सर, माझा 1st फेज मध्ये 1 ते 5 साठी with interview ला नंबर लागला होता, दुसऱ्या जिह्यात शाळा असल्याने शेवटच्या क्षणी interview साठी गैरहजर राहिलो, त्यामुळे माझे सिलेक्शन झाले नाही आता 2 nd फेज साठी मी 1 ते 5 साठीच पुन्हा पात्र होऊ शकतो का...
अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले, माजी सैनिक 👆🏻 वरील सर्व जागा ह्या किती आहेत. व त्या कोणत्या कास्ट मध्ये किती व कोणत्या विषयाच्या जागा येतील. यावर एक व्हिडीओ बनवा.
सर, पोर्टलवर संस्थाचालक नोंदणी करण्यासाठी अनेक पळवाटा काढत असतात परंतु 6 आदिवासी बहुल जिल्ह्यांतीलच नव्हे तर इतर कमी पेसा क्षेत्र असलेल्या 7 जिल्ह्यांतील म्हणजेच एकूण 13 जिल्ह्यांतील खाजगी संस्थाचालक स्वतःहून पोर्टलवर येण्यास उत्सुक / आग्रही असताना त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दिरंगाई/ विलंब का करीत आहे? मावक त्यांना पेसा क्षेतातील sebc आरक्षणासंदर्भातील शासनाचे पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमची बिंदूनमावली आम्ही तपासू शकत नाही असे सांगत आहे. जर या 13 जिल्ह्यांतील जागा पोर्टलवर आल्या तर त्यांचा आकडा मोठा असेल व परिणामी मेरिटही खूप खाली येईल सर कृपया आपण याकडे लक्ष द्यावे
शालेय शिक्षण मंञी साहेबांनी,या जिल्ह्यानां पविञ पोर्टलला नोंदणीसाठी वेळ द्यावा,सर आपण साता-यामध्ये मंञी साहेब आले तर समक्ष भेटून त्यांना या गोष्टीविषयी माहिती सांगा ही विनंती...!! तळटीप-सहा जिल्ह्यांच्या जागा आल्या तर नक्कीच मिरीट खाली येईल
Sir 3ri tait chya agodar 2017chi list ghyavi tya lokancha agodar v4 krava kahi lok tr age bar hot ahet. Plz sir 2017che kahi sangal kay? Nt chi 50% chi yadi che kay zale?
Sir please reply me tumhi first phase mdhe mala mhtl hot ki maz honar nahi shikshak bhartit shikshak sathi nahi zal Mi vj category female tait 97 mark ctet paper 1 pass ded marathi medium 1te5 Sathi without interview la honar ka 10000 plus jaga yenar tr Vj category female tait cut off 104 lagla aahe marathi medium
भरतीचे अधिकार परत करा संस्थाचालकांना
नाशिक जिल्हातील बिन्दूनामावली कधी होईल..
कारण मागासवर्ग कक्ष बंद आहे..
खाजगी संस्थांनी पवित्र पोर्टल मधून बाहेर पडाव
सर, माझा 1st फेज मध्ये 1 ते 5 साठी with interview ला नंबर लागला होता, दुसऱ्या जिह्यात शाळा असल्याने शेवटच्या क्षणी interview साठी गैरहजर राहिलो, त्यामुळे माझे सिलेक्शन झाले नाही आता 2 nd फेज साठी मी 1 ते 5 साठीच पुन्हा पात्र होऊ शकतो का...
थोडा टाईम गेला तरी चालेल पण त्यांना अपलोड ची संधी द्यावी त्यासाठी प्रयत्न करा की सर
सर जे विद्यार्थी डिसेंबर 2024 पर्यंत tet ctet मध्ये पात्र झालेले आहेत त्यांना सेकंड फेज मध्ये टॅब उपलब्ध करून देण्यात यावी या साठी आपण प्रयत्न करा
नो एंट्री
No entry, त्यासाठी tait exam pass पाहिजेत
हो सर ,नक्कीच मी प्रयत्न करत आहे, मी आयुक्त कार्यालयात गेलो होतो ,पण ते म्हणाले तुम्ही मूर्ख आहात का,काही मागण्या करता.
😂@@Sanj2612
Impossible
अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले, माजी सैनिक
👆🏻 वरील सर्व जागा ह्या किती आहेत. व त्या कोणत्या कास्ट मध्ये किती व कोणत्या विषयाच्या जागा येतील. यावर एक व्हिडीओ बनवा.
सर, पोर्टलवर संस्थाचालक नोंदणी करण्यासाठी अनेक पळवाटा काढत असतात परंतु 6 आदिवासी बहुल जिल्ह्यांतीलच नव्हे तर इतर कमी पेसा क्षेत्र असलेल्या 7 जिल्ह्यांतील म्हणजेच एकूण 13 जिल्ह्यांतील खाजगी संस्थाचालक स्वतःहून पोर्टलवर येण्यास उत्सुक / आग्रही असताना त्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी शासन दिरंगाई/ विलंब का करीत आहे? मावक त्यांना पेसा क्षेतातील sebc आरक्षणासंदर्भातील शासनाचे पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत तुमची बिंदूनमावली आम्ही तपासू शकत नाही असे सांगत आहे. जर या 13 जिल्ह्यांतील जागा पोर्टलवर आल्या तर त्यांचा आकडा मोठा असेल व परिणामी मेरिटही खूप खाली येईल सर कृपया आपण याकडे लक्ष द्यावे
पोर्टल भरतीला खिंडार पाडा
शालेय शिक्षण मंञी साहेबांनी,या जिल्ह्यानां पविञ पोर्टलला नोंदणीसाठी वेळ द्यावा,सर आपण साता-यामध्ये मंञी साहेब आले तर समक्ष भेटून त्यांना या गोष्टीविषयी माहिती सांगा ही विनंती...!!
तळटीप-सहा जिल्ह्यांच्या जागा आल्या तर नक्कीच मिरीट खाली येईल
Sir, thank you
शासनाने खाजगी संस्था भरतीत हस्तक्षेप करू नये
Mag pagarpan sansthachalkane dyava
कोणते 6 जिल्ले
Sir 3 tait kahi update ahe ka
पवित्र पोर्टलला जागा दाखवू नका
तुम्ही पाटण चे आहात काय सर
सर... गडचिरोली चंद्रपूर चा विषय लावून धरा
पवित्र पोर्टल बंद करा
Sir 3ri tait chya agodar 2017chi list ghyavi tya lokancha agodar v4 krava kahi lok tr age bar hot ahet. Plz sir 2017che kahi sangal kay? Nt chi 50% chi yadi che kay zale?
Sir please reply me tumhi first phase mdhe mala mhtl hot ki maz honar nahi shikshak bhartit shikshak sathi nahi zal
Mi vj category female tait 97 mark ctet paper 1 pass ded marathi medium 1te5 Sathi without interview la honar ka 10000 plus jaga yenar tr
Vj category female tait cut off 104 lagla aahe marathi medium
6 jilha konate
Sir khajagi sanstha ch Bharti karu dya anytha portal cha chakkar madhe Bharti honar nahi garib loka martial berojgarine please 🙏
संस्था चालकांना अधिकार देऊ नये. खूप पैसे घेतात.
उमेदवारांना लॉगिन कधीपर्यंत उपलब्ध होईल
आपल्याला 2022-2023चीच बिंदूनामावली पाहिजे ना
पवित्र पोर्टल भरती हानून पाडा
त्यांना चान्स द्या परत
Pavitra portal band kra
Woh😂
Aaa,Aaa,Aaa
Mg karav tyani SEBC
सर जे शिक्षण सेवक म्हणून रुजू आहेत ते वरच्या वर्गाला लागले तर झालेला शिक्षण सेवक कालावधी गृहीत धरतील का..
कोणते 6 जिल्ले