Bacchu Kadu LIVE : संभाजीनगरात आक्रोश मोर्चा, भाषण सुरु

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #BacchuKadu #Sambhajinagar #PraharJanshakti
    आज संभाजीनगरमध्ये प्रहार जनशक्तीच्या बच्चू कडू यांचा आक्रोश मोर्चा होता आहे. या मोर्च्यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित असणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. शेतकऱ्यांचा विविध प्रश्नांवर हा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चातील विविध प्रमुख मागण्या आहेत. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी तातडीने मंजूर करून त्याची अंमलबजावणी करावी, अशीही मागणी या मोर्चातून करण्यात आली आहे. याचबरोबर कांद्याला हमीभाव देवून नाफेडचा हस्तक्षेप बंद करावा. कांदा निर्यातबंदी संदर्भात स्वतंत्र धोरण असावे, अशी देखील मागणी करण्यात येत आहे.

Комментарии • 30

  • @PankajKumre-pf5rj
    @PankajKumre-pf5rj Месяц назад +3

    Jay Ho Jay Vijay Ho Jay Pahar 👑☘️🌳

  • @baburaoshinde9523
    @baburaoshinde9523 Месяц назад +4

    आमचं दिव्यांगांचे हृदयातील दैवत

  • @gopalmate338
    @gopalmate338 Месяц назад +2

    Divyang लोकांना nay देणारे भाऊ Bachhu भाऊ, अपना भिडू Bachhu भाऊ कडू

  • @pratapade675
    @pratapade675 Месяц назад

    सुपर 👌🏾

  • @anilchavan4495
    @anilchavan4495 Месяц назад +1

    मनापासून पाठिंबा साहेब

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Месяц назад

    भाऊ घाबरू नका आम्ही पण तुमच्या पाठीशी आहे वेळ आली तर कोणाला पण बाप बनवाच लागते

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 Месяц назад +2

    Only Mahavikas Aghadi 👍

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq Месяц назад

    Super sir pwd

  • @vilasingle8682
    @vilasingle8682 Месяц назад +2

    सि . एम . करा भाऊ . ले मग पा

  • @ramnathbharad994
    @ramnathbharad994 Месяц назад

    Ramnath

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 Месяц назад

    अर बाबा लाडक भाउ कशाकरता बनायच अन्यायाविरुद्ध पेटुन उठायच जनतेला न्याय मिळवून द्यायचा.

  • @user-up8wh6vx4u
    @user-up8wh6vx4u Месяц назад

    जनतेचा विश्वास bachu Bhau

  • @hemanturkude9696
    @hemanturkude9696 Месяц назад +3

    १०००००

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Месяц назад

    मला तर असं वाटते काही दिवसात बच्चू भाऊ चा अपंग होणार की काय

  • @shahajikawade6874
    @shahajikawade6874 Месяц назад

    🎉 tumch saheb khachi karn krtin saheb

  • @AdhikarikAwaaz
    @AdhikarikAwaaz Месяц назад

    सर माझे पण पती अपंग आहे परंतु तुम्ही त्यांना आणखी अपंग केलेला आहे अपंगाला अपंग करून त्यांच्यासाठी लढता वारे यालाच म्हणतात बच्चू भाऊ कडू

  • @SandhyaBambalkar
    @SandhyaBambalkar Месяц назад +1

    बाहेरून किती लोक घेऊन गेला ?

  • @shaikhconstruction4968
    @shaikhconstruction4968 Месяц назад +1

    Sarkar dobat ka gele mag atta paryant sobat rahun morcha kadtay shame ful avtivity

  • @prabhakarchavan799
    @prabhakarchavan799 Месяц назад +3

    मोर्चाला परमिशन नाही म्हणणारे गेले कुठे, त्यांना मीडिया समोर आना, त्यांना काय बांगलादेश सारखी परिस्थिती बघायची आहे काय? यांच्या मेळाव्याला कोणाची परमिशन लागत नाही का?

  • @user-pz3lb9rk2u
    @user-pz3lb9rk2u Месяц назад

    Great pan barech ground rikame thein rastyaa var sabhaa kaa ghetaa

  • @arjunnagre2399
    @arjunnagre2399 29 дней назад

    जनता कमीत कमी 9 ते 10 लाख

  • @shahajikawade6874
    @shahajikawade6874 Месяц назад

    Rajkarn shetkana nahi saheb shetrycha wisvas todhla hi rajkarn bharosanahi

  • @kailas7863
    @kailas7863 Месяц назад +3

    किती नाटकं करणार 😂😂😂😂

  • @kailas7863
    @kailas7863 Месяц назад +3

    गद्दारों का मोरक्या भाषण देगा 😂😂😂😂

  • @ArshadShaha-br3xu
    @ArshadShaha-br3xu Месяц назад +2

    साहेब होमगार्डला सातव्या वेतन आयोगानुसार पगार आणि 365 दिवस काम द्या ही नम्र विनंती

  • @dinkarpawar4034
    @dinkarpawar4034 Месяц назад +1

    धंद्यात सरकार सोबत आणि जनतेत सरकार विरोधी. सरकार मधे सामील मग रस्त्याकर का कडू. नाटके भारी 😂😂😂😂😂😂

  • @BabajiPokharkar-jg3st
    @BabajiPokharkar-jg3st Месяц назад +2

    जनता दाखव किती आहे बैला 🎉बचु भाऊ बाजूला सारून जनता दाखव 😢🎉लाचार चैनल