दादा मी या वर्षी पहिल्यांदाच कांदा रोप टाखत आहे. माझे कांदा रोप 22 दिवसांचे झाले आहे. कांदा बी जमिनीत टाकल्यानंतर आम्ही sprinkler ने पाणी दिले होते . Sprinkler ने आमच्या कडून पुरेसे पाणी न भेटल्या मुळे सर्व बी एकावेळेस उगवू आले नाही. आम्ही 12 दिवसांपर्यंत sprinkler ने पाणी देत होतो. त्यानंतर 15 व्या दिवशी आम्ही जमिनीतून भुई पाणी दिले. त्यामुळे जेव्हा रोप 20 दिवसांचे झाले तेव्हापासून जमिनीतून काही बाकी राहिलेले रोप उगवत आहे. जास्तीत जास्त फक्त 5 % रोप बाकी होते ते आता उगवत आहे. पण बाकीचे रोप 22 दिवसांचे झाले आणि त्यामध्ये तन उगले आहे. मग माझा प्रश्न आसा आहे की आज म्हणजे २२ व्या दिवशी तणनाशक मारले तर चालेल का .आणि तणनाशक मारल्यानंतर कोणत्या टोनिकचा आणि बुरशीनाशकांचा spray घेऊ
अनिकेत भाऊ आपणास विनंती आहे की जो आपण बुरशीनाशकांचा विडिओ बनवला आहे त्याच प्रमाणे फक्त कांदा रोपाला कोणत बुरशीनाशक किती प्रमाणात वापरावे त्याबद्दल माहिती द्यावी
सागरिका हे टॉनिक कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी खूपच उपयुक्त आहे आणि इतर कंपनीच्या तुलनेने याची किंमत खूपच कमी आहे.
Iffco Bazar ॲप वरून ऑनलाईन मागवू शकता तेही कॅश ऑन डिलिव्हरी सोबत.
खर आहे 👍🏼👍🏼🚩
Sir
Shevatacha sprey kanda fuganyasathi
Sodium silicate chalel ka
खरचं सर्व माहिती१००%खरी ठरते,,,,,,
🙏🤗😊
मी सागरिका वापरतो भाऊ मस्त रिझल्ट्स आहेत
शेतकऱ्यांनी सागरिका हे टानिक वापरावे.खूप चांगला परिणाम दिसून येतो.
आपण नेहमी उपयोगी माहिती देत असता,अनिकेत शेळके
Thank you 🤗😊
Kanda ropavr Fhakt biovita x chic fhavarni keli tr chalel ka....
हो चालेल
सावील बायोफर्ट नं 1
RPS76बद्दल माहिती सांगा बाकिच्या पिकांना फायदा कसा होईल
Santosh sonawane mazya kanda he rope 1mahinya che zale aahe tari vad hotnahi aahe kay karayache
बराच उत्तम माहीत दिली
Kanda ropasathi Upl Macarena use kele tar chalel ka?
Sr kanda 25 tarekela lavani keli pani pn dila nahi aani 26 tarkela khup paus zala vape bharle aahet upay sanga sr. Pliz reply dya
Kanda thibak var lavaycha ka moklya pani var
Tu je santo te mi shaky hoil titke karto majya anubhavanusar mala changla result yeto mhnun asech margdarshan karat raha👍
🙏😊🌱❤️
Sir rope takyache veli ropla konche burchinashak chole paije
Top of tonic कांदा रोपसाठी जालेल का
Kiti mahinchy kanda rop apn lau shkto
अडीच महिने पर्यंतचे
Avancer glow chalel ka kande ropa sathi bhau
Poorva company c चीलमिक्स combi chalel ka😊
Aniket bhau adhich mhinyache kanda rop ahe lavan kel tr chalel ka
दादा मी या वर्षी पहिल्यांदाच कांदा रोप टाखत आहे. माझे कांदा रोप 22 दिवसांचे झाले आहे. कांदा बी जमिनीत टाकल्यानंतर आम्ही sprinkler ने पाणी दिले होते . Sprinkler ने आमच्या कडून पुरेसे पाणी न भेटल्या मुळे सर्व बी एकावेळेस उगवू आले नाही. आम्ही 12 दिवसांपर्यंत sprinkler ने पाणी देत होतो. त्यानंतर 15 व्या दिवशी आम्ही जमिनीतून भुई पाणी दिले. त्यामुळे जेव्हा रोप 20 दिवसांचे झाले तेव्हापासून जमिनीतून काही बाकी राहिलेले रोप उगवत आहे. जास्तीत जास्त फक्त 5 % रोप बाकी होते ते आता उगवत आहे. पण बाकीचे रोप 22 दिवसांचे झाले आणि त्यामध्ये तन उगले आहे. मग माझा प्रश्न आसा आहे की आज म्हणजे २२ व्या दिवशी तणनाशक मारले तर चालेल का .आणि तणनाशक मारल्यानंतर कोणत्या टोनिकचा आणि बुरशीनाशकांचा spray घेऊ
Chan mahiti dili dhanyavaad bhau
🙏🤗🌱❤️
Tonic घेताना बुरशीनाशक आणि स्टिकर घेतला तर चालेल काय
ho
Bhau kanda 60 divsancha aahe sadhyachya dhagal vatavarnaat kandyachi pat khali padat aahe aani shende pivle padat aahe konta spray gheu
चागली माहिती दिली भाऊ रेन पाईप ने औषधी सोडली तर चालेल का tonik va burcinask
हो चालेल
धन्यवाद भाऊ
@@shetkariputra_
उन्हाळी वांगी लागवड व खत व्यवस्थापन यावर एक व्हिडिओ बनवा
खूप छान माहिती दिली
Sir biovita x made ky add krayche
Rope 1 mahinyache ahe
Fungiside
@@shetkariputra_ sir tyat sabun ani kitaknashak takayche ja
हे सर्व टाँनिक किती दिवसाच्या अंतराने फवारणी करावी
19/19/19 zinc सोबत वापरू शकतो का
Kanda rop 15 divsache ahe Saaf burshinashak cha spray ghetla tr chalal ka
हो चालेल
अनिकेत भाऊ आपणास विनंती आहे की जो आपण बुरशीनाशकांचा विडिओ बनवला आहे त्याच प्रमाणे फक्त कांदा रोपाला कोणत बुरशीनाशक किती प्रमाणात वापरावे त्याबद्दल माहिती द्यावी
Ok
फवारणी केली पण तुम्हाला रिझल्ट आला नाही का ? तुमच्याकडून ह्या चुका तर होत नाही ना?👇👇👇
ruclips.net/video/ZVsFLGcS9I8/видео.html
भाऊ उत्तर नाही दिलं
मॅक्स के --हे टॉनिक कांद्या साठी उपयुक्त आहे
सर तुम्ही फार मोठी माहिती दिली आहे
Syngenta company ch isabion he bast tonic ahe kanda pika sathi
A
जादूगार म्हणून 1 टॉनिक येते 1 नंबर रिझल्ट आहे
Bhau godrej double cha result ksa aahe bhau ropa sathi
IMC company che Agro booster best result aahe
Sir tata bahar chi फवारणी केली तर चालेल का
हो चालेल
धन्यवाद सर
कितीदिवसाच्या रोपाला मारायचे
साहेब उड़ीद फुल गळ होत आहे उपाय सांगा
Boron + calcium + planoflix ची फवारणी घ्या.
Tonic च्या दोन फवाराणीत किती अंतर पाहिजे
7,8 day's
Sir ,kanda ropasathi vin chi vin tonik result dete ka
सुंदर माहिती दिली सर💚
🙏😊❤️🤗
. मि विगर याची फवारनी केली आहे मस्त आहे रिजल्ट
👍👌
Sir boyabin shegavar konatai favarni karavi
19.19.19.chi favarni keli tr chalel ka sobat kotaku nashak v burshinashak
हो चालेल
सर माझे कांदे अडीच महन्यांनंतर फुगून सडत आहेत उपाय सांगा
15 दिवसाच्या ropala nativo fungicide chalel ka, paus khup zalay
हो चालेल
एकच माहिती
😊❣️
Winfinith कंपनीचे Kisan 100, Kisan ह्यूमिक, kisan gold groth
हे जैविक चे टॉनिक आहे याचा result आम्हाला खूप छान आला आहे
कांद्याच्या रोपासाठी बुरशीनाशक रोको हे चालते का?
Ambition and इसाबियन best result
Tonic सोबत बुरशी नाशक घेतले तर चालते का
हो चालेल
10 days gavran Kanda roap aahe kuthal tonic best results deyal
Biovita x
sapton pn changla aahe
Khup chan mahiti dili
🙏😊🤗❤️
Tannashak konate vaparave kiti marave
चैनल वर व्हिडिओ आहे पहा
Bhau kandyala tonic sanga na path fresh rahnyasathi ani fugavani sathi
हेच टॉनिक कांदा पिकासाठी पण वापरू शकतो
kiti divsani gheycha ha spre
अंकित भाऊ पाऊस काळात ग्रीन हाऊसमध्ये कांदा रोप टाकू शकतो का लवकर सांगा
हो चालेल
Agresar gold......ankur company che
👍
वकील टॉ निक
Aniket bhau kanda ropas sulphur80% wdg कसे व कधी वापरावे
फवारणीसाठी केव्हाही वापरू शकता
@@shetkariputra_ kiti geych 15 l cha popma sathi
छान माहिती दिली सर🙏🙏
🙏😊
Joy supar tonic kas aahe bhava
माझ्या कांदा रोप रूट चालत नाहिए, जमीन कड़क झाली आहे, जमीन नरम होन्यासटी काय करावे
Humic gel सोडा
Khup chhan 👍
🤗❤️
पाणी कीती दीवसाला सोडाव
कांदा रोपे लागवडीपूर्वी कुठले चांगले तन नाशक वापरावे
Sir jink chalel ka
हो चालेल
सर माझ कांदा रोप चांगले आहे फक्त रोपाला खालून गाठ आली नाही कोणते औषध मारावे
Isabion +60:20
👌🙏
Tata Baher ki tu ml ghve bhau
40ml
Kandyala kiti Bhav?
Kanda ropachi vad hot nahi konti fawarni karu
Biovita x + 19:19:19
भाऊ माझ 23 दिवसाच रोप आहे मी ङेकल तणनाशक मारल आहे तर आता कुठल टॉनिक फवारू
Isabion
Hoshi
माझे कांदा रोप 16दिवसाचा आहे तर फाॅलिक्यूअर + अॅन्ट्राॅकाॅल+कराटे+सिलिकॉन ही फवारणी घेतली तर चालेल का
हो चालेल
Thank u
तननाशक मारून 4 दिवस झाले आता कोनते औषधि मारु
कांदा लागवडीनंतर आठ दिवसांनी कोणती फवारणी करावी कृपया औषधांची नावे सुचवा
Bio r 302 वापरू शकतो का
हो चालेल
@@shetkariputra_ धन्यवाद
Abik v karate madhe tonik konte ghave
28.28.0 खत फवारणी रेठोमील चे फवारणी केली तर चालेल का
स्प्रिंकलर ने सोयाबीन ला पाणी दिल्यास फुल गळती होऊ शकते का (सध्या सोयाबीन ला फुल लागून 8-10 दिवस झाले आहेत) किंवा सोयाबीन लोळू शकत का?
नाही होणार फुले गळती फक्त रोज रोज पाणी देऊ नये
Ok..Thanks
सर मी 27/ओक्टोबर ला रोप टाकलय आहे तर पुढे काय कराय ला हवे
सर तुमचा मोबाईल नं पठवा
evrgoal + ambistion best result
धन्यवाद सर
जेइविक टॉनीक सांगा .
माझ्या कांदा रूपाला तन नाशक मारल्यामुळे काही झटका मी बसला आहे आता काय करायचे सर
चॅनलवर व्हिडिओ आहे पहा
1 no dada
Sir RPS76 kase ase
कांदा रोपाला मिलाज+ह्युमिक रेनपाईप ने सोडलं तर चालेल का
Ho
Thank you
जैवीक फवारणी
Rop shende pivle padat ahe va shende valat ahe fungicide ne results yet nahi
जास्त उष्णतेमुळे हा प्रॉब्लेम सध्या जाणवत आहे
Daman एवजी Power gel वापरले तर चालेल का
हो चालेल
Isabion changal aahe
कांद्याच्या रोपासाठी इसाबियन टाॅनिक चालेल का?