सिर्फ हंगामा खडा करना हमारा मकसद है | Shrikant Umrikar | Analyser | Rahul Gandhi | Modi
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing a piece of complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel in front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news which comes from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco, Aurangabad
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
Pappoo means shekhchilli cha waras shobato dhanyavaad jee👍💯
कांग्रेस की आदत है की हमे सत्ता नहीं तो औरोको भी नहीं,यह आदत ही कांग्रेस को लेकर डुबी है.
राज्यसभा आणि विधानपरिषदा बिनकामाच्याच आहेत...मोठ्या प्रमाणावर पक्ष निधी देणाऱ्यांची सोया लावण्याची ही व्यवस्था आहे बस...
ही सभागृह वरिष्ठ आहेत असं मानतात.
खान्ग्रेस साम्यवादी समाजवादी नक्षलवादी मुस्लिम धार्जिणे यांना जाणीवपूर्वक देशाला अराजकते कडे न्यायचे आहे.
Absolutely Correct 💯Universal Truth 💯👍
✅😭🤦♀️
👌अगदी उत्तम भाष्य केलं । ••• "सिर्फ़ हंगामा खड़ा करना मेरा मक़सद नहीं ••••• मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, हो कहीं भी आग , लेक़िन आग जलनी चाहिए " --- दुष्यंत कुमार
आपल्या सर्वच विश्लेषणातून आपली वैचारिक प्रगल्भता दिसून येते
वन्दे मातरम् मतदाताओं स न वि वि
विपक्ष म्हणून सुद्धा लायकी नसलेल्या सौजन्याची ऐशी तैशी करणार्या खुशालचेन्डु घराणेशाही च्या दिवट्यानी आणि त्यान्च्या डुल्या मारुति नी केलेल्या धिन्गाणा मतदारानो लक्षात ठेवावाच लागेल गम्भीर व्हा विचार करा घराणेशाही पासून सावध रहा
🇮🇳स्व कर्मी जो सावधान पौरुष तो गाजविल जाण🙏 जा ग ते र हो
शिशुपालच आता आपले शंभर अपराध लवकरात लवकर कसे पूर्ण होतील याची तजवीज करत आहे ! श्रीकृष्णाचे काम सोपं झालं तर नवल नाही ! गीधडकी जब मौत आती हैं, तब वो शेरकी तरफही भागेगा ना!🤔🤔🤔🤔 👏👏👏👏
राहुल गांधी यांच्या वागन म्हणजे आम्ही बाल वर्ग मध्ये असंच धिंगाणा घालतो होते 😀😀
लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधानपरिषद यांचा प्रत्येक सेकंद खूप खर्चिक आहे. करदात्यांचा पैसा व्यर्थ जाऊ नये. निरोगी,सकारात्मक, घटनात्मक चर्चा अपेक्षित आहे. भारतीय सर्व राष्ट्रीय, राज्य आणि प्रादेशिक पक्ष कायद्यांचा आदर करावा आणि नेते
शिस्त पाळlवे.
लोकशाही ला एका सक्षम विरोधकांची गरज असते हे खरंच आहे. पण असला बिनडोक आणि तळपायाची आग मस्तकाला पोहोचवणारा तद्दन नालायक कळप म्हणजे विपक्ष झाला आहे. पंतप्रधान दीड तास बोलत होते तोपर्यंत ही निर्लज्ज गाढवं अखंड शंखनाद करत होते, हे कमालीचा उद्वेग आणणारे होते. खरंतर यांना निवडून देणाऱ्या पश्चातापदग्ध मतदारानाच लाज वाटत असेल असं नाईलाजाने म्हणावं वाटते.
@@divineangel6165 पगार, सुरक्षा, खासदाराला दिलेला निधी यामुळे लोकसभा-राज्यसभेचा एकत्रित खर्च काही लाख रुपये प्रति मिनिट इतका प्रचंड आहे.
मोदी विरोधाचा,घालती गोंधळ,
वर्तन ओंगळ,संसदेत.
विचित्र प्रकार,सत्ता जाता दूर,
गोंधळाला पूर,येत असे.
शांतपणे एक एक मुद्दा उलगडून दाखविला. धन्यवाद.
अप्रतिम च संदेश कार्य विश्लेषण * गोंधळ अन् आरडाओरडा करणार्या टग्या ठग सांसद सदस्यांचं * अप्रतिम च संदेश कार्य * धन्यवाद😘💕😘💕😘💕 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👏👏👏 ऊमरानीकरांचं 😂😂😂🤣🤣🤣🥰🥰🥰🥰🥰
Bhatfe
यांना सगळे नियम माहीत असतात पण राज्यसभा लोकसभा Live प्रक्षेपण लोक बघतात .त्यामुळे विरोधी लोक आम्ही कसे आक्रमक आहोत, आम्हांला कसे सगळे माहीत आहे,आमच्या प्रश्नांना कशी उत्तरे मिळत नाहीत इ. हे लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी त्याचा उपयोग करून घेण्याचा प्रयत्न करतात.
शाळेतील विद्यार्थी सुध्दा शांत बसतात शिक्षक किंवा हेडमास्तर ओरडले तर. वयाने मोठी माणसे अतिशय बालिश आणि foolish आहेत हे दाखवून देत आहेत.
नमस्कार जी 🌹🙏👌
सन्माननीय राष्ट्रपतींच्या भाषणावर बोलायचे तर त्या भाषणातील मुद्यावर चर्चा करायला हवी, एवढी साधी गोष्ट जर रागा किवा चाहत्याना जमत नसेल तर थोड शिकून घ्याव.
Dhanyavaad lokshahicha Aani khangi papi parivaar wadi librandu vaami sappi bhrusta media urben naxals aatankee yancha kay samband aahe ka? Jay hind👍💯 jay
Superb 👌👌👏👏👏
constitutionanal change karawa vidhansabha loksabha vadhawa pl rajapal 20 nemave ptrsident 20 expert in filed as retainer no pention
🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice analysis
ध्रुव राठीवर एक video बनवावा.त्याचं म्हणणं आहे मोदींनी राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाचं उत्तर दिले नाही.
नाना पटोले नी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजिनामा दिल्याची तारीख कळू शकेल काय ?
फेब्रु. २०२१
शाळेत असताना या राहुल्यान आरडाओरडा केल्याने मास्तरांचा दरवेळी मार खालला असेल, त्याचा बदला तो घेतोय असे वाटते😄🤣
अहो, काँग्रेसींना अर्थसंकल्पाचे महत्त्व तरी माहीत आहे काय?
The basic purpose of Rajyasabha &Vidhanparishada is not served in Indis!
These houses exist for more chances to members of political parties .To give them money by public money.They should be scraped by necessary legal ,constitutional process.
sir sushi Kulkarni siran peksha hi tum che vedio far avadtat . sushil Kulkarni sir dekhi chan mahiti sangtat Ani tumhi hi . asech vedio banavat raha Ani mahiti det raha Jai Hind Jai maharashtra . 😁 😀
Ware andhbhakta, ghar lutale tari tumhala kase kalat nahi
Opposition aplya PM naa PM na manta fakt opponent ch maantye...ani tyanchya kuthlyahi krutila fakt virodh karne hach tyancha ajenda asto....pan he eka arthane BJP chya patthyawar ch padatey...tyanchi kruti n tya magcha vichar adhik ch highlight hoto....
Ky tya Khulya bailacha vishay roj chaglat baslay
Rahul gandhini upasthit kelele prashnachi uttare sansadetach dyayla hawi hoti,,ajun pm adanila kay kay viknar aahet, airport vikale, cement vikale, sagale udyogdande vikle, pm sobat adani kiti veles forein countrila gele, who is answerable, SBI,LIC la guntavnukis pm nich shifaras keli hyawer sampurn deshwashiyanch vishwas aahe, tumhi sare PM, Adaniche andhbhakt aahat
खांग्रेसियों के डांग के निचे जमीन नहीं तो हगोंगे कहा।
Kanha se ho, gadhe