उंबर वड्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • आजीने बनवलेल्या उंबर वड्या खूप रुचकर चविष्ट झाल्या. उंबर वड्या बनवण्यासाठी खूप वेळ लागतो परंतु तेवढ्याच त्या खाण्यासही खूप छान लागतात त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात आपल्याला सर्व मसाले त्या निमित्ताने पोटात जातात. तीळ ,खोबरं हे शरीरासाठी खूप चांगलं असतं.
    तर तुम्ही देखील या अंबर वड्या घरी नक्की करून बघा आजीने तुम्हाला खूप छान पद्धतीने समजावून सांगितलं की उमर वड्या कशा बनवायच्या तुम्ही करून बघा आणि आजीच्या चैनल ला लाईक शेअर सबस्क्राईब करा.
    उंबर वड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे तीळ, खोबरे, शेंगदाणे, कांदा, लसुन, अद्रक, कोथिंबीर, खसखस, धने, तेल, लाल मिरची पावडर, गरम मसाला, काळा मसाला, मीठ, हळद, बेसन पीठ
    #cooking #foodadventure #food#howtomakeumbarvadya

Комментарии • 5