आगामी काळात महाराष्ट्राचे नेतृत्व रोहित पवार भावी सीएम तर एक डेपुटी सीएम व गृहमंत्री एक पवार साहेबांचे नेतृत्व व विचार तर एक आबांचा वारसा व शालीनता दोन्ही रोहित चे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
सीमा भागाचे लाडके नेते माजी उप मुख्यमंत्री आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बेळगावचा नातू आणि महाराष्ट्रातील आमदार रोहित पवार हे सीमा भागाचे तरुणआधारस्तंभ आहेत त्या उभयतांचा सीमा वासियांना गर्व आहे
लय काय मोठा विषय नाही दादा कारण राजकीय वारसा आहे ना मग पुढील काय,,,,,, मानाव ते बचू भाऊ कडू यांना,,,,, त्यांचा पण नगरपंचायत मध्ये भरपूर प्रमाणात जागा निवडून आल्या आहेत,, ते पण आस, घरामध्ये राजकीय वारसा नसताना,,,,,
राष्ट्रवादीत जे कार्यकर्त्यांच जिंकल्यावर समर्थन मिळतंय ते यथायोग्याच आहे ते इथे लवकर प्राप्त होतंय इथं कार्यकर्त्याला लवकर वरची जवाबदारी दिली जातेय.ते मोठ्या पक्षात दिसून येत नाही. म्हणून कार्यकर्त्यानो असा पक्ष निवडा जिथे आपल्या कामाचं चीज व्हायला फार काल लागणार नाही.स्वतः चीं प्रगती हीं आयुष्यात फार महत्वाची असते. या पक्षात लवकरात लवकर ते मिळू शकतं असं वाटतंय.
फक्त आणि फक्त रोहित आंबा चे आशिर्वाद,
रोहित दादा यांची मेहनत दोघांचे व सर्व उमेदवारांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस अनंत हार्दिक शुभेच्छा
रोहित पवार, रोहित पाटील, तुम्हा दोघांचेही मनापासून अभिनंदन ! तुम्ही तुमचं तरुण नेतृत्व जगाला अनुकरण करावे असे आहे, हे दाखवून दिलेत. खूप छान.
अभिनंदन,रोहित पाटिलसाहेब,उत्कृष्ट शब्दशैली,लोकांमध्ये मिसळुन काम करणे हिच यांची जमेची बाजू आहे.
आगामी काळात महाराष्ट्राचे नेतृत्व रोहित पवार भावी सीएम तर एक डेपुटी सीएम व गृहमंत्री एक पवार साहेबांचे नेतृत्व व विचार तर एक आबांचा वारसा व शालीनता दोन्ही रोहित चे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
रोहित पाटील व रोहित पवार दोघांचे हार्दिक अभिनंदन जय एनसीपी
दोनही रोहीत चे मना पासून अभिनंदन दोघेही खूप समजदार आहेत ,अजिबात घमेंड नाही.
रोहित पाटलांचा यश निश्चितच उजवं आहे.
भावी आमदार रोहितदादा पाटील
दोन्ही रोहित राष्ट्रवादीचे
उद्याचे विश्वसनीय चेहरे!
फक्त राष्ट्रवादी
रोहीत पाटील आणी रोहीत पवार या दोघांचेही मनापासून अभिनंदन असतेच चांगले काम पुढील काळात हाताळा
सीमा भागाचे लाडके नेते माजी उप मुख्यमंत्री आर आर आबा यांचे सुपुत्र रोहित पाटील आणि बेळगावचा नातू आणि महाराष्ट्रातील आमदार रोहित पवार हे सीमा भागाचे तरुणआधारस्तंभ आहेत त्या उभयतांचा सीमा वासियांना गर्व आहे
ज्यांना राजकीय वारसा आहे पैसा आहे त्यांना काय अवघड आहे
रोहीत तुम आगे बडो हम तुमारे साथ है
एक वारसा चालवत आहेत तर दुसरे वारसा मिळवायचा प्रयत्न करतोय आणि कार्यकर्ते सतरंज्या कंबर तुटुस्तर उचलू राहिले😂😂
तुम्ही मात्र फक्त जळा बाकी काही नाही,
@@vilaschavan5285 👍👍😂😂😂😂
Mast
@@vilaschavan5285 तुम्ही काय उपटलित
@@मराठा-फ5थ आम्ही ते खराब काम करीत नाही, आम्ही चांगल्याचे कौतूक करतो,
आबा पाटील🙏💐
अभिनंदन रोहित दादा 🎉🎉🎉
DEAR,ROHIT,ROHIT, DO NOT GO AWAY FROM OUR PEOPLE, LIVE AMONG THE PEOPLE,WITH THE PEOPLE.
Good job both of u ur hardwork always reflect on ur work so as on ur votes so keep it up both of u keep going ahead.....
Congratulations
लय काय मोठा विषय नाही दादा कारण राजकीय वारसा आहे ना मग पुढील काय,,,,,, मानाव ते बचू भाऊ कडू यांना,,,,, त्यांचा पण नगरपंचायत मध्ये भरपूर प्रमाणात जागा निवडून आल्या आहेत,, ते पण आस, घरामध्ये राजकीय वारसा नसताना,,,,,
जनतेने दाखवलेला विस्वास सार्थ करावा ही सदिच्छा आहे. सूभेछ्या. धन्यवाद
Rashtravadi future young Star🌟🌟🌟🌟🚩🚩🚩🚩 jai maharashtra 👍
Good work and good job ok dann
राष्ट्रवादीत जे कार्यकर्त्यांच जिंकल्यावर समर्थन मिळतंय ते यथायोग्याच आहे ते इथे लवकर प्राप्त होतंय इथं कार्यकर्त्याला लवकर वरची जवाबदारी दिली जातेय.ते मोठ्या पक्षात दिसून येत नाही. म्हणून कार्यकर्त्यानो असा पक्ष निवडा जिथे आपल्या कामाचं चीज व्हायला फार काल लागणार नाही.स्वतः चीं प्रगती हीं आयुष्यात फार महत्वाची असते. या पक्षात लवकरात लवकर ते मिळू शकतं असं वाटतंय.
Abhinandan rohit
only N C P
👍👍👍
Dadanche चेले. अभिनंदन.
👍
महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री रोहित दादा पाटील
👍👍🙏🙏
दादा तुम्ही रोहीत दादाला तुमची जागा द्या
Khar aahe
Rohit dada
Both of Rohit dada 💐🙏
रोहित पा आणि प अभिनंदन
काम केले तर घरात बसून जिंकाल.
एक जण वडिलांच्या जीवार आणि दुसरा बाबांच्या जीवार निवडून येतात
राईट
आसे बुलून काय भेटते आपन कोनाच्या जीवावर आहोत बगा
फरक एक रोहित पाटील स्वबळावर तर रोहित पवार आजोबांच्या जीवावर.
रोहित पवार कर्जत जामखेड आमदार
फक्त रोहित
मित्रांनो,
👍👍🌹👍🌹💐🌹👍🌹👍👍
संधी चे सोने करा
आबा चे नाव काय म लोकाच्या मनात राहूद्या
कार्यकर्ते काम धंदा सोडून आपले उमेदवार निवडून यावेत म्हणून जिवाचं रान करतात.
यांचं कौतुक करणे म्हणजे तमाम कार्यकर्त्यांचा अपमान नाही का.
रोहित पाटील म्हणजे R R आबांच.
RRR
Only ncp
2024 material
या यशाने भारावुन जाऊ नका पक्ष वाढवीण्यासाठी अजुन भरपुर मेहनत घ्यावी लागेल.
👍👍
Nothing
कामं करा दिलेल्या संधि च सोन करा, नहितर लोक म्हांतिल दोन दोन रोहित काय कामले हड्यानं ..,........ चोखाले।
Not only in India but most Corrupted in the world also.
Rastrawadi punhaaaaaaa
Gharach rajkaran soda karyakartana ticket dya tena neevadon anaa...
2 rupalya & 2 Rohit chhan ahe