पाच एकर सीताफळ बागेतून वर्षाला ५० लाख उत्पन्न | पाचवी पास शेतकऱ्याचा थक्क करणारा प्रवास

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 авг 2021
  • नमस्कार अलीकडे महाराष्ट्रामध्ये सीताफळ लागवड खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात काळकुप या गावी एका शेतकऱ्यांनी पाच एकर शेती मध्ये पन्नास लाखाचे उत्पादन घेतले आहे.त्यांचा आदर्श घेऊन या गावामध्ये 500 एकर जमिनीवर सीताफळ लागवड झाली आहे त्यामुळे या गावाला सिताफळीचं गाव म्हणून ओळखलं जात आहे.
    #बाबासाहेब_मते
    #सुदामराव_मते
    #dr navnath kaspate
    #navnath malhari kaspate
    #सीताफल
    #सीताफळ लागवड
    #सीताफळ लागवड माहिती
    #sitafal lagwad marathi mahiti
    #sitafal lagwad sampurn mahit
    #Goat Farming In Maharshtra #Sheli Palan Mahiti
    • पाचारणे शेळीपालन | घरी...
    Disclaimer :
    - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use is in favor of fair use.
    Music credits --
    Audio Library - Music for content creators
    ruclips.net/channel/UCht8...
    Walking in the Rain - Hariprasad Chaurasia & Shiv Kumar Sharma
    www.youtube.com/watch?v=mGZY1...

Комментарии • 168

  • @MaharashtraPrime
    @MaharashtraPrime  2 года назад +10

    बाबासाहेब मते 94232 10165

  • @govindsakhare5493
    @govindsakhare5493 2 года назад +25

    काहिहि सागत जाऊनका रे चैनल वाल्यानो पंनास लाख कशाला मनतात माहितीया का ऊगच भोळ्या शेतकर्यना फसऊ नका

  • @ramkrishnadange508
    @ramkrishnadange508 Год назад +4

    माहिती अगदी मनापासून दिली - धन्यवाद ! एकरी १० लाख मिळतात यावर विश्वास बसत नाही.

  • @pravinrokade6005
    @pravinrokade6005 2 года назад +6

    दादा, खूप... खूप... अभिनंदन तुमचे. आजच्या तरुणांना तुम्ही या शेती तून खूप मोठी प्रेरणा आहात.

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +2

    Sir मीदेखील एक प्रयोगशील शेतकरी आहे, आणि मला शेती katayla फार आवडते 🙏🏻🙏🏻

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +4

    मी पण गोल्ड जातीचे सीताफळ लागवड केलेली आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajishinde3511
    @shivajishinde3511 2 года назад +1

    मनापासून अभिनंदन खूप सुंदर मार्गदर्शन

  • @b.m.1010
    @b.m.1010 3 года назад +1

    खुपच छान.... मानलं बुवा शेतकरी काकांना मेहनत आणि चिकाटीच्या प्रयत्नांना यश हे नेहमीच सलाम करते पण चँनलवाले साहेब अशी शेती करण्यासाठी उच्च शिक्षणाची गरज नसतेच,हवी ती जिद्द,चिकाटी आणि अफाट मेहनत जी शेतकरी काकांनी केलीय.

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 года назад +4

    खूप छान दादा धन्यवाद

  • @santoshnalawade9798
    @santoshnalawade9798 2 года назад +18

    आशा व्हिडिओ मुळे लागवड वाढते आणि भाव पडतात

  • @guravsir7151
    @guravsir7151 2 года назад +1

    सीताफळ बागेची योग्य माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 года назад +4

    व्हिडिओ खूप छान वाटला

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +1

    Dhanyawad sir 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @omsaid
    @omsaid 3 года назад +3

    Good

  • @kisanshingare4921
    @kisanshingare4921 2 года назад +1

    भाऊ तूम्ही मुलाखत आगदीचःचागली घेतली व आमच्यासाठी फायदा होईल असे पोहचले

  • @SanchitTVNews
    @SanchitTVNews 3 года назад +2

    महाराष्ट्र प्राईम न्यूजचे खुप छान कव्हरेज 👌👌👌

  • @Ayurvidya
    @Ayurvidya 3 года назад +1

    खूप छान

  • @user-jj5en1ir3t
    @user-jj5en1ir3t 10 месяцев назад +2

    माझी दहा ऐकर NMK 1 बाग आहे,चौथेवर्ष आहे,हे सांगतात तसे ऊत्पन्न येत नाही,माझीपण बाग खूप सुंदर आहे,पहायला येतात लोक.

  • @marketnmuchmore
    @marketnmuchmore 3 года назад +2

    👍👌

  • @amarsonawane4413
    @amarsonawane4413 2 года назад +1

    khup mast niyojan paddhatine bag fulawali aahe

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 3 года назад +2

    आभिनंदन
    श्री बाबासाहेब पाटील मते। यांचे
    दामोधरथोरातममुववाता पैठ्ठण
    जिसंभाजीनगर मराठवाडा

  • @dadasahebpatil9419
    @dadasahebpatil9419 2 года назад +10

    एक वर्ष अजून जाऊ दे सीताफळ रस्त्यावर फेकतील शेतकरी

  • @anandkhandare6544
    @anandkhandare6544 3 года назад +1

    खूप छान आहे

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 2 года назад +3

    आभिनंदन दादा आसेच आणखीनच चांगले ऊतपादन घेत रहा जयमहाराष्ट्र

  • @user-bh6lb4lj4p
    @user-bh6lb4lj4p 3 года назад +2

    अरे वा खुप छान

  • @rajendramhaske9812
    @rajendramhaske9812 2 года назад +2

    मुलाखत भारी

  • @bhausahebshelke4078
    @bhausahebshelke4078 2 года назад +6

    मागच्या वर्षी गोल्डन मधे सर्वत्र अळ्या निघाल्या होत्या.तुमच्या बागेतील अळ्या आल्या होत्या का? पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा पावसाचा खंड पडला तर पाणी लागते त्यामुळ सिताफळे कोरडवाहू नाही .

    • @Komaldhumal159
      @Komaldhumal159 2 года назад +1

      गेल्या वर्षी सुद्धा आणि यावर्षी सुद्धा लागलेली आहे

  • @n.m.purnakardeoni4962
    @n.m.purnakardeoni4962 2 года назад +1

    खुपच छान दादा जिद्द आणि प्रबळ ईच्छाशक्ती आसेल तर अडाणी मानुस सुद्धा काय करुशकतो हे आपण दाखवले आहे आपले अभिनंदन

  • @user-xd6lz4rr7e
    @user-xd6lz4rr7e 2 года назад +1

    भाऊ खूप चांगली मुलागत दिली

  • @pralhadhole9205
    @pralhadhole9205 2 года назад +1

    Dada khup khup abhinandan

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +1

    प्रथम आपले मनापासून अभिनंदन 🙏🏻🙏🏻

  • @user-fm3cl5px4u
    @user-fm3cl5px4u 2 года назад +1

    Nice

  • @sagarjadhav5971
    @sagarjadhav5971 20 дней назад

    मी पण एक एकर सीताफळ लावली आहेत आणि माझ्या सिताफळाला 18 रुपये ते 22 रुपये प्रति किलो दर मिळाला जळगाव मार्केट ला

  • @chandrasekharbhutnar
    @chandrasekharbhutnar 2 года назад +1

    👌👌

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 года назад +1

    Supeeb

  • @aniltawar5698
    @aniltawar5698 2 года назад +1

    छान मते मामा

  • @suyash369gaming7
    @suyash369gaming7 2 года назад +1

    Chan sir

  • @machindarsalunkesalunke7232
    @machindarsalunkesalunke7232 3 года назад +3

    🙏🙏🌷🌹🌹👍👍👌👌✌अम्हांला पन काही मार्ग दाखवा मावली साहेब 🙏🙏

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 2 года назад +1

    सीताफळ लागवड कशी केली अंतर किती ठवले खड्डे घेतले का याची माहिती ध्या

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 5 месяцев назад

    शिक्षणापेक्षा मेहनत आवड असणे ही महत्वाचे ठरले

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 2 года назад +1

    लंईच भारी आहे राव

  • @ashoklokhande3274
    @ashoklokhande3274 2 года назад +1

    या सिताफळाच्या रोपं लागवड करावी की बिया लावायचा माहिती द्यावी. धन्यवाद.

  • @shshikantpatil7112
    @shshikantpatil7112 2 года назад +2

    प्रश्नकर्ता च योग्य प्रश्न विचारू शकला नाही. त्यामुळे आगदी चांगली माहीती पासून लोक वचिंत राहीले. शेतकरी अतिशय चांगली माहिती देत असले तरी त्याला चांगल्याच प्रश्नाची जोड मिळाली नाही.

  • @jagdishhargude8928
    @jagdishhargude8928 2 года назад +1

    अति। उत्तम। जगदीश। भंडारा। रोड

  • @arjunsaidswim
    @arjunsaidswim 3 года назад +3

    आतुरतेने वाट पाहत असलेला व्हीडिओ एकदाचा आलाच
    धन्यवाद

    • @ramkrushapatli527
      @ramkrushapatli527 2 года назад +1

      खुपच छान कोठल्याही क्षेत्रात शिक्षणापेक्षा अनुभवश्रेष्ठ असतो हे दादांनी दाखवून दिले ..धन्यवाद

  • @idkazi2544
    @idkazi2544 2 года назад +1

    Uttam

  • @lakshimankhupsare9582
    @lakshimankhupsare9582 2 года назад +8

    उत्पादन भरपूर होईन पण भाव मिळणार नाही भविष्यात

  • @user-de9my5ow6f
    @user-de9my5ow6f 4 месяца назад

    धन्यवाद, राम राम !!

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 2 года назад +2

    🙏🏻।। 🌺श्री स्वामी समर्थ 🌺।। 🙏🏻

  • @aaravking30.
    @aaravking30. Год назад

    Mast

  • @jayramshelkevlogs8556
    @jayramshelkevlogs8556 3 года назад +4

    बापरे खरचं हे उत्पन्न शक्य आहे💐👌👌👌

  • @dipalishinderoyal2757
    @dipalishinderoyal2757 2 года назад +1

    Sir आपल्या व्हिडिओ madhun मला बरेच मोलाचे margadartion मिळाले 🙏🏻

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 3 года назад +1

    Rope milatil ka?

  • @kailashbamnote667
    @kailashbamnote667 2 года назад +2

    कोनी घेत नाहीत सीताफळ आमच्याकडे

  • @girjuba8528
    @girjuba8528 2 года назад +1

    भारी बागायती जमिनी मधे लागवड चालते का

  • @user-jj5en1ir3t
    @user-jj5en1ir3t 8 месяцев назад

    यामधे आळ्या फार होतात त्या कशा कंट्रोल करायच्या याची माहिती कोणास आहेका,असेल तर सांगा.

  • @abasahebmate4952
    @abasahebmate4952 2 года назад +3

    काहींना खर वाटत नाही वाशी मार्केटला चौकशी करू शकता माल ऊशीरा चालु असतो डिसेंबर जानेवारी त्या महिन्याचे भाव चौकशी करा

  • @user-jj5en1ir3t
    @user-jj5en1ir3t 8 месяцев назад

    दहा एकरामधे पंचेवीस लाख येवुदेत खूपझाले.माझी दहा एकर सिताफळ बागआहे NMK1 गोल्डन.

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 2 года назад

    Aantarpik gheu shakto ka, मिरची che

  • @omsaid
    @omsaid 3 года назад +1

    बलराम

  • @withvlog6037
    @withvlog6037 2 года назад +1

    सर तुमचं गाव कोणत

  • @user-dx6nn5rb2g
    @user-dx6nn5rb2g 2 года назад +1

    💸💸💸

  • @abhijeetbhaygude8758
    @abhijeetbhaygude8758 2 года назад +1

    सर 2 3। वषान भाव कमी होइल का हा मोठा ष् श्न आहे

  • @rohidassumbe1636
    @rohidassumbe1636 2 года назад +4

    Tumcha aadarsh gheunach 2 acres baag lavli aahe...

  • @ronkappa
    @ronkappa 2 года назад +1

    Mala Maharastra prime news chya presentation ani gran kuch aavadla.Aamchi jaga, village Mahagaon, Taluka Maval, district pune la barik Sheri ahe 2.5 acre madhe. Tumchya program ni amala protsahan dila ahe. Thank you.

  • @avinashpawar1853
    @avinashpawar1853 2 года назад +1

    फळ तोडणी केव्हा करावी.

  • @RahulSatavVlog
    @RahulSatavVlog 3 года назад +1

    Kharch manal pahije yana

  • @balasahebwaghule7159
    @balasahebwaghule7159 2 года назад

    2 hectorpexa jada jamin asel tar kai? Difficulties sathi tumche m.no.dene

  • @SanchitTVNews
    @SanchitTVNews 3 года назад +1

    रॉयल शेतकरी 🌿

  • @basalahebpawar8828
    @basalahebpawar8828 3 года назад +1

    🍈🍈🍈🍈 सुपर

  • @specialone.........
    @specialone......... 2 года назад +1

    ज्यानेnmk जात शोधली त्याचे मार्गदर्शन घ्या..

  • @kanifnathkolekar4490
    @kanifnathkolekar4490 Год назад

    खर सांगा

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 2 года назад +1

    Bhau yaycha sitaphal niyojan cha video banva please

  • @punerealestate5620
    @punerealestate5620 2 года назад +2

    50 lakh easily howu shaktat... 1 acre madhe 500 zade astat. Eka zadala 30 kilo maal aala tar rs 100 per kg rate milto... 3000 rs eka saache hotat

    • @dinkaraware9248
      @dinkaraware9248 2 года назад +3

      अहो सरासरी मागच्या वर्षी भाव 50 रुपये होता, तीस किलो फळ मिळण्यासाठी झाड खूप स्ट्रॉंग लागते

  • @rajshreeraut2527
    @rajshreeraut2527 2 года назад +1

    आमची बाग पहिल्या नंदा धरली पण फळं देठा पासून काळी पडली कारण व औषध धाचे नाव सांगा

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 2 года назад +1

    Rope .barsi dist.solapur.yeth .miltat

  • @nilkanthpatil7390
    @nilkanthpatil7390 2 года назад +1

    कलम कुठ मिळेल कोणती जात लावावी

  • @jagdishparik5790
    @jagdishparik5790 2 года назад +1

    आतापर्यंत् महन्जए 4 ते 5 वर्ष चे साँगायचे का तुम्हाला

  • @deelipsinger3429
    @deelipsinger3429 2 года назад +1

    अहो सर त्यांना रोप लावताना कोण कोणते खत टाकले शेन खत किती वापरले
    एकरी 10 टन माल निघाला तर मालाची सेटिंग कशी करतात
    झाडांची छाटणी कोणत्या महिन्यात अन् कशी करायची हे विचारा बाकी गाव काय म्हणले घरचे काय म्हणले बायको काय म्हणली हे आम्हाला सांगून काय उपयोग

  • @AyubPathan-cf8wq
    @AyubPathan-cf8wq 3 месяца назад

    अळी साठी कोणते औषध वापरले

  • @user-ut1np4jl9l
    @user-ut1np4jl9l 2 года назад +1

    bhau mala vatate tumchekade zadala phal nahi notach lagtat

  • @user-jj5en1ir3t
    @user-jj5en1ir3t 8 месяцев назад

    आमची बार्शी आगर आहे सिताफळास.

  • @kirangawande5316
    @kirangawande5316 2 года назад +1

    साहेब हे जुने 5 वी पास आहेत ओल्ड इज गोल्ड स्मार्ट शेतकरी

  • @omsaid
    @omsaid 3 года назад +2

    नमस्कार

  • @ashoktangade511
    @ashoktangade511 2 года назад +3

    आता लावा सगळे सीताफळ

  • @kawrilalostwal1180
    @kawrilalostwal1180 2 года назад +1

    Aaple. Abhinandan. Krupya aaple mobail no. Pahije 🌹🌹👌

  • @itsmee2653
    @itsmee2653 2 года назад +11

    हे सगळे रोप विकण्या साठी आहे नादाला लागून फसू नका

  • @digutumwad1272
    @digutumwad1272 2 года назад

    कोणत्याही पीकाला भाव नसतो.
    ह्या दुखण्याचे काय करायचे

  • @vijaypawar1614
    @vijaypawar1614 Год назад +2

    Kontya fruit la Teri fix rate aheite ka
    Fix rate cha GR ahe ka
    Konti pan sheti kartana adi nursery wala
    Irrigation wala
    Chemical fertilizers wala
    Transport (market)wala
    Market made commission agent
    Yenar paise madhun
    Mahavatran sheti bill
    Kahi shilk rahil ter mg shetkari

  • @gagubhagohil8725
    @gagubhagohil8725 3 года назад +2

    Kisan ka mobil nambar dijiye sir

  • @thegamer-rr9sl
    @thegamer-rr9sl 2 года назад +2

    5 वर्षाचे उत्पन्न सांगतोय शेतकरी

    • @shantarampatil8775
      @shantarampatil8775 2 года назад

      शेतकरी दादा सीताफळ चे बियाणे च नाव कळवा
      वर्षाला एक्रला एक लाख मिळलेतरी
      समाधानी

  • @ashoknawale9102
    @ashoknawale9102 3 года назад +1

    Sagal khar nahi

  • @pandharinathjamble1668
    @pandharinathjamble1668 8 месяцев назад

    50 लाख तर नाही मिळू शकणार परंतु पाच लाख मिळाले तरी शेतकरी आनंदी समाधानी राहते परंतु पाच लाख तरी मिळाले पाहिजे

  • @pandharinathjamble1668
    @pandharinathjamble1668 8 месяцев назад

    आता सध्या 20 रुपये ते 50 रुपये ते पण 300 ग्रॅम पासून पुढील फळाला पन्नास रुपये मिळतात नाही तर 20 ते 30 रुपयांच्या पुढे नाही मार्केट

  • @nikhilchikane1821
    @nikhilchikane1821 2 года назад +2

    Dada khar bola

  • @varshamate7566
    @varshamate7566 3 года назад +4

    prode of you anna 😘😘

  • @omsaid
    @omsaid 2 года назад +1

    More 50k views expected

  • @narayanraut6352
    @narayanraut6352 2 года назад +1

    नारायण शामराव राऊत

  • @rutikkadam5407
    @rutikkadam5407 2 года назад +1

    Kahihi sangu nka

  • @opgameg7290
    @opgameg7290 2 года назад +2

    Ase video post karun itar shetkaryala Nadi lau naka, kuthetari each shetkaryala fayda hot,ani baki shetkari kharch karun martat

    • @opgameg7290
      @opgameg7290 2 года назад

      Paid advertise ahe

    • @opgameg7290
      @opgameg7290 2 года назад

      Shetkaryala request she Nadi Lagu naye