How to choose baby’s name? - बाळाचे नाव कसे निवडावे?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 фев 2025
  • We have been studying the practical knowledge behind the Sola Sanskars (16 recommended purification processes) for a healthy and joyful life, in the series - Prachin Shaastra. For the past few episodes we are discussing the Naamkaran Sanskar where a name is assigned to the baby. What should be the child’s name? What is the rationale behind naming babies after deities? What is the reason for choosing the names of Sants (realized wise men) or epoch-making personalities? In the past, why were some children named Dagdu or Dhondu (stones or rock)? What is the connection of names with Aksharbrahma (cosmic consciousness encapsulated in words or sounds)? Is it possible to get energy from a name? Dr Yogesh Chandorkar from Niraamay provides answers to many such questions. Do watch the video for details, and share it with the young couples you know.
    -----
    प्राचीन शास्त्र या मालिकेत आपण आरोग्यपूर्ण व आनंदी जीवनासाठी सोळा संस्कारांतील वास्तववादी ज्ञानाचा अभ्यास करीत आहोत. गेल्या काही भागांत आपण नामकरण संस्काराची चर्चा करतोय, ज्याला सामान्यपणे लोक बारसे म्हणतात. बाळाचे नाव कोणते असावे? अनेकदा विविध देवतांची नावे का दिली जातात? संत किंवा युगपुरुषांची नावे देण्यामागचे कारण काय? पूर्वी काही मुलांना दगडू किंवा धोंडू अशी नावे का दिली जायची? अक्षरब्रह्माचा नाव ठेवण्याशी नेमका काय संबंध आहे? नावातून उर्जा मिळते का? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देत आहेत निरामयचे डॉ. योगेश चांदोरकर. अधिक माहितीसाठी सोबतचा व्हिडियो नक्की पहा, आणि तुमच्या परिचयाच्या तरुण जोडप्यांना पाठवा.
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #babynames #names #baby #babies #PrachinShastra #Sanskars #Niraamay #niraamaywellnesscentre
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

Комментарии • 38