मी पहिल्यांदा तुझा विडीओ पाहते हे सगळं तु चालवते हेची सेवा करते तु कुठे राहती मी तुला आरे तुरे बोलते मी तुझे आई सारखी आहे खूप छान वाढदिवस केला तुझे पतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद ऊदड आयुष्य लाभो
तुमचे काम उत्साह बघून खूपच आनंद झाला असंच तुझ्या कामाचा आलेख उंचावत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना अजून काय बोलणार तरी व तुझ्या गुरूला खूप खूप शुभेच्छा 😅,🎉❤❤🎉
Many happy returns of the day kaka stay blessed and healthy kiti god aahe he sagla manus chota chota goshtitun dekhil aanandi rahu shakto khup sunder sagle kiti khush aahet jyoti tai tumche kiti kautuk karu tevde kami aahet dev satat tumchya pathishi raho ani tumhala kasli adchan yeu naye hi ishwar charni prarthana 🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादांना त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या जाधव परिवाराकडून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते मला तुम्हाला सगळ्यांना भेटायची इच्छा आहे बघू कधी योग येतो तुमचा काम खरोखरच खूप च छान
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादाना जिओ हाजारो साल तुम्हाला दोघांना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद ताई निरोगी उदंड आयुष्य लाभो तुमचा आंनंदी परिवार तुमच्या मनातील सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ताई दादा 🎂🎂🍫🍫🎉🎉🎊🎊🌹🌹🙋🙋🙏🙏❤️❤️❤️❤️
Taii tumcha josh talk vr video pahila to video pahun khup vaiet vatle pn he video pahun kharch khup chaan vatety asech pude ja वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
👍👌ताई तुम्ही ग्रेट स्वतःचा मुलापेक्षा भारी तुम्ही त्यांना सांभाळते म्हणजे 🙏🙏
ताई मी तुमच्या मिस्टराना बघायला आतुर झाले होते वाढदिवसाच्या खुप खप शुभेच्छा 🎉🎉
तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभो स्वामींचा आशीर्वाद नेहमीच तुमचा पाठीशी राहो हीच प्रार्थना 🌹🌹🌹🌹
कुठे आहे
ज्योती मिस्टरांना वाढदिवसाच्या निरोगी आणी आनंदी शुभेच्छा असेच सुखात राहा.माझे आशीर्वाद आहेत
ज्योती ताई तुमच्या मिसटरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्यांना निरोगी आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादांना ❤🎉
खुप छान काम करत आहेस ताई तू ,हे बघून डोळ्यात आनंदाश्रू आलेत
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ना आरोग्य पुर्ण आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ज्योतीताई मला तर वाटते की तुमच्या कष्टामुळे हे सर्व चांगले दिवस आले दादांना वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दादा ना सुखी रहा ❤
ताई तुम्ही खूप छान काम करत आहात तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा तुमच्या मिस्टरना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ताई खरचं आज मी पण पहिल्यादा व्हिडीओ बघत आहे किती मोठ्या मनाच्या आहात ताई
मी पहिल्यांदा तुझा विडीओ पाहते हे सगळं तु चालवते हेची सेवा करते तु कुठे राहती मी तुला आरे तुरे बोलते मी तुझे आई सारखी आहे खूप छान वाढदिवस केला तुझे पतीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशीर्वाद ऊदड आयुष्य लाभो
Dada tumhi lucky aahat tumhala lakha madhli 1 Ashi bayko milali 😊
तुमचे काम उत्साह बघून खूपच आनंद झाला असंच तुझ्या कामाचा आलेख उंचावत राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना अजून काय बोलणार तरी व तुझ्या गुरूला खूप खूप शुभेच्छा 😅,🎉❤❤🎉
Many happy returns of the day kaka stay blessed and healthy kiti god aahe he sagla manus chota chota goshtitun dekhil aanandi rahu shakto khup sunder sagle kiti khush aahet jyoti tai tumche kiti kautuk karu tevde kami aahet dev satat tumchya pathishi raho ani tumhala kasli adchan yeu naye hi ishwar charni prarthana 🙏
दादांना वाढदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा ताई. उदंड आयुष्य लाभो दादांना🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤
खूप छान वाटला व्हिडिओ पाहून. दादाला वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐🎁🎁
ताई तुमच्या कार्यासाठी खूप शुभेच्छा भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा
ताई दादांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा ताई तुमचे काम खूप ग्रेट आहे खरचं ताई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादांना ताई तूम्हाला पण निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Kharch tai tumhi ani dada mule sarve khush raha
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ ताई तुम्ही खूप छान काम करता आजी आजोबा ना खुप माया देता खूप चांगला काम करता
ताई तुमच्या दोन्ही राजकुमारना पण बघायचं आहे ....तुमच्या Mr ना वाढदिसानिमित्त शुभेच्छा 💐
Tai tuchya rajkumar ana pn baghaycha aahe.
आजचा व्हीडीओ पाहून खूप छान वाटले .सगळे च व्हिडीओ छान असतात .दोन दिवस आले नाही व्हिडीओ तर चुकल्या सारखे वाटत होते .
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादांना त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमच्या जाधव परिवाराकडून मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते मला तुम्हाला सगळ्यांना भेटायची इच्छा आहे बघू कधी योग येतो तुमचा काम खरोखरच खूप च छान
वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा दादा 💐🎁🎉🍰🍦🍧🍫🎊🧁🍿🥧🍭🍬🎈. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. तुम्हाला उदंड आयुष्य मिळू देत.
तुमचे आरोग्य उत्तम राहो. उदंङ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏💐💐
छान सेलेब्रेट केला वाढदिवस 🎉🎉 आश्रमातील आजी आजोबा, ताई दादांना त्यांच्या घरचे लोकं पाहात असतील तर त्यांना भेटावसं वाटत नसेल का यांना
😢
Asecha aanndat raha 🎂🎂🎂🎉🎉😄😄😄😅😂😂❤️
Many many happy returns of the day. Dada.
दादाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
भाऊला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद
दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
वाढदिवसाच्या दादानां खूप खूप शुभ इच्छा
Tai tula khup khup shubhechha nirogi ayuksh labho
ताई खरंच तुम्ही वयस्कर लोकांची खुप चांगली काळजी घेता अगदी लहान मुलानं सारखं जपता त्याना 🎉🎉
तुमी फार फार चांगले आहात
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छां
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादाना जिओ हाजारो साल तुम्हाला दोघांना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन आशिर्वाद ताई निरोगी उदंड आयुष्य लाभो तुमचा आंनंदी परिवार तुमच्या मनातील सर्व ईच्छा आकांक्षा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते ताई दादा 🎂🎂🍫🍫🎉🎉🎊🎊🌹🌹🙋🙋🙏🙏❤️❤️❤️❤️
Dhanyavad tai
वाढदिवस लाख लाख शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🎂💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ॑ना
बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🌹🌹
आज मला खुप छान वाटल ताई दादा ना बघुन धन्यवाद 🌹🌹🍫🍫🌹❤️❤️
🌺🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज 🌺🌺🌺🌺
ताई तुम्ही खूप छान काम करता सगळ्यांना सांभाळून घेता खुप छान वाटत ❤❤
आज खूप खुश दिसत आहात असेच राहा खुश
खूप छान आहेत तुमचे मिस्टर.
दादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
Happy birthday 🥞💐🎊,🙏🌷 shree ram 🙏
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा🎂💐💐 बायकांनी साड्या घातल्या खूप छान दिसते
Taii tumcha josh talk vr video pahila to video pahun khup vaiet vatle pn he video pahun kharch khup chaan vatety asech pude ja वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा
Tai tuzya gya kamala maza salam
दादा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎂🎂💐 आणी ताई खूप खूप छान बोलता खरंच तुमचा परीवार असाच आ ना दी राहो हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 💐💐
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दाजी,,🎉🎉,💐💐
जन्मदिनस्य हार्दाः शुभाशया 💐💐💐
Tumhi khup nashibvan ahat dada taai tumhala bherlya jodidarachya rupat.
ताई तुमच्या मिस्टराना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🎉🎉
दादा वाढदिवसाच्या अनेक शुभ शुभ शुभेच्छा 💐
Taei tumhi kup kush rahva, dev tumha saglayna udan aayesh devo😊
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. 🍧🎂🍨🍬🍭🍬God bless you.
खूप सुंदर🎉🎉 हॅपी बर्थडे उदंड आयुष्य लाभो
Tai tumcha mistrana happy birthday to you pan tumche mule dakahveli nahit
Wadhsivsachya khoop khoop shubhechha Dada❤❤
हॅपी बर्थडे दादा तुम्हाला तुम्हाला निरोगी उदंड आयुष्य लाभो स्वामीचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी राहो हीच प्रार्थना करते आणि मला घ्यायला या
Happy birthday.mazya lahan bhavapa.udand àayushy labho.hich devajaval prathna.jyoti pudhchya videot tuzya mulala dhakhav.tyala pan pahayche aahe.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादांना🎉
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दादा 💐💐💐💐🎂🎂🎉🎉🎉🎊🎊🎊
Happy birthday जावई bapu💐💐
Khup Chan 🎉
दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा y🎉🎉🎊🎊🎂
ताईवाढदिवसाचामाझाकडुनदादाखुपशुबेछयाउंदड
आविशलाभो Shri Swami Samarth
😂
Noww he is die
Kas aayush ast na jivanacha kahich bharosa nahi aaj hai video madle 3 Jan nahi...😢😢😢😢
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
Tai God bless you
खूपछान👍🙏❤
Evdha bhari bday konacha bhari nahi honar khupach chan
Happy birthday bhaiya 🎉🎉🎉
वाढदिवसाच्या शुभेच्छा भाऊजी
वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दादा 🎂💐
Happy Birthday 🎂
Tai aamche sarvanche blessing aahet kastya soales dev Tula sukhi thevil
Happy birthday khup chan 💐💐🎂🎂
Happy birthday dada 🎂🎂 god bless you and your family
दादांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा
Happy birthday dada gbu
Happy Birthday Dada🎂🎉🍫
Happy Birthday bhau 🎉🍰🍫💐
Khup khup khup udhand ayushya labho tumha doghyan ,hi prabhu charani prarthana❤🙏💐
Happy birthday dada 🎂🎂🍰🍰🍫🍫🎉
खूप शुभेच्छा
Chan
Happy birthday 🎂💐