Coconut cantrol on insects/disease/naral kid नारळ कीड नियंत्रण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 сен 2019
  • गेंड्या व सोंड्या भुंग्याचा सापळा कृषी तंत्र विद्यालय देवगड सिंधुदुर्ग येथे उपलब्ध आहे
    सोंड्या भुगा साठी गंध बॉटल व गंध गोळी मिळून 180 रु
    व ट्रॅप बॉक्स 80 रु संपूर्ण सापळा 260 रु
    गेंड्या भुंगा पूर्ण सापळा 300 रु
    पोष्ट ने घरपोच मिळेल पोष्टाल खर्च वेगळा होईल
    संपर्क फोन - 9420785972
    साहिल जगले- 8999846606
    नारळावरील , कामगंध सापळ्यांने सोंड्या भुंगा किंवा गेंड्या भुंगा नियंत्रण साठी
    हा सापळा चांगला असून वापर करणे सोईस्कर आहे 6 महिने पर्यंत याचा उपयोग होतो नंतर गंध बदलून पुन्हा वापरता येतो
    नारळावर चडून औषध ,खत ,संप्रेरके देणे कठीण होत म्हणून खोडातून औषध देण्याची ही पद्धत फार उपयुक्त आहे
    मित्रानो नारळास खोडातून औषध दयायचे केरळ चे इक्विपमेंट, किट पाहिजे असल्यास महाराष्ट्र गोवा,कर्नाटक,तसेच भारत,भर कुठेही मिळेल आपणास किती पाहिजे व कुठे ते पत्ता व पिनकोड सहीत तुमचा व्हॉट्सअप नंबर सहीत या - 9420785972 या नं वर व्हाट्सए ने पाटवा किंवा 9767059488 या वर व्हाट्सएप मेसेज करा म्हणजे त्याची पाठवणी पोस्ट,कुरियर, ने करता येईल 1 नारळा साठी 150 रु सुई किट
    आणि पूर्ण किट बॉटल बेल्ट सहीत 250 रु
    मिळेल
    व पोस्टचा खर्च 60 ते 150रु वाजना नुसार येईल ऑर्डर व पेमेंट केल्या नंतर 4 ते 5 दिवसात घरपोच मिळेल प्रा.विनायक ठाकूर कृषी तंत्र विद्यालय देवगड,सिंधुदुर्ग.
    अधिक माहितीसाठी संपर्क -
    साहिल जंगले- 8999846606
    Nilesh Valanju : 9420736850
    : W 9604410063

Комментарии • 11

  • @javedkhanshaikh5890
    @javedkhanshaikh5890 2 года назад

    Very nice 👍👍👍👍

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 4 года назад +4

    सर तुम्ही जी औषध वापरता त्यांची नावे व प्रमाण लिहून पाठवता का प्लीज.

  • @rajendrathakur882
    @rajendrathakur882 Год назад

    maza narla cha zadala bhuga lagla aah kay aushad karu

  • @akshatagosavi9854
    @akshatagosavi9854 9 месяцев назад

    Chloropyrifos kiti percentage ghyayche ?

    • @g.p.patkaragrifarm3410
      @g.p.patkaragrifarm3410 3 месяца назад

      Sir दोन्हीं चालतात आणि त्यात थोडे पेट्रोल mix Kara

  • @vilaspatil3116
    @vilaspatil3116 3 года назад

    सर गुठ्ठी कलमाची छान सांगितली .पण सर सोनचाफ्याच्या झाडाला गुठ्ठी कलम करता येते का माहिती सांगा

  • @kamleshs220
    @kamleshs220 4 года назад

    Sir termits ver Kai medicine ahai

  • @surendrapatil1864
    @surendrapatil1864 3 года назад

    माझ्या बागेमधे नारळाला पांढर्या माशा (white fly) लागलेल्या आहेत कृपया उपाय सांगा....सुरेंद्र पाटील, दापोली

  • @sattarpathan6783
    @sattarpathan6783 4 года назад +1

    झाडातू.सर.डिक.निगआहे

  • @nileshsahane8793
    @nileshsahane8793 3 года назад

    Sir medicine che name kay ahe