SCTवैदीक 3 वर्षांत 4 एकर ड्रेगनची 18 + 45 + 45 + रोप 30 अशी 1 कोटी 38 लाखांची कमाई‼️कॅंसर झाला बरा☝️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2023
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
    #डाळीब #ओरगॅनिक #organic #SCTvedic #शेती #farming #वैदीकशेती #फळबागा #soil #pomegranate #crops
  • НаукаНаука

Комментарии • 59

  • @bharatahire892
    @bharatahire892 5 дней назад

    ताई आपला प्लॉट अतिसुंदर आहे मीही S C T वैदिक वापरतो Sevaga drigan साठी

  • @netajisathe6643
    @netajisathe6643 9 месяцев назад +8

    जबरदस्त ताई लाखो राम राम आपल्या ज्ञान व आपल्या चिकाटी आणि कामाला.राम सर खरोखर मोठे आहेत

  • @akilshah21
    @akilshah21 7 месяцев назад +2

    जबरदस्त , खेती पहुंन खुप आनंद झाला , आमच्या विदर्भत हे शाक्य झाल तर शेतकरयाना आत्महत्या सारख टोकाच पाउल उचलाव लगनार नाही 😢 🙏

  • @chandrakantraykar1858
    @chandrakantraykar1858 9 месяцев назад +4

    चव्हाण परिवार व SCT वैदिक टीम व रामसर यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ आहे हे! अभिनंदन!!

  • @siddharthmalode3422
    @siddharthmalode3422 9 месяцев назад +2

    एकदम सुंदर प्लॉट भारी मनजमेंट

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 9 месяцев назад +7

    जबरदस्त ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट फळाची सेटिंग जबरदस्त फळाची क्वालिटी जबरदस्त फळाची साईज चांगली हे सर्व SCT वैदिक चे चमत्कार तसेच सरला ताईने बहुमोल असे ड्रॅगन फ्रुट संबंधी माहिती दिली

    • @agropro91
      @agropro91 9 месяцев назад +2

      Legend of Ram sir ❤️⚡ SCT VIDEK☘️

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 9 месяцев назад +1

    फार उत्तम ड्रॅगन फ्रुट बाग आहे ❤❤

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 9 месяцев назад

    खूप छान SCT वैदिक ड्रॅगन फ्रुट प्लॉट. अप्रतिम SCT वैदिक बद्दल अनुभव व मार्गदर्शन.

  • @appubiradar4621
    @appubiradar4621 9 месяцев назад

    खुप छान 👌

  • @piluhinge8709
    @piluhinge8709 9 месяцев назад +1

    जबरदस्त ❤

  • @dnyaneshwarpol8016
    @dnyaneshwarpol8016 8 месяцев назад +1

    एकदम भारी

  • @manojyele
    @manojyele 8 месяцев назад +1

    Nice farm

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 9 месяцев назад +1

    Mast sir

  • @fcodepartment4433
    @fcodepartment4433 9 месяцев назад +1

    जे शेतकरी नवीन आहेत ज्यांनी ड्रॅगन फ्रुट ची लागवड केली आहे व ज्यांना ड्रॅगन फ्रुट ची लागवड करायची आहे अशा शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त माहिती या व्हिडिओमध्ये मिळाली आहे ‼️
    आजची दुष्काळी परिस्थिती बघता कमी पाण्यामध्ये आपण SCT वैदिक चा वापर करून कशाप्रकारे शेती करू शकतो याचे मार्गदर्शन आपल्याला राम सरांकडून मिळाले आहे ‼️

  • @dipakkumarpadhiyar9509
    @dipakkumarpadhiyar9509 8 месяцев назад +1

    Jay maharashtra

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 9 месяцев назад

    🚩 जय श्री राम 🚩 🙏 जय SCTवैदिक 🙏

  • @dnyaneshwardatir5306
    @dnyaneshwardatir5306 9 месяцев назад

    ❤❤❤

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 6 месяцев назад

    बसाल डोस बाबतीत सविस्तर माहिती द्यावी

  • @RajendraKothavale-ql6zb
    @RajendraKothavale-ql6zb 2 месяца назад

    गोअमृत, मिल्क चार्जरच दुध कंपनी उपलब्ध करून मिळेल का

  • @sharadkale44
    @sharadkale44 4 месяца назад

    सर मी पण या वर्षी पासुन लागवड सुरु करतोय त्या साठी तुम्ही गाईडन्स कराल का

  • @bharatipawar7746
    @bharatipawar7746 3 месяца назад

    Ropanchi kimat. Sanga pl

  • @nishadhanavade2568
    @nishadhanavade2568 9 месяцев назад

    Mala tumcha product havay pan tumchhe lok samparka pan karat nahi ani phone pan uchlat nahi pls dakhal gya jara.

  • @pradippatekar29
    @pradippatekar29 5 дней назад

    ताईचा मो.नं.द्या सर.

  • @vaibhavpadule1919
    @vaibhavpadule1919 8 месяцев назад

    तुम्ही सरला मॅडम कडे तिसरी विजिट केली साहेब
    आम्ही तीन वर्षांपासून एसटी वापरतोय तुम्ही आमच्याकडे एकही विजिट केलेली नाही
    व तुमचा एकही माणूस माझा शेतापर्यंत आला नाही
    आता मला लक्षात आलंय की ज्या ठिकाणी एस सी टी चा रिझल्ट मिळतो त्याच ठिकाणी तुम्ही व्हिजिट करायला जातात

    • @ashokchamwad2917
      @ashokchamwad2917 8 месяцев назад

      तुम्हा ला रिझल्ट मिळाला नाही का

    • @vaibhavpadule1919
      @vaibhavpadule1919 8 месяцев назад

      Creyta ghetli tya velespan gelte sir🙏

    • @vaibhavpadule1919
      @vaibhavpadule1919 8 месяцев назад

      Nahi

    • @ashokchamwad2917
      @ashokchamwad2917 8 месяцев назад

      कारण काय आहे रिझल्ट नाही आला

    • @vaibhavpadule1919
      @vaibhavpadule1919 8 месяцев назад

      माझ्याकडे सिताफळाचा बाग आहे
      मी लागवडीपासून ए सिटी वापरतो
      आज साडेतीन वर्षे झाले
      खोड किडनी चार झाडे मरून गेले
      मी ह्या लोकांना खूप वेळेस फोन केला
      पण हे एकच सांगायचे
      याचा स्प्रे घ्या .त्याची आळवणी करा. डबल बेसल डोस भरा.
      पण स्वतःहून कुणी बघायला आले नाही काय प्रॉब्लेम असेल
      साडेतीन वर्ष जपलेले चार-पाच झाडे माझे गेले
      मला फक्त कृषी अमृत चा रिझल्ट आला
      आहे तो पण वाडीच्या काळात
      सांगा अजून काय सांगू
      विश्वास बसत नसेल तर माझ्या बगीच्यात येऊन पहा

  • @vikasjagtap3844
    @vikasjagtap3844 9 месяцев назад

    यांचा contac no model ka

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 месяцев назад

      Contact 8669200223-5-6

    • @vaibhavpadule1919
      @vaibhavpadule1919 8 месяцев назад

      विकास जगताप यांनी
      शेतकऱ्याचा मोबाईल नंबर द्या
      तुम्ही तुमच्या कंपनीचा नंबर कशाला टाकतात

    • @adityafugat358
      @adityafugat358 8 месяцев назад

      ​@@vaibhavpadule1919मग नीट बोलना तु कंपनी पेक्षा मोठा आहे का

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 9 месяцев назад

    खूप छान प्लाट
    SCT वैदिक ची ताकत
    💪💪💪💪💪💪

  • @ajinathandhale6147
    @ajinathandhale6147 8 месяцев назад

    1 एकर ड्रॅगन शेती ला 1 वर्षाला sct खतांचा किती खर्च येईल

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 8 дней назад

    मला हे वापरायचे आहे , contact number मिळेल का?

  • @anillahane1696
    @anillahane1696 8 месяцев назад

    ताईचा पूर्ण पत्ता व मोबाईल नंबर द्या

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  7 месяцев назад

      संपूर्ण माहितीसाठी पूर्ण व्हिडिओ बघत चला आपल्याला प्लॉट बद्दल अधिक माहिती हवी असेल तर व्हिडिओच्या शेवटी नंबर दिलेले असतात त्या नंबर वरती संपर्क करून आपल्याला संपूर्ण माहिती मिळेल
      धन्यवाद ‼️
      अधिक माहितीसाठी संपर्क 8669200223-5-6