पवारांनी लावली बारा मावळची वाट | Sushil Kulkarni | Analyser | Sharad Pawar | Namdevrao Jadhav

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 янв 2025

Комментарии • 364

  • @ashwinisane6082
    @ashwinisane6082 8 месяцев назад +50

    नामदेव जाधव यांना प्रचंड यश मिळो.आणि शिवरायांच्या रयतेला न्याय मिळो.हीच मनापासून इच्छा.

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 8 месяцев назад +89

    जाधव साहेबांच्या धैर्यांला सलाम आणि शुभेच्छा 🎉

    • @ganeshbayas677
      @ganeshbayas677 7 месяцев назад

      जो डाव यशस्वी होतो तो डाव पवारांचा असतो,एखादा डाव पवारांचा असला पण तो अयशस्वी ठरला तर तो पवारांचा नसतो,मग तेअडीच दिवसाचे मंत्री मंडल असो।

  • @madhuvitvekar7780
    @madhuvitvekar7780 8 месяцев назад +82

    श्री नामदेवराव जाधव यांस बारामती मतदार संघात प्रचंड मोठे सुयश मिळो यासाठी शुभेच्छा

  • @mayurjoshi6347
    @mayurjoshi6347 8 месяцев назад +52

    खुप तळमळीने बोलतात जाधव साहेब खुप वास्तववादी मुलाखत anylazer धन्यवाद ❤

  • @sureshpatil5604
    @sureshpatil5604 8 месяцев назад +20

    सात तारखे ला पवारा ला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @ckpatekar
    @ckpatekar 8 месяцев назад +124

    तीन निवडणूक निवडून येताना सुप्रिया सुळेंनी कधी फोन केला नाही पण या नवडणुकीत रोज तीन तीन फोन येत आहेत .आज मतदारांनी आठवण येते या अहंकारी लोकांना .

    • @sangeetasant3081
      @sangeetasant3081 8 месяцев назад

      तिला आपटवल तरच खर. नाहितर अजून माजेल हि सुसु.
      बारामती मधे पुण्यातील काही गाव कशी याची मोदींनी चौकशी लावली पाहिजे.

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 8 месяцев назад +3

      मतदार संघात नाही तरी वैतागून जाणारे फोन येत आहेत.

    • @rahulphapale407
      @rahulphapale407 8 месяцев назад +2

      🤣

    • @slvn2993
      @slvn2993 8 месяцев назад +2

      Mala pan roj 3 vela yetoy. Sagle numbers block kele😂

    • @ckpatekar
      @ckpatekar 8 месяцев назад

      @@ushajoshi4339 हो मी पण नाही तिच्या मतदार संघात .

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 8 месяцев назад +50

    अप्रतिम विश्लेषण रोहित पवार सैरभैर झाला आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदार जागा दाखवून देतील यात शंका नाही जय महाराष्ट्र 👏✊👍

    • @vilasdamari2872
      @vilasdamari2872 8 месяцев назад

      हरामखोर रोहितला सर्व सूज्ञ मतदारांनी त्याची जागा त्याला गतधवेसारखी कोपऱ्यातलीच जागा दाखवा.

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 8 месяцев назад

      Himself predicted to go in the jail like Kejriwal after the elections.

  • @pundalikmopkar8820
    @pundalikmopkar8820 8 месяцев назад +25

    फसवणे हे चुकिचे तसेच सतत फसवून घेणे हे पण चुकीचे. त्यामुळेच मतदारांनी जाणतेपणे वागणे अत्यंत आवश्यक.

  • @vishnujawalkar1290
    @vishnujawalkar1290 8 месяцев назад +133

    यासाठी पर्याय एकच सर्व आरक्षण बाद करून आर्थिक निकषांवर आरक्षण दिले पाहिजे.

  • @swapnaliswami8899
    @swapnaliswami8899 8 месяцев назад +12

    जाधव सरांचे धाडस बाबत आभिनंदन..

  • @prashantsharma9809
    @prashantsharma9809 8 месяцев назад +44

    नामदेव जाधव आगे बढो

  • @sangeetasant3081
    @sangeetasant3081 8 месяцев назад +33

    शरद पवार कधीच कोणाशी प्रामाणिक राहू शकत नाहित.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад +1

      हे महाराष्ट्रातील जनतेला अजूनही कळत नाही. हेच दुर्दैव आहे.

  • @vishwaschitare-o1k
    @vishwaschitare-o1k 8 месяцев назад +20

    जैसे ज्याचे कर्म तैसे,फळं देई भगवंत,,

  • @vilaskute1203
    @vilaskute1203 8 месяцев назад +46

    जाधवराव....इतिहास घडविण्यासाठी हार्दिक शुभेच्छा

  • @l.djagtap9098
    @l.djagtap9098 8 месяцев назад +58

    सुशीलजी नमस्ते,,जाधवांचा प्रयत्न प्रामाणिक आहे, पण,,,,, हम नही सुधरेंगे.

    • @Aba12342
      @Aba12342 8 месяцев назад

      जाधव, साहेबासारखे,वीभूती,प्रतेक,जागी,तयार, झाले, पाहिजे

    • @Aba12342
      @Aba12342 8 месяцев назад

      शरद पवार,वोबीसी,चांभार,आहेत

    • @Aba12342
      @Aba12342 8 месяцев назад

      जरांगे,कोणाचा, आहे

  • @saksheevasudev7014
    @saksheevasudev7014 8 месяцев назад +33

    पवार स्वतः मुघल सम्राट होता

  • @shivajibhaleghare1860
    @shivajibhaleghare1860 8 месяцев назад +6

    ख्रिसमस ख्वाजा शरदुद्दीन बारामुल्लाच्या पिलावळीतुन महाराष्ट्र मुक्त करा
    ❤नारायण राव जाधव साहेब झिंदाबाद ❤

  • @satishkulkarni6747
    @satishkulkarni6747 8 месяцев назад +17

    सर शिवराय यांचे नाव घेउन मते मागितली.शाहु फुले आंबेडकर मते मिळावीत.याचा हा धंदा चालु केलाय.लोक यांना आता फसणार ना हित.🚩🚩💯👌

  • @Vijaysoparkar
    @Vijaysoparkar 8 месяцев назад +9

    छान मुलाखत...! नामदेवराव जाधव यांना खूप खूप शुभेच्छा...!!

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 8 месяцев назад +108

    सुप्रिया सुळे यांचा दोन तीन लाख मतांनी पराभव होईल असे चित्र दिसत आहे 😅😅😅

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 8 месяцев назад +1

      सुप्रियाताई निवडून येणार निकालानंतर सुशिलजी नी पत्रकारिता सोडावी

    • @URMAN33
      @URMAN33 8 месяцев назад +10

      SuSu baherchi aahe....
      Sule tu maher la kadhi janar aahes 😂😂😂😂😂

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад +2

      असेच व्हायला हवे. खूप मतदार खूष होतील.

    • @rajeshgosavi2376
      @rajeshgosavi2376 8 месяцев назад +5

      ​@@nitinkanade8098Jatiyvadi brigedi kakacha chatya disto aahe

    • @shaileshabhyankar4408
      @shaileshabhyankar4408 8 месяцев назад +8

      सुन नको मुलगी नको नामदेव जाधवांना निवडुन द्यावे

  • @ravindraapte3796
    @ravindraapte3796 8 месяцев назад +12

    नामदेवराव निवडणुकीसाठी शुभेच्छा. मतदारांसाठी एक अभ्यासू उमेदवाराचा पर्याय आहे.

  • @sanjaydastane7199
    @sanjaydastane7199 8 месяцев назад +29

    महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी बहुतेक किल्ले अनेक वर्षात दुरुस्त केलेले नाहीत. हे पण बघावं 🙏ही विनंती आहे.

    • @suhaskarkare7888
      @suhaskarkare7888 8 месяцев назад +7

      तुम्ही मत कुणालाही द्या पण साधार्णपणे जो पक्ष दिल्लीत सत्तेत येण्याची शक्यता जास्त आहे त्याना मत द्यावे. उद्या समजा नामदेव जाधव दिल्लीत गेले तर ते विरोधात बसणार त्यामुळे निधी आणणे काही विकास कामे करणे यात प्रॉब्लेम येणारच. जिंकणाऱ्या घोड्यावर पैंसे लावणे फायदेशीर असते.

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 8 месяцев назад

      10varshat bjp सरकारला का समजले नाही

  • @mukundpawar6100
    @mukundpawar6100 8 месяцев назад +3

    नामदेवराव आपणांस प्रचंड यश मिळो यासाठी शुभेच्छा!

  • @VinitaPapde
    @VinitaPapde 8 месяцев назад +15

    दोन मांजरंच्या भांडणात लोण्याचा गोळा तिसराच पळवेल की कय?जय हरी😮😮😮

  • @avinashratnaparkhi4873
    @avinashratnaparkhi4873 8 месяцев назад +9

    जाधव साहेब तुम्हाला यासाठी शुभेच्छा. सुशील दादा ग्रेट विषय व मुलाखत.

  • @shrikantjaju884
    @shrikantjaju884 8 месяцев назад +20

    Sushil ji
    Keep it up !!
    We all are your fan.

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 месяцев назад +11

    ❤ श्री.सुशील जी एक चांगली मुलाखत वजा चर्चा केली आपण श्री.जाधव साहेबांशी.❤👌👌👌👌👌

  • @prakashjoshi284
    @prakashjoshi284 8 месяцев назад +8

    नामदेवराव हे सर्व जनता समजली पाहिजे ना

  • @pradeepchavan7785
    @pradeepchavan7785 8 месяцев назад +3

    जाधव साहेब, आगे बढो मराठा समाज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. 👌👌👍👍

  • @Surya._patil_
    @Surya._patil_ 8 месяцев назад +23

    घराने शाही हि अदीलशाहीचया वेगळी नाही

  • @shantanupathak2622
    @shantanupathak2622 8 месяцев назад +19

    जय श्रीराम

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад +1

      जय श्री राम....!!

  • @prakashligade435
    @prakashligade435 8 месяцев назад +13

    रामराम सुशीलजी, नामदेवरावांना शुभेच्छा 🙏

  • @Nation_first1
    @Nation_first1 8 месяцев назад +9

    काल राहूल गांधी यांनी पुण्यात शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा मुजरा न करून जो अपमान केला आहे त्या बद्दल vdo करा जाधव साहेब. सुशील कुलकर्णी यांनी केला आहे. आपले विचार आवडतील ऐकायला.

  • @S.S.P.9999
    @S.S.P.9999 8 месяцев назад +4

    बाकी जाउदे बारामतीत फक्त सुप्रिया सुळेंचा दणदणीत पराभव होवो ही मनापासून ईच्छा आहे.

  • @vilasbandivdekar6493
    @vilasbandivdekar6493 8 месяцев назад +7

    खुपचचांगले विचार

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 8 месяцев назад +2

    सुशील सर,प्रथम वंदन आपल्याला,तदनंतर तितकंच विनम्र वंदन , आदरणीय नामांना, जाधव सरांना.
    शिवशंभो,रायरेश्वर जाधवांना,सुयश देवो.
    आणि प्रस्थापितांच्या नायनाट करतो.
    गुंडांची राख होवो.
    जय जिजाऊ जय शिवराय.

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 8 месяцев назад +56

    आहो रोहित चा फोन सुसुचा फोन ते आम्हाला ओळखत नाही

    • @nitinasar8968
      @nitinasar8968 8 месяцев назад +2

      Remembering the Baramati people for the last Elections of SP.

    • @praveenmhamunkar1000
      @praveenmhamunkar1000 8 месяцев назад +2

      Garajvàñtala akkal naste.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 8 месяцев назад +14

    शरद पवार आणि काँग्रेस यांचा राजकारण चाललंय आज काँग्रेस मुक्त भारत आणि महाराष्ट्रात शरद पवार उद्धव ठाकरे मुक्त महाराष्ट्र.

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 8 месяцев назад

      bjp mukt maharastra honar

    • @ShashwatDharmSanatan
      @ShashwatDharmSanatan 8 месяцев назад

      ​@@nitinkanade8098 Swapn changli bagha na...
      Correction : khangress Mukt Bharat

  • @pralhadhindalekar1260
    @pralhadhindalekar1260 8 месяцев назад +7

    Dhanyawad-Namaskaar

  • @uddhavmahajan9889
    @uddhavmahajan9889 8 месяцев назад +4

    आगदी खरं आहे...

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 7 месяцев назад +2

    सत्य बाहेर काढून जनतेला सांगा शरद पवार नास्तिक धन्यवाद जाधव सर

  • @ravibokhare4702
    @ravibokhare4702 8 месяцев назад +3

    🙏🏿🇮🇳🙏🏿🌹जाधवराव ज्ञानी, अभ्यासू सडेतोड व्यक्तिमत्व 🇮🇳🇮🇳🙏🏿🌹🙏🏿🌹🪷🌺

  • @balasahebraut2322
    @balasahebraut2322 8 месяцев назад +2

    Namdeo Jadhav yanna 👍Best of Luck 💐💐🙏
    Great mulakhat Kulkani Sir 🙏🙏💐

  • @ranganathdagale8252
    @ranganathdagale8252 8 месяцев назад +2

    खूपच छान मुलाखत सुशीलजी

  • @subhashtayde5837
    @subhashtayde5837 8 месяцев назад +35

    Bhataki aatmani purn maharastrachi vat lavli Aahe

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад +2

      म्हणून तर मोदी जीं नी जाहीर सभेत भटकती आत्मा असा उल्लेख केला.

  • @sanjay15alone75
    @sanjay15alone75 8 месяцев назад +4

    Wow Sushilji chhan mulakat 👍🙏
    Best wishes to Mr. Jadhav ji

  • @balasahebbhamare5279
    @balasahebbhamare5279 8 месяцев назад +5

    बारामती मतदारसंघात मतदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांना खरोखर मनापासून श्रद्धांजली देणारा असाल तर लोकसभेसाठी नामदेव राव जाधव यांना बहुमताने निवडून द्यावे. बारामती मतदार संघातील मतदारांनी एक मत देऊन इतिहास घडवावा.

  • @ArunaKhopade-w6g
    @ArunaKhopade-w6g 8 месяцев назад +12

    जाधवराव या मुळे एकच सौ . सुनेत्रा पवारांवर परिणाम होऊ नये एवढीच इच्छा

    • @mr.trustworthy
      @mr.trustworthy 8 месяцев назад

      तो तर होणारच.

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад +2

      अगदी बरोबर बोललात आपण. सुप्रिया सुळे यांचा पराभव व्हायलाच हवा.

    • @shriniwaslimaye8213
      @shriniwaslimaye8213 8 месяцев назад

      Because of Mr Jadhav Supriya is likely to win.

  • @spartaautube
    @spartaautube 8 месяцев назад +1

    जाधव सर 🫡🙏🏼🙏🏼

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 8 месяцев назад +2

    सुशीलकुमार, नामदेवराव पोटतिडकीने आपल्या भागातील व्यथा सांगत आहेत त्या ऐकुन, फारच वाईट वाटले.मराठा आरक्षण मध्ये पवारसाहेब उदासीन राहिले हे योग्य वाटत नाही, तरीही मराठा युवक, त्यांनाच पाठिंबा का देत आहेत?कळत नाही.मराठा समाज ७५%गरजु आहे, हलाखीत आहे.त्याचा विचार होणे गरजेचे आहे.

  • @vaibhav9810
    @vaibhav9810 8 месяцев назад +1

    सुंदर मुलाखत, नामदेवराव जाधव ❤

  • @prakashotawanekar618
    @prakashotawanekar618 7 месяцев назад

    आपल्या वाटचालीस हार्दिक अभिनंदन. नामदेव जाधव आपणास सुयश लाभो ही परमेश्वरा जवळ प्रार्थना.❤❤❤

  • @pradeepp4103
    @pradeepp4103 8 месяцев назад

    आज एक वेगळीच माहिती मिळाली,धन्यवाद सुशीलजी

  • @ramakhapre9447
    @ramakhapre9447 8 месяцев назад +4

    श्री नामदेवराव जाधव साहेबांनी व्यवस्थित विश्लेषण केल. जोपर्यंत शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणातून बाद होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विकास करू शकत नाही.

    • @nitinkanade8098
      @nitinkanade8098 8 месяцев назад

      aandhbhakt vikas pawar साहेबांनी केलंय सारा महाराष्ट्र पवार sahebsobat आहेत

  • @chandrashekarshetty2806
    @chandrashekarshetty2806 8 месяцев назад +9

    सुशील जी,
    आज ती डायलॉग मारायचा खरी वेळ आली -- लाव रे ती विडिओ
    (आणी दाखवा नामदेवराव जाधव ह्यांचा इंटरव्ह्यू)

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 8 месяцев назад +4

    🙏👍👌🌷 जलसिंचन विभागाची करामत.मा.पोपटराव पवारचा हिवरेबाजार ही छान आहे . बाजार आहे पण छान.

  • @ओमनमोशिवाय
    @ओमनमोशिवाय 8 месяцев назад +5

    सर्व धनगर व मराठा हे नामदेवराव जाधव यांना निवडून आणण्याची गरज आहे.

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 8 месяцев назад

    खुपच सुरेख माहिती आज कळली, म्हणजे फक्त बारामतीचा परिसर सोडून बाकी भाग अजूनही पाणी बाणी आहे, खूप चांगले केले की आपण जाधव सरांची मुलाखत घेतली

  • @swapnaliswami8899
    @swapnaliswami8899 8 месяцев назад +2

    हार्दिक शुभेच्छा लातुर पँटर्न

  • @shriranggore3409
    @shriranggore3409 8 месяцев назад +6

    ❤❤❤😂😂😂🥰🥰🥰🤣🤣🤣👍👍👍🤗🤗🤗🤗🤗👌👌👌👌👌 च संदेश कार्य विश्लेषण ... मा. उमेदवार * जाधव रावांचं * ... धन्यवाद 🤣🥰🤣 दोघांच हीं , जाधवराव , सुशिल राव जीं ... नमन वंदन 🙏🙏🙏🙏🙏 हार्दिक अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् वंदे भारतं वंदे हिंदुस्थानं जय हिंद जय महाराष्ट्र 🙌👏🙏 जय जय जय श्रीराम कृष्ण हरी सच्चिदानंदघन सद्गुरू भगवान परमात्मा कीं जय जय जय 🙌🙌🙌👏👏👏🙏🙏🙏🙏🙏

  • @swapnaliswami8899
    @swapnaliswami8899 8 месяцев назад +1

    छान माहिती. सर

  • @swapnaliswami8899
    @swapnaliswami8899 8 месяцев назад +2

    तुमचेवर केली कार्यवाही. सता भोगणारेच किती विशाल मनाचे.।।सह.।।

  • @ghanshyammore6030
    @ghanshyammore6030 8 месяцев назад +1

    छान विश्लेषण केले आहे

  • @sandipgurjar5618
    @sandipgurjar5618 8 месяцев назад +1

    माझा सपोर्ट आहे

  • @archanaasamant583
    @archanaasamant583 7 месяцев назад

    Very good real explanation given by shushil kulkarni & Namdeorao Jadhav 🎉🎉😊

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 8 месяцев назад

    Sir आपण सुंदर प्रवचनकरा आहोतच आता नामदेव राव , उत्तम इतिहास तज्ञ ज्यांनी साहेबांची कुटिल माती निदर्शनास आणली , कौतुकास्पद 👍

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik886 8 месяцев назад +3

    😂😂😂
    बेलगाव चा सीमा भाग अजून ही कर्नाटक मधे
    आहे 😂😂 काय प्रसंग आला आम्हा मराठी भाषिक लोकाना 😢😢😢

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 8 месяцев назад +1

    Zabardast

  • @joshiajay1971
    @joshiajay1971 7 месяцев назад

    *छत्रपती शिवाजी महाराज कि जय, खरंच आहे ❤ आपलं*

  • @rajivpatil607
    @rajivpatil607 8 месяцев назад +14

    खरेतर ही लग्न झालेली कन्या … आता बाहेरची पवार
    विरुध्द साहेबांच्या सून म्हणजे त्यांच्यामते बाहेरचे पवार
    म्हणजे बाहेरचे पवार Vs बाहेरचे पवार नव्हे ?
    त्यातून कन्येला म्हणे इतर सूनांचे support , असा तोही बाहेरचा support !!!
    गंमत जंमत 😁😁😁

  • @arjunphanse3868
    @arjunphanse3868 7 месяцев назад

    मा. जाधव साहेब,,खूप छान, या विषयावर सगळ्या मराठी वधनगर समाजानी विचार करायला हवा.

  • @kishorgavandi6077
    @kishorgavandi6077 8 месяцев назад +2

    🎉❤🎉

  • @satishmohite2204
    @satishmohite2204 8 месяцев назад +2

    सुशीलजी धन्यवाद,
    खर तर नामदेवरावानी त्या शरद पवाराला शह देण्यासाठी अजीत पवारांच्या पाठीशी रहायला पाहीजे होते । आता मत विभाजन होऊन त्याचा फायदा शरद पवारालाच होणार,त्यामुळे शंका येते ।

  • @swapnaliswami8899
    @swapnaliswami8899 8 месяцев назад

    अगदी बरोबर

  • @shamamadye491
    @shamamadye491 8 месяцев назад

    Aata janatene 👨‍👨‍👧 yekamatane kharya netyas matadan ✌️💯👍karave🙏🙏👨‍👨‍👧 dhanyawad sushilaji 🙏🙏👨‍👨‍👧

  • @jyotirampatil25
    @jyotirampatil25 8 месяцев назад

    जय श्री शिवराय

  • @ChandrakantYadav-te6yn
    @ChandrakantYadav-te6yn 5 месяцев назад

    जय शिवराय. नमस्कार साहेब

  • @subodhsinha8817
    @subodhsinha8817 8 месяцев назад +1

    aapanas shubhechha

  • @subhashbhutkar
    @subhashbhutkar 8 месяцев назад +2

    बाई नाचवली नाही, नासावली नाही. फारच खालच्या पातळीच वाक्य आहे. वापरू नका. त्यांची कामगिरी प्रचंड आहे. तुम्हाला भरपुर इतर वाक्य तयार करता येईल

    • @Vijaysoparkar
      @Vijaysoparkar 8 месяцев назад

      बरोबर बोललात आपण. इतर शब्दप्रयोग करु शकतात ते.

  • @ujwalakelkar7631
    @ujwalakelkar7631 8 месяцев назад +1

    Ashutosh Shirish: A perfect analysis by Namdeo Rao Jadhav. Truly only the island of Baramati has grown ( not developed). Indapur , Bhor , Maval & Mulshi Talukas are suffering from the problem of severe famine for years. The furtile land has become Barron . This problem has reached its severity especially in Indapur Taluka & rural area in this Taluka.

  • @mayurmurudkar9771
    @mayurmurudkar9771 8 месяцев назад +6

    Dont just sit Go and vote 🚩🌷

  • @ramnathlandge1497
    @ramnathlandge1497 8 месяцев назад +3

    काळ सुड उगवतो ,याचा अनुभव पवार साहेब घेत आहेत.

  • @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg
    @UCTNX4PiSl496AhgUyGlB5wg 7 месяцев назад +1

    सोशल fabric आणि राजकीय नेतृत्व यात तफावत असते नामदेवराव.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 8 месяцев назад +1

    उत्तम आहे

  • @clt-f
    @clt-f 8 месяцев назад

    मी जे बोलतो ते मी कधीच करत नाही. आणि जे मी बोलत नाही ते मी करतोचं.

  • @rajendrasakariya3906
    @rajendrasakariya3906 8 месяцев назад

    Sir 😎 ii ... very good..khulaasa. About. Sharad pawar 😎. Ji

  • @DigamberPatil-hn3gs
    @DigamberPatil-hn3gs 8 месяцев назад

    धनगर समाज एसटी आरक्षनाला खोडा घातला आहे तो फक्त जानते राजे शरदराव पवार यांनी म्हणूनच त्यांच्यावर अशी वेळ आली आहे हे 100% वबरोबर आहे जाऊ द्या राजकारण आहे ते आपल्याला काय करायचं आम्ही फक्त मतदार आहोत धन्यवाद गुड मॉर्निंग शुभ सकाळ हॅव टू यू गुड डे जय महाराष्ट्र जय शिवराय जय मल्हार

  • @sarangkamthe
    @sarangkamthe 8 месяцев назад +7

    namskar

  • @satishpai6909
    @satishpai6909 8 месяцев назад +1

    सुंदर शुभेछा

  • @dhirajbhanushali3256
    @dhirajbhanushali3256 7 месяцев назад

    Zabardast🤟✌

  • @hemantbapat3295
    @hemantbapat3295 8 месяцев назад +1

    Jadhavrao all the best by heart. Very sad to know all what you said .

  • @sureshpatil2278
    @sureshpatil2278 8 месяцев назад

    Salute to you jadhav sir.jai jiju, Jai shivrai . with warm regards.
    COL Suresh Patil green thumb

  • @dasukale8449
    @dasukale8449 8 месяцев назад +5

    पवार साहेबांनी राष्ट्रवादी श.पा. संपवायचीच
    याचा दृढनिश्चय केला आहे .असे तर नाही ना ?

  • @vishwaschavan7653
    @vishwaschavan7653 8 месяцев назад +1

    Mastt

  • @vijayakulkarni5223
    @vijayakulkarni5223 8 месяцев назад

    जाधव साहेबांना मनापासून सुयश चिंतिते.सुप्रिया सुळे यांचे गर्वहरण निश्चितच आहे.जय श्रीराम.

  • @arjunsalunkhe3610
    @arjunsalunkhe3610 7 месяцев назад

    Great interview Jay shree Ram

  • @chagannangre2552
    @chagannangre2552 8 месяцев назад +1

    नामदेवराव जाधव यांच पोट तिडके बोलतात हे वास्तव आहे. मी पुरंदर तालुका पूर्वेच गांव शेवटच. बहुतेक धनगर, आसपास पाणी कुठच नव्हत ही लोक जगतात कशी प्रश्न पडतो. मग हे वेल्हा, मावळ खोपोली भागात घोड्यच्यपाठीवर संसार लादून आठ महिने बाहेर मेंढपाळाचा करत जातात. ते पर जूनच्या पहिल्या आठवड्यात येतात. ज्यांना हे जमत नाही ते शहरात कामाला करतात. यागावा च्या पूर्वेला दौड मधील अशीच गाव तर बारामती तालुक्यातील हीच भक्त स्थिती. आणि म्हणे बारामतीचा विकास या लोकांना किं पाणी देता नाही आल.. हे शरद पवारांची राजकारणाची निती लोक शिवाजी अन स्वावलंबी होता कामा नये. संधी मिळताच लोक उट्टे काढणारा.

  • @mukundlk
    @mukundlk 8 месяцев назад +1

    नेमके कसे करणार आहात मावळचा विकास.

  • @keshavpatil7066
    @keshavpatil7066 7 месяцев назад

    जाधव सर एक नंबर 👍🔥💪✌️

  • @trivikramkane9152
    @trivikramkane9152 8 месяцев назад

    Best of luck 👍