SCTवैदीक: जैविक - रासायनिक - नंतर SCT- शेवटी वैदिक वापरून ड्रॅगन चा अनुभव,विहिरीचे पाणी शुद्ध झाले‼️

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 ноя 2022
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10
  • НаукаНаука

Комментарии • 47

  • @vaibhavghogarevlogs8852
    @vaibhavghogarevlogs8852 Год назад +6

    शेती मधले ज्ञान सांगते, विश्वासाची बीजे रोवते शेतकऱ्यांचे खरे सखे, क्रांतीची दिशा दाखवते
    SCT वैदिक तंत्रज्ञान😍🌻

  • @amarapliwaval642
    @amarapliwaval642 Год назад +7

    सुंदर क्वालिटी प्लॉट वांगी कोथिंबीर साठी मस्त रिझल्ट मिळाला प्रत्येक पिकासाठी उत्कृष्ठ क्वालिटी प्लॉट

  • @harshadnikam9247
    @harshadnikam9247 Год назад +3

    Sct वैदिक मुळे कसमादे परिसर समृद्ध व विष मुक्त शेती कडे वळू लागलाय👌👌🙏🌱 राम सरांचे अमूल्य मार्गदर्शन🙏🙏

  • @amarsmahadik
    @amarsmahadik Год назад +3

    शून्य फवारणी यासाठी हार्दिक अभिनंदन 🙏

  • @vlogs7808
    @vlogs7808 Год назад +1

    एस सी टी वर शेतकऱ्यांचा किती विश्वास आहे.
    छोटा पॅकेट बडा धमाका. एस सी टी वैदिक परिसच आहे. खरंच व्हिडिओ पाहून खूप आनंद वाटला

  • @pritamande2674
    @pritamande2674 Год назад +2

    एस सिटी वैदिक चे रिझल्ट खूप छान आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी एस सी टी वैदिकच्या माध्यमातून बुद्धीला पोषण देऊन शेती समृद्ध केली पाहिजे

  • @milindsohoni1407
    @milindsohoni1407 Год назад +2

    ही खरी नैसर्गिक शेती म्हणावी लागेल. कारण पक्षी जिथे असतात तेथे वातावरण नेहमी प्रसन्न असते. हीच खरी SCT वैदिक ची ताकद आहे.

  • @satyappa5931
    @satyappa5931 Год назад +1

    एकदम सुंदर काॅलेटी आहे सर डॉयगन फ्रुट SCT vedic वापर केल्यामुळे चमकदार काॅलेटी आहे सर

  • @kailaskorekar1729
    @kailaskorekar1729 Год назад +1

    खूप सुंदर ड्रॅगन फ्रुट प्लाॅट
    जमीनीवर काम केले फवारणीची गरज नाहीच
    SCT वैदीक वापरून खूप छान ड्रॅगन पिकवले आहे
    साईज ,चमक व कॅलिटी खूप सुंदर आहे
    निसर्गाबरोबर शेती केली तर कमी खर्चात उत्पादन वाढते
    पाॅवर ऑफ एस सी टी वैदिक 💪💪👌🌵🌵

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    sctवैदिक पोषण दिल्यामुळे ड्रॅगन फूड एक नंबर कॉलिटी आहे वांगी कोथिंबीर छान रिजल्ट आहेत सरांनी खूप छान माहिती दिली

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +1

    SCT वैदिक म्हणजे निसर्ग,एक सरळ सोप नैसर्गिक शेती तंत्रज्ञान. अप्रतिम SCT वैदिक ड्रॅगन फूड प्लॉट

  • @subhashsudake1104
    @subhashsudake1104 Год назад +1

    जबरदस्त sct वैदिक चा वापर करून पलाॅट आला आहे

  • @sangitapatil5031
    @sangitapatil5031 Год назад +1

    नैसर्गिक पद्धतीने केल्याप्रमाणे प्लॉट आलेला आहे एकदम दमदार छान 👌

  • @pruthvirajkadam9544
    @pruthvirajkadam9544 Год назад +1

    धन्यवाद सर 🙏🙏 ड्रगन फ्रुट शेतकऱ्यांसाठी खूप छान मार्गदर्शन मिळाले.

  • @parakramtompe8901
    @parakramtompe8901 Год назад +1

    अप्रतिम प्लाँट तंतौतंत पालन ताकद sct वैदिकची

  • @kailasgore8286
    @kailasgore8286 Год назад

    निसर्गासोबत शेती करणे किती सोपे आहे हे अगदी सोप्या भाषेत समजावले वांगे पिकांमधील सेंड अळीने त्रस्त शेतकऱ्यांना खूप छान मार्गदर्शन मिळाले

  • @sachinrajgure8490
    @sachinrajgure8490 Год назад +1

    सहजीवनाचा निसर्ग 🌿
    झाडाच्या मुळीला कामाला लावले पाहिजे

  • @yogeshgupta3898
    @yogeshgupta3898 Год назад

    खुप छान

  • @user-qu3lx7tg2w
    @user-qu3lx7tg2w Год назад

    निसर्गासोबत, शेती हाच उत्तम शेती होय खूप सुंदर ड्रॅगन फ्रूट पाच वर्षांचे, प्लाट असून सुध्दा जबरदस्त रिजल्ट

  • @ankushjamdhade2509
    @ankushjamdhade2509 Год назад

    सर्व तंत्रज्ञान करुन अनुभव घेतलेले शेतकरी यांना वैदिक टेक्नॉलॉजी ने ड्रॅगन, वांगी १००% रिझल्ट मिळाल्याचे दाखवतात व अनुभव शेयर करत आहे

  • @bharatbhosale5734
    @bharatbhosale5734 Год назад +1

    मी पण वापरतो ही सेंद्रीय Sct vedic

  • @balajichandgave3002
    @balajichandgave3002 Год назад +1

    Sir s c t vaprlyamule chotya mungya yetat tymule dodaka pikawarti kid mashi yet nahi maza pik khup Chan ahe

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    SCT वैदिक ने वरून काही स्प्रे करण्याची गरज नाही .वैदिक चे पोषण जमिनीतून देण्याचे रिझल्ट स्पष्ट दिसते

  • @maharudralatake8440
    @maharudralatake8440 Год назад

    फवारणी हा पर्याय होऊ शकत नाही तो फक्त तात्पुरता उपाय असतो त्यासाठी पोषण देण गरजेचे आहे

  • @sonalpawar7011
    @sonalpawar7011 Год назад

    पंढरपूर ला कोठे शाखा आहे SCT वैदीक ची

  • @renukadaspathak9813
    @renukadaspathak9813 Год назад

    Result atishay slow ahet

  • @ganpatigode6940
    @ganpatigode6940 Год назад

    Sir farmers chi detailed information det java nusta company cha promotion karat
    Jau naka farmerla contact kasa karaycha

  • @s.r.sdragonfruitgereniumfa5862

    aho sir 5 years chya plot ahe. growth khup kami ahe

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      सर आपल्याला व्हिडिओ मध्ये तसे वाटत आहे, परंतू प्लॉट वर गेल्यावर कळेल की चांगली ग्रोथ आहे शिवाय त्यामधील अंतर ही जास्त आहे

  • @ashishpanpatte462
    @ashishpanpatte462 Год назад

    हे तंत्र सोयाबीन,कापसाला जमते का?

  • @narendradeshmukh2062
    @narendradeshmukh2062 Год назад +1

    पोषण दिले आणि वांग्या वरची आळी गेली केमिकल मध्ये भारी भारी औषध मारून अळी मरत नाही पोषणामुळे अळी निघून जाते खर आहे

  • @vishalkarche7770
    @vishalkarche7770 Год назад +2

    सर शेतकऱ्यांची मुलाखत घेताना नाव व पत्ता त्यांचा मोबाईल नंबर विचारत जावा

  • @dayarampawar4627
    @dayarampawar4627 7 месяцев назад

    वैदिक तंत्राचा vdo कोठे मिळेल

  • @gouria.b.9332
    @gouria.b.9332 Год назад +1

    वैदिक शेतकऱ्यांसाठी फार मोठा शेतीतील बदल घडवून आणणार आहे

    • @homikumardusane6268
      @homikumardusane6268 Год назад

      सदर ड्रॅगन फ्रुट फार्म कोणत्या गावाचा आहे त्यांचा मो. नंबर टाका

    • @fco2236
      @fco2236 Год назад

      @@homikumardusane6268 सर व्हिडिओ पूर्ण व व्यवस्थित बघा, तुम्हाला संपुर्ण माहिती मिळेल

  • @sanjaymagar1390
    @sanjaymagar1390 Год назад

    राम संराचा मो नं मिळेल का ?

  • @drpanditkumarsalunkhe7740
    @drpanditkumarsalunkhe7740 Год назад

    खूप जबरदस्त ड्रॅगन प्लॉट खूप छान प्लॉट सेटिंग
    Sct वैदिक मूळे खूप छान कॉलिटी आहे .

  • @soilchargertechnologymanga8301

    जबरदस्त ड्रॅगन फ्रुट चा प्लॉट फळाची सेटिंग जबरदस्त फळाची कॉलिटी जबरदस्त फळांची संख्या जास्त तसेच वांगी आणि कोथिंबीर चाही प्लॉट जबरदस्त तसेच राम सरांचे मार्गदर्शन बहुमोल असेल लाभले हे सर्व सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वैदिकचे जबरदस्त रिझल्ट