या लुटायचे आणि पैसे कमवायचे चाललेले आहे.क्लासवाले,मेसवाले,पीजी वाले,काॅलेजवाले हेच करीत आहेत.

  • @mithileshbattalwad8639
    @mithileshbattalwad8639 День назад +5

    दक्षिण भारतातून अशी बातमी कधीच येत नाही हे खरंच छान आहे..

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 2 дня назад +10

    खुप सखोल माहिती दिली प्रथमेश😮😢😢

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 2 дня назад +23

    सगळे सगळे स्कॅम्म 😂... अरे बापरे काय 😂😂

  • @BalasahebSajan
    @BalasahebSajan 2 дня назад +73

    सरकार चे कोणत्याही स्कम वर नियंत्रण नाही जनतेने राम भरोसे राहावे व मतदान करावे

    • @chandrashekhawaghmare5346
      @chandrashekhawaghmare5346 2 дня назад +10

      सरकारने तुम्ही कोणत्या प्रायव्हेट क्लासला जावे आणि कोणत्या नाही ही सुध्दा जबाबदारी घ्यावी का?

    • @amolkhobaragade
      @amolkhobaragade 2 дня назад

      ​@@chandrashekhawaghmare5346पण स्कॅम झालं तर त्याची चौकशी करून न्याय देण्याचं काम सरकारचा आहे.

    • @amolpatil6120
      @amolpatil6120 2 дня назад

      ​@@chandrashekhawaghmare5346Crime n karnyachi bhiti asli pahime.. Sarkar ensure karel na ti..

    • @uttampune9431
      @uttampune9431 2 дня назад

      हॆ पटलं

    • @andycric
      @andycric 2 дня назад

      सरकार डोक्यावर बंदूक ठेऊन घेऊन गेलते का पोरांना तिथं? गु खाणे न खाणे लोकांच्या हातात असते आणि जिथं लोकशाही तिथं झोल होणारच

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 День назад +2

    कशाला कोचिंग क्लासेस chya मागे लागतात प्रामाणिकपणे कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन अभ्यास करा जाहिरात करून जनतेला लुटतात

  • @dhb702
    @dhb702 2 дня назад +20

    Education आणि मेडिकल हेल्थ केअर ya फील्ड मधे खुप फसवणूक आहे. सरकारने control ठेवले पाहिजे

    • @swapnil6333
      @swapnil6333 День назад

      MLA MLC party fund ghetat an mug gilun gupp bastat

  • @mangeshgaurikar4500
    @mangeshgaurikar4500 День назад +5

    सरकारच भ्रष्टाचारी आहे तर कसे नियंत्रण असनार, कांग्रेस च सरकारच बर होत, त्या अन्ना हजारे नि देशाची वाट लावली।

  • @Booksguider
    @Booksguider День назад +6

    सैनिक स्कूल मार्गदर्शन क्लासेस आणि एमपीएससी साठी पण हीच अवस्था आहे😢

  • @akshayathavale8526
    @akshayathavale8526 День назад +4

    सगळे क्लास वाले असेच आहेत...
    सध्या पुण्यात गाण शिकवण्याचा नावाखाली २००० महिना लुटतात.
    १०० पैकी ९९ मुलांना काही भवितव्य नाही. सगळे पैसै वाया जातात
    Acting institute वाले तर लाखो लुटतात.
    पुढे मोब मधे उभ राहावं लागत

  • @MayboliMarathi1
    @MayboliMarathi1 День назад +5

    काही मोठ्या क्लास मध्ये शिक्षकांकडून काम करून घेतात,पण पाच-पाच महिने पगार देत नाही.काम सोडून दिले तर पगारासाठी सारख्या चकरा माराव्या लागतात, फोन केला तर उडवाउडवीची उत्तरे मिळतात.यामध्ये सरकारने लक्ष घालून नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करावा.

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 2 дня назад +5

    असल्या जाहिरात बाजी करणाऱ्या संस्थापेक्षा आपले स्थानिक शिक्षक असतात त्यांच्याकडे क्लासेस लावावेत, फसवणूक तरी होणार नाही

  • @ankushpatil6585
    @ankushpatil6585 2 дня назад +17

    फसवणूक झालेल्यांना 'फिट' आली असेल.

  • @supriyapatil2811
    @supriyapatil2811 День назад +2

    देशात सर्व च ठिकाणी ही परिस्थिती आहे खुप संतापजनक आहे कायदे कडक
    केले पाहिजेत पैन पै पैस वसुल केला पाहिजेत

  • @vijayjadhav1444
    @vijayjadhav1444 День назад +2

    गोयल पळाला असेल, आजपर्यंत इतिहास तर तसाच आहे, सरकारच चांगभलं!!

  • @sureshjojare
    @sureshjojare 2 дня назад +5

    Byjus(Thik & Learn) classes is also same case.please make video.

  • @roshanpawar5658
    @roshanpawar5658 День назад +2

    भाई देशात नेमकं सुरु काय आहे.. बँक स्कॅम.. फिटजी स्कॅम.. online स्कॅम.. आपली यंत्रणा नेमकी काम काय करत आहे.. टॅक्स फक्त सामान्य माणसांना लागतो का.. निर्मला बाई कुठे आहे.. बँका दिवाळखोरी दाखवून बंद पाडल्या जात आहे

  • @sudhirpatil3434
    @sudhirpatil3434 День назад +1

    मेडिकलच्या जागा govt का वाढवत नाही ??
    50 वर्षापूर्वी मुंबईत 2 मेडिकल कॉलेज होते - आजही 2 कॉलेज आहेत !!!
    लोकसंख्या 50 वर्षात किती वाढली ?

  • @sss_1988.
    @sss_1988. День назад +2

    तुम्हाला ३ कोटीच पडलय. त्या मुलांचा भविष्याचा विचार करा...

  • @parmeshwarhanchnale2106
    @parmeshwarhanchnale2106 2 дня назад +2

    सर नमस्कार माझ्या मुलीला पण Akash Byjus याने फी आकारली आणि 90000 Rupees पूर्ण घेऊन फसविले आहे माझी मुलगी 11and 12साठी class लावली होती

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 2 дня назад

      स्थानिक पातळीवर खूप कोचिंग असतात त्यात टाकायचे मुलांना, शिक्षक स्थानिक असतात ओळखीचे असतात पण जाहिरात बघून जातात लोक मग होते फसवणूक

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 14 часов назад

    विध्यार्थी नोकरदार जेष्ठ नागरिक महिला या सर्वांनी सावध राहिले पाहिजे हल्ली फसवणुकीचे प्रकार खूप वाढलेत ?

  • @shindeatharva2237
    @shindeatharva2237 День назад +4

    Tya peksha CA kara 🎉🎉🎉

  • @anilwankhade7103
    @anilwankhade7103 2 дня назад +3

    नागपूर च्या शाखेत ही असेच झाले आमची मुले ही डिस्टर्ब झाली आणि आमचे पैसे ही बुडल्यात जमा झाले

    • @anilwankhade7103
      @anilwankhade7103 2 дня назад

      सरकार काहीच करणार नाही ते लोकांना घंटा वाजवण्यात व्यस्त ठेवत आहेत

  • @vinthak
    @vinthak День назад +1

    MPSC/UPSC असेच गौडबंगाल आहे

  • @LamyNinja-hh5lk
    @LamyNinja-hh5lk 2 дня назад +2

    Ekda ED and CBI lawun coaching classes walyana aat takal pahije. Lay majlet sagle. Shikshanacha baajaar mandala ahe. Nishedh

  • @ssssssssssss1923
    @ssssssssssss1923 2 дня назад +2

    Sir punyamdhe Contrix Llp Service navachi institute ahe fake IT job deun mulankadun 5k ghetat roz 9 to 3 tyancha dhanda chalu he roz 50 mul fastat ...... koregaon park mdhe office ahe he ky pn kra yanvr action ghya fake job vr action ghya

  • @dattatraysathe8024
    @dattatraysathe8024 День назад +1

    याला पालकच जबाबदार आहेत.

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 дня назад +1

    Prathamesh sensative vaishya var sambhashan kele dhanyawad

  • @nishantkautkar
    @nishantkautkar День назад +1

    Fraud jee🤬🤬🤬🤬

  • @UmeshKharat125
    @UmeshKharat125 13 часов назад

    Self study and believe on yourself, never depend on anyone who teach you

  • @kunalpatil0302
    @kunalpatil0302 День назад +1

    IT classes pune.. Like imarticus 2 lakh ghetat.. Teaching staff nahi ani job pan nahi.ani v4 kahi gel tar bouncer laun porana dhamki detat

  • @TheGreatHinduRashtra
    @TheGreatHinduRashtra День назад +2

    Sarkar ka zople?

  • @dabhadeganesh4753
    @dabhadeganesh4753 2 дня назад +1

    Pimpri ethe radison hospitality and management company ne pan Asach fraud kelay, khup lokankadun paise ghetale aani aata band jhaliye

  • @sureshjagtap7492
    @sureshjagtap7492 День назад

    Sarkar janteche kahich rakshan karat nahi. Jantene jagayache konachya bharwashawer, phasavnuk karnaryana kadak shiksha dilyawar he prakar band hotil pan hapte chalu rahatat.

  • @tejaskharade8189
    @tejaskharade8189 День назад

    हे सगळं ठीक पण प्रथमेश सतत तुझ्या चॅनेल हे अशा प्रकारचे व्हिडिओ जरा चागले उद्योजक वगैरे बनलेले जरा व्हिडिओ कर अन्यथा तुझे views कमी होऊन तुझं income कमी होईल सतत नकारात्मक अगोदर परिस्थिती बाहेर कठीण थोड फार स्क्रातम8 चित्र उभे करा otherwise channel चे दिवस खराब येतील हे लक्षात घ्या

  • @vishwasmhetre1856
    @vishwasmhetre1856 2 дня назад +3

    Byjus ने पण असेच फसवले आहे

    • @surajkkr3280
      @surajkkr3280 2 дня назад

      शाहरुख खान आहे 🙏
      आपली सुप ताई पाठीशी आहे त्याच्या 😢

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 2 дня назад +7

    .....भारत देश....झोलझाल.....करण्यात.....विश्व गुरु......झाला आहे..........😃😃😃😃😃😃😃😃😃

  • @SheetAnchor-w8e
    @SheetAnchor-w8e 2 дня назад +10

    नुसते scam 😂

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar День назад +1

    It's a scam by most of the coaching centers.

  • @tejaskulkarni7528
    @tejaskulkarni7528 День назад

    Bhai ye scam nahi , company band zali due to losses. Farak aahe

  • @sunilmakasare2094
    @sunilmakasare2094 День назад

    तुमचा पत्ता कळवा

  • @atharva_raskar_07
    @atharva_raskar_07 День назад +2

    उच्च शिक्षणावर शासनाचे नियंत्रण नाही ॲकेडमीचामनमानी कारभार सुरू आहे

  • @swapnil6333
    @swapnil6333 День назад +1

    Bhrusht raajkarni an nokor jo paryant lok Solun kadhat nahi top ayaant he asech chall

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 День назад +1

    फिटजी ने केंद्र सरकारला निवडणूक रोखे दिले आहे .

  • @GopalGadekar32
    @GopalGadekar32 2 дня назад

    Open future technology
    Quantum soft
    Flynuats saas
    या IT company मध्ये पण खूप मोठा scam chalu ahe

    • @prajwalpalwe1927
      @prajwalpalwe1927 2 дня назад

      Hii Bhai mla aaplya contact karay aahe ksa kru plz sir

  • @RajshreePaatilTTSTuchTuzaSakha
    @RajshreePaatilTTSTuchTuzaSakha День назад

    Their original center is in Chennai

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 10 часов назад

    निष्क्रिय सरकार

  • @samarthchate1458
    @samarthchate1458 2 дня назад

    We may refund amount by breach of contract or deficiency in service by proper ethical advocate

  • @YOGI_JP
    @YOGI_JP День назад

    Aadhi paspot jama karun gya manje pardeshat palun janar nahi

  • @D.L.Shinde.520
    @D.L.Shinde.520 День назад

    एक नंबर😂😂😂

  • @DhruvtejJadhav-ew1vb
    @DhruvtejJadhav-ew1vb День назад

    Bansal classes form madhe ahe saddhya

  • @nileshbhoir6323
    @nileshbhoir6323 2 дня назад

    1 year hyna payment dila nahi ewda weel he Teacher gaapa kase rahile😅😅

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 День назад

    फरार झालेला आहे.

  • @dilipbagul001
    @dilipbagul001 День назад

    Polisana paise deun vishay close jhala asel

  • @bhimraomakasare2413
    @bhimraomakasare2413 2 дня назад

    😢😢

  • @bilalfaki943
    @bilalfaki943 2 дня назад

    Ata amchya deshat fhakta scam hotat.tarunani kalji ghyavi

  • @electronicelectrical4265
    @electronicelectrical4265 2 дня назад

    Sarkar la skills nahi pahije

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 2 дня назад +1

    छान 😂😂

  • @anandsondulkar2779
    @anandsondulkar2779 День назад

    Parprantiyana hatva😊

  • @Pra5194
    @Pra5194 2 дня назад

    😮😮😮

  • @jitendrapatil1914
    @jitendrapatil1914 День назад

    Atach BJ P sarkar lokana ani coaching centre students na gandvat ahet

  • @hinduaryan2836
    @hinduaryan2836 День назад

    Physics walah ❤

  • @GauravRajput-ng9vr
    @GauravRajput-ng9vr 2 дня назад

    Punyat cjc nava cha pn class haii... Te pn scam krtat

    • @MW-kw9xc
      @MW-kw9xc 2 дня назад

      G@@@@@@@@nd marli , saglyana. Lavsyana IITIan vayche aahe

  • @electronicelectrical4265
    @electronicelectrical4265 2 дня назад

    Sardha kara

  • @fonzyicekool
    @fonzyicekool День назад +1

    Modi hai to mumkin hai 😂

  • @mechravi99
    @mechravi99 День назад

    vishwaguru

  • @viveksawant5760
    @viveksawant5760 2 дня назад +1

    .....आता...पालकांना......फीट.....आली जी..........टोरस झोल....नंतर.......😃😃😃😃😃😃😃

  • @pranaykakade2398
    @pranaykakade2398 День назад +1

    Velocity pune Katraj also Big Frauder

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 11 часов назад

    Aamhache. Bihar far ch Changle rao😂😂😂😂😂..

  • @पीकपाणीPikPaani
    @पीकपाणीPikPaani День назад

    ruclips.net/video/7EgzgLWMMR8/видео.htmlfeature=shared

  • @Mayur21080
    @Mayur21080 День назад

    Latur la java...

  • @vishwasbendre1536
    @vishwasbendre1536 10 часов назад

    निष्क्रिय सरकार