आजी तुम्ही शेतकरी आहेत आमच्या कडे तर sheti नाही मग तुम्ही नका घेऊ 1500 rs ज्या महिलांना शेती नाही त्यांना दया अजिच्या मालाला भाव दया आम्हला 1500 मध्ये कमीतकमी मुलाच्या शाळाचा खर्च निघतो so खूप चांगले काम करत आहेत शिंदे साहेब आधी आम्हला कुठंय जायचं तर बस भाडे खूप जास्त होते शिंदे साहेबानी महिलासाठी ते कमी करून खूप छान निर्णय घेतला शिंदे साहेबाना खरचं धन्यवाद आहे बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते आता सध्या गव्हर्नमेंट ला नाव ठेवतील आणि त्याचे गव्हर्नमेंट आल्यावरर कुणाला काहीही देणार नाही शिंदे साहेब देत आहेत गरीब घरचा माणूस मुख्यमंत्री झाला त्याला गरिबीची जाणीव आहे
चांगले विचार मांडले आजि धन्यवाद
अचूक विचार आहे.ती आजींना साष्टांग नमस्कार.
आजीच्या वयानुसार मागणीला त्रिवार वंदन आणि मानाचा मुजरा 🎉🎉🎉ईडा पिडा जाऊ दे आणि महाराष्ट्रात बळीचे राज्य येऊदे
P
Right
@@barlinggiri4266 बळीच राज्य यायलाच पाहिजे
बरोबर बोलल्या आजी तुम्ही. दारू बंद झाली पाहिजे
आजीबाई एकदम छान बोलले आजीबाई धन्यवाद
बरोबर आज्जी,
आजी बाई सुप्रिया ताईचे जरी सरकार आलं तरी ते सुध्दा दारु बंद करणार नाही देशाचे व महाराष्ट्राचे अर्थव्यस्तेवर चालते
वा आज्जीने चांगले विचार मांडले धन्यवाद आजी
चांगला विचार अजी
जी दारू पिते तिला सांगत आहात का दारूनबंदी करायला😂😂
Lock down मध्ये दारू कोणी सुरू केली, किंवा मागणी केली, याची माहिती घ्यावी लागेल
शेतकरी च्या बांधवर पाणी द्या.
धन्यवाद आजी
जय जवान, जय किसान ....
उद्धव ठाकरे सुप्रिया ताई ने कोरोना मधे किराणा दुकान बंद दारु दुकाने उघडली🤑🤑🤑🤑🤑
😆😆👌
AK n.bolath
बरोबर
👍👍🙏🙏👏👏
आजी ने भाजपा ची चांगलीच पंचाईत केली 😂😂😂
भाजपची नाही सुळे चा बा ची पंचाईत केली.. कारण शरद पवार गहु पासून दारू निर्मिती करा असे बोले होते..😂😂😂
Wow mast😊
कोणत्याही योजनेची आशा नाही, फक्त आमच्या मालाला योग्य भाव मिळावा.
Bhari aaji
Aaji barobar bolli.
Ekadam barobar aah
जेव्हा यांचे वडील इतके वर्ष मुख्यमंत्री होते, केंद्रीय कृषीमंत्री होते तेव्हा आजी कुठं होत्या... एखाद्या माणसाने सोनं केलं असतं संधीचं...
😂😂😂😂😂😂😂😂
Bilkul barobar
बरोबर बोलले आजी तुम्ही खूप खूप धन्यवाद
Barabar Ajju bhai ek number bola 👍👌
एकदम बरोबर बोलले आजी धन्यवाद
आजी gret
आहे तुमी
अगदी बरोबर आहे
आजीबाई तुमी खरच चांगले विचार माडले धन्यवाद आजी असे सगळ्याच मिहीलानी विचार केला तर अती उत्तम होईल🎉🎉🎉🎉
ok माऊली बरोबर तुझ अभिंनदन दारूवर बोललीस
दारू बद करा लेडीज बार ब़द करा एकनाथ शि़दे दाखवा ताकद ठाण
यात
धन्यवाद आज्जी ❤🎉
Barobar aahe
आजी छान 🎉🎉🎉
खरच अगदी बरोबर
Mast aaji
एकदमच बरोबर
.बरोबरे❤
धन्यवाद आजी खुप छान
सुप्रिया ताई तुम्ही महाराष्ट्राचे असून तुम्ही मराठी कळत नाही आणि तुमचे वडील कृषी मंत्री असताना कोणत्या शेतीमालाला हमीभाव दिला हे आम्हाला सांगा
Barobar ahe❤
अगदी बरोबर
एकदम बरोबर आहे आई .
Corect 👍👍🙏🙏
❤❤❤❤❤आजी.धन्यवाद
हो,दारूबंदी,करा,🙏🙏🙏
Barobar ahe😂😂😂😂😂
❤❤
इथून पुढे असेच पुढाऱ्यांना आणि आमदार खासदारांना प्रश्न विचारले पाहिजेल शेतकरी वर्गाने सर्वांनी
Pratek gawatle 2. 4 amdar che payment chatnare rahate
एकदम खरं बोललं, आजीनं 🙏🏻♥️♥️❤️
Khup chan
बरोबर आजी
मस्त ❤❤
आजी अगदी बरोबर बोललात तुम्ही. 🙏🙏
खुप छान आजी 🙏🙏🙏🙏🙏
आजी ग्रेट 👍👍👍👍😁😁😁👍
डोक्या वरून आजीचा पडला नाही ❤❤❤
Very nice speech ❤❤❤❤❤
एक.नंबर
बरोबर आहे
असेच सर्व स्त्रियांनी सामुहिक आवाज काढायला पाहिजे खुप मस्त आजी 🎉
आजीबाईने योग्य भाव मागितले बराबर
आजी ईला निवडुन द्या तुमचं सगळचं बंद करेल मग ती सुप्रिया 😂😂😂😂
वा आज्जी मस्तच
Khupch chan aaji
Ekdam mast
खुप छान महत्त्व पुर्ण विचार मांडले
Right 👍
आजी खूप छान धन्यवाद
Barobar bolli aaji Daru Bandi kara
तुम्ही सगळे बसलेले लोक मोठ्या लोक आहेत पण तेच 1,500 गरीब माणसासाठी भरपुर आहेत दादा ही योजना चालू ठेवा
बरोबर आहे आजी
नको घेऊ आजीबाई... कोणासमोर बोलत आहे तुम्ही... हे तर Wine चे supporter
Aaji kup chan
Yes currect he aaji ch..👏👏
आज्जी सलाम तुम्हाला, चांगले विचार मांडले
Shabbash aaji🙏👍
खूप छान आहे ❤
1500/ रुपए नको, नातवाला , नाती ला
नोकरी पाहिजे. बहिनिला पैसे नको लेकरांस काम पाहिजे
बाकीचा राजकारण नका करू वृद्धाश्रम मध्ये जा किती आजी बाबा आहेत 1500 रुपये का पोटात दुखत आहेत सुप्रिया सुळे तुझे
आज्जी च्या घरातल्या किती बायका पैसे घेऊन बसल्यात १५०० रूपये आणि ईथे आज्जी भाषण ठोकायला लागली आहे
@@vaibhavyadav4576आजी ला असं बोलायला किती हजार दिलेत😂😂
बरोबर आहे या आईच 👌👌👌👌
अरे आजी एक no बोलली....🙏🙏🙏🙏🙏
*आजी* 🙏❤❤
Khup chhan aaji❤
जय किसान
Aaji ek nmbr bolli
आजीला शतशत नमन🙏🙏👌👌
Wa jaibhim madam 🙏🙏🙏🙏
अगदी बरोबर बोले आजी
आई इस किंग🙏🙏🙏
Right Daru band ❤❤
बरोबर आहे आजी तुमचे 👌👌😔😔
Barabar Aajji ❤❤❤❤❤❤❤❤❤
एकदम बरोबर आहे
Wa mast
खरच बोल्या आजी
बरोबर आहे ♥️👈👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍🌹🥰
बरोबर बोललात आजी
आजी तुम्ही शेतकरी आहेत आमच्या कडे तर sheti नाही मग तुम्ही नका घेऊ 1500 rs ज्या महिलांना शेती नाही त्यांना दया अजिच्या मालाला भाव दया आम्हला 1500 मध्ये कमीतकमी मुलाच्या शाळाचा खर्च निघतो so खूप चांगले काम करत आहेत शिंदे साहेब आधी आम्हला कुठंय जायचं तर बस भाडे खूप जास्त होते शिंदे साहेबानी महिलासाठी ते कमी करून खूप छान निर्णय घेतला शिंदे साहेबाना खरचं धन्यवाद आहे बाकी जे विरोधी पक्षात आहेत ते आता सध्या गव्हर्नमेंट ला नाव ठेवतील आणि त्याचे गव्हर्नमेंट आल्यावरर कुणाला काहीही देणार नाही शिंदे साहेब देत आहेत गरीब घरचा माणूस मुख्यमंत्री झाला त्याला गरिबीची जाणीव आहे
Hya lokana matdan karnya sathi don hajar rupaye ghetlele chalatat hyachya aadi yaa baini ka nahi kel ho
Daruche karkhane suggar fyctri vale banvtat Mac Dall rum konchi aahe
एकच नंबर आजी
Dhanyawad ajju
आजीच बरोबर आहै