लाय कोळी पाटीलांची पालखी । छत्रपति शिवाजी महाराजांचा एक मजेदार किस्सा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • Join this channel to support me:
    / @drvijaykolpesmarathic...
    #vijaykolpe #drvijaykolpe #drvijaykolpemarathi
    संदर्भ- १. शककर्ते शिवराय- लेखक- विजय देशमुख- खंड २- पान क्रमांक ३०७ Link- amzn.to/3E90tbh
    २. शिवछत्रपतींचे आरमार- लेखक- गजानन भास्कर मेहेंदळे- पान क्रमांक- ८४, ८५, ८६ Link- amzn.to/2X8yUP2
    #LayPatilPalakhi #LaipatilPalakhi
    #Laipatilpalkhi
    संताजींशी संबंधित सुंदर कहाण्या:
    1. कासिम मेला अफू खाऊन..। मराठे-मुघल सर्वांत मोठी महाभयंकर लढाई। संताजींचा रोमहर्षक पराक्रम | Dodderi • कासिम मेला अफू खाऊन..।...
    2. द्वारका- संताजींच्या वाघीण पत्नीची कहाणी । वीरांगना जिने मुलगा आणि नातवालाही सरसेनापती बनवलं | • द्वारका- संताजींच्या व...
    3. लेकिन संताजी गायब कैसे हुआ ? | सरसेनापती संताजी घोरपडेंनी केली हिम्मतखानाची फजिती | Himmatkhan • लेकिन संताजी गायब कैसे...
    4. सरनौबत म्हाळोजीराजे घोरपडे । सेनापती संताजी घोरपडे यांच्या वडिलांचा ईतिहास | • सरनौबत म्हाळोजीराजे घो...
    5. शंभूराजेंना कैद करणाऱ्या मुकर्रब खानाचा खात्मा | संताजी घोरपडेंची पराक्रमगाथा | • शंभूराजेंना कैद करणाऱ्...
    6. राणी चन्नम्मा आणि छ. राजाराम महाराज । राजाराम महाराजांचे जिंजीला प्रयाण । Keladi Channamma • राणी चन्नम्मा आणि छ. र...
    7. थोडक्यात वाचला नाहीतर मेलाच असता औरंगझेब | शंभूराजेंच्या हत्येचा बदला | Santaji Ghorpade • थोडक्यात वाचला नाहीतर ...
    8. संताजींचा नाद करायचा नाय | हिम्मत खानाने संताजींना आव्हान दिले आणि | सेनापती संताजींचा पराक्रम • संताजींचा नाद करायचा न...
    9. चौथ नहीं, हम मौत देंगे | औरंगझेबाचा बांगड्यांचा आहेर | सेनापती संताजी घोरपडे आणि मरहमत खान | Santaji
    • चौथ नहीं, हम मौत देंगे...
    सरसेनापती संताजी राजे घोरपडे यांचा संपूर्ण दैदिप्यमान ईतिहास:
    भाग १ - ह्या भागात प्रस्तावना, घोरपडे घराण्याचा ईतिहास आणि त्यांचा भोसले घराण्याशी संबंध तसेच संताजींचं बालपण ह्याविषयी संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे. • संताजींचं बालपण आणि घो...
    भाग २- ह्यात संताजी महाराजांच्या फौजेत कसे दाखल झाले आणि शिवरायांच्या आणि शंभूराजेंच्या काळातील संताजी कसे होते त्यांची लष्करी जडणघडण कशी झाली हे सांगितलं आहे. • शिवरायांच्या आणि शंभूर...
    भाग ३: सन १६८९ च्या उत्तरार्धातील घडलेल्या महत्वाच्या घडामोडी. औरंगझेबाच्या तंबूवरचे कळस कापले, मुकर्रब खानाचा खात्मा, राणी चन्नमाचं रक्षण, राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण आणि रायगडाचा पाडाव. • मामलकत मदार संताजींचा ...
    भाग-४ ह्या भागात जानेवारी १६९0 ते जानेवारी १६९३ ह्या कालावधीतल्या संताजी आणि धनाजींच्या पराक्रमांचे वर्णन केले आहे तसेच स्वराज्यात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडीही सांगितल्या आहेत. रुस्तुमखानाचा पराभव, लुत्फुल्लाखानचा पराभव, जानिसार खान आणि तव्हवूर खानचा पराभव, जिंजीला झुल्फिखार खान, वजीर असद खान आणि शाहजादा कामबक्ष यांचा दणदणीत पराभव आणि शरणागती. • धन्य ते संताजी आणि धना...
    भाग ५: स्वराज्याच्या १६९३ आणि १६९४ सालच्या महत्त्वाच्या घटना. संताजींची नाराजगी आणि समजूत, संताजी-धनाजीमध्ये दुरावा आणि दिलजमाई. संताजीचे पराक्रम आणि ह्या काळातल्या घटना. • संताजी संताजी नाराजी आ...
    भाग ६- ह्या भागात जानेवारी १६९५ ते फेब्रुवारी १६९६ ह्या काळात स्वराज्यात घडलेल्या महत्वाच्या घटना सांगितलेल्या आहेत. बुर्हाणपूरची लूट, नागोजी माने आणि अमृतराव निम्बालकरांशी वैर, संताजींची दोद्देरी-चित्रकूटाची प्रसिद्ध लढाई आणि हिम्मतखानाचा अंत ह्या भागात आहेत. • संताजी: पराक्रमाचा ज्व...
    भाग ७: संताजींनी दुर्दैवी शोकांतिका. हा ह्या कथामालिकेतला सर्वांत शेवटचा भाग. मराठेशाहीच्या इतिहासातील काळे पान. • फाडला सिंह कोल्ह्यांनी...

Комментарии • 170

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 3 года назад +11

    जय एकवीरा आई छत्रपती शिवाजी महाराज कि जय जय आगरी कोळी 🚩🚩⛵⛵

  • @manoharpatil5731
    @manoharpatil5731 3 года назад +15

    धण्य ते महाराज आणि धण्य त्यांचे साथीदार इतिहास ऐकताना डोळ्यात पाणी आले.दूर्दैवाने बराच इतिहास अजुनही समोर येत नाही.परकीय आक्रमकांचा ईतीहास आपल्याला जास्त करून शिकवला जातोय.आगरी कोळी हा मनाचा साधाभोळा माणुस.मा. हा

  • @cookwithsunitanikam3643
    @cookwithsunitanikam3643 2 года назад +2

    खूप च छान
    माहिती नवी होती
    खूप खूप धन्यवाद

  • @krishnagavli1464
    @krishnagavli1464 3 года назад +7

    खुप सुदंर माहीति मिलाळी धन्य वाद
    त्या आग्रि कोळी पाटलाचि माहीति दीलि
    जय जिजाऊ जय शिवराय

  • @kunalmhatre1207
    @kunalmhatre1207 3 года назад +65

    आम्ही आगरी कोळी छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे आहोत जय शिवराय

    • @sachinshinganpatil393
      @sachinshinganpatil393 3 года назад +2

      खरच भाऊ अभिमान वाटतो तुमचा

    • @KK-wl7pu
      @KK-wl7pu 3 года назад +1

      Your r heart of maharashtra🙏❤️

    • @shaurya-gatha
      @shaurya-gatha 3 года назад

      ❤️❤️

    • @borntoflypilot7517
      @borntoflypilot7517 2 года назад

      बरोबर भावाजय शिवराय 🚩🚩

    • @dattatryagavali2287
      @dattatryagavali2287 2 года назад +2

      आगरी कोळ्यांच्या निष्ठेला महाराष्ट्राचा मानाचा मुजरा जय शिवराय

  • @hardikbhokareart8267
    @hardikbhokareart8267 3 года назад +16

    जय शिवराय, जय कोळी

  • @ganpatibappadecorations854
    @ganpatibappadecorations854 3 года назад +5

    खूप चांगली माहिती दिली सर

  • @mayagaikwad3099
    @mayagaikwad3099 3 года назад +19

    Mahiti सांगण्याची पद्धत एवढी छान आहे की त्यामुळे सगळा इतिहास दृष्टी समोर उभा राहिला

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 года назад +31

    जूनी ऐतिहासिक माहिती मिळाली . धन्यवाद !

  • @ulhasp870
    @ulhasp870 3 года назад +5

    खूप सुंदर, दुर्मिळ माहिती

  • @rameshgowari4038
    @rameshgowari4038 3 года назад +13

    अप्रतिम कथा आणि सादरीकरण उत्तम.
    लाय पाटील व छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन
    जय हिंद

  • @santoshpatil1197
    @santoshpatil1197 3 года назад +4

    जय आगरी कोळी🙏🙏🙏जय शिवराय

  • @KalpanaSurve-vc8ty
    @KalpanaSurve-vc8ty 9 месяцев назад +1

    Khoopach Chhan Mahiti Kalali.

  • @bhimrajmore6556
    @bhimrajmore6556 3 года назад +3

    छान माहीती मिळाली धन्यवाद

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Sir atishay sunder Lai patil koli yanchya badal mahiti dili .tyabadal mala abhiman watto .dhanyawad .Jai shivrai ,Jai Maharashtra.

  • @mangeshpimple9184
    @mangeshpimple9184 Год назад +1

    लय भारी खूप छान माहिती

  • @tatyasahebwamanemaharaj9169
    @tatyasahebwamanemaharaj9169 3 года назад +21

    खुप सुंदर माहिती मिळाली.आम्हाला तब्बल चारशे वर्षे मागे घेवून गेली आणि हिंदवी स्वराज्यासाठी अनेकांनी किती कष्ट घेतले जे इतिहासाला कदाचित माहीतही नसेल प्रत्येकाने असे अनेकांचे कष्ट जरी ध्यानात ठेवले तरी हि गोष्प प्रत्येक हिंदु तरुणांना जीवनभर प्रेरणा देत राहील यात शंकाच नाही.धन्यवाद!
    ह.भ.प.तात्यासाहेब वमने महाराज अध्यक्ष गीता प्रसारक मंडळ माळेवाडी (मोफत गीता शिक्षक)

  • @ramnathkoli1589
    @ramnathkoli1589 3 года назад +8

    व्वा खुप छान माहिती धन्यवाद 👌👌🙏🏻🙏🏻

  • @akshaybankar1329
    @akshaybankar1329 3 года назад +5

    जय शिवराय🙏🙏

  • @kulkarni2941
    @kulkarni2941 3 года назад +2

    खुप खुप छान माहिती दिली👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @shankarkapale9565
    @shankarkapale9565 3 года назад +6

    खूप सुंदर अशी ऐतिहासिक माहिती मिळाली ... जय शिवराय. जय लाई पाटील

  • @shankarepte4844
    @shankarepte4844 3 года назад +5

    खुप छान इतिहास सांगण्याची शैली अप्रतिम

  • @lalasahebveerpatil4312
    @lalasahebveerpatil4312 3 года назад +10

    फार सुंदर माहीती मिळाली धन्यवाद

  • @Yashwantikoli123
    @Yashwantikoli123 9 месяцев назад +1

    🚩जय शिवराय जय कोळी 🚩

  • @meenakshipawar8550
    @meenakshipawar8550 3 года назад +3

    Khup chan aahe mahiti dhanyavaad chan mahiti dilya badal,

  • @ommagar6016
    @ommagar6016 3 года назад +3

    ❤️❤️Number 1 Dada ❤️❤️

  • @sandeepnalawade9902
    @sandeepnalawade9902 3 года назад +11

    खुप सुंदर आणि उत्तम आशी माहिती दिली आहे त्याबद्दल आपले आभार व आपण जे वणॆन केले आहे मी काही काळ त्या ठिकाणी हाेताे असे मला वाटले खुप खुप आभारी आहे साहेब त्या काळात नेलया बद्दल.
    जय भवानी जय शिवाजी

  • @pravinbajare8092
    @pravinbajare8092 3 года назад +4

    खुप सुंदर माहिती दीली ज्ञाणात भर पडली.
    धन्यवाद

  • @rajendraadmuthe2919
    @rajendraadmuthe2919 2 года назад +1

    फार छान माहिती

  • @kailaskhandelwal1071
    @kailaskhandelwal1071 3 года назад +8

    Farach aagli vegali mahiti kahani swRoopat sader keli dhanywad.

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 3 года назад +2

    लय भारी दादा

  • @pravinjadhav9147
    @pravinjadhav9147 3 года назад +3

    Khuup sunder, saral sulabh samajnari bhasha,, apratim presentation

  • @siddharthanbhavane449
    @siddharthanbhavane449 2 года назад +1

    जय शिवराय

  • @gitanjalispoetry7000
    @gitanjalispoetry7000 3 года назад +6

    अतिशय सुंदर आणि unique माहिती

  • @sachinshinganpatil393
    @sachinshinganpatil393 3 года назад +3

    लय भारी. जय शिवराय

  • @madhukarambekar471
    @madhukarambekar471 3 года назад +8

    महाराजांना ‘महादेवाचा’ अवतार समजणाऱ्या लय पाटलास विनम्र प्रणाम. महाराज होतेच अवतार ही अतियोक्षती होणारं नाही. हे सत्य.

    • @aartiutpat6626
      @aartiutpat6626 3 года назад +2

      नक्कीच महाराज अवतारच होते असामान्य बुद्धी आणि शक्ती असे राजे झाले नाही व होणारही नाहीत जय शिवराय🙏

  • @jivankakde5357
    @jivankakde5357 3 года назад +3

    Khupp sunder mahiti dili sir ... Thanks 🙏

  • @dattatrayyadav3961
    @dattatrayyadav3961 3 года назад +8

    Khup Sunder,nice

  • @ratilalkoli6350
    @ratilalkoli6350 2 года назад +1

    Very beautiful

  • @nilimatambade7736
    @nilimatambade7736 3 года назад +6

    खुप च महत्त्वपूर्ण अभ्यास करुन माहीती सांगीतलीत राय कोळी पाटलांची. ही माहिती कुणाला इतकी डिटेल माहीत नसणार.🙏🙏 धन्यवाद 🙏🙏

  • @yashgaming9923
    @yashgaming9923 3 года назад +6

    जय भवानी जय शिवाजी🚩🙏🏻

  • @kamleshwaghere643
    @kamleshwaghere643 3 года назад +1

    Jay Shivray

  • @govindkakde839
    @govindkakde839 3 года назад +7

    Khup chaan mahiti dili sir aaple Raje khup mothya manache hote jai jijau jai shivrai Jai shambhuraje

  • @decentagencies6563
    @decentagencies6563 3 года назад +36

    खूप सुंदर माहिती मिळाली धन्यवाद सर आणि अभिनंदन सखोल संशोधन अभ्यासा ,,,साठी आपल्या मुळे इतिहासात रमून जातो ,,,छाती अभिमानाने भरून येते ,,,जो समाज आपला इतिहास जिवंत ठेवायचा प्रयत्न करतो, तोच समाज इतिहास घडवतो,,जय शिवराय ,,,,

    • @dtamhane4729
      @dtamhane4729 3 года назад

      1111111111111111111111111

    • @sambhajibhore5327
      @sambhajibhore5327 3 года назад

      मोरोपंत पिंगळे पेशवे कसे

    • @rajendrachavan8559
      @rajendrachavan8559 3 года назад

      🙏🙏🙏🙏🙏🙏😡😡🙏🙏🙏🙏😡🙏🙏🙏🙏🙏🙏😡😡😡👍👍👍😡😡😡😡😡😡😡🙏😡😡🙏😡🙏🙏😡😡⚽️🙏🙏😡🙏🙏😡🙏😡🙏🤬👍😡😡😡🙇‍♂️🙇‍♂️🚘🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️😡🚘🙇‍♂️💐💐💐💐🙏🙏🤬🚘⚽️💐💐💐💐😡⚽️💐💐

    • @anandraopatil4663
      @anandraopatil4663 3 года назад

      @@dtamhane4729😘😘😀🤩😎😎😎🗡️😎🗡️rm , 9 🗡️6' GM

  • @santoshkadu813
    @santoshkadu813 2 года назад +1

    Khoop khoop mast video ahe ashech ankhi video taka

  • @Navnit_Yashwantrao
    @Navnit_Yashwantrao 2 года назад +1

    खुप छान 👍

  • @kirankhatavkar8949
    @kirankhatavkar8949 3 года назад +4

    Khup sundar mahiti milali manapasun aabhar🙏🙏

  • @milindjadhavjadhav8027
    @milindjadhavjadhav8027 3 года назад +2

    जबरदस्त

  • @subhashshirsath9595
    @subhashshirsath9595 3 года назад +4

    Jay shivray jay lay koli sir patil.very nice heart taching histry.

  • @shantaramthoke8688
    @shantaramthoke8688 3 года назад +3

    KHUPACH MAHATWACHI MAHITI DILIT.AJPARYANT MAHIT NAVATE SHIVRAYANCHE ANEK CHARITRE V KADAMBARYA EACHAYA PAN YACH ULLEKH KUTHECH NAVTA.DHNYAWAD.

  • @surendradhanawade2029
    @surendradhanawade2029 3 года назад +2

    Adbhut mahiti

  • @dashrathkadam5449
    @dashrathkadam5449 3 года назад +44

    अप्रतिम आवाज आगदी इतिहास डोळ्यासमोर उभा राहतो... 👌
    मनापासुन आभार ❤️🙏

  • @sanjaykamble1613
    @sanjaykamble1613 3 года назад +4

    Dhanyavad bala

  • @yashwantraojadhav7481
    @yashwantraojadhav7481 3 года назад +10

    Dhanyawad

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 года назад +3

    खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @ipatil4037
    @ipatil4037 3 года назад +4

    Khup mast 👍🏻

  • @लोकमुद्रा
    @लोकमुद्रा 3 года назад +5

    अप्रतिम ... कथन.. 👍👍👍👍👍.

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 3 года назад +11

    खूप छान महिती धन्यवाद

  • @parakramiMarathe
    @parakramiMarathe 3 года назад +5

    खूप छान... अतिदुर्मिळ माहिती सांगितली

  • @dashrathkadam5449
    @dashrathkadam5449 3 года назад +11

    जय जिजाऊ जय शिवराय ❤️🙏

  • @yogeshsurse9384
    @yogeshsurse9384 3 года назад +3

    अप्रतिम कथानक... निःशब्द... महदजी शिंदे यांच्या वर पण एक व्हिडिओ करावा ही नम्र विनंती.. विजयजी...

  • @buntypatil8722
    @buntypatil8722 3 года назад +3

    खूप सुंदर माहिती खूप व्हिडिओ आवडला

  • @bhagavtdake5083
    @bhagavtdake5083 3 года назад +10

    हार्दिक अभिनंदन सर खूप छान माहिती दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद जय शिवराय

  • @asmitaabnave1220
    @asmitaabnave1220 3 года назад +8

    Thanks 😊

  • @abhijeetthigale5087
    @abhijeetthigale5087 3 года назад +5

    खूप छान

  • @chandrabhantangade6107
    @chandrabhantangade6107 3 года назад +8

    मनापासून आभार आपले

  • @samrudhii492
    @samrudhii492 2 года назад +1

    Aami aagari koli 🚩jay shivaray🚩

  • @DhirajKumar-vz3zl
    @DhirajKumar-vz3zl 3 года назад +6

    सर , जोधपूर चा राजा जस्वतसिंग राठोड याची दक्खन मधील कारकीर्द, त्यानी दक्खनेत केलेल्या लढाया, या वरचा माहितीचा video टाका सर... please... त्या बद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे...

  • @snehaldarekar9838
    @snehaldarekar9838 3 года назад +8

    Aprtim mahiti dili aahe sir tumhi... Hech khare swrajyche rakshak hote.. Ajun hi khup ashi manse maharajachya jawal astil tyanchi mahiti dhya sir... Pan hi mohim ka apurn rahili asawi..??yachi kahi mahiti milel ki nahi sir... Milali tar nakki sanga sir. 💐

  • @MRVICTORSMITH-tj2gw
    @MRVICTORSMITH-tj2gw 3 года назад +22

    Respected sir, this is interesting true story and true facts and I like it .

  • @mahendragunjal3583
    @mahendragunjal3583 3 года назад +8

    Welcome sir🌷🌷🌷🌷🌷🌺🌺🌺

  • @sudhakarkalvekar1481
    @sudhakarkalvekar1481 3 года назад +8

    😂😂😂 mast Chan Uttam 👍Maja aali 🙏

  • @rajfulaware1784
    @rajfulaware1784 2 года назад +2

    आम्ही आगरी कोली या समिन्दरची लेकर आमच्या रयतेच्य धन्य साठी जीव ओवळून टाकू हेच भाग्य अमाला मिळाले ।याच्याहुन काय हव होत या आगरी कोली लेकराना। जय शिवराय जय शंभु राजे ।जय एकवीरा माउली

  • @kiranbhoir-ld2hi
    @kiranbhoir-ld2hi 7 месяцев назад

    ❤️❤️👌👌👌👌👌किरण भोईर

  • @sureshpashamwad2714
    @sureshpashamwad2714 2 года назад +1

    Sir laiy pati koli yanchya badal mahatvapurna mahiti dili tya badal aple manpurvak dhanyawad .

  • @gangadhargagare516
    @gangadhargagare516 3 года назад +8

    Dr Vijay k verry verry good story & history of hour Raje & his मावळे शिवरायांचे मर्द मराठा told thanks so much

  • @aadeshkulkarni6896
    @aadeshkulkarni6896 Год назад

    अतिशय सुंदर

  • @sangitavichare3921
    @sangitavichare3921 3 года назад +3

    Khoop chan information🙏🙏🙏🙏🙏

  • @sonuopyt4565
    @sonuopyt4565 3 года назад +3

    Supar

  • @bharatmetkari5688
    @bharatmetkari5688 3 года назад +8

    Great Sir

  • @ShubhamGangurdePatil
    @ShubhamGangurdePatil 3 года назад +2

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩

  • @amolpathare9723
    @amolpathare9723 3 года назад +1

    खुप खुप छान माहीती ....

  • @shriniwasarunpawar5041
    @shriniwasarunpawar5041 3 года назад +11

    Very good video!!!

  • @sanjeevanikatkar2190
    @sanjeevanikatkar2190 3 года назад +4

    Beautiful story of sar patil lay patil and chatrapatti shivaji maharaj

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb 3 года назад +3

    उत्तम सादरीकरण.आसच एक एक कथा सांगत जा.
    धन्यवाद

  • @afwagnelowankhede5797
    @afwagnelowankhede5797 Год назад

    जय हो

  • @JSarodevlogs
    @JSarodevlogs 3 года назад +2

    खुप छान👌👌👌

  • @sameernaik7310
    @sameernaik7310 3 года назад +8

    I feel like iam in histry.very nice.

  • @arvindbhosle380
    @arvindbhosle380 3 года назад +1

    जय शिवाजी जय भवानी

  • @tusharmahajan4581
    @tusharmahajan4581 3 года назад +4

    👌👌👌🙏🙏

  • @subhashmahale1642
    @subhashmahale1642 3 года назад +5

    Farach chhan.. Very good narration... Jay Shivray..

  • @santoshbhagat5672
    @santoshbhagat5672 3 года назад +2

    🙏

  • @ommagar6016
    @ommagar6016 3 года назад +2

    🙏🙏🙏🙏

  • @jagdishk1591
    @jagdishk1591 3 года назад +11

    Language no bar here.I understood moral .Great king was ahead of his times by 100 years.

  • @rajashrikulkarni1499
    @rajashrikulkarni1499 3 года назад +5

    🙏🌺🌺🚩🚩🚩

  • @tulshiramsonawane8156
    @tulshiramsonawane8156 3 года назад +10

    The best dramatisation!

  • @vidhyadharnagpure30
    @vidhyadharnagpure30 2 года назад +1

    Shabdbambal

  • @raghunathpatil1656
    @raghunathpatil1656 3 года назад +4

    Very very thanks for the historic information about the the great sonkoli worrior of kolaba prant of the great shivaji maharaj period jai lay sonkoli patil

  • @sujeettelang4891
    @sujeettelang4891 3 года назад +9

    You are uploading really Interesting videos 🕉️🙏thank you

  • @sonuopyt4565
    @sonuopyt4565 3 года назад +2

    Khup chan