कुंभार मावशीचे लागले भांडण | शोध वृध्दाश्रम | Marathi Vlog

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 123

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +23

    ज्योती किती प्रेमाने करतेस ग.देव तुझ्या पदरात सुखाचं सुख घालो

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 Год назад +8

    किती गोड बाळ आहेत सगळी अस वाटतं ❤

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Год назад +59

    मॅडम तुम्ही जो आसरा आणि आधार या सर्व वृद्धांना दिला आहे त्या बद्दल कृतज्ञतेच्या भावना व्य😢क्त करताना आजींना/मावशींना भरून आलं ते पाहून आमचेही डोळे पाणावले. (म्हातारपणी आपली माणसे आपली नसतात. पैसा असला तर आरोग्य नसतं. सर्व जीवन परावलंबी असतं) स्वामी समर्थ महाराज तुम्हाला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि भरपूर यश देवोत. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +10

    चहा फारच पातळ दिसतोंय हो ताई .. सकाळचा़ चहा चागंलाच कडक प्यां वाटतयं 😅

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 Год назад +6

    तुम्ही यानां या वयात खुप मोठा आसरा दीला,त्याची नात्याची माणसे सुध्दा असे करू शकत नाही💐👑💐👏👏👏🇮🇳

  • @babitaibamane3810
    @babitaibamane3810 Год назад +14

    😘अशी ताई आम्हाला शोधून सुद्धा मिळणार नाही
    घरी सुद्धा आजी आजोबाची काळजी त्याची फॅमिली घेत नसणार तेवढे काळजी तुम्ही घेता सलाम तुमच्या कार्याला 🙏🙏🙏🙏🙏

  • @kalpanabhoir224
    @kalpanabhoir224 Год назад +13

    खुपच छान शोध आश्रम आहे या सगळ्यात मी माझ्या आई बाबांना पाहाते ताई खुप पुण्यवान आहेस या सगळ्याचा आशिर्वाद तूला मिळतो

  • @virraje4628
    @virraje4628 Год назад +20

    सर्वांना पाहुन खुप मन भरुन येते ताई,,😢 तुम्ही खुप चांगले काम करत आहात एवढ्या माय बापाचे आशिर्वाद आहेत तुम्हांला

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Год назад +11

    ताई तूम्ही पण इथेच राहता का सगळेच आजी आजोबा खूप स्वच्छ ठेवते ताई तू तुझी मूल कुठे आहेत ग ताई प्लिज रिप्लाय .

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Год назад

    ज्योती ताई कल्पनेच्या पलीकडचे आपले जग आहे,आपले विचार,आचार, संस्कार व महत्वाचे म्हणजे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

  • @manishachavanaayre9287
    @manishachavanaayre9287 Год назад +5

    ताई तुमचं आश्रम कुठे आहे, मी पहिल्यांदाच तुमचा व्हिडिओ बघितला, तुमच्या कार्याला सलाम ताई

    • @TejalKunjir-f8l
      @TejalKunjir-f8l Год назад

      ताई आश्रम कुठे आहे

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 8 месяцев назад +1

    Chhan 😄😄😄👍👍👌👌

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 Год назад +8

    तुम्ही कमाल आहात .परमेश्वर नक्की तुमचं ऐकणार❤

  • @anuradhamangale9232
    @anuradhamangale9232 7 месяцев назад

    फारच छान सेवा करताय तुम्ही

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 месяцев назад

    नास्टा मस्तच पोहे सर्वांनाच आवङतात ❤❤❤

  • @rekhachaugule3259
    @rekhachaugule3259 Год назад +5

    ताई आजी लोकांना बघून मला खूप रडायला येते तुम्हाला देऊ ना तुमचं भलं करू तुम्हाला देऊ खूप खूप आशीर्वाद लागू तुमच्या

  • @mogesmoraes
    @mogesmoraes Год назад +7

    ताई तुला खूप धन्यवाद ईश्वर सेवा हीच मानव सेवा,
    👍

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +3

    सगळ्या आजी आजोबांच्या गोळ्या किती आठवणीने देतेस आपल्या माणसाचे पण कोणी एव्हडे करणार नाही

  • @varshasutar3733
    @varshasutar3733 Год назад +8

    आजी खूप गोड आहेत खूप छान बोलतात😊

  • @rajendradusane3427
    @rajendradusane3427 Год назад +8

    आंम्हाला या सर्व आजी आजोबांच्या जीवनाविषयी जाणून घ्यायला आवडेल

  • @kumdeokashyap5826
    @kumdeokashyap5826 Год назад +1

    किती प्रेमाने करताय तुम्ही सगळं, वास्तविक अर्थाने तुम्ही खरी ईश्वर भक्ति करताय, तुमच्या कार्याला प्रणाम आहे

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 Год назад +6

    ज्योती ताई तुमचे आरोग्य उत्तम व निरोगी राहो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो असच रोज म्हणते मी

  • @pratibhamukhopadhyay916
    @pratibhamukhopadhyay916 Год назад +1

    तुमच्या चेहऱ्यावरील हास्यच वृद्धांच्या
    आनंदाचे रहस्य आहे.आजकाल स्वतःच्या आई वडिलांना ही बघत नाहीत,पण तुम्हीही हा कामाचा वसा घेतला आहे,तो पर पडणे इतके सोपे नाही.तुमचे जोश मधील भाषण ऐकून खुप वाईट वाटले,पण त्या परिस्थितीवर मात करून हे अवघड काम तुम्ही आवडीने ,संयमाने,खुबीने,मायेने करताना बघून खूप कौतुक वाटते.तुमच्या कामासाठी खूप सदिच्छा.
    तुमचा आश्रम कुठे आहे? कृपया माहिती द्यावी.

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +4

    ❤ ताई तू पण मी खूप छान पद्धतीने आजी-आजोबांना सांभाळता देव तुम्हाला भरभरून मदत करो खरंच खूप छान वाटतं की आज वृद्धाश्रमाची गरज केवळ मुलं बघत कोणाला घर नाही पण तुम्ही त्यांचे खरंच आई-बाबा मुलगा ताई सगळ्या नात्याने त्यांची सेवा करतात खूप छान वाटतं

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 8 месяцев назад

    *🙏🌹।।श्री स्वामी समर्थ।।🌹🙏*

  • @rupeshshinde8124
    @rupeshshinde8124 Год назад +3

    ताई खुप छान सेवा करा तुम्ही 🙏🙏

  • @shobhahire2145
    @shobhahire2145 Год назад +2

    ताई मी आधी जिथे रहात होते ना तिथेही वृध्दाश्रम होता त्या लोकांनी अंगणात खूप छान " बाग " बनवली होती .

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Год назад +2

    आजीच्या डोळ्यात पाणी बघून खूप वाईट वाटतंय

  • @राजश्रीकांबळेसांगली

    विडिओ बघून खूप भारी वाटतं ताई सगळ्या आजी आजोबा आहेत तर किती भरऱ्या सारखं वाटतं खूप छान

  • @ratnapatil4346
    @ratnapatil4346 Год назад +9

    Great work 👏👏👌🙏

  • @RanjaJadhav
    @RanjaJadhav 3 месяца назад

    मला आवडत ताईची काम

  • @shilpaghadi4900
    @shilpaghadi4900 Год назад +1

    Chan

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Год назад

    Tyana Kami dila asa watla ka ajun thode pohe Kara tyana jast lagat astil tar far waiet watla pahun hatts of to u tai kiti motha kam kartay tumhi

  • @minaksheepalkar3594
    @minaksheepalkar3594 Год назад +2

    Shree Swami Samarth 🙏 tai

  • @usha_jadhav_vlogs
    @usha_jadhav_vlogs Год назад

    खूप छान 😊 मी तुमची माहिती या आधी कदाचित जोश वर पाहिलेली, खूप छान काम करताय ताई तुम्ही 🙏

  • @jotehi-xg8mm
    @jotehi-xg8mm Год назад +9

    आजी ना मुले नाही का माहिती दया खरचं जर मुले असतील तर काय उपयोग

  • @LydiaLobo-ry6vo
    @LydiaLobo-ry6vo Год назад +3

    What.a Smile on Ahji's face wen.its.Chai..Everyone loves.Chai first thing in the morning..esp Senior.Citizens.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +2

    ताई नमस्कार शुभ सकाळ आईबाबांना नमस्कार खुप छान सकाळ स्वताचु काळजी घ्या 🙏🙏🌹🌹❤️☕☕☕☕

  • @vandanagaikwad3716
    @vandanagaikwad3716 Год назад

    तुमच, आश्रम पुणे येथे कोठे आहे,ताई, तुम्ही किती, प्रेमाने, करतात

  • @Bhatkatiaanibarachkahi
    @Bhatkatiaanibarachkahi Год назад +3

    Khup chan ❤

  • @prajaktajadhav3031
    @prajaktajadhav3031 Год назад +1

    🤗❣️

  • @parveentamboli9365
    @parveentamboli9365 Год назад

    ताई खूप चान् kamkrta सलाम

  • @samirambre1972
    @samirambre1972 Год назад +1

    ताई अस भाग्य लागत तुम्ही खूप छान काळजी घेत आहात

  • @sanjaykadam8281
    @sanjaykadam8281 Год назад +2

    God bless you

  • @रवी
    @रवी Год назад +4

    ताई मला आश्रमाला भेट द्यायला यायचं आहे आश्रम कुठे आहे मला मोबाईल नंबर मिळेल का🙏🙏

  • @virendrapatil2943
    @virendrapatil2943 Год назад

    Good work tai🎉

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад

    Jyoti mi tuze pratek video baghte,mala ya aai,babanna pahun khup chhan vatte.tu yanna aasra dila,dev tula udand aauyushya devo,hich mazi devajaval prathna.mi tuzi mavshi samaj.maze maherche asunahi naslyasarkhe aahe,saasarche prem milale nahi,aani maherche pan nahi,Paisa asunahi gharche lok changle vagat nahi.ase vatte mala pan koni tuzya sarkhi mulgi Milo aani mazi seva karnare.nice video ❤️❤️❤️❤️❤️

  • @archanaamolgarje
    @archanaamolgarje Год назад +6

    ताई ही संस्था आहे का प्रायव्हेट तुमचं आहे आणि हे कुठे आहे आम्हाला भेटायला यायचं आहे या सर्वांना आणि आम्हाला होईल तशी थोडीफार मदत करायची आहे

    • @navnathpatil1565
      @navnathpatil1565 Год назад +3

      ,हो मला पण हा आश्रम पहायचाय. मी मनात कल्पना केली होती अशा आश्रमाची. जो प्रत्यक्षात साकारलाय ताईंनी. त्याग, तळमळ आणी आपुलकीचा मिलाफ आहे. स्वच्छ इमारत, प्रशस्त आणी सुंदर परिसर. तिथल्या सुव्यवस्थेबाबत सर्व वृद्धांच्या चेहर्‍यावर जे समाधान झळकत आहे हीच कामाची खरी पावती आहे. प्लीज पत्ता द्या आम्हास भेट द्यायची आहे आश्रमास.

    • @gameandfun9606
      @gameandfun9606 Год назад

      Description madhe contact no dilay

  • @SachinJadhav-zm7jn
    @SachinJadhav-zm7jn Год назад +3

    👌 काम करतेस ताई

  • @mahavirshinde4157
    @mahavirshinde4157 Год назад

    Ek number Tai तुमचं काम

  • @meenabambode1516
    @meenabambode1516 Год назад

    Chaha khub patad ahe

  • @latadabhade5647
    @latadabhade5647 Год назад +1

    आजी आजोबा छान सांभाळून समजावुन सांगतात

  • @alkavardhe5430
    @alkavardhe5430 Год назад +1

    Khoob man bharun yete Tai Tumi Khub changle kam Karta Hai Aashirwad geet Aahat malapana aashram Mati Chahe kuthe aahe aashram

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Год назад

    Taei 🙏🥰🌹💐tumcha karayla Salam 👍

  • @SamikshaCooking
    @SamikshaCooking Год назад

    मृदुला मावशी खूप छान बोलतात. त्यांचे background सांगा थोडे.

  • @lovebeautifulllifewithrohi4031

    खूप छान काम करता ताई तुम्ही कुठ आहे आश्रम

  • @ravindramandavkar-yi5df
    @ravindramandavkar-yi5df Год назад

    🙏🙏🙏

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Год назад

    Aaji tumhi kiti 👌Bolta 🙏🌹🥰

  • @chhayamane8973
    @chhayamane8973 Год назад

    तथास्तु 👌👌

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 Год назад +1

    खूप छान

  • @shailamore9086
    @shailamore9086 Год назад

    ❤❤❤🙏🙏🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +2

    त्या झोपलेल्या आजींना काय झाले आहे? तब्येत बरी नाही का

  • @manoharkhedekar3475
    @manoharkhedekar3475 Год назад

    Minakshi Khedekar kup mana pasun maya lavta tai vediyo bagital ki bare vatate tumala udand auyeshay labho ❤

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 Год назад

    Khupch chhan

  • @adhirapatil3911
    @adhirapatil3911 Год назад +6

    Taai chaha jara dudacha kara aaji kiti god aahet gorya pn khup mya ali mla tenchi

    • @kirito_fx
      @kirito_fx Год назад +5

      Mag dya na tumhi dudhacha varva laun

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Год назад

    Frize madla thand cake ka deta?

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Год назад +1

    Aaji 😭😭😭😭Aaeichi Aatvan aali

  • @gaming_-_gangster
    @gaming_-_gangster Год назад

    Khup chhan tai 😊

  • @sandesharchanavlog3277
    @sandesharchanavlog3277 Год назад

    Kuthe aahe he aashram,,, khup chan aahe ❤

  • @Mohinibeauty92
    @Mohinibeauty92 Год назад +1

    Tai tumcha address pathva plzzz amhala tumchya ithe visit karayche ahe

  • @arunmhatre2465
    @arunmhatre2465 Год назад +5

    हे सर्व लोक निराधार आहेत का

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 Год назад +2

    खुप खुप छान ताई

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад

    खरंच ग बाई किती काळजी घेतेस

  • @krushna4572
    @krushna4572 Год назад +1

    Tai khup chhan Tumcha gav konta ahe

  • @jayshreekamble3210
    @jayshreekamble3210 Год назад +1

    ताई तुमचं हे वृध्दाश्रम कुठे आहे

  • @suvarnakashid3831
    @suvarnakashid3831 Год назад

    👌

  • @anitashinde3375
    @anitashinde3375 Год назад

    ❤❤❤❤❤❤❤❤😊😊🎉

  • @adhirapatil3911
    @adhirapatil3911 Год назад +2

    Chaha madi nust pani disl

  • @bhartipatil130
    @bhartipatil130 Год назад

    👌👌👌👍👍

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад

    ताई आजूबाजूला शेती असल्यामुळे तिथे साप विंचू असे सरपटणारे जीव येण्याची भिती वाटत नाही का ॽ

  • @vasantchougule292
    @vasantchougule292 Год назад +2

    हा आश्रम कोठे आहे ताई

  • @pradnyabidye7693
    @pradnyabidye7693 Год назад

    Tai total kiti aaji aahet

  • @OmanipingatPingat-qx2wc
    @OmanipingatPingat-qx2wc Год назад

    😅😅 very nice Tai

  • @TejalKunjir-f8l
    @TejalKunjir-f8l Год назад +1

    ताई आश्रम कुठे आहे

  • @ushataipatil2219
    @ushataipatil2219 Год назад +2

    पत्रांच सेड करुंन घ्या न कपडे वाळतात पावसाळ्यांत .ऊंन्हाळ्यात बसायला सावली होते ..

  • @mayajadhav345
    @mayajadhav345 Год назад

    Tai tumhi bhabina hospital madhe ka Admit nahi kart bhabi kiti aajari aahet

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 Год назад

    मेट्रो रेल्वे छान आहे त.

  • @virgo3271
    @virgo3271 Год назад

    👌👌👍👍❤❤🥰🥰🥰🥰🥰

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz Год назад

    Kuthe aahe aashram????

  • @RanjeetJadhav-o7m
    @RanjeetJadhav-o7m Год назад

    Kumbhar मावशी❤❤❤ 😂😂

  • @DeepakKumbhar-rv1pf
    @DeepakKumbhar-rv1pf Год назад

    कुंभार मावशी कुठल्या आहेत

  • @adhirapatil3911
    @adhirapatil3911 Год назад

    Aaji radli paap

  • @ravindramandavkar-yi5df
    @ravindramandavkar-yi5df Год назад

    ताई

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Год назад +6

    चहा प्यायला मागणाऱ्या आजी ब्राम्हण आहेत का? चांगल्या घरच्या वाटतात

    • @lavanyasukhi3252
      @lavanyasukhi3252 Год назад +1

      का वैश्यवाण्यांच्या घरच्या चांगल्या घरच्या वाटत नाहीत का? 😂🤣😂🤣

    • @hemangiwelling3102
      @hemangiwelling3102 Год назад

      @@lavanyasukhi3252 मी असे कुठे म्हटले.त्यांचे बोलणे ब्राम्हणी वाटते म्हणून विचारले.मी कुठल्याही जातीवादावर गेले नाही. सहज मनात आले म्हणून विचारले

  • @yogitakhomane6545
    @yogitakhomane6545 Год назад

    Tumcha address dya na mla yaych aahe

  • @dipalikumbhar5282
    @dipalikumbhar5282 Год назад

    Kumbhar maushi kutlya ahet

  • @vidyamarathe5857
    @vidyamarathe5857 Год назад

    आपल्या आश्रमाचा पत्ता किंव्हा फोन दिल्या स बरं होईल आपलं अभिनंदन

  • @sneha.161
    @sneha.161 Год назад +4

    ताई थोड दूध जास्त टाका चहामध्ये म्हणजे चांगला होईल प्यायला.

  • @prashantdavang195
    @prashantdavang195 Год назад

    Tuzysarkhi tai saglena milo

  • @shwetamane5697
    @shwetamane5697 Год назад

    Aapn kahi diwasanni RUclips ol gheu mhanaje saglyanshi chan gappa marta yetil