♦️सीताफळाचे जनक डॉ.नवनाथ कसपटे यांची मुलाखत | NMK-1Golden | navnath kaspate success story

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 14

  • @dilippadile2700
    @dilippadile2700 22 дня назад +1

    NMK गोल्डन सीताफळ चा हे राजे. NMK golden अळी निघणारे सीताफळ चे एकमेव वाण

  • @dilippadile2700
    @dilippadile2700 Месяц назад +2

    NMK Goden सीताफळ साइज चांगली आहे पण. अळी पण मोठ्या प्रमानावर असलेले फळ आहे. ही व्हरायटी फेल आहे.

  • @balasahebbidwe3079
    @balasahebbidwe3079 Год назад +6

    धन्यवाद.सर.तुमचे.प्रत्येक.व्हिडीओ.बघण्यास.खुप.आवडतात.कारण.तुमची.मुलाखत.घेण्याची.पध्दत.पिकाची.एटुझेड.माहीती.आणी.तुमचा.स्पष्ट.आवाज.खुप.समाधान.वाटते. त्यामुळे.शेतकर्याना.भविष्यात.काय.करता.येईल.ते.कळते

    • @malankadam6005
      @malankadam6005 2 месяца назад

      अहो प्रत्येक शब्दाला फुल स्टाॅप दिला आहे कोणते गुरुजी होते

  • @dilippadile2700
    @dilippadile2700 22 дня назад +1

    गावरान सीताफळ मध्य अळी निघत नाही.पण विकसित केलेले NMK gloden वानात अळी.

  • @balasahebnagtilak6721
    @balasahebnagtilak6721 3 месяца назад

    1 नंबर नाना आभार मानल तुमचे

  • @sanjaykothawale6622
    @sanjaykothawale6622 Год назад +1

    खूपच छान माहिती दिली साहेब आपण

  • @arunchowdhri2873
    @arunchowdhri2873 Год назад

    शेतकऱ्यांसाठी वरदान लाभले nmk गोल्डन.

  • @sangramboralkar3005
    @sangramboralkar3005 Год назад

    Very good.

  • @dilippadile2700
    @dilippadile2700 22 дня назад

    NMK गोल्डन सीताफळ चे जनक त्यात अळ्या असतात त्याचं काय.

  • @kiranyadav3812
    @kiranyadav3812 3 месяца назад

    Ropance dar sagat java

  • @sanjay43634
    @sanjay43634 7 месяцев назад

    पत्ता द्यावे मला बघा याला यायच आहे

  • @BalajiBiradar-r4n
    @BalajiBiradar-r4n 4 месяца назад

    Bhav far padlet lagvadi vadhlet bhavishyat arvadt nahi sitafal sheti