मी जाईल ऐकवेळ पण मी माझ्या आईवर ही वेळ कधीच येऊ देणार नाही अशी वेळ कुणावरही येऊ नये 82 वर्षाची माझी आई आहे मी देवधर्मा पेक्षा तिचीच सेवा करतो आणी करणार वडील 10 वरशापुर्वि गेले त्यांची पण सेवा केली आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत मातृसेवा तेवढच व्रत देवा सगळ्यांना चांगली बुद्धी,आरोग्य ,सुख दे
Sanjay साहेब ह्यापेक्षा एका आईला/सासूला काय हवंय, खूप खूप शुभेच्छा, अशा सर्वच मुलांना सुनांना आईची /सासूची अडचण न होण्याची जाणीव झाली तर ही वेळच येणार नाही
सगळ्या अज्यांना माझा सस्नेह नमस्कार 🙏 माझी मुलगी खडवली वृद्धाश्रमात फील्ड work साठी 1 महिना होती . तिथल्या अज्या तिच्या बरोबर सर्व सुख दुःख मनमोकळे पणा नी सांगायच्या आता फील्ड work संपलं आणि कॉलेज चालू झालं पण अजूनही तिकडच्या अज्यान चे फोन येतात की तू ये न इकडे ,कॉलेज च्यां बिझी शेड्युल मुळे जायला जमत नाही ,पण त्यांनी दिलेलं प्रेम,आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी राहणार आहेत 🥺💓 माझी मुलगी सध्या मुंबई येथील निर्मलानिकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क इथे शिकते आहे , शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नक्कीच वृद्ध,अनाथ मुलं आणि पीडित महिला यांन साठी चांगलं काम करेल....तुम्हा सर्वांन चे आशिर्वाद तिच्या सोबत राहो 🙏💓
नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच प्रत्येक गोष्टीच्या, चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात. आपल्या समाजात वृद्धाश्रम आहेत ही गोष्ट जितकी चांगली तितकीच वाईटही आहे असं मला वाटतं. Vlog अतिशय सुंदर आहे.❤ आश्रमाच management ही आवडलं ❤ Thank you so much ❤❤
छान वाटल पावस अ प्पा देशमु😊 ख माझे आजोबा तिथे जाऊन अम्ही स्वामी स्वरूपानंद कडे जात होते त्यांनी खडीसाखर दिली की खेळण संपलं आता माझे मामा तिथे रहातात पण बरेच वार्षात जाणे झाले नाही गाव ख डी ला पण मामा बरोबर जात होतो धन्यवाद पावस दर्शन झाले🍀🍀🙏🏼🙏🏼
Hi मी अनेक वेळा इथे गेले आहे इथली व्यवस्था खूप छान आहे सर्व अजिंचे खाणे पिणे ची व्यवस्था मस्त आहे त्यांच्या तब्बेटीची छान kalgi घेतली जाते मी ही या आधी मला शक्य होईल तेवढी मदत केली आहे पण तुम्ही ह्या ब्लॉग द्रारे मदतीचे आवाहन करा. बऱ्याच जणांना माहिती मिळाली तर मदतीचे हात पुढे येतील. खरतर vhuddasham नसावेत म्हणजे प्रत्येक घरातील म्हातारी माणसं आपल्या आपल्या घरात राहतील. पण कधी कधी वाटतं की तो आहे म्हणून निदान आता ज्या आजी तिथे राहतात त्यांची सोय आहे नाहीतर यांनी काय केले असते धन्यवाद चांगले काम करत आहात
Social media cha asa sadupayog pahun kharch chan vatat. Great work you done 👍. Sagalya aajjinchi ethe khup changalya prakare dekhbhal keli jaat aahe. Great people.
भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली अशा संस्था ज्या कुठल्या कोकणामध्ये आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत त्यांची माहिती द्या आता लोक या ह्याच्यामध्ये लोकांनी असं म्हटले की आई-वडिलांना ठेवू नये की आई-वडिलांना का ठेवता पण कधी कधी काय असतं कोणी मुद्दामून ठेवत नाही ज्याच्यावर संकट येतात त्याच्यावर प्रॉब्लेम असतात त्यालाच माहिती त्याचं काय करू शकतो ते खूप लोक आहेत ते असे ठाऊक आहे की असं करू नये आता मग मी जिथे ठेवले वडिलांना तिकडे 70 जण आहेत ज्यांना अलेक्सा मा आणि डिमेन्शिया डिमेन्शिया चा प्रॉब्लेम आहे आपण कधी खातो किती बोलतो काय बोलतो आपल्याला काहीच आठवत नाही घरातून निघून जाणे कपडे न घ**** आंघोळ न करणे लक्षातच राहत नाही कितीतरी गोष्टी आपण विचित्रपणे वागतो अशा वेळी ट्रीटमेंट देऊन सुद्धा तो माणूस घरात राहत नाही निघून जातो आपल्याला घरात इतका त्रास ती माणसं देतात विनाकारण बडबडायचे काहीतरी विषय काढायचा बाहेर जायचं बाहेरच्या लोकांवर भांडण करायची अशी स्थिती असते मग अशावेळी काय करणार किती तुम्ही सहन करणार किती वर्ष तुम्ही सहन करणार अशावेळी आता आम्ही पण शेवटी कंटाळून आमच्या वडिलांना तिथे ठेवलेला आहे आणि आता ते व्यवस्थित तिथे आहे त्यांचं कारण घरात जितका त्रास दिला पण आता तिथे तो नाही आहे तिथे त्या लोकांमध्ये त्या माणसांमध्ये त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये बसून ते आहेत व्यवस्थित त्यांच्या गोळ्या तिथे चालू आहेत घरी गोळ्या देऊन सुद्धा तो त्यांच्यामध्ये काही बदल नव्हता पण तिकडे आहेत व्यवस्थित ते आपले जन्मदाता आहे पण आपल्याला काय हे नसतं जड नसतं ते पण काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या सहन होत नाही की आपल्याला ते करता येत नाही समाजापुढे आपण काय बोलणार कारण लोक आपल्या दारात येतात लोकं आपल्याला बोलत असतात तुमच्या वडिलांना घरात सांभाळून ठेवा ना बांधून ठेवा ना ते काय अशी वागतात आहे मग अशावेळी आपण काय करायचं
*खूपच छान व्हिडिओ, कधी योग आला तर नक्की भेट देईन आश्रमाला, मी माझ्या कित्ते भंडारी परिवार आणि मांजरेकर परिवार व इतर ग्रुप वर शेयर केला आहे हा व्हिडिओ, फारच छान जनसेवा. 😊💐👍*
मी आत्ताच आपली ज्योति स्मृती वृद्धाश्रम महितीपट लघुपट पाहिला मी रत्नागिरी ला येईन तेव्हा नक्कीच भेट देईन आणि मदत ही देईन बदल म्हणून पावस नगरीत आठ दिवस राहीन तुमचे महिला मंडळाचे कार्य सुद्धा खुप छान आहे तुमच्या या कार्याला माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ
मी जाईल ऐकवेळ पण मी माझ्या आईवर ही वेळ कधीच येऊ देणार नाही अशी वेळ कुणावरही येऊ नये 82 वर्षाची माझी आई आहे मी देवधर्मा पेक्षा तिचीच सेवा करतो आणी करणार वडील 10 वरशापुर्वि गेले त्यांची पण सेवा केली आता फक्त शेवटच्या श्वासापर्यंत मातृसेवा तेवढच व्रत देवा सगळ्यांना चांगली बुद्धी,आरोग्य ,सुख दे
2131 s. Deshpande dada तुम्हाला चांगली बुद्धी दिली देवाने ईश्वर तुम्हाला आवडीच्या लोकांसोबत ठेवो. आनंदी जीवनासाठी मनापासून शुभेच्छा
Sanjay साहेब ह्यापेक्षा एका आईला/सासूला काय हवंय, खूप खूप शुभेच्छा, अशा सर्वच मुलांना सुनांना आईची /सासूची अडचण न होण्याची जाणीव झाली तर ही वेळच येणार नाही
द
रो😊थ,र😊@@rekhakilpady487
सगळ्या अज्यांना माझा सस्नेह नमस्कार 🙏 माझी मुलगी खडवली वृद्धाश्रमात फील्ड work साठी 1 महिना होती . तिथल्या अज्या तिच्या बरोबर सर्व सुख दुःख मनमोकळे पणा नी सांगायच्या आता फील्ड work संपलं आणि कॉलेज चालू झालं पण अजूनही तिकडच्या अज्यान चे फोन येतात की तू ये न इकडे ,कॉलेज च्यां बिझी शेड्युल मुळे जायला जमत नाही ,पण त्यांनी दिलेलं प्रेम,आशीर्वाद कायम तिच्या पाठीशी राहणार आहेत 🥺💓 माझी मुलगी सध्या मुंबई येथील निर्मलानिकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क इथे शिकते आहे , शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती नक्कीच वृद्ध,अनाथ मुलं आणि पीडित महिला यांन साठी चांगलं काम करेल....तुम्हा सर्वांन चे आशिर्वाद तिच्या सोबत राहो 🙏💓
@@vrushaligharat1137😅😊😊😊😅😅
कोकणात आणि वृद्धाश्रम
मनाला खूप खटकते. निदान कोकणातील कोणीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवू नये एवढीच माफक इच्छा आहे.
हा video छान व हळवा वाटला. नक्कीच मी आश्रमासाठी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीन.
❤🎉खुपच छान आश्रम 👌👌👌👍👍
Pan tyana swtachi देवाची प्रार्थना करू द्या सकाळी त्यांच्या मनाप्रमाणे वागू द्या
छान VDO. आहे. अप्रतिम vruddhashram!एकदा नक्की भेट देऊ.
खूप छान माहिती दिली तुम्ही . Really appreciate it. Thank you , many blessings
छान व्हिडिओ. उपयुक्त माहिती मिळाली
नाण्याच्या दोन बाजू असतात तसंच प्रत्येक गोष्टीच्या, चांगली आणि वाईट अशा दोन बाजू असतात. आपल्या समाजात वृद्धाश्रम आहेत ही गोष्ट जितकी चांगली तितकीच वाईटही आहे असं मला वाटतं. Vlog अतिशय सुंदर आहे.❤ आश्रमाच management ही आवडलं ❤ Thank you so much ❤❤
धन्यवाद प्रिया ♥️
ज
0@@hRishabhtodankar
खुप छान तोडणकर 🌹🌹,, (जय भंडारी )
खूप छान conversation.rishabh🎉.vlog.. management करणार्या छान काम करत आहेत.. मराठे madam..किती छान बोललात ❤
Khup chhan vlog Ani आश्रम पण
खुफच छान व्हिडिओ आहे व महिती पण छान दिली धन्यवाद
जत
खुपच छान व्हिडिओ आशिर्वाद
देणगी स्वरुपात मदत उपलब्ध नक्कीच झाली पाहिजे.
खूप छान सात्त्विक सेवा आहे
छान माहिती सांगीतली. धन्यवाद.
खुप सुंदर वृषभ vlog. महिलांचा vrudhashram samajik कार्यक्रम उपक्रम khup खूप छान आहे .
Thank you so much 😊🙏
खूप छान व्रूशभ,आश्रम फार छान आहे,आवश्य भेट देऊ,,🙏
Very nice social work done even in konkan .
Khup chhan video.❤
Excellent
नमस्कार,
आपण खूप छान काम करताय ,
पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !!!!!
छान वाटल पावस अ प्पा देशमु😊 ख माझे आजोबा तिथे जाऊन अम्ही स्वामी स्वरूपानंद कडे जात होते त्यांनी खडीसाखर दिली की खेळण संपलं आता माझे मामा तिथे रहातात पण बरेच वार्षात जाणे झाले नाही गाव ख डी ला पण मामा बरोबर जात होतो धन्यवाद पावस दर्शन झाले🍀🍀🙏🏼🙏🏼
Good work done!
Khup sundar ahe ashram❤❤❤😊so nice❤❤
खुप छान तोडण कर सो खुप आभारी आहे
Hi मी अनेक वेळा इथे गेले आहे इथली व्यवस्था खूप छान आहे सर्व अजिंचे खाणे पिणे ची व्यवस्था मस्त आहे त्यांच्या तब्बेटीची छान kalgi घेतली जाते मी ही या आधी मला शक्य होईल तेवढी मदत केली आहे पण तुम्ही ह्या ब्लॉग द्रारे मदतीचे आवाहन करा. बऱ्याच जणांना माहिती मिळाली तर मदतीचे हात पुढे येतील. खरतर vhuddasham नसावेत म्हणजे प्रत्येक घरातील म्हातारी माणसं आपल्या आपल्या घरात राहतील. पण कधी कधी वाटतं की तो आहे म्हणून निदान आता ज्या आजी तिथे राहतात त्यांची सोय आहे नाहीतर यांनी काय केले असते धन्यवाद चांगले काम करत आहात
खूप छान योग आल्यावर नक्की भेट देऊ
खूप छान काम करत आहेत.👍🙏
Khup chan❤❤❤
खूप च छान काम करत आहेत.
खूपच छान vlog. नवीन माहिती मिळाली. मोठे सामाजिक कार्य आहे. 🙏
Thank you so much.
छान माहिती दिलीत.
Social media cha asa sadupayog pahun kharch chan vatat. Great work you done 👍.
Sagalya aajjinchi ethe khup changalya prakare dekhbhal keli jaat aahe. Great people.
Thank you so much ♥️
@@hRishabhtodankaractive UPI Phone number kinva bank details share kar yanchi. I have to donate them.
Great work by Rhrushab Todankar
Thank you so much 😊
Great काम करत आहेत डोळे भरून आले
खूप छान आहे
खूप छान व्हिडिओ. मस्त ग्रेट 👌👌
धन्यवाद मामी🙏
Khup changla video aahe
खूप खूप शुभेच्छा
Khup chan 👌👌
Thank you 🙏
भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली भाऊ तुम्ही खूप चांगली माहिती दिली अशा संस्था ज्या कुठल्या कोकणामध्ये आहेत ज्या वेगवेगळ्या विषयांवर काम करत आहेत त्यांची माहिती द्या आता लोक या ह्याच्यामध्ये लोकांनी असं म्हटले की आई-वडिलांना ठेवू नये की आई-वडिलांना का ठेवता पण कधी कधी काय असतं कोणी मुद्दामून ठेवत नाही ज्याच्यावर संकट येतात त्याच्यावर प्रॉब्लेम असतात त्यालाच माहिती त्याचं काय करू शकतो ते खूप लोक आहेत ते असे ठाऊक आहे की असं करू नये आता मग मी जिथे ठेवले वडिलांना तिकडे 70 जण आहेत ज्यांना अलेक्सा मा आणि डिमेन्शिया डिमेन्शिया चा प्रॉब्लेम आहे आपण कधी खातो किती बोलतो काय बोलतो आपल्याला काहीच आठवत नाही घरातून निघून जाणे कपडे न घ**** आंघोळ न करणे लक्षातच राहत नाही कितीतरी गोष्टी आपण विचित्रपणे वागतो अशा वेळी ट्रीटमेंट देऊन सुद्धा तो माणूस घरात राहत नाही निघून जातो आपल्याला घरात इतका त्रास ती माणसं देतात विनाकारण बडबडायचे काहीतरी विषय काढायचा बाहेर जायचं बाहेरच्या लोकांवर भांडण करायची अशी स्थिती असते मग अशावेळी काय करणार किती तुम्ही सहन करणार किती वर्ष तुम्ही सहन करणार अशावेळी आता आम्ही पण शेवटी कंटाळून आमच्या वडिलांना तिथे ठेवलेला आहे आणि आता ते व्यवस्थित तिथे आहे त्यांचं कारण घरात जितका त्रास दिला पण आता तिथे तो नाही आहे तिथे त्या लोकांमध्ये त्या माणसांमध्ये त्यांच्या वयाच्या लोकांमध्ये बसून ते आहेत व्यवस्थित त्यांच्या गोळ्या तिथे चालू आहेत घरी गोळ्या देऊन सुद्धा तो त्यांच्यामध्ये काही बदल नव्हता पण तिकडे आहेत व्यवस्थित ते आपले जन्मदाता आहे पण आपल्याला काय हे नसतं जड नसतं ते पण काही गोष्टी अशा असतात की त्यांच्या सहन होत नाही की आपल्याला ते करता येत नाही समाजापुढे आपण काय बोलणार कारण लोक आपल्या दारात येतात लोकं आपल्याला बोलत असतात तुमच्या वडिलांना घरात सांभाळून ठेवा ना बांधून ठेवा ना ते काय अशी वागतात आहे मग अशावेळी आपण काय करायचं
कुठे ठेवले वडिलांना
Pranam sarwa ashram sanchalak sewak warg aplya Satya ishwarsewela Hardik Vandan.
Shree swami samarth, mi nakich bhet deyin .
संजना खुपच छान कार्य
😭😭
🙏🙏😕khupch chan Upkram God bless all of you👍
मुळात आपण आपल्या आई बाबांना वृद्धाश्रमात पाठवणारे मुलं सूना किती चुकीचं आहेत. हे आपलीच पुढची सोय करून ठेवतात. आपल्या मुलांसमोर मोठं आदर्श
Kupch chan mhahiti dili Dada.
Khupch chan video.
Thank you so much 😊
Khup chan video, me gavi aalo ki jarur bhet dehin 🙏
खूप छान उपक्रम
Paralis झालेल्या वृध्दांना घेता का?
काय चार्जेस आहेत
खुप छान... सुंदर
Thank you so much 😊
V.nice
One of the great vlog
Very well and good subject
The social work for the noble cause.
Go ahead Hrishabh
All types of vlog
Thank you so much 🙏
ऋषभ खरंच खुप चांगली उपयुक्त माहिती दिलीस तुझे कौतुक करावे तेव्हडे थोडं आहे उत्तम व्हिडिओ
MST DADA ❤ TULA TYANCHA AASHIRWAD NKI BHETEL
Thank you so much 😊
खूप छान विडियो
Khup chhan kam tumhi kartat evhadya kami paishyat kahich nahi tumachya aashramasathi bharpur madat milavi hich swamina prarthana
Vrushabh, blog chan jhala aahe. Changli mihiti milali.
Khup chhan ❤
Khup chan ❤
Thank you so much
Khup chhan
Kup sunder👌👌
खुप खुप छान .
सध्या आशमाचीगरज आहे खुपच छान काम आहे
*खूपच छान व्हिडिओ, कधी योग आला तर नक्की भेट देईन आश्रमाला, मी माझ्या कित्ते भंडारी परिवार आणि मांजरेकर परिवार व इतर ग्रुप वर शेयर केला आहे हा व्हिडिओ, फारच छान जनसेवा. 😊💐👍*
Good work 👏
I know somni grandmother she was great
जनसेवा ही खरी सेवा.
Good nice one thanks 🙏
1नम्बर व्हिडिओ भावा रामकृष्ण हरी 🙏
मी आत्ताच आपली ज्योति स्मृती वृद्धाश्रम महितीपट लघुपट पाहिला मी रत्नागिरी ला येईन तेव्हा नक्कीच भेट देईन आणि मदत ही देईन बदल म्हणून पावस नगरीत आठ दिवस राहीन तुमचे महिला मंडळाचे कार्य सुद्धा खुप छान आहे तुमच्या या कार्याला माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ
सुंदर
बेटा मला पण या आश्रमात सहारा भेटेल का मला पण या आश्रमात काम करायला व सेवा करायची मनापासून इच्छा आहे मला कुणीच नाहीं
Raja changli mahiti milali.Thithe vrudashram aahe he mahit navhate.
जायंटस् ग्रुप ऑफकुवारबाव सहेली नेहमीच आनंदीबाई आश्रम साठी मदत करते तसेंच इतरही संस्थेने मदतीचा हात पुढे करावा अशी माझी पण अपेक्षा आहे. 🙏
गावखडी, पावस,रत्नागिरीस जाण्याचा योगजुळून आल्यास आश्रमास नक्कीच भेट देवू. व्हिडिओ सादरीकरण्याबद्दल धन्यवाद.
Thank you so much 😊
Mast video!
VERY GOOD
👌👌👌👍👍👍Khoop chaan video
धन्यवाद 😊♥️
Chan ahe aasram pavcha
Very much like the truth one of the great vlog shows 👌👌👌👌👌
नक्कीच.... 🙏🙏🙏🙏🙏
खुपच छान Vlog
♥️🙏
Khup sundar Video Hrishabh bhai..!! ❤️ ase video baghitle ki khup abhiman watato Tuzha bhai ❤️
Thank you aadi♥️🙏
Apratim
खूप सुंदर वृषभ...proud of u dear....
Thank you atya ♥️
Good job
Khup chhan mahiti
Thank you so much 🙏
I have only one wish in the future that I will never let any destitute child or destitute parent sleep hungry or become homeless🙏
श्रीपाद श्रीवल्लभ नरहरी दत्तात्रेय दिगंबरा वासुदेवानंद सरस्वती सद्गुरूनाथा कृपा 🙏
खुप छान
Thank you kaka
कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्था आहे का?
1000 केले 😊.
Khup chan kam ahe.
Good content 💯 .. bro.. khup chan
धन्यवाद भावा♥️🙏
वृद्धाश्रम आणि तेथील व्यवस्था उत्तम आहें, ह्यात संशय नाही, पण वृद्धांना वृद्धाश्रमात रहावे लागणें ही गोष्ट स्तुत्य नाही.
Male sathi aasel tr sanga
अरे मधी मधी खय असतस रे रुषभ मधीच गायब होत ❤❤❤❤❤😂
Haha..dhumketu hyn😁
Madam tumhi mareparyant sambhwlata ka
Great work 👍
Thanks ✌️