Pandharpur Sitaphal Story : सीताफळांचं पीक घेऊन 'हा' शेतकरी कसा झाला कोट्याधीश | Maharashtra Farmers

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 окт 2023
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #PandharpurSitaphalStory #MaharashtraFarmers #PandharpurCustardApple #SitaphalFarming
    शेतकरी राजकुमार अतकारे पोस्ट खात्यात नोकरीं करीत आपल्या मोहोळ तालुक्यातील देगांव येथील असलेल्या 10 एकर शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यांच्या शेतात सीताफळ, आंबा, पेरू, चिक्कू, नारळ अशी अनेक झाडें आहेत. सीताफळांना बाजारभाव मिळत नसल्यामुळे त्यांनी पल्पची कंपनीही सुरू केलीये आणि यातून ते चांगली कमाई करत आहेत.
    #MHT028
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 28

  • @shankarsalunke2265
    @shankarsalunke2265 10 месяцев назад +4

    ग्रेट साहेब

  • @dilipbhandarge7113
    @dilipbhandarge7113 2 месяца назад +1

    Lay bhari sir ❤❤❤❤❤

  • @ganeshpadul5059
    @ganeshpadul5059 9 месяцев назад

    खूप चागलि महिति दिलि सर धन्यवाद

  • @RavindraDeshmukh-px7bd
    @RavindraDeshmukh-px7bd 10 месяцев назад

    Khup chan program congratulations

  • @AngadKadam-lo7pr
    @AngadKadam-lo7pr 9 месяцев назад

    Very very great

  • @krishnakale1538
    @krishnakale1538 9 месяцев назад

    Great sir

  • @rajeshshelke3786
    @rajeshshelke3786 10 месяцев назад

    Very good

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 7 месяцев назад

    Sir 1 च नंबर

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 8 месяцев назад

    मुलाखत चांगली घेतली पण कृपया शेतकऱ्यांचा फोन नंबर दिल्यानंतरच शेतकऱ्यांची प्रगती होईल

  • @shankarunge515
    @shankarunge515 2 месяца назад

    आमच्या कडे सीताफाल बाग आहे आम्हाला बल्प द्यायच तर कुठं द्यावं लागेल मोबाईल आणी पुर्ण पता पाठवावा
    बदनापूर जालना

  • @gajananmatkar2098
    @gajananmatkar2098 4 месяца назад

    पूर्ण पत्ता,फोन नंबर मिळेल का? आम्हाला प्रोसिसिंग ची माहिती हवी आहे.तसेच आमचा मालही देणे सोईचे होईल.

  • @dharmrajgadepatil
    @dharmrajgadepatil 9 месяцев назад

    सर मशीन कुठुन आणली

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 8 месяцев назад

    कुठल्या जातीचे तुम्ही सिताफळ घेता

  • @jagachaposhinda5852
    @jagachaposhinda5852 21 день назад

    आई घाल्या नंबर दे म्हणतात सगळे का देत नाही

  • @LovelyAirboat-kk2sy
    @LovelyAirboat-kk2sy 6 месяцев назад

    तटकरे यांच्या कंपनीला भेटणे आहे
    नं भेटेल का

  • @santoshgavali8130
    @santoshgavali8130 7 месяцев назад

    नंबर द्या उद्योग चा

  • @tamanna1957
    @tamanna1957 9 месяцев назад

    Mahiti milel ka ? Contact number milel ka?

  • @dhananjayubale9478
    @dhananjayubale9478 8 месяцев назад

    शेतकऱ्यांचे नंबर टाकत चला

  • @lalasahebkolape1137
    @lalasahebkolape1137 18 дней назад

    आपण दुसऱ्याचा माल घेता का

  • @abhijeetcakegallery
    @abhijeetcakegallery 7 месяцев назад

    Sir no. Plz

  • @rajawalkikar9709
    @rajawalkikar9709 Месяц назад

    फोन नं कळवावा

  • @AnitaBhosale-eb3jw
    @AnitaBhosale-eb3jw 6 месяцев назад

    फोन नं सांगा छान माहिती

  • @dipakronge3909
    @dipakronge3909 8 месяцев назад

    शेतकरी बंधूंचा नंबर देत चला

  • @vasanthegade3840
    @vasanthegade3840 8 месяцев назад

    मोबाईल नंबर

  • @krishnadudhe2604
    @krishnadudhe2604 8 месяцев назад

    Sir number dya na tumcha