देवाने दुःख सहन शक्ती द्यावी |वीरपत्नी राजश्री अमोल पाटील यांची अधुरी कहानी | पुर्ण परिवार संवाद |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ !
    वीरगाथा फाउंडेशन भारत / Veer Gatha Foundation India यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर वीरगाथा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वीर जवान यांची संपूर्ण वीरगाथा आपल्याला या अधिकृत #वीरगाथाफाउंडेशनभारत
    ‎@VEERGATHAFOUNDATIONINDIA
    RUclips channel वरती उपलब्ध आहे....!
    आपणही बघा इतरांनाही शेअर करा जय हिंद ...! 🇮🇳
    जय जवान...! जय किसान...!
    || धन्यवाद ||
    ©VEERGATHAFOUNDATIONINDIA

Комментарии • 404

  • @nihsamore8427
    @nihsamore8427 2 года назад +145

    ताई तुमच्यासारख्या वाघीनी आहेत मनुन आम्हीं सुखी आहोत ,तूमचा त्याग खुप मोठा आहे😰😰🙏🙏🙏

    • @dipakghige2270
      @dipakghige2270 2 года назад +1

      ताई धीर सोडू नका सर्व ठीक होईल

  • @ashwiniwalke9308
    @ashwiniwalke9308 2 года назад +26

    ताई तू मंगळसूत्र,आणि सुहासिनी चे निशाण काढू नको अमोल सर अमर आहेत जगाचा विचार नको करू लोक काय देवाला पण नाव ठेवतात ...ज्याचं कोणी आर्मी मध्ये आहे ना त्यांना तुझी अवस्था समजेन😔...तू फक्त खंबीर रहा अस च समज अमोल सर बॉर्डर वर च आहेत🇮🇳

  • @padmavatisutar1143
    @padmavatisutar1143 2 года назад +50

    ढाण्या वाघाला भावपूर्व श्रद्धांजली ताई तू खरच मंगळसूत्र काढू नको तो आहे फक्त तुला दिसत नाही

  • @s.s.shaikh4791
    @s.s.shaikh4791 2 года назад +17

    आदरणीय ताई...
    मी तुमचा भाऊ या नात्याने हे कमेंट लिहित आहे..
    ताई ,अमोल भाऊ यांनी देशासाठी जे प्राण दिले ते सदैव आमच्यासारख्या सर्व सामान्य लोकांमध्ये स्मरणीय राहिल.
    तरी ताई तुम्ही अमोल भाऊंच्या पौलावर पौल ठेवावे , त्यांच्या ज्या देशासाठी व समजासाठी रहिलेल्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या आणि आई व भाऊ यांना घेऊन चलावे.
    ताई ' वीरपत्नी ' म्हणून तुम्हीपन अमोल भाऊ यांचे नाव मोठे करावे आणि या जगाला एक वीरपत्नी देशासाठी व समाजसाठी काय करु शकते हे सिद्ध करावे...
    शेवटी ताई तुम्हाला कुठेही देशासाठी व समजासाठी काम करत असतांना गरज भासल्यास 'भाऊ' म्हणून हाक मारवे .
    धन्यवाद........

  • @sulbhapawar3405
    @sulbhapawar3405 2 года назад +20

    शहिद जवान अमोल पाटील अमर रहे , तुमच्या पत्नी आई मुलगी यांच्या पाठीशी पुर्ण महाराष्ट्र उभा आहे, आणि राहणार, या साठी आम्ही सगळे महाराष्ट्र वासी वचनबद्ध आहोत ,कारण आमच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या सर्व जवानांचे आम्ही ऋणी आहोत .
    जय जवान , जय किसान

  • @mahendrasinghrajput6164
    @mahendrasinghrajput6164 2 года назад +28

    अमोल खरोखर सुस्वभावी होता. त्याचे बलिदान व्यर्थ होणारं नाहीं.
    त्याच्या आठवणी सदैव स्मरणात राहील.

  • @radhabidkar2847
    @radhabidkar2847 2 года назад +99

    देव तुम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो तुमच्या साहेबांच्या इच्छा साईनाथ पूर्ण करतील

  • @mandarparanjape4562
    @mandarparanjape4562 2 года назад +58

    अमोल पाटील यांना सलाम,भावपूर्ण श्रद्धांजली
    ईश्वर चरणी प्रार्थना तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ति देवो 🙏

    • @anitachavan2551
      @anitachavan2551 2 года назад

      ँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँँ

  • @payaljadhav2205
    @payaljadhav2205 2 года назад +14

    ताई तु धीर सोडू नकोस we are always with you and your daughter... God bless you baccha pillu ❤️😍 Miss u Dada 😭😞 khup cute aahe tumchi mulgi 😘💞 भावपुर्ण आदरांजली दादा 💐

  • @shital4016
    @shital4016 2 года назад +60

    ताई ना व त्यांच्या परीवाराला एवढं मोठं दु़:ख सहन करण्याची शक्ती दे देवा 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳जय हिंद 🇮🇳🇮🇳

    • @sahebraoprakash8327
      @sahebraoprakash8327 2 года назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा 💐💐माझ्याकडे शब्द नाहीत अमोल दादा सदा अमर रहे आणि वीरपत्नी ला तिचा सन्मान मिळाला पाहिजे आणि ईश्वर शक्ती देवो🙏🙏🙏

  • @btsarmys505
    @btsarmys505 2 года назад +29

    देव तुम्हाला दुख सहन करण्याची ताकद देवो. खरच खुप अभिमान आहे अमोल दादा तूझा

  • @d.k1659
    @d.k1659 Год назад +5

    गर्व आहे आम्हाला भारतीय आर्मी वर...salute

  • @rahulmaher2609
    @rahulmaher2609 2 года назад +9

    वीर पत्नी म्हणून ताई आम्हाला अभिमान आहे तुमचा भाव पूर्ण श्रद्धांजली अमोल दादा 💐

  • @samadhanpawar6275
    @samadhanpawar6275 2 года назад +34

    Miss you amol dada 😭ताई तुम्हि धिर धरा आम्ही सर्व तुमच्या पाठिशी आहे. 😢😭😭

  • @priyanka6270
    @priyanka6270 2 года назад +18

    भावपूर्ण श्रद्धांजली💐
    I can't stop my tears😭

  • @amolwable7983
    @amolwable7983 2 года назад +13

    🌹🌹ताई तुम्हाला सहन करण्याची ताकद देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 😢😢🌹🌹🌹मिस यु अमोल दादा 🌹🌹

  • @dhanvirtambure7398
    @dhanvirtambure7398 2 года назад +47

    ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला या दुःखातून बाहेर निघण्याची ईश्वर तुम्हाला बळ देवो, शुरविराची वाघीण आहात तुम्ही, आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत💐💐😢😢🇮🇳🇮🇳

    • @sharmilarshirke3874
      @sharmilarshirke3874 2 года назад +2

      फारच वाईट...पण शूर वीर दादा 🙏आम्ही आपल्या दुख़ःत सहभागी आहोत..जय हिंद

  • @rutujagaikwad8785
    @rutujagaikwad8785 2 года назад +10

    ताई आजी दादा तुम्ही रडु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे अमोल दादा देशा साठी अमर झाला आहे तो सर्वांच्या मनात आहे अजून तो गेला पण अजूनही सर्वांच्या मनात आहे सर्व लोकांना दुःख झालं की आता अमोल दादा आमच्या सोबत नाही तुम्ही धीर सोडू नका

  • @swatipatil9916
    @swatipatil9916 2 года назад +17

    ताई व मावशी तुळजाभवानी आई तुम्हालादुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना 🙏

  • @kishorjadhav9793
    @kishorjadhav9793 2 года назад +125

    ताई तुम्ही धीर सोडू नका. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत.अमोलदादा देशासाठी अमर झाले .rip Amol dada....😭😭😭

    • @tukaramgarud2774
      @tukaramgarud2774 2 года назад +4

      P

    • @sarojchandwadkar4454
      @sarojchandwadkar4454 2 года назад +1

      mi

    • @vinayakfreefirekinggame0856
      @vinayakfreefirekinggame0856 2 года назад +1

      ताई तुम्ही धीर सोडू नका आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत
      अमोल दादा देशासाठी अमर झाले

    • @renukawalke4876
      @renukawalke4876 2 года назад

      Rajshree tai kalaji ghya aamhi tumchya sobar aahot

  • @varshasonawane3003
    @varshasonawane3003 2 года назад +85

    🙏🇮🇳 भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐😭😭 ताई तुम्हाला दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ईश्वर बळ देवो.. कुटुंबासाठी तुम्हाला खंबीर व्हावे लागले ..!! 💐💐😭😭

  • @SachinPatil-xg2qx
    @SachinPatil-xg2qx 2 года назад +10

    ताई देव तुम्हाला दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏

  • @ishitaishan9960
    @ishitaishan9960 2 года назад +32

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा💐💐🙏🙏 ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला स्वामी समर्थ सदैव सामर्थ्य देवो🙏🙏😭😭

  • @roshanahire7963
    @roshanahire7963 2 года назад +14

    भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा💐💐

  • @gajananbhosle4185
    @gajananbhosle4185 2 года назад +9

    जय हिंद दिदी भगवान तुम्हाला लढण्यास शक्ती देवो आणि तुमच्या बाळाच्या सर्व इच्छा पुर्ण व्हावी ईश्वर चरणी प्रार्थना

  • @Commando96kmaratha
    @Commando96kmaratha 2 года назад +13

    ताई तुम्ही मंगळसूत्र आणि कुंकू लावा कारण दादा अमर झाले आहेत ते तुम्हाला पाहत आहे......🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vitthalkakade9872
    @vitthalkakade9872 2 года назад +20

    तुम्हाला दुःख पेलण्याची शक्ती देवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना,

  • @sabinashaikh7865
    @sabinashaikh7865 2 года назад +20

    भावपूर्ण श्रद्धांजलि अमोल दादा 🙏💐💐💐💐

    • @ganeshjadhav9755
      @ganeshjadhav9755 2 года назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा

  • @shivajijagtap7561
    @shivajijagtap7561 2 года назад +2

    भारत मातेच्या विर पुत्र ला भावपूर्ण आदरांजली. वीर माता आई. व माझ्या लहान बहिण वीर पत्नी. यांना ईश्वर एवढी शक्ती देवो की यांचे सारे दुःख सहन करण्याची ताकद द्या.

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 2 года назад +2

    बाळ किती क्यूट आहे.ताई तुला बाळासाठी सक्षम थांबावे लागेल.दु:खाचा डोंगर कोसळला तुझ्या कुटुंबावर पण देव तुला या दु:खातून बाहेर पडण्याची हिंमत ताकद देवो अशी प्रार्थना

  • @vishalbirje8912
    @vishalbirje8912 2 года назад +3

    ताई दादा तुझ्यासोबत आहेत. तू बोलू शकतेस त्यांच्याशी फक्त दादा बोलणार नाहीत .तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला या दुःखातून बाहेर येण्यासाठी ईश्वर तुम्हाला शक्ती देवो.पिल्लु(माऊ) फार गोंडस आहे .माऊ मध्ये दादा आहे समजून रहा ताई आणि काळजी घ्या.माझ्या भावाला भावपूर्ण श्रद्धांजली 💐अमोल दादा अमर रहे

  • @targetsarkariexamkb
    @targetsarkariexamkb 2 года назад +16

    कायम तुझी कमी राहील मित्रा , माऊ ला खूप खूप आशीर्वाद , तुझे सर्व स्वप्न माऊ पूर्ण करेल भाऊ

  • @d.k1659
    @d.k1659 Год назад +3

    खुप गर्व आहे आम्हास माझ्या भारतीय जवानांवर

  • @pushpakaudare7345
    @pushpakaudare7345 2 года назад +11

    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻🙏🏻❤️🌹

  • @sarthakchavan4887
    @sarthakchavan4887 2 года назад +10

    अमोल दादा सारखा कोणी नाही या जगात ....😶🥺 Miss you dada ...😭

  • @RoyalHindu8894
    @RoyalHindu8894 2 года назад +1

    अमोल हिंमतराव पाटील दादांना विनम्र अभिवादन,
    खूप कमी वयात पितृ छत्र हरपले असतांना जिद्द चिकाटी च्या बळावर सैन्य दलात भरती झाला आणि नियतीने काळाचा घाला घातला

  • @aniltangde5848
    @aniltangde5848 2 года назад +3

    ताई तुमचे पुढील आयुष्य सुखरूप जावो हिच साई चरणी प्रार्थना करतो भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा

  • @Commando96kmaratha
    @Commando96kmaratha 2 года назад +57

    प्रत्येक फौजी ला आपल्या बायकोला सुहासिनी म्हणूनच पहायला आवडते म्हणून तुम्ही मंगळसूत्र आणि कुंकू लावा त्याच्या आत्म्याला शांती मिळेल अजून पण दादा अमर आहे तुम्हालापाहत आहे

  • @Maulisarees
    @Maulisarees 2 года назад +14

    जेव्हा एक सामान्य माणूस आपल्याला सोडून जातो तेव्हा त्याच्या घरातील आणि नात्यातील लोकांना दुःख होत.पण जेव्हा फौजी आपल्याला सोडून जातो तेव्हा पूर्ण देशाला दुःख होत.जय जवान!जय किसान!

  • @jayramgaikwad1606
    @jayramgaikwad1606 2 года назад +9

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐अमोल दादा 🙏💐जय हिन्द 🙏

    • @sunilchavan4728
      @sunilchavan4728 2 года назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजलि 💐अमोल दादा 💐😭😭🇮🇳🇮🇳

  • @Akshadaingle2020
    @Akshadaingle2020 2 года назад +3

    अभिमान आहे अमोल दादा.. ताई ईश्वर आपल्याला हे दुःख सहन करण्याची ताकद देवो,

  • @Poonamkakad
    @Poonamkakad 2 года назад +8

    भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा

  • @manishapanchal9958
    @manishapanchal9958 2 года назад +4

    ताई तुमचे पुढील आयुष्य चांगले जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना जय हिंद दादा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @madhavipawar2434
    @madhavipawar2434 2 года назад +16

    😭😭😭😭😢🙏🙏🙏🙏🙏🤴ईश्वर सदैव तुमच्या पाठीशी उभे राहो ही प्रार्थना.हिंमत हारु नका.धैर्यशील बना.

  • @ranjanagaikwad657
    @ranjanagaikwad657 2 года назад +6

    😭😭🙏🙏Eshwar tumhala sarv sahan karnyachi takat devo. Aani Amolchya aatmyala shanti labho 🇮🇳

  • @shriramnakhate2357
    @shriramnakhate2357 2 года назад +1

    शहीद अमोल जगात अमर तो कुटुंबा कडे कुठून तरी पहात आहे आपण धीर सोडू नका. व आम्ही सगळे आपाल्या सोबतीला आहोत. मी महाराष्ट्र पोलीस दलात आहे.. शहीद होण्यासाठी नशीब लागतं. जय महाराष्ट्र

  • @mahavirkadam2725
    @mahavirkadam2725 2 года назад +6

    ईश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना

  • @marathimulgirushali7154
    @marathimulgirushali7154 2 года назад +7

    ताई तू घाबरु नको तुझ्या पाठीशी अखा महाराष्ट्र ..कारण दादाच्या जाण्याने सगळ्यांनाच खूप वाईट वाटल..आता तू फक्त धीर धर...आणि बाळाला नीट शिकव..

  • @sujatapawar2052
    @sujatapawar2052 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली...अमर जवान ,शहीद रहे...stay strong Tai..... तुला काय सांगायचं काय ताई तूच आम्हाला किती शिकवत आहेस...

  • @rampatil3141
    @rampatil3141 2 года назад +4

    भाव पूर्ण श्रद्धांजली अमोल भाई🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐💐💐

  • @dilipsapkal1454
    @dilipsapkal1454 2 года назад +8

    देव तुम्हाला 💐शक्ती देवो साहेबाच्या इच्छा पूर्ण होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना

  • @sindhucardoz7965
    @sindhucardoz7965 2 года назад +6

    Salute to my brother and respect for your family👨👦👧👩👴👵 love you all God's blessings shower upon you🙏💕🙏💕🙏💕🙏💕🙏💕

  • @supriyawagh3383
    @supriyawagh3383 2 года назад +1

    Kay बोलावे मी.....सलाम वहिनी तुम्हाला ......तुम्हाला देव दुःख सहन करण्याची ताकद देवो....सगळा महाराष्ट्र तुमच्या पाठीशी आहे... . .जय महाराष्ट्र...

  • @nirmalaunde8231
    @nirmalaunde8231 2 года назад +1

    सलाम अमोल दादाच्या कार्याला🙏🇮🇳 ,ताई तुला एवढया लहान वयात एवढे दु:ख पचवायची देवाने ताकद देवो,काहीही मदत लागली तर मला कळव ही विनंती😢😢😥

  • @umasurve1462
    @umasurve1462 2 года назад +5

    वीर जवान अमोल पाटील दादा🙏🏼🙏🏼❤️❤️🦁🦁💐💐🇮🇳🇮🇳, वीरपत्नी राजश्री वहिनी, वीरमाता निर्मला काकी यांना मानाचा मुजरा🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼 संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या दुःखात सहभागी आहे. तुमच्या पाठीशी आहे. 👍👍

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 2 года назад +12

    Dear Tai Don't take tension we all are with you. God also. Salute to my Brother Amul Dada. Wish All The Best for Jr. Baba.

  • @SwatisKitchenn
    @SwatisKitchenn 2 года назад +1

    वीर जवान अमर रहे 💐😔😔😥😥 जय हिंद अमोल सर 🙏

  • @appasahebjadhav1384
    @appasahebjadhav1384 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली. अर्पन,

  • @shammungase9568
    @shammungase9568 2 года назад +1

    अमोल दादा यांना सलाम जय जवान जय किसान जयहिंद

    • @dalviravi7511
      @dalviravi7511 2 года назад

      भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा 😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥😥

  • @santrammangaonkarofficial
    @santrammangaonkarofficial 2 года назад +4

    ताई तुम्हीं आर्मी जॉईन करा.... दादाचं स्वप्नं पूर्ण होईल 🙏

  • @vaishnawgode5617
    @vaishnawgode5617 2 года назад +2

    जय हिंद जय जवान अमोला भाऊ अमर रहे

  • @Dggbuib
    @Dggbuib 2 года назад +10

    Miss you amol dada 🇮🇳🇮🇳

  • @shubhamkhandare65
    @shubhamkhandare65 2 года назад +3

    अश्रूपूर्ण श्रद्धांजली 🙏🌹

  • @shriswamisamarth1178
    @shriswamisamarth1178 2 года назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली दादा 💐💐💐

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 2 года назад +4

    God bless you and your family 🙏

  • @sheetalshelar233
    @sheetalshelar233 2 года назад +1

    Great ahet tai...tyancha sglya echa purn hotil....

  • @user-it4mb9rp4q
    @user-it4mb9rp4q 2 года назад +3

    💐भावपुर्ण श्रध्दांजली अमोल दादा💐

  • @annapurnatkhedekar7241
    @annapurnatkhedekar7241 2 года назад

    या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना , ताई तुला जे मंगळ सूत्र त्यांनी दिलंय ते रोज तू घाल कारण ते अमर झालेत .

  • @suryakantjadhav8727
    @suryakantjadhav8727 2 года назад +3

    Tai tujya himmatila koti koti pranam

  • @janardankakde6389
    @janardankakde6389 2 года назад +8

    Parmeshwar तुमची इच्छा नक्की पूर्ण करेन

  • @sunilchavan4728
    @sunilchavan4728 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजलि 💐 अमोल दादा💐😭😭🇮🇳🇮🇳

  • @omkarmundhe68
    @omkarmundhe68 Год назад

    Samajat aajun pn -ve mindset che loka asa vichar thevtat ki fauji la mulgi deyachj nhi..khi khara nasta tyanchya life cha....pn Tai tumchya ya vicharamule nakkich tya lokana yatun shikayala milel...Tai salute tumchya vicharla...💯💯

  • @sandeepsonwalkar4512
    @sandeepsonwalkar4512 2 года назад +2

    अमोल पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

  • @swatiborkar7914
    @swatiborkar7914 2 года назад +4

    भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

  • @narendrajadhao5654
    @narendrajadhao5654 2 года назад

    Kay ha niyticha khel.. Ase dukh deva konalahi yeu deu nakos.. Tya mateche te ashru Aani tya taiche dukhh.. Te niragas bal. Aani te Dada kharokhar antkarn Khup Gahiruvarun gele.. Aamhi sudha he dukh pahilele aahe. Kay parishthi hote ti family chi he fakt aani fakt tya Parivaralach kalte.. Bhavpurn shradhanjali Amol Dada🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳💐💐💐

  • @sachinbhalerao6619
    @sachinbhalerao6619 Год назад +1

    आपल्या त्या अमोल दादा बदल असं वाटतं असेल तर त्या ताई ला कसं वाटतं असेल...
    अमोल दादा तुमची खूप आठवण येते
    Miss you...😥😭

  • @shilathane2492
    @shilathane2492 2 года назад

    भगवंता विर पत्नी व आईला खुप खुप शक्ती दे त्यांच्या मुलांना खुप आशीर्वाद दे सुबुद्धी देरे देवा👍🙏🙏💐💐

  • @archanateke6537
    @archanateke6537 2 года назад +1

    ताई धीर धर.परमेश्वर तुला सहन करण्याची शक्ती देवो.मी सुध्दा एक दुःखी आहे गं.माझे पती ही expired झाले आहे गं

  • @shradhaasingar1711
    @shradhaasingar1711 2 года назад +3

    Khup garva vatto tai tuza🙏🏻

  • @mentalroaster1867
    @mentalroaster1867 2 года назад +13

    Miss u amol dada😭😭

  • @dnyanuwaychal9721
    @dnyanuwaychal9721 Год назад +1

    ताई वतुमचया परीवाराला दुखातुन सावरनयाचे बल देवो हीच ईशवर चरनी पारथना जयहिद,

  • @baburaolomte7174
    @baburaolomte7174 2 года назад +2

    भावपुर्ण श्रद्धांजली

  • @oveesfunplanet3785
    @oveesfunplanet3785 Год назад +1

    Bhavpurn shradhanjali

  • @sangitapatil417
    @sangitapatil417 2 года назад +1

    जयहिंद 🇮🇳😭😭🙏🙏

  • @varshapimple1374
    @varshapimple1374 2 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अमोल दादा 💐😭😭

  • @ajitkantak3465
    @ajitkantak3465 2 года назад

    Sanik r really never to forget SALUTE NJAI HIND THEIR IS A BIGGEST LOSS FOR HINDUSTANI S
    WE SALUTES WHOLE FAMILY'S N FRNDS STRONGER JAI HIND

  • @shyamalkumarsowmondal7704
    @shyamalkumarsowmondal7704 Год назад

    Jay hind jay bharat om shanti om shanti 🙏🙏🇮🇳💪💞💝💕

  • @manjushakapse1424
    @manjushakapse1424 2 года назад +1

    tai...dont worry....we all r with u & ur doughter....GOD BLESS U TAI.......tu kup bhagyawan ahes ...tu ak fouuji chi wife ahes....देव तुला खुप खुप शक्ती देवो...

  • @poonamkhade411
    @poonamkhade411 2 года назад +1

    Bhavpurn shradhanjali dada🙏🙏💐💐🙏🙏

  • @thecrazymind9956
    @thecrazymind9956 2 года назад

    आई तुमचा मुलगा अजराअमर आहे असा सुपूत्र देशासाठी कामी आला धन्य आहे ती माता धन्य तो पुत्र !

  • @rajnilokhande9838
    @rajnilokhande9838 2 года назад +2

    भावपूर्ण श्रद्धांजली😢💐💐

  • @yamundhavane1788
    @yamundhavane1788 2 года назад +1

    भावपूर्ण श्रद्धांजली अमोल अमर जवान

  • @deepapingle3583
    @deepapingle3583 2 года назад +1

    Khup mothe karj aahe aaplya var jawananche ,eka jawana kade yudhha la jaaila bhaade nasne khup vaait paristitji aahe

  • @nilimachandewar1487
    @nilimachandewar1487 2 года назад +2

    Jay Jawa वीर हुतात्मा याला भावपूर्ण श्रद्धांजली ताई धीर सोडू नका सर् स्वप्न पूर्ण करा

  • @SubhashDhumal-xh5cp
    @SubhashDhumal-xh5cp Год назад +1

    😢bhawpurna sradhanjali shree swami samarth tumha sarwanna sambhaltil.

  • @kushinathsatpute2575
    @kushinathsatpute2575 2 года назад

    ताई तुला खूप खूप धन्यवाद व ताई तुझं कुंकू आमर आहे

  • @nileshlondhe3478
    @nileshlondhe3478 2 года назад +1

    Tumchya saglya icha purn hotil

  • @pandurangasuryawanshi3929
    @pandurangasuryawanshi3929 2 года назад +1

    फार छान

  • @poonamgosavi2140
    @poonamgosavi2140 2 года назад +3

    जय हिंद ताई 🇮🇳🇮🇳😭😭

  • @chaitaleeghanwat6031
    @chaitaleeghanwat6031 2 года назад +1

    Bhavpurn shradhanjali Dada