अवी भाऊ मुंबई आणि घरी तू दोन्ही कडील जीवन जगतोय.हे मला खूप आवडलं,आणि या जीवनात पैसा म्हणजेच सर्व काही नाही.माणसाने अवी भाऊ सारखेच जीवन जगावे.खूप छान वाटले व्हिडिओ बघून.तुझा नंबर मिळेल का मी भाईंदरला जर आलो.तर तुला भेटण्याची इच्छा आहे.
तू गावीच जास्त चांगला दिसतो.आता होळी येत आहे.नंतर पावसाळा सुरू होत आहे.शेतीची कामे तू गावीच राहून यू ट्यूब व्हिडिओ करत राहा.आई ला मदत होईल.मुंबई सोडून दे तू गावी कायम स्वरुपी राहा.
Avinash dada gaon che video khup khaan astat kadhi tari aamchya hi gaon kadche video kar shrivadhan harehareshawar. Morba ghat side che picnic point pan ahet te dakhav
घरापासून दूर कलम लावलीय...एका. तळावर शेती नाही का?काही भाग जवळ काही खूप लांब ..😮आईला फारच त्रास. होत असेल ..पाणी घालायला...🤗🤔😌😏😏 रानमेवा छान. आलाय ..तू कैरिर खोतोयस 😮😮😮😅🤭🤭आम्हाला आत्ता नाही खावेसे.वाटत ..दात अंबतात 😬😬😬🥴पक्षी छान बोलतात...व्हिडियो छान

🙏🌴❤️🔥
❤😊😊😊
गावाकडील विडिओ पहायला आवडतात धन्यवाद
Lai bharii vedio❤️❤️
Khup cchan
❤
Only गावाकडचे video
Very good vdo
Thanks
आविनाश लहानपणात घेऊन गेलास तु तुझ्या व्हीडिओमधुन मी माझ लहानपण पहाते आणि त्यामुळेच मला तुझे व्हिडीओ आवडतात मस्त
आपण वृक्षांना 3 वर्ष जपलं की तेच वृक्ष पुढे आपल्याला जपतात.
तुझे व्हिडिओज सुनील चे व्हिडिओज गावचे जीवन दर्शन घडवतात.... खूप सुंदर
एक नंबर विडीओ भाऊ 🌹🌹👌👌
खूप छान वीडियो भाऊ
कैरी फणस आंबे मस्त आहे विडीओ Enjoy
गावचा व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येते
Nice vlog
गावच जीवन की ती छान आहे ना ❤
छानच
Tuze blog kup chan astat, asach video takat raha, aj barch disani tuze video phela.
full on dhammal, mast ,enjoy
दात आंबले रे 🤣
😂😍
खूप छान 👌👌👌👍👍👍❤️❤️❤️
Khup sundar take care
Gavakadil video mast cha ahe.
Very Nice Video
मस्त 😊
Nice video
अशीच खूप झाडे लावा
खूप छान
काजु लाव दहा-बारा वैगुर्ला भरपुर काजु लागतात
छान
गावाला घरासमोर बांबूचा माडव पाहिजे एक नंबर वाट
Khup Chan Video 👌❤
Masat 👌 👌
देवाला बोलतो असा Office सर्वांना भेटो😂
Tase bagitale tar na Kokanatil Shetkari la jast Kaam Nasate ghatavacha Shetkari La khup khup kaam asate varshbhar
खुप छान व्हिडीओ
Gava kupa chan
अवि दादा की जय ❤
Chan ahe video
मस्त
गर्मी खूप आहे रे दादा
Chandanachi zade lav
विडिओ खूपच छान❤
मी राहायला बंगलोर ला असते पण नक्की मी तुमच्या गावी येणार आईला मयुरी वहिनी ला अविनाश दादा ला मग छोटी ला भेटायला❤
भुतांची स्टोरी होऊन जाऊदे भावा एकतरी गावची...😜
हा करवंद लागतील आता
दादा सर्वांना गावी घरी बोलवावे खूप छान आहे
सर्व subscriber ना बोलवून जेवण ठेवावे
तू गावीच जास्त चांगला दिसतो.आता होळी येत आहे.नंतर पावसाळा सुरू होत आहे.शेतीची कामे तू गावीच राहून यू ट्यूब व्हिडिओ करत राहा.आई ला मदत होईल.मुंबई सोडून दे तू गावी कायम स्वरुपी राहा.
अविनाश भाऊ बाबा नाही दिसत व्हिडीओ मधे कधीच
Vadil devaghari gele...2014 madhe
@@KokankarAvinash स्वारी भाऊ माहीत नव्हतं
Avinash dada gaon che video khup khaan astat kadhi tari aamchya hi gaon kadche video kar shrivadhan harehareshawar. Morba ghat side che picnic point pan ahet te dakhav
Hi
चोरीची कोकणी व्रुत्ती दाखवलित ते खुप बर केल
2024 yr.plant at least 10 more mango graftings of alphanso in June or July.
अविनाश दा दा तुमचं गाव कुठलं तुम्ही साखरप्याचय गाडी न कोणत्या गावी गेले
मी संगमेश्वर मधे उतरलो आणि तेथून मग निवळी
तुमचे कोकणातील विडीओ बघायला छान वाटते. दादा फणसाचे झाडावर चे फणस जवळून दाखवा गावच निसर्ग बघायला मला खुपच आवडत दादा तुमचे विडीओ मस्त😊
Roshan ani Aditi cha lagnala Gela nahi ka tu
घरापासून दूर कलम लावलीय...एका. तळावर शेती नाही का?काही भाग जवळ काही खूप लांब ..😮आईला फारच त्रास. होत असेल ..पाणी घालायला...🤗🤔😌😏😏 रानमेवा छान. आलाय ..तू कैरिर खोतोयस 😮😮😮😅🤭🤭आम्हाला आत्ता नाही खावेसे.वाटत ..दात अंबतात 😬😬😬🥴पक्षी छान बोलतात...व्हिडियो छान
Tumi Danish hotel made aahat kay atta
हो just निघालो
Ho mi pahile tumala
Mipan tikdech hote
Pan confirm tumich aahat kay wicharnar hote mi tewdyat Tumi gelat
Avinash bhau mala pan support Kara 😊🙏
Bhawa mala ekane sangitle ki tuza accident madhye gelas mhanun😢
शिव शिव... देवाच्या कृपेने मी ठणठणीत बरा आहे.
@@KokankarAvinash छान🙏
, खूपच छान
मस्त...