Jayant Patil Pimpri Speech: शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेतून अजित पवारांवर हल्लाबोल, भाषणं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • #JayantPatil #PimpriChinchwad #SharadPawar #AjitPawar #ShivswarajyaYatra
    राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा पिंपरी-चिंचवडमध्ये पोहचली आहे. जयंत पाटील अनिल देशमुख या नेत्यांच्या उपस्थितीत या यात्रेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करण्यात आलाय. त्यामुळं आता राष्ट्रवादी दादा गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Комментарии • 2