सोयाबीनची दुसरी फवारणी | हे केलं नाही तर कितीही भारी औषध असले तरी रिझल्ट मिळणार नाही |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии •

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 2 года назад +8

    लय भारी माहीती मिळाली , आशी माहीती कोणच सांगत नाही 👍

  • @prempatil2876
    @prempatil2876 2 года назад +2

    खरच आपल्या घरातील व्यक्तीसारखे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी प्रायोगिक पद्धतीने देत असता . आम्हाला शेतकरी बंधू म्हणून तुमचा सार्थ अभिमान आहे पाटील 🙏🙏

  • @anilshinde7473
    @anilshinde7473 2 года назад

    खूप छान अनुभव आणि माहीती👌👌
    हि जनरल माहिती कोणीच सांगत नाहीत
    गोष्टी खुप छोट्या आहेत, पण आपला शेतकरी नेमक्या ह्याच चुका करत असतो
    धन्यवाद 🙏👍🙏

  • @vinodSomankar-yx5ue
    @vinodSomankar-yx5ue 5 месяцев назад

    खूप छान माहिती मिळाली आहे साहेब तुमच्या मार्फत

  • @shreyashtelharkar998
    @shreyashtelharkar998 2 года назад

    बाकी सर्व एकदम ओकेच😎👍👍🤟

  • @adpatil8634
    @adpatil8634 2 года назад

    छान माहतीपूर्ण माहिती👌

  • @ravikumar756
    @ravikumar756 2 года назад

    Ekdam Chhan sir....

  • @RxLover-kn3dh
    @RxLover-kn3dh 2 года назад

    Video chan ahe sir tumhi asich achuk mahiti det rahal tr shetkari nakkich pragati keep ani tumch dhey sadhya hoyil

  • @nayabraopadol5775
    @nayabraopadol5775 2 года назад

    माहिती चांगली आहे

  • @ravindrabhuyar7198
    @ravindrabhuyar7198 2 года назад

    Mahiti khup chan aahe

  • @rajendrasusar6590
    @rajendrasusar6590 2 года назад

    Very nice information

  • @mankumar8486
    @mankumar8486 2 года назад

    चला मी आजवर पुड्या बाधत होतो मोजुन औषधी च्या तर घरचे म्हणत होते लय भारी आहे तु...
    आज भाऊ चे विचार भेटले

  • @kadamsainath644
    @kadamsainath644 2 года назад

    Good information dada TELANGANA se

  • @sakshidalve8053
    @sakshidalve8053 Год назад +1

    एका वेळेस फक्त 4-5 टाक्याचे औषध एक बकेट मध्ये मोजून 4-5 लिटर पाणी तयार करून मिक्स करावे व पाण्याचे 4-5 भाग करून वापरावे,जेणेकरून औषध फ्रेश राहील व वाया जाणार नाही.

  • @pravinwagh2058
    @pravinwagh2058 2 года назад

    मी सुद्धा tebu + sulphur, 12:61:00, Emamection, amino, sticker घेतले आहे

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад

    Super

  • @satishpatil4219
    @satishpatil4219 5 месяцев назад

    वजन काटा 1gm पासून 10 kg पर्यंतचा सेल वरला ऑनलाईन मिळतो 600 ते 700 रु पर्यंत औषध वजन करण्यासाठी बेस्ट

  • @pandharigthorve4922
    @pandharigthorve4922 2 года назад +4

    सर 25% सोयाबीन ला फुल आहे ईमामैकटिम +हारू+टाटा बहार फवारणी केली तर चालेल का सांगा

  • @ALLINONE-vy7io
    @ALLINONE-vy7io 5 месяцев назад

    Sequence madhe sanga na aadhi kay takaycha,,, kitak nashak, ki burshi nashak, ki tonic...

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari 2 года назад

    Nice

  • @harishtayade392
    @harishtayade392 2 года назад

    मी taboli अन emamectin घेतलं आणि स्टिकर दुसऱ्या फवरणीत सध्या5% फुल अवस्थेत आहे सोयाबीन आणि 44 दिवस झाले

    • @adpatil8634
      @adpatil8634 2 года назад

      Taboli किती प्रमाण घेतले व फायदे काय काय आहे

  • @amitbhau
    @amitbhau 2 года назад +1

    भाऊ, मी स्पेशल इलेकट्रोनिक वजनकाटा घेतला पावडर वजन करून घरूनच पुड्या बांधून नेतो.

  • @samadhankute6657
    @samadhankute6657 5 месяцев назад

    सर बुशिनाशक प्रत्येक फवारणी करताना घ्यावच का?

  • @awcallput3621
    @awcallput3621 2 года назад

    Sir mi second spraying la 0.52.34 use kele ahe flower stage madhye

  • @prasadpawar9637
    @prasadpawar9637 2 года назад

    Sir flowering stage madhe sulphur mule ful जळतात asa kai jan sangtata, yogya margadarshan kara

  • @sanjayjadhao4571
    @sanjayjadhao4571 2 года назад

    Bhau tumi praman kiti 15 li pamp sathi te sanga

  • @saudagarjamdar3287
    @saudagarjamdar3287 2 года назад

    Sir taboli kdhi vaprych

  • @JairamKamble-mz4zh
    @JairamKamble-mz4zh 5 месяцев назад

    पाटील सर पहिल्या फावरनित साप पवडेर बुरशीनाशक वापरले आहे. दुसऱ्या फवारणीमध्ये बुरशीनाशक वापरावे का?

  • @Harish1999-y1t
    @Harish1999-y1t 2 года назад

    Soyabean chi vadh nahi zali 40 day che ah ani pivde pdle ahe urea takav kay❤❤❤❤❤❤❤❤🙏💕💕

  • @Chilluthegreat123
    @Chilluthegreat123 2 года назад

    Flowering stage madhe kuthla insecticide best ahe?? Barazide or Ampligo ?

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад +1

      Barazide फुलांची अवस्था सुरू होताना घ्यायचे

  • @mukeshsolanke5342
    @mukeshsolanke5342 2 года назад

    Barazide कीटकनाशकामुळे खोड कीड आणि चक्रभुंगा कंट्रोल होतो काय सर

  • @shridhardhasyogcounciler8
    @shridhardhasyogcounciler8 Год назад

    आदरणीय खरात पाटील
    27 दिवसांनी पहिली फवारणी करायची आहे. पहिल्या फावरणीत कीटकनाशक अलिका Alika + micronutrients comboferti + बुर्सी नाशक या सोबत विद्राव्य खत आवश्यक आहे का? असेल तर 19:19:19 घ्यावे किंवा 12:61:00 घ्यावे मार्गदर्शन व्हावे विनंती आहे .

  • @harishtayade392
    @harishtayade392 2 года назад

    10 pump ch aushadh asel tr 10 pudhya karaychya kirana dukanver kashala jata

  • @jsuryakan
    @jsuryakan 2 года назад

    किती वेळ नंतर पाऊस आला तर चालेल.लगेच पाऊस आला तर double फवारा लागेल का. सोयाबीन मध्ये तणनाशक व बुरशीनाशक व कीटकनाशक होते का?

  • @yogeshzate4941
    @yogeshzate4941 2 года назад +1

    Ya madhe stikar takta yeil ka

  • @abhayjoshi6745
    @abhayjoshi6745 2 года назад

    कोराजीनची कधी फवारल पाहिजे? कृपया सांगा

  • @shreyashtelharkar998
    @shreyashtelharkar998 2 года назад +1

    पण औषधांचं प्रमाण सांगायला मात्र विसरले बर का गुरु 👍😄😆

  • @shyammahalle3312
    @shyammahalle3312 2 года назад

    एकरी किती पंप पडले पाहेजे

  • @ravindrabhuyar7198
    @ravindrabhuyar7198 2 года назад

    Mala. Tumcha fule kimaya soya bin plot pahayla aaych aahe tari maza fon aalyvr uchalt jave

  • @hanmantsuryawanshi3556
    @hanmantsuryawanshi3556 2 года назад

    Alika + Finix spring + 12.61.00 ha sprayer ghetla tr chalel ka?

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      फिनिक्स स्प्रिंग मध्ये घटक सांगा

    • @hanmantsuryawanshi3556
      @hanmantsuryawanshi3556 2 года назад

      @@DnyaneshwarKharatPatil amino acid 80%

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      @@hanmantsuryawanshi3556 बुरशीनाशक घ्या त्यासोबत

    • @hanmantsuryawanshi3556
      @hanmantsuryawanshi3556 2 года назад

      @@DnyaneshwarKharatPatil ok

    • @hanmantsuryawanshi3556
      @hanmantsuryawanshi3556 2 года назад

      @@DnyaneshwarKharatPatil चार ही एकत्र मिसळून फवारणी केली तर चालेल का?
      म्हणजे रिझल्ट येइल का

  • @ambadassapkal606
    @ambadassapkal606 2 года назад

    सर फवारणी करताना त्या त गोमुञ मुळे तर काय होणार

  • @ankushshelke3457
    @ankushshelke3457 2 года назад

    तुम्ही तर टाबोली मारणार होते मग हे आदामाचे टॉनिक 👍का मारले दादा

    • @tejaspatil9766
      @tejaspatil9766 2 года назад

      तुमचा मो. नं . दया ही विनंती .

  • @dattatrayakhupse2752
    @dattatrayakhupse2752 2 года назад

    Barazide चे प्रमाण किती आहे?

  • @mdhanifmdraheman4824
    @mdhanifmdraheman4824 2 года назад

    Pahele Taboli ka bola tha apne aur ab ye combination bata rahe koi ek batao sir confused mat karo please 🙏🙏🙏

    • @DnyaneshwarKharatPatil
      @DnyaneshwarKharatPatil  2 года назад

      कोई भी PGR ले संकते हो भाई
      मुझे ताबोली मिला नाही इसिलीये ये लिया

  • @geetak6798
    @geetak6798 2 года назад

    Zara vayfhat mahiti Dili

  • @Govindraje1414
    @Govindraje1414 2 года назад

    Ph kiti pahije..

  • @shirajpathan3658
    @shirajpathan3658 2 года назад +1

    बॅराजाईड +61:12 :00 चे मी फवारणी केली तर बॅराजाईड हे पाण्यात मिसळत नाही ते दूध फूटल्यासारखे होत आहे

  • @pramodbangar7712
    @pramodbangar7712 2 года назад

    Soyabin kiti diwasach ahe te visarlat sangaych ani wan konta ahe

  • @मीशेतकरी-र7ग
    @मीशेतकरी-र7ग 2 года назад

    माझे सोयाबिन आज रोजी 40 दिवसाचे झालेले आहे.जशी पाहीजे तशी वाढ नाही आहे आणि फुले येणे पण चालु झालेले आहे .वाढि साठी काय करावे युरीया टाकला तर चालेल का? किंवा युरीया स्र्पे घेतला तर रिजल्ट मिळेल का? कृपया मार्गदर्शन करावे.

  • @surajbhutekar7609
    @surajbhutekar7609 2 года назад

    टाबोली का फवारले नाही

  • @saurabhkarande143
    @saurabhkarande143 2 года назад

    तुमचा नंबर द्या

  • @Ram_shree123
    @Ram_shree123 2 года назад

    esabiyan. haru. 12610 emida