Baby's name protects & enhances its merits - नामकरणातून बाळाचे रक्षण आणि गुणसंवर्धन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 окт 2024

Комментарии • 23

  • @pushpanimkarde7756
    @pushpanimkarde7756 2 года назад

    बाळाचे रक्षण करण्यासाठी,पाच नाव ठेवण्यामागच शास्त्र काय आहे,असे विविध उपायांची आपण छान माहिती दिली.त्याबद्दल धन्यवाद!सर 🙏👌

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 2 года назад

    खूप छान, सुंदर माहिती 👌✌️👍🙏
    मनापासून धन्यवाद सर 🙏🙏

  • @pramiladinde3934
    @pramiladinde3934 2 года назад

    अतिशय उत्तम माहिती दिली.धन्यवाद सर

  • @himgourisalunke283
    @himgourisalunke283 2 года назад

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद🙏🙏🙏🙏

  • @abhaysalunkhe6776
    @abhaysalunkhe6776 2 года назад

    Khup chan vatle thanks sir

  • @NitusCorner
    @NitusCorner 2 года назад

    खूप छान माहिती. 👍🙏
    आमच्याकडे पत्रिकेतील नावावरून बाळाला हाक मारू नये असे म्हणतात आणि मग वेगळ्या अध्यक्षरवरून नाव ठेवले जाते.तर हे असे काही आहे का? आणि कोणते नाव वापरणे योग्य ठरले याबाबत मार्गदर्शन करावे🙏

    • @shrikrishnaabhyankar4332
      @shrikrishnaabhyankar4332 2 года назад

      ते नाव जर सासर्याचं असेल तर सासर्याला एकेरी नावाने कसं संबोधणार?. म्हणून तशी रीत आहे.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 года назад

      नामकरण विधीमध्ये बालकाची पाच नावे ठेवली जातात. १) नक्षत्र नाम, २) मास नाम, ३) कुलदेवतेचे नाव (तीपुढे दास, सेवक, भक्त जोडावे), ४) पूर्वजांचे नाव, ५) राशीनुसार आलेल्या अक्षरावरूनचे लौकिक नाव. मात्र आलेल्या अक्षराव्यातीरिक्त आपणास नाव ठेवायचे असेल तर हे सहावे लौकिक नावही आपण ठेवू शकता. त्या नवजात बालकाला सर्वांचे आशीर्वाद मिळावेत व ते बालक ऊर्जावान व्हावे हाच त्यामागचा उद्देश.
      मनूस्मृतींमध्ये नाव कसे असावे याबद्दल नियम सांगितले आहेत वर्णभेदानुसार नामकरण करण्याचे सांगितले आहे. उदा., ब्राह्मणाचे मांगल्यदर्शक, क्षत्रियाचे शौर्यसूचक असावे. कुलाची देवता, जन्मनक्षत्र यांचा संबंध नावाने सूचित व्हावा. स्त्रियांच्या नावाचा शेवटचा वर्ण दीर्घ, आकारान्त, ईकारान्त असावा स्त्रीचे नाव मनोहर,आशीर्वादसूचक, सुखोच्चारक असावे.

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 года назад

    Nice Video

  • @sandeepsawant6679
    @sandeepsawant6679 2 года назад

    🙏

  • @kishorkailuke9472
    @kishorkailuke9472 Год назад

    Guruji mazya mulach janm 11/1/23 la 4: 30 zala kay nav thevave plz sanga

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      आपण बाळाचे नाव कसे निवडावे? हा video पुढील लिंक वर क्लिक करून पाहू शकता. त्याप्रमाणे बाळाचे नाव ठरवू शकता. ruclips.net/video/D0Ajcw7Gxxc/видео.html

  • @dipakpohakar9054
    @dipakpohakar9054 Год назад

    ज्या अक्षरावरून नाव निघाले तेच ठेवणे योग्य आहे का

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Год назад

      नमस्कार,
      ज्या अक्षरावरून नाव निघाले ते ठेवले तरी चालेल.

  • @dipakpohakar9054
    @dipakpohakar9054 Год назад

    लहान बाळाला 7 महिन्याच्या बाळाला मध द्यावे का?