पात्रता ठीक आहे कारण अवघी 12 वी करून त्या ठिकाणी ऊस तोडीला जाणाऱ्या माझ्या गोर गरीब भावाला त्या ठिकाणी भरती होता येईल कारण पदवी करून अभ्यासिका लाऊन ज्यांची क्लास वन होण्याची पात्रता असताना ही त्या ठिकाणी गर्दी करून भरती होतात आणि चार दोन महिन्यात पुन्हा पद मोकळ करून जातात आणि पुन्हा ते पद कित्येक वर्षे भरल जात नाही आणि माझ्या गोर गरीब भावावर अन्याय होतो
Sir yachi kmal पात्रता १२ वी पास दिली व १२ वी पास झालेल्यांना संधी नाही अस त्यात सांगितल तर ही अट खूप अन्यायकारक अशी आहे ही अट नक्की कॅन्सल झालीच पाहिजे सर 🙏🙏
हे जास्त शिक्षण झालेल्या ऐवढी बोबलतात हेही बघाव की दुसरा सरकारी खात्यात 10 वी पास तरुणांना पण संधी द्यावी लागते शिपाई ड्राइव्हर पदावर वैगरे पण पण जास्त शिक्षण असलेले उड्या मारत मग ते काय त्यांवर पण बंदी घातली पाहिजे
Please make a video on below. *भारतीय संसदेकडून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष: लोकशाहीच्या खालावलेल्या स्थितीची झलक* *तारीख: १५ डिसेंबर २०२४* परिचय जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा कणा असलेल्या भारतीय संसदेकडून जनसामान्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अनेक गंभीर प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत, तर चर्चा प्राचीन आणि अप्रासंगिक मुद्द्यांभोवती फिरत आहे. या लेखात संसदेत दुर्लक्षित मुद्दे, त्यांचे परिणाम आणि भारतीय लोकशाहीच्या स्थितीवर विचार मांडण्यात आला आहे. --- १. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांकडे दुर्लक्ष १.१. कॅनडासोबतची राजनैतिक तणावपूर्ण परिस्थिती कॅनडाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना हाकलले, हस्तक्षेपाचा आरोप केला. कॅनडाला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याने हा तणाव वाढला आहे. १.२. अमेरिका आणि एनएसए अजित डोवाल यांच्यातील तणाव राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला (एनएसए) अमेरिकेने बोलावल्याचे वृत्त, देशाच्या जागतिक प्रतिमेबाबत चिंता निर्माण करते. १.३. सागर अदानी यांची एफबीआयद्वारे चौकशी प्रसिद्ध उद्योगपती सागर अदानी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप. एफबीआयने त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली, ज्यामुळे भारताच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. --- २. देशांतर्गत प्रशासनातील अपयश २.१. निवडणुका आणि निवडणूक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) पारदर्शकतेबाबत कोणतीही चर्चा नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकांची तयारी राजकीय गोंधळामुळे बाजूला पडली आहे. २.२. पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा धारावी पुनर्विकास प्रकल्प महत्त्वाचा असूनही त्यावर चर्चा होत नाही. २.३. जातीविवादाचा उद्रेक जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्यावर संसदेत कोणतीही चर्चा होत नाही. --- ३. आर्थिक आणि वित्तीय चिंतेकडे दुर्लक्ष ३.१. बुडीत कर्ज (NPAs) राष्ट्रीयीकृत बँकांनी लाखो कोटी रुपयांचे बुडीत कर्ज बुडीत खात्यात टाकल्याची बातमी आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) बुडीत कर्जदारांना लाभ देणारे निर्णय घेतल्याचा आरोप. ३.२. आर्थिक गैरव्यवहार आणि वादग्रस्तता अदानी समूहावरील आरोप, हिंडनबर्ग अहवाल, आणि SEBIच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्याशी संभाव्य हितसंबंधातील संघर्ष. लिलावाशिवाय स्पेक्ट्रम वाटपामुळे आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होतात. ३.३. भ्रष्टाचाराचे आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी ₹१७५० कोटींचा लाच प्रकरणात आरोपित, पण त्यावर संसदेत कोणतीही चर्चा नाही. --- ४. प्रशासन आणि जबाबदारी ४.१. निवडणूक बॉण्ड आणि वित्तीय पारदर्शकता निवडणूक बॉण्डमधील अपारदर्शकता राजकीय निधीबाबत चिंता निर्माण करते. ४.२. न्यायपालिका नियुक्त्या आणि वर्तन न्यायपालिकेतील पक्षपातीपणा आणि मुख्य न्यायाधीश व पंतप्रधान यांच्या धार्मिक कार्यक्रमातील सहभागावर टीका. ४.३. सरकारी जाहिरातीवरील खर्च सरकारी जाहिरातींवरील अत्याधिक खर्चामुळे करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याची टीका. --- ५. सामाजिक आणि सांप्रदायिक चिंतेकडे दुर्लक्ष ५.१. पक्षांतर आणि सांप्रदायिकता शिवसेना फोडणे यांसारख्या पक्षांतर प्रकरणांवर कोणताही तोडगा नाही. सांप्रदायिक ध्रुवीकरणामुळे देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा खालावत चालला आहे. ५.२. फॅसिस्ट आणि भांडवलशाही प्रवृत्तींचा उदय कार्यकारी शाखेच्या सत्तेचे केंद्रीकरण आणि माध्यमांवरील नियंत्रण लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचवते. --- ६. संसदीय कार्यात त्रुटी ६.१. अर्थपूर्ण चर्चांचा अभाव महागाई, शिक्षण, आणि सार्वजनिक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी अप्रासंगिक विषयांवर वेळ घालवला जातो. खालच्या बाकांवरून अपमानास्पद टिप्पणी ऐकायला मिळते; चर्चा कधी होत नाही. ६.२. खासदारांची जबाबदारी भाजप खासदार आपल्या मतदारसंघातील समस्यांवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, केंद्रीय आदेशांचे पालन करत आहेत, असे आरोप आहेत. --- चिंतनासाठी प्रश्न 1. संसदेत महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवल्याने कोण लाभात आहे? 2. गंभीर समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून कार्यकारी शाखा जबाबदारीपासून पळ काढते का? 3. अशा परिस्थितीत भारत स्वतःला अजूनही जिवंत संसदीय लोकशाही म्हणवू शकतो का?
माझा मुलगा दहावी पास, त्याला एक वर्षाने साधी नोकरी लावलि, सुरवातीला नौऊ हजार पगार आठ तास काम,दोन वर्षांत बारा हजार पगार होणार, वयाच्या 22वरषा पर्यंत पंधरा हजार पगार, खाऊन पिऊन सुखी,तीस गुंठे जमीन
Sir, mi 8 hours duty housekeeping cha job kartoy Ani payment kiti yete 13200 एवढीच येते ५००,६०० इकडे तिकडे पण हीच वास्तव आहे... म्हणून मला ही पोस्ट पाहिजे..
Sir तुमची बोलण्याची पद्धत खूप mast आहे i like
प्रेम झाडाखाली करू नका प्रेम झाडावर करा, एक नंबर 😂😂😂
Ye bat😂😂😂😂😂
पात्रता ठीक आहे कारण अवघी 12 वी करून त्या ठिकाणी ऊस तोडीला जाणाऱ्या माझ्या गोर गरीब भावाला त्या ठिकाणी भरती होता येईल कारण पदवी करून अभ्यासिका लाऊन ज्यांची क्लास वन होण्याची पात्रता असताना ही त्या ठिकाणी गर्दी करून भरती होतात आणि चार दोन महिन्यात पुन्हा पद मोकळ करून जातात आणि पुन्हा ते पद कित्येक वर्षे भरल जात नाही आणि माझ्या गोर गरीब भावावर अन्याय होतो
15000 basic
53% DA-7950
HRA-9%-1350
TA-1000-1200
Total-25500
In hand 20000-21000
Evdhi salary milu shkte
29000
Sir yachi kmal पात्रता १२ वी पास दिली व १२ वी पास झालेल्यांना संधी नाही अस त्यात सांगितल तर ही अट खूप अन्यायकारक अशी आहे ही अट नक्की कॅन्सल झालीच पाहिजे सर 🙏🙏
Ho
Engineering vale form baru shakatat ka@@priti__ka453
CGL exam de na magh
जय शिवराय जय भीम ❤❤❤जय सेवा
Sir kahi tari Marg dakhava sir , education chya ati badalalya sathi
❤❤❤❤❤
JAY BHIM 💙 JAY SHIVRAY
😊
Vanrakshak kadhi yil o sir
सर वयाची अट किती आहे या साठी
@ pdf madhe rahi dada sarv te
ज्यांचे B. A, M.A. झालेले आहे आणि ते बेरोजगार आहेत त्यांच्यावर अन्याय आहे.. ते पण हे काम करू शकतात.
@@Maheshbhala-h3t ✅✅✅
BA MA वाल्यांना चान्स आहे भाऊ
12 वल्यंच काय फक्तं पोलिस भरती किंवा वनरक्षक
@@vishnugawai7201 konta chance ahe koni 10 hajar la duddha vichart nahi
Ary tumhi jiv de mag
आंदोलन झिडकरनार सुट्टी नाही डिग्री झालेल्या ना पण हकक आहे हा फॉर्म भरायचा
Knowledgeable And Funny Content 😂
सदरील पद भरती हि 💯 कंत्राटी तत्वावर होणार आहे
Nhi hot ahe permanent ahe
हि भरती म्हणजे आर्मी सारखी आहे याच्या शिक्षणाची आणी आर्मी मध्ये वयाची हेच प्रोब्लेम आहे.
याचा अर्थ असा झाला की जास्त शिकून चुक केली 😅😅😂
Private Coching Classes waley Swatache Pota Bharyacha Fayda Karat aahe
अतिक्रम कोण करत सगळ्या ना माहीत आहे अंगात देव येणारे अतिक्रम नाय करत.
आशी कुटे पात्रता असते का हे पात्रता सर्व चुकीचे आहेत अन्याय आहे हा
Ego hurt😂
Mi nahi getl addmission 12 th vi natr😂
मग भाऊ mpsc ल 12+पास ल आहे का
एक्स सर्विस मैन साठी आहे का
CGL exam de na magh
Dhanyawad fadnvis saheb 🎉
Thanx sir best information
Love you Sir. thank you
Sir your style of teaching is great keep it up.
खूप छान 🙏🙏💙💙❤❤
मस्त मास्तर,जय भीम
हे जास्त शिक्षण झालेल्या ऐवढी बोबलतात हेही बघाव की दुसरा सरकारी खात्यात 10 वी पास तरुणांना पण संधी द्यावी लागते शिपाई ड्राइव्हर पदावर वैगरे पण पण जास्त शिक्षण असलेले उड्या मारत मग ते काय त्यांवर पण बंदी घातली पाहिजे
Btobr aahe ...
Barobar 😊
Age limit sir sanga
15000 हजार पेमेंट साठी 1000 रू फॉर्म ला भरा .आणि पुन्हा पेपर फूट कुटाने 😢
नको भरू n मग
28090 ahe सर्व मिळून
खर आहे निव्वळ लुट आहे...
लडकी बहीण ला पैसे नाहीत म्हणून अश अनेक भरत्या येत राहणार...😅😅
Are dada 29000 pagar ahe
कोल्ह्याला द्राक्षे आंबट 🎉
आम्ही बोलत नसतो हे मस्त होत sir
परत तेच सरकार, तेच पेपर फुटी, तेच ते आंदोलन 😂
😂😂😂
सर आम्ही पदवी घेऊन चुकी केली काय. आम्हची येवढी खराब परिस्तिथी आहे. कमाल मर्यादा रद्द केली पाहिजे... 🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴🔴
10वी व डिप्लोमा झालेला आहे चालेल ka
Vk app vrti videos kdhi yetil sir me batch getliy pn content/ live classes disat nahit 😢❤ plz........sir ky tri kra 🙏
Sir offer tthevana vanshevaka satthi ❤ 🥰
Age kiti pahiche form bharayla
Sir mulina bharta yeto ka, height, wait lagti ka
Please make a video on below.
*भारतीय संसदेकडून महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष: लोकशाहीच्या खालावलेल्या स्थितीची झलक*
*तारीख: १५ डिसेंबर २०२४*
परिचय
जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा कणा असलेल्या भारतीय संसदेकडून जनसामान्यांशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. अनेक गंभीर प्रश्न बाजूला ठेवले जात आहेत, तर चर्चा प्राचीन आणि अप्रासंगिक मुद्द्यांभोवती फिरत आहे. या लेखात संसदेत दुर्लक्षित मुद्दे, त्यांचे परिणाम आणि भारतीय लोकशाहीच्या स्थितीवर विचार मांडण्यात आला आहे.
---
१. आंतरराष्ट्रीय मुद्द्यांकडे दुर्लक्ष
१.१. कॅनडासोबतची राजनैतिक तणावपूर्ण परिस्थिती
कॅनडाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना हाकलले, हस्तक्षेपाचा आरोप केला.
कॅनडाला अमेरिकेने दिलेल्या पाठिंब्याने हा तणाव वाढला आहे.
१.२. अमेरिका आणि एनएसए अजित डोवाल यांच्यातील तणाव
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराला (एनएसए) अमेरिकेने बोलावल्याचे वृत्त, देशाच्या जागतिक प्रतिमेबाबत चिंता निर्माण करते.
१.३. सागर अदानी यांची एफबीआयद्वारे चौकशी
प्रसिद्ध उद्योगपती सागर अदानी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप.
एफबीआयने त्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली, ज्यामुळे भारताच्या आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
---
२. देशांतर्गत प्रशासनातील अपयश
२.१. निवडणुका आणि निवडणूक प्रक्रिया
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (EVM) पारदर्शकतेबाबत कोणतीही चर्चा नाही.
महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकांची तयारी राजकीय गोंधळामुळे बाजूला पडली आहे.
२.२. पुनर्विकास आणि पायाभूत सुविधा
धारावी पुनर्विकास प्रकल्प महत्त्वाचा असूनही त्यावर चर्चा होत नाही.
२.३. जातीविवादाचा उद्रेक
जातीय हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, त्यावर संसदेत कोणतीही चर्चा होत नाही.
---
३. आर्थिक आणि वित्तीय चिंतेकडे दुर्लक्ष
३.१. बुडीत कर्ज (NPAs)
राष्ट्रीयीकृत बँकांनी लाखो कोटी रुपयांचे बुडीत कर्ज बुडीत खात्यात टाकल्याची बातमी आहे.
राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) बुडीत कर्जदारांना लाभ देणारे निर्णय घेतल्याचा आरोप.
३.२. आर्थिक गैरव्यवहार आणि वादग्रस्तता
अदानी समूहावरील आरोप, हिंडनबर्ग अहवाल, आणि SEBIच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच यांच्याशी संभाव्य हितसंबंधातील संघर्ष.
लिलावाशिवाय स्पेक्ट्रम वाटपामुळे आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होतात.
३.३. भ्रष्टाचाराचे आरोप
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन रेड्डी ₹१७५० कोटींचा लाच प्रकरणात आरोपित, पण त्यावर संसदेत कोणतीही चर्चा नाही.
---
४. प्रशासन आणि जबाबदारी
४.१. निवडणूक बॉण्ड आणि वित्तीय पारदर्शकता
निवडणूक बॉण्डमधील अपारदर्शकता राजकीय निधीबाबत चिंता निर्माण करते.
४.२. न्यायपालिका नियुक्त्या आणि वर्तन
न्यायपालिकेतील पक्षपातीपणा आणि मुख्य न्यायाधीश व पंतप्रधान यांच्या धार्मिक कार्यक्रमातील सहभागावर टीका.
४.३. सरकारी जाहिरातीवरील खर्च
सरकारी जाहिरातींवरील अत्याधिक खर्चामुळे करदात्यांच्या पैशांचा दुरुपयोग होत असल्याची टीका.
---
५. सामाजिक आणि सांप्रदायिक चिंतेकडे दुर्लक्ष
५.१. पक्षांतर आणि सांप्रदायिकता
शिवसेना फोडणे यांसारख्या पक्षांतर प्रकरणांवर कोणताही तोडगा नाही.
सांप्रदायिक ध्रुवीकरणामुळे देशाचा धर्मनिरपेक्ष ढाचा खालावत चालला आहे.
५.२. फॅसिस्ट आणि भांडवलशाही प्रवृत्तींचा उदय
कार्यकारी शाखेच्या सत्तेचे केंद्रीकरण आणि माध्यमांवरील नियंत्रण लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचवते.
---
६. संसदीय कार्यात त्रुटी
६.१. अर्थपूर्ण चर्चांचा अभाव
महागाई, शिक्षण, आणि सार्वजनिक कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी अप्रासंगिक विषयांवर वेळ घालवला जातो.
खालच्या बाकांवरून अपमानास्पद टिप्पणी ऐकायला मिळते; चर्चा कधी होत नाही.
६.२. खासदारांची जबाबदारी
भाजप खासदार आपल्या मतदारसंघातील समस्यांवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, केंद्रीय आदेशांचे पालन करत आहेत, असे आरोप आहेत.
---
चिंतनासाठी प्रश्न
1. संसदेत महत्त्वाचे मुद्दे बाजूला ठेवल्याने कोण लाभात आहे?
2. गंभीर समस्यांपासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवून कार्यकारी शाखा जबाबदारीपासून पळ काढते का?
3. अशा परिस्थितीत भारत स्वतःला अजूनही जिवंत संसदीय लोकशाही म्हणवू शकतो का?
बोलण्याची स्टाईल चांगली आहे, खुपच हासलो सर
😅😅😅😅😅😅😅😅
सर,जास्त शिक्षण झालं की आमची चूक कमी शिक्षण झालं की आमचीच चूक , या मध्ये शिक्षणाची अट नव्हती पाहिजे होती..
सर पुस्तक लवकर Devlope करा आणि मार्किट मध्ये आणा,
Sir avaj uthva 🎉🎉🎉
सर मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेविषयी बोला ना काहीतरी।
Muli pan form bhru shkta ka
Sy che students nay ka chalanar
सर वनविभागात कनिष्ठ लिपिक , लेखापाल स्टेनो, च्या पदासाठी भरती येऊ शकते का??
... या पदासाठी ग्राउंड वगैरे आहे का... वनरक्षक प्रमाणे...
वन सेवक age limit किती असेन सांगा sir
वयोमर्यादा काय आहे
My guru❤
सर ते वनरक्षक चे बुक खरेदी करायचं आहे तर ते बुक कस खरेदी करता येईल....
Age kiti pahije form bharela
माझा मुलगा दहावी पास, त्याला एक वर्षाने साधी नोकरी लावलि, सुरवातीला नौऊ हजार पगार आठ तास काम,दोन वर्षांत बारा हजार पगार होणार, वयाच्या 22वरषा पर्यंत पंधरा हजार पगार, खाऊन पिऊन सुखी,तीस गुंठे जमीन
Sir hi bharati bahya yantrane dware mhanje kantrati paddhatine honar aahe ka
पुष्पा का लाल चंदन ले जाना Impossible 😅😅😅
Sir cisf fireman cha course banva 🙏
सर मि गेल्यां 10 वर्ष पासून वन्मजूर काम करतो पन शिक्षण नाही मग अमहि कुढ़े जाय चे
Sir, mi 8 hours duty housekeeping cha job kartoy Ani payment kiti yete 13200
एवढीच येते ५००,६०० इकडे तिकडे पण हीच वास्तव आहे...
म्हणून मला ही पोस्ट पाहिजे..
Sir yat black ch ky khayla bhetat ka ....🥵
Mhnge amhi graduation ce 3 yr waste ghalvle gr kadnar nkkic 2 ri fail asel
सर पंधरा हजार बेसिक असल्यावर 28 हजार टोटल पगार जातो
35% जागा उच्च शिक्षित उमेदवारांसाठी पण ठेऊ शकतात ना....?
Vayachi at sanga sir
500 रुपये रोज ते MIDC मध्ये जाणाऱ्या ला पण भेटतो मग एवढी परीक्षा घेण्याची काय गरज ?
धन्यवाद सर
हे पद सर्वांसाठी खुली व्हावी
Sir Vk class batch mdhe content/live class kdhipasun suru hotil ?
वनरक्षक माजी सैनिक रिक्त जागा सर्वसाधारण मधून कधी भरती सर 2023 ची भरती
Sir 12th+डिप्लोमा poly चालू आहे चालेल काय
आम्ही 10,12वर्षे वनविभाग मध्ये झक मारली त्याच काय
Sir sound clar nahi yat ahe
12th पास झालो आहे आणि माझ्या पायात मुडलेला आहे पायात रोहाड आहे मी भरू शकतो का कांगणे सर
माझं sy झालं आहे पण ty राहिलं आहे चालेल का???
सर वयाची अट काय आहे 🙏🙏🙏
Sir graduate candidate form nahi ka bharu shkat
Nako bharu mi bharato
Sir VK application download ny hot please solution dya
Sir kadhi paryant form chalu hotel vanmajurache
Sir garaound nahi ky ho
Sir ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Starting payment all basic alliances -- 29,000
सर... या पदा साठी वयाची काही अट आहे काय....
Girls pan he foma bharu Shakti ka sir
सर आंदोलन करा पात्रता बद्दल
Muli pn bharu shaktat ky
age limit kiti ahe
Good morning Sir laptop var app aksi chalvaychi please sanga
Vkclass app open nhi hot
Pesa क्षेत्रासाठी reserve seat असतील का ?
Physical ahe ky sir
Sir Vansevak la ground ahe ka nahi sir
सर वनसेवकला ग्राउंड राहील का?
1 morcha kadla ki pagar double
सर फॉर्म कधी चालू होणार आहे ...
सर वयाची आट काय असणार आहे
सर graduation विद्यार्थी च काय? ह्या वर काय तर उपाय केलं पाहिजे सर
घरी बसून नुसते पेपर द्यायचे😂😂😂😂
या पदासाठी आंदोलन करावे लागेल
Sir Age kiti Rahil sir
सर मागच्या वेळेस वनरक्षक भरती झालीं होती त्याची respons sheets bhetil ka purn 🙏😊
Sir graduation Karat aahe pn complete nahi zal.
Mg, 12th base var form bharu shakto ka?
Plz सांगा सर
@surendrakadam2401 same question 😢
Same Q
nhi
पण sir फॉर्म fee कमी असली पाहिजे😊
वय किती आहे ते सांगितले नाही
age limit kiti he sir van majurla
सद्या MA करून शेळ्या चारत आहे पाच वर्षे झाले मग मी फ्रॉम भरू शकतो का सद्या लाईव्ह व्हिडिओ पाठविला असता पण नाही पाठविता येत
😅😅😅