Это видео недоступно.
Сожалеем об этом.

SCTवैदीक ड्रैगन शेती व सेंटींगची शेतीशाळा राम सरांकडून अर्थात शिका बडे आरामसे लखपती कसे व्हाल⁉️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 июл 2024

Комментарии • 46

  • @basgondaadhali4052
    @basgondaadhali4052 Месяц назад +2

    सुंदर SCT वैदिक चे रिझल्ट दिसत आहेत.
    सरांच्या प्रत्येक व्हिडिओ मधून नवीन काहीतरी शिकायला मिळते.❤❤

  • @NileshPatil-yw6ts
    @NileshPatil-yw6ts Месяц назад

    जय sct वैदिक, जय श्री राम
    Sct वैदिकचे सर्व प्लॉट हे अप्रतिम आहेतच शिवाय राम सरांचे शेती बद्दलचे प्रेम आणि ज्ञान अप्रतिम आहे अश्याच प्रकारे प्रत्येक शेतकरी सुजलाम सुफलाम होवो
    जय sct वैदिक 🙏🙏🙏

  • @abhimag
    @abhimag Месяц назад +1

    Congratulations to pansare family, and sct vedic team
    Jai sct vedic

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Месяц назад

    खूप सुंदर मार्गदर्शन श्री गुरु राम सरांनी शेतकऱ्यांना केले आहे .
    SCT वैदिक मार्गदर्शन
    SCT वैदिक चा फुल ताकतिने वापर करणे
    म्हणजे
    माती जिवंत ठेऊन करोडपती होण्याचा मार्ग आहे

  • @fco2214
    @fco2214 Месяц назад +1

    आजकाल आपण बघतोय ड्रॅगन शेतकरी खूप सारे प्रश्न घेवुन समोर येत आहे, कारण त्यांच्यासाठी हे पिकं नवीन असते, परंतु SCT वैदिक च्या माध्यमातुन ड्रॅगन शेती सहज सोपी होत आहे, ह्या व्हिडियो च्या आणि राम सरांच्या माध्यमातुन ड्रॅगन बद्दल खुप छान महिती मिळाली,शंका दूर झाल्या.

  • @fco6076
    @fco6076 Месяц назад

    अतिशय उपयुक्त माहिती अशी या व्हिडिओमध्ये देण्यात आली आहे त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल ‼️

  • @digambarpawar1996
    @digambarpawar1996 Месяц назад

    खूप छान ड्रॅगन पिक व्यवस्थापन संदर्भात मार्गदर्शन केले आहे नक्कीच याचा फायदा ड्रॅगन शेतकऱ्यांना होईल.
    ड्रॅगन शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहून याचा फायदा घ्यायला हवा.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 Месяц назад +1

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏

  • @fco276
    @fco276 Месяц назад

    प्रगती साधायची असेल तर फळबागांशिवाय पर्याय नाही.प्रत्येकाने स्वतःच्या शेतीचे तज्ञ झाले पाहिजे अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे. वैदिक परिपूर्ण पोषण हे शाश्वत शेतीचे रहस्य आहे.

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Месяц назад

    फुल व फळ मजबूत निघण्यासाठी खोड व पान सशक्त पाहिजे तसेच ऊस फुटवे जोमदार वाहवेत त्यासाठी SCT वैदिक डोस किती महत्त्वाचा आहे हे या व्हिडिओ मधून समजते

  • @user-yo3ty2hb8u
    @user-yo3ty2hb8u Месяц назад

    Sir aapn draganfruit baddal khup chan mahiti sangitli asha prakre jar sarva abhyas karun sheti keli tr yacha nkkich fayda hoto

  • @BahusahebKhemnar
    @BahusahebKhemnar Месяц назад

    सोईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकच पोषण आणि योग्य व्यवस्थापन ड्रॅगन शेतीमध्ये शेतकऱ्यांना किंग बनवते. आणि त्यात राम सरांचे मार्गदर्शन किंग मेकर बनवते.

  • @satishjadhav309
    @satishjadhav309 Месяц назад

    अतिशय अभ्यास पुर्ण मार्गदर्शन . शेतीमध्ये योग्य नियोजन काय आसते . राम सरांनी साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन केले

  • @balajirupnar1247
    @balajirupnar1247 Месяц назад

    जय SCT वैदीक 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 Месяц назад

    🙏 जय SCT वैदिक 🙏 राम सर की जय 🙏🙏🙏

  • @agropro91
    @agropro91 Месяц назад

    Legend of Ram sir

  • @fco2245
    @fco2245 Месяц назад

    Sct vedic is miracle

  • @shaikhateeque4625
    @shaikhateeque4625 Месяц назад

    Chemical ka mirchi polot hai par kokda hogaya Kiya karna sr

  • @sagarnimbhore2511
    @sagarnimbhore2511 Месяц назад

    सर मी माझा प्रॉब्लेम सांगितला आहे 50 मिनिटांचा व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा जे पाहिले ते शेवटच्या क्षणाला आठवत नाही काय पाहिले ते त्यामुळे मी म्हणालो व्हिडिओ 20 ते 25 मिनिटांच्या आतील पाहिजे जेणे करून आम्हाला चांगली माहिती योग्य प्रकारे समजेल
    तेच डबल डबल परत ऐकतो तुम्ही सांगा एवढे मोठे व्हिडिओ मध्ये पहिल्यांदा जे पाहिले ते शेवट नाही ना आठवू शकत हेच बोलत आहे मी

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      Sagar ,
      Promo jyanna thodkyat pahayache tyanchyasathi v jyanna detail pahayache tyanchyasathi purn,
      Tumhi kiti pahayache he tr tumachya adhikarat aahe na ‼️

  • @komalk5884
    @komalk5884 17 часов назад

    खलीचा मावस भाऊ आहे हा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  17 часов назад

      तूला असेच वाटनार त्यात तुझा दोष नाही कारण ‼️
      कारण तू शेखचिल्लीचा भाऊ आहेस ना ‼️

  • @Humanimalmine
    @Humanimalmine 21 день назад

    Mi ड्रॅगन साठि sct वापर लेहोते रिजल्ट चांगल नाहीत एक्दम भागास

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  21 день назад

      रिझल्ट बकवास SCTचे नाही तुमच्या स्वताचे आहेत भाऊ , ओफीसला कॉल करा , कुठे चुकतेय ते समजून दुरूस्त करा‼️
      तुमचं कसं आहे , काखेत कळसा अन गावाला वळसा‼️

    • @Humanimalmine
      @Humanimalmine 21 день назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL 70 hazar चा sct takla होता रिंग पर्यंत पण झाडा गेले नव्हते त्याच बदली 70 हजार चा shenkhat टाकला असता तर किती वाद झाली असती. तुम्ही लोकाना खूप मोठ्या प्रमाणावर लुटत आहे. मी माझ्या चॅनल व्रती पूर्ण vdo पण टाकणार आहे की sct वापरू नका

  • @shaikhateeque4625
    @shaikhateeque4625 Месяц назад

    SCT v me do

  • @pradeeplokare2185
    @pradeeplokare2185 Месяц назад

    सम्राट / मॅझिक / मिरॅकल बेसल डोस मध्येच ( RNPH = k ) सोबतच वापरले तर ... ? कारण वेळ

  • @mauliOrganics
    @mauliOrganics Месяц назад

    Sct वैदिक जादू आहे

  • @rrokade73
    @rrokade73 Месяц назад

    ज्या शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रुट मधील नरकळी तू माझी कळी मधील फरक माहित नव्हता तो या व्हिडिओमध्ये राम सरांनी सविस्तरपणे सांगितलं
    आहे
    ड्रॅगन फ्रुट मध्ये फळधारणा कशाप्रकारे होते याची संपूर्ण माहिती दिली आहे

  • @samadhanshinde8486
    @samadhanshinde8486 Месяц назад

    सर्व शेतकरी बांधवांनी शेतीत तज्ञ होण्याची गरज आहे, हे SCT वैदिकच्या माध्यमातून शेतकरी बांधव शिकत आहे!!
    ड्रॅगन पिकामध्ये परिपूर्ण अभ्यास करून SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.

    • @rajsinhdeshmukh5346
      @rajsinhdeshmukh5346 Месяц назад

      ताकदीने फुलं व मोठे फळ होण्यासाठी खोड आणि पान मजबूत पाहिजे त्यासाठी SCT वैदिक डोस चे महत्व सांगितले आहे सरांनी 👍

  • @namdevnaiknaware411
    @namdevnaiknaware411 Месяц назад

    मला राम सरांचा नंबर पाहिजे

  • @sagarnimbhore2511
    @sagarnimbhore2511 Месяц назад +7

    राम सर मी तुमची respect करतो पण तुम्ही खूप बोर करतात ओ बाकीचं च खूप बोलत बसतात विषय sct वैदक वर जास्तीत जास्त बोला नाय तर मग पूर्ण व्हिडिओ पहुशी वाटत नाही

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад

      @@sagarnimbhore2511 सत्य बोरच करत भावा ‼️तुम्हाला असे का वाटते की हे व्हिडीओ तुमच्या मनोरंजनासाठी आहे , ज्याला जागायचंय त्या एखाद्यासाठी आहेत व्हिडीओ‼️
      शॉर्ट मारता मारता आयुष्य शॉर्ट करून टाकले ‼️

    • @sagarnimbhore2511
      @sagarnimbhore2511 Месяц назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL अहो साहेब मनोरंजनाचा काय विषय नाही ओ जे दिसलं ते बोलत आहे बाकी तुमची मर्जी काय करायचं ते तुम्ही ठरवा

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Месяц назад +1

      @@sagarnimbhore2511
      सर्वांत महत्त्वाचे , मला असा उसने अवसान असलेला दिखाऊ आदर पन नकोय मित्रा , तो तुमच्याकडे जपून ठेवा‼️
      मुळात माझी अपेक्षा आहे की तुमच्या सारख्या तरूणांनी अशा फालतू कमेंट्स करन्यापेक्षा प्रश्न विचारले पाहीजे तेवढी तर बुद्धी नाहीये , म्हनून तर बोर होतो.
      शाळेत असताना मास्तरचा बोर होत होता म्हनून तर ही परिस्थिती आहे , नेमकी काय महत्त्वाचे व काय बोर करनारे हे जर कळत असते तर तुम्हाला मार्गदर्शनाची देखील गरज रहानार नाही‼️

    • @sagarnimbhore2511
      @sagarnimbhore2511 Месяц назад

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL हे बोर करतात बाकीच्या जास्त बोलतात म्हणून त्यांचे व्हिडिओ खूप मोठे होतात त्यामुळे एवढा मोठा व्हिडिओ कोणी पाहत नाही एसटी वैदिक विषयी माहिती 20 ते 25 मिनिटाच्या आतला व्हिडिओ पाहिजे त्यामध्ये प्रॉपर समजत

    • @sagarnimbhore2511
      @sagarnimbhore2511 Месяц назад +1

      @@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL सर मी एक सबस्क्राईब करा आणि त्यामुळेच मी त्याच त्याबद्दल बोलत आहे जर तुम्हाला त्या गोष्टीवर विचार करायचा राहू द्या माझा प्रॉब्लेम मी सांगितला आहे कसे एवढेच यामध्ये दुखावण्याचा काहीही विषय नाही सर