घरच्यांची आठवण काडून आजी खूप रडायला लागल्या | शोध वृध्दाश्रम |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 143

  • @prabhadeshpande-c6s
    @prabhadeshpande-c6s Год назад +42

    आजीचे दुःख ऐकून मन सुन्न झाले.डोळ्यात पाणी येते पण देवाने ज्योती ताईंच्या रूपात एक मुलगी दिली जी त्या सर्वांची खरोखर काळजी घेते

  • @vaishalivengurlekar2186
    @vaishalivengurlekar2186 Год назад +30

    त्या माऊलीला रडतांना पाहून खूप वाईट वाटत. कोरोनान खूप लोकांवर संकट आल.पण आता रडू नका.आता तुम्हांला खूप मोठा परिवार मिळाला. सर्व विसरून जा.आनंदाने रहा.

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 Год назад +15

    आजी नका रडू तुम्हाला रडताना बघीतले की आम्हाला पण रडायला येत होते उज्वला ताई खुप छान आहेत तुमची छान काळजी घेतील त्यांनाच मुलगी माना आजीला नातवाच नाव विचारून सोसलं मिडयावर टाका ते बघुन नातु येईल आजीला भेटायला ♥️♥️

  • @renukapatil6598
    @renukapatil6598 Год назад +4

    ताई तुम्ही खूप छान काम करत आहेत रोज 5 वाजता यांना हरिपाठ एकावत जा छान वाटेल सगळ्यांना. त्यांचा वेळ पण जाईल

  • @ratna685
    @ratna685 Год назад +79

    आजींना नातवाच नावं विचारून सोशल मीडियावर टाका. एक प्रयत्न करुन बघा 🙏

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Год назад +7

      Photo आणि कोणता गावातून बाहेर पडला आहे आशि माहिती हवी आपणास तर प्रयत्न केले तर यश येईल

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 Год назад +17

    आजी नका वाईट वाटून घेऊ काही लोकांना मुलं सुना नातवंड सगळं असताना सुद्धा त्यांचे सुख उपभोगायला मिळत नाही अशा आजी-आजोबांनी काय करायचं असून सुद्धा उपयोग नाही जगात खूप दुःख आहे पण शोध वृद्धाश्रम आणि तुमची सहकारी ताई तुमच्याकडे व्यवस्था करतात तुम्हाला बघतात तुम्हाला सांभाळता तुमची सुखदुःख समजून घेतात

  • @pratibhagaikwad2728
    @pratibhagaikwad2728 Год назад +13

    मंदा आई तू रडू नकोस.परमेश्वर तुझी हाक ऐकेल.तुझा नातू येईल तुझ्याकडं.शेवटी देव ठेवेल तस राहावं लागत. 😭😭

  • @hemalataraut8511
    @hemalataraut8511 5 месяцев назад

    ताई आजींचा नातू तीच्या मनातील ईच्छा पुर्ण करणारा असेल तर तो नक्कीच मिळेल.ही ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @anilgaikwad4915
    @anilgaikwad4915 Год назад +8

    कसं आहे ज्यांना आईवडील,भाऊ बहीण आहे त्यांना नात्यांची कदर नाहीं पैशासाठी,प्रॉपर्टीसाठी एकमेकांना बोलत नाही,कसं आहे मित्रांनो पैसा सर्वस्वी नाही.एक दिवस सर्वांना सोडून जायचे आहे.रक्ताचे नाते जपा.

  • @vaishalibhagwat2961
    @vaishalibhagwat2961 Год назад +5

    अस प्रत्येकाला मन मोकळ करू द्या. यातून नातेवाईकांची माहीती समजेल.आणी हे सगळे वरवर दाखवतात ते व्यवस्थीत आहेत.

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +12

    आजी नका रडू तुम्हाला रडतांना बघून मला पण खूप रडू येत आहे काय करणार आजी पूर्ण जगात कोरोनाने एकही परिवार सोडला नाही सगळ्यांना कुणाचं कुणाचं दुःख देऊन गेला

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Год назад +2

    ताई तूम्ही खूप माया लावता जेव्हा तूम्ही आजीच्या डोक्यावर हात फिरवला तेव्हा खूप मन भरून आल .खूप खूप छान आहेत

  • @AniketGhodke-ej8cg
    @AniketGhodke-ej8cg Год назад +9

    आजींना रडताना पाहून मला पण खूप रडू आल देवा आशी वेळ कोणावर ही आणू नको रे आजीचा नातू आजीला लवकर भेटू दे 🥺🥺🙏🙏

  • @vaishalinizare857
    @vaishalinizare857 Год назад +9

    आजी असं समजा तुमच्या मुलाच्या जागेवर देवाने ज्योती ताईला पाठविले म्हणून त्या ताई किती सेवा करतात त्यांना आपला मुलगाच समजा

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Год назад +6

    आजी तुम्हाला खुप जगायचं आहेत. तुमचा नातु येईल.रडू नका. तुमचे दुःख ऐकून खुप रडायला आले 😭😭

  • @nehashinde832
    @nehashinde832 Год назад +58

    रडू मनातलं दुःख सांगू द्या त्यांना त्यांची मनमोकळी होतील त्यांची इच्छा असेल तर त्यांना सगळ्यांनी आपले दुःख सांगितली तर मन मनात साठवले तर परत त्रास होणार शरीराला 😢😢

    • @Tannieee54
      @Tannieee54 Год назад +3

      Aaji la natva chi sarv mahiti vicharun gheun social media war taka Tai .... Maze man sangtey to sapdel ... 😢

    • @pravinsannake1779
      @pravinsannake1779 Год назад

      खर आहे मन मोकळं होणे गरजेचे आहे..

    • @jayashreenaik8049
      @jayashreenaik8049 Год назад

      ​@@Tannieee54बरोबर आहे सापडेल तो

  • @padirswati1620
    @padirswati1620 6 месяцев назад

    श्री गुरुदेव ताई 🙏🙏🙏 खूप छान काम करताय ताई

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Год назад +4

    आई रडु नका खुप लोकांना त्रास झाला जवान मुल गेले खुप दुःख झाले सर्वांना शांत राहा ताई समजवत ताई डोळे पुसतात धन्यवाद ताई तुमचा व्हिडीओ सर केला मी🌹♥️♥️🙏🙏😭

  • @kavitakawale7965
    @kavitakawale7965 Год назад

    ज्योती ताई तुम्ही खूप छान काम करता तुमच्या कामाला सलाम

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 23 дня назад

    Khuapch Chan aahe Video nice❤❤❤❤

  • @kanchankadam9289
    @kanchankadam9289 Год назад +5

    आजीचा नातू भेटणार जय स्वामी समर्थ

  • @madhurivlogscorner7553
    @madhurivlogscorner7553 Год назад +16

    ताई सगळ्यांची कहाणी सांगा ना आम्हाला कोण कसे आले तुमच्या कडे काय परिस्थिती होती सगळ्या आजी आजोबांबरोबर आम्ही उत्सुक आहोत हे पाहायला कारण आजी आजोबांना बघितलं की असं वाटत की कश्यामुळे हे इथे आले असतील 🙏

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Год назад

    आजींची कहाणी ऐकून मनाला खूप वाईट वाटलं पण ज्योतीताई तुम्ही त्यांना खूप आधार देता मला तर जणू असं वाटते की तुमचे ते घरचे मेंबर आहेत

  • @sarikashinde9357
    @sarikashinde9357 Год назад +1

    Khup vait vatte ajikade baghun shevti aaila aple mul kitihi mothe zhale tare lahanch Aste ani ajichya ayushat asha ghatna ghadlya ki tyatun savarne kiti kathin ahe Pan tai tuzyamule yana khup motha Adhar bhetto hech khup mothe ahe .so ajila ya saglyatun savarnyachi shakti milo evdhe prathana. Vait vatte ajikade pahun. 👍🙏

  • @shreyadaphal8784
    @shreyadaphal8784 Год назад +10

    तुला आज्जी १ लेक दिली आत्ता नको tention घेऊ

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Год назад +1

    मी हा विडीयो रडतच पाहीला. शांत रहा ग माऊली. माझाही पस्तीस वर्षाचा मुलगा कोरोना आधी गेला आहे, मी तुझे दुख जाणतते.

  • @ujwalatambe7876
    @ujwalatambe7876 Год назад

    खुप वाईट वाटल माऊली

  • @jodhaakbar8720
    @jodhaakbar8720 Год назад +3

    Video bgun khup vaiet watle, tya aaji ani tyanchya natvachi bhet lavkr hou de deva 🙏

  • @Bhatkatiaanibarachkahi
    @Bhatkatiaanibarachkahi Год назад +5

    Dolyat pani ale 😢pan ajjila bola ki Jyoti tai sarkhi mulagi dili devane tumala ❤

  • @rohinigaikwad2819
    @rohinigaikwad2819 Год назад +7

    कोउप रडू आलं ताई आजीचं दुःख ताई मन हेलावून गेले 😢😢😢

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 Год назад +2

    आग आजी तुला दुख होने साजीकच आहे मुलाच सूनच मरण बघणे हेचे सारख दुख नाही पण काय करायेच देवा पूढे काही चालत नाही ठेविले आनते तयसेची राहवे आजीला रडताना बघून खूप वाईट वाटलं आस दुख कुणाचे वाटेला येऊ नये आग आजी हीतून पूढे रडत जाऊ नकोस कारण येवढी जीव लावनारी लेक मीळाली लेकी सारखा जीव लावती तुम्हाला कीती चागल सभाळती

  • @anuradhadeshpande3606
    @anuradhadeshpande3606 23 дня назад

    Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤❤❤

  • @smitapatkar113
    @smitapatkar113 Год назад

    Mai tumche दुःख eikun aamhala pun khup रडू आले, swami समर्थ लौकरच तुमच्या नातवाला tumchyakde pathavtil, radu nka, swami आहेत

  • @kamalpote316
    @kamalpote316 Год назад

    😢 खूप वाईट वाटल खरचं
    माई tupan kiti krte ticha natu bhetu de devala hich पार्थना

  • @SureshKolage-y1c
    @SureshKolage-y1c Год назад

    देवाने devadutasarkhi येक मुलगी फाठवली या अजी आजोबांना

  • @ShivrajSalunkhe-z3t
    @ShivrajSalunkhe-z3t Год назад

    खुप वाईट दूख आहेआजीच मलापनवाईट वाटल

  • @rajashreedesai5421
    @rajashreedesai5421 Год назад

    श्री गुरुदेव tai chan kam आहे tumch

  • @shitalpatil8198
    @shitalpatil8198 Год назад

    खूप छान. काम करत आहात.

  • @Tune121
    @Tune121 Год назад +1

    Ajji atta visra sagla .navya ni Jevan suru zala tumcha atta tyacha madhya ramun ja 👍🙏👍🙏......

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Год назад +1

    ताई ऐकदा तुमचा मुलगा तुमहाला मदत करतो तयाला वहिडोओ मधये दाखवा 😊❤

  • @shakilashaikh9879
    @shakilashaikh9879 Год назад +5

    Jau de aaji devane ek daar band kela tar dusra daar ughda kela na tumchya sathi yat samadhan kra😢

  • @arunadesai6879
    @arunadesai6879 Год назад

    ❤😊ताई ऐकदा तुमचा मुलगा वहीडीओ मधये दाखवा जोतुमहाला मदत करतो

  • @marutilondheofficial3652
    @marutilondheofficial3652 Год назад

    Great work Madam

  • @smitamayekar9918
    @smitamayekar9918 Год назад

    खूप वाईट वाटले, ताईला रडताना पाहून. पण तू आधार आहे.

  • @sujatahippargi2282
    @sujatahippargi2282 Год назад +5

    First like ताई vlog chan ahe 👌👌

  • @sunildeshamukh4247
    @sunildeshamukh4247 Год назад +3

    Radu nko aaji
    Tula tujya aayusyat Jyoti tai sarkhi mulgi dili devane

  • @mangeshbhave8185
    @mangeshbhave8185 Год назад +1

    आम्हालाही बघून खूप वाईट वाटले पण काय करायचं जे आहे ते आहे

  • @sheelagujale2261
    @sheelagujale2261 Год назад +1

    खूप वाईत वाटलं

  • @dipalikakade7328
    @dipalikakade7328 Год назад

    हो खूप वाईट वागलं. होऊ द्या ताई त्यांना मोकळ

  • @shitalpatil3994
    @shitalpatil3994 Год назад +4

    Mam saglyanchi story sanga na avadel amhala

  • @vandanamojad5679
    @vandanamojad5679 Год назад

    श्री गुरूदेव ताई

  • @Tune121
    @Tune121 Год назад +2

    Saglyani plz like and subscribe karat ja ..
    Like tr nakki kara karan jr apun like kela tr video jasta lokan javal pochto.

  • @vinaypatil5280
    @vinaypatil5280 8 месяцев назад

    आज्जी च दुःख ऐकून मला हुंदका दाटला व आश्रू अनावर झाले खूप मनावर खोलवर जाऊन भिडले , आज्जीक एकच वाक्य खूप काही सांगून गेलं की राकेश ला बघून मला मुलाची आठवण आली, पण राकेश न मला विचारलं नाही की आई तू कशी आहे, खूप मर्म आहे त्या शब्दात , सर्व काही सांगून टाकले आज्जी न , दुःख काय असत ते मी स्वतः अनुभव येतो अस वाटत पूर्ण व्हिडीओ मी ओल्या डोळ्यांनी बघितले खूप खूप गहिवर दाटला😢😢😢😢😢 ताई तुमी खूप छान कार्य करत आहेत ,परमेश्वर तुम्हाला खूप काही देईल, ताई चे पण खूप दुःख आहेत परंतू ताई च दुःख न दाखवता ताई त्याना सांत्वन करते , हे काम सोपं नाही मनात दुःख असताना ताई आजी आजोबा साठी तोंडावर हसू दाखवतेस, ताई ला खूप खूप प्रणाम 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢 पुढे काय लिहावे शब्दच नाही त्या दुःख पुढे माझ्या कडे 😢😢😢😢😢😢

  • @smartperson2489
    @smartperson2489 11 месяцев назад

    नाही तुम्ही आश्रमातील लोकांना फार

  • @pranaygharat9999
    @pranaygharat9999 Год назад +1

    आजी चे आयुष्य त वाईट घटले

  • @rajashreedesai5421
    @rajashreedesai5421 Год назад

    Swami tumchya sadaiv pathishi ahet

  • @neetaarwel
    @neetaarwel Год назад

    Aaji la radtana baghun khup radu aal😢 jesus tyanna happy thevo 🙏

  • @rashmisave6950
    @rashmisave6950 Год назад

    Namaskar Tai Shri Gurudev 🙏🏻 Aaji na sanga dukha karnyapeksha guru mauliche namasmaran karat raha manaylya mana eknishthene. Swami tyanchi samasya nivaran kartil. Tumhi suddha ashramat sakal sandhyakal swaminchya aartya, nirupan mobile var lavun sarvana aikava.

  • @swatiatole2144
    @swatiatole2144 Год назад

    Swami samarth deva aaji cha natu de .

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 Год назад

    आजी खूप वाईट वाटले

  • @deepalipatil781
    @deepalipatil781 Год назад

    खरंच खूप वाईट वाटले आजीचं दुःख बघून

  • @rekhamagar631
    @rekhamagar631 Год назад +1

    किती दुःख आहे आजीला,😭

  • @skclasses7888
    @skclasses7888 Год назад

    ताई तुम्ही खूप छान आहात ❤❤❤

  • @madhuri5719
    @madhuri5719 Год назад

    ताई तुम्ही खुप छान आहात

  • @vijaykokate3223
    @vijaykokate3223 Год назад +3

    मला तर एक मुलगी आहे मुलगी मुलगा पाण्यात वाहून गेले हे दोघे मी लाईटच्या पोलवरून करंट बसुन खाली पडलो मज्जातंतू तुटलाय पाठीवर एका जागेवर आहे पडून आहे १३वषॅ झाले एका जागेवर आहे, बहीण भाऊ यांची वासना फिरली मुलगा गेला नाही तर वाटणी मागायला उभ्या राहिल्या हे माझं दुर्दैव आहे जिंदगीत आठवण येते क्षणाक्षणाला लय रडतो मी,, कजूॅऺलेकर ता पारनेर जिल्हा अ नगर नगर कल्याण रोड १९८०

    • @baldevwankhade9866
      @baldevwankhade9866 Год назад

      ज्यांना जन्म आहे त्याला मरण येईलच कर्म फळामुळे आप आपल्याला पुण्याचं फळं मू

    • @rekhasorte557
      @rekhasorte557 Год назад

      बापरे....
      काय बोलावं काही सुचत नाही.....
      खूप त्रास होतो .... अस काही ऐकून...
      सुन्न झाले मी...😢

  • @HanumantRaut-jx1xx
    @HanumantRaut-jx1xx Год назад

    आजी खूप खूप खूप वाईट वाटतंय

  • @sunitashivmore2048
    @sunitashivmore2048 Год назад +1

    खूप वाईट वाटले आजी खूप रडली

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад

    शुभ सकाळ ❤🎉

  • @smartperson2489
    @smartperson2489 11 месяцев назад

    माई तुमचे कार्य महान

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna Год назад

    Om shanti🙏

  • @sujitdeokate-gj7il
    @sujitdeokate-gj7il Год назад

    Jyoti tai aaji la nav goav vichrun paper mdhe jahirat dya.
    Kiva short video banava.

  • @divyarawool1932
    @divyarawool1932 Год назад +1

    देव करो आणि नातंवाने
    तीचा विडियो बघू दे नातू आजी ला भेटू दे

  • @sunitamarkar2752
    @sunitamarkar2752 Год назад

    खुप दुख वाटते😭😭😒😒😥त्याच्या आईच्या आई वडीलांकडे गेला असेल नातु

  • @JayshriPawar-nd1ur
    @JayshriPawar-nd1ur Год назад +4

    Shri Swami samartha 🙏🙏 karonamule khoop Ghar udavst zalit😥😥

  • @gulabcorreia7448
    @gulabcorreia7448 Год назад +2

    आजीला रडताना खूप वाईट वाटल

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 Год назад

    Aaila radtana baghun mala pan radayla aale.khup vaiet zale.natu asta tar Tyanna dukkh visata aale aste.pan devachya pudhe konachi chalat nahi.aai tummhi jyotilach mulgi samja,aani Rakesh la natu samja.

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 Год назад

    Nashibat aahy tech honar 😢satviney jy lihely Ty Kadhii chuknar nay aani Naracha Narayan aala Tari maghych hatnar nay 😔

  • @prathameshblogbuldanahome3180
    @prathameshblogbuldanahome3180 Год назад +2

    खूप वाईट वाटले आजीला असे रडतांना पाहुन

  • @shrutikhochare4129
    @shrutikhochare4129 Год назад

    Saglya aaji ajobanche sanga

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад

    उज्वला ताई आहेत ना प्रेमाने सांभाळ करतात ना मग जे झाले त्यात रडत नाही बसायचे

  • @BabitaChavhan-z1s
    @BabitaChavhan-z1s Год назад

    नातू किती वर्षा चा होता ते सांगा tai

  • @rdxrishabh7051
    @rdxrishabh7051 Год назад

    Aaji tula tuza natu milel swami samarth radu nko aaji

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 8 месяцев назад

    😢😢😢

  • @sharadamane2395
    @sharadamane2395 Год назад

    कुठे आहे शोधा आश्रम

  • @sujatahippargi2282
    @sujatahippargi2282 Год назад +11

    रडू नको आज्जी 😔

    • @tanvijawale5569
      @tanvijawale5569 Год назад

      krona madhe aplya mansani sat सोडली .माणुसकी समजली.

  • @tanvijawale5569
    @tanvijawale5569 Год назад +3

    😢😢

  • @ashwinibagul6814
    @ashwinibagul6814 Год назад +1

    आई तुमच दुःख पाहुन फार वाईट वाटले अगताई त्या ःना फार जीव होता ँलाव
    😊

  • @SatvikAnnapurna
    @SatvikAnnapurna Год назад

    ह्या सगळ्याना बि के शिवानी दीदी च्या विडीओ दाखवा🙏

  • @preetigosavi277
    @preetigosavi277 Год назад

    So Sad 😢😢😢

  • @varshapatil8598
    @varshapatil8598 Год назад

    Tai tumhic hya aaji kutun ale ahet tyaci mahiti kadun tyancya natwaca shodha kada kahiteri mahiti milel tumhi Karu sakata

  • @ashwiniwaghmare6724
    @ashwiniwaghmare6724 Год назад +3

    मंदा मावशी आज खूप दु: खी😢 झाल्या खूप वाईट वाटले देव त्या चे मन मजबूत करो

  • @simapalve5212
    @simapalve5212 Год назад +2

    😭😭😭😭😭

  • @malini7639
    @malini7639 Год назад

    गावाचे नाव पत्ता माहीत असेल तर सांगतील त्या आजी .

  • @suvarnakashid3831
    @suvarnakashid3831 Год назад

    😭😭

  • @rupali1678
    @rupali1678 Год назад

    😢😢😢😢

  • @nitinshelarvolgs3606
    @nitinshelarvolgs3606 Год назад

    आज्जीचे दुःख खूप मोठे आहे 😢😢

  • @pravinavhad6691
    @pravinavhad6691 Год назад

    😢😥

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 Год назад

    😭

  • @parbhakarpatil7316
    @parbhakarpatil7316 8 месяцев назад

    Tai tumi khup kalgi geta aaji aata tumala tai sarkhi mulgi milali na mag aata radunako 😌😌😌😌

  • @sandhyafuke5637
    @sandhyafuke5637 Год назад +6

    रडू नको आजी😢