सर मी 21 इंचावर सोयाबीन टोकन केली आहे टोकन कराच्या वेळेस आणि पहिले या कोणत्या प्रकारचा खत नाही दिलं आता कोळपणीच्या वेळेस खत देणं जमल का आणि कोणता खत देवू
माझे व माझ्या शेजारचे 20.30 यकरचा जो परीसर आहे त्या मधे वानु पैसा या मळे खुप खुप परेशान झालो आहोत. ऊत्पन खुपच कमी होत चालले आहे लोकांनी दुकानदारांनी जे जे सांगीतले ते ते औषध आम्ही वापरले पन काहीच फरक पडत नाही एक दिवस कमी होतात आणी दुसर्यादिवसी होत तेच तरी क्रपया यावर 100टक्के विलाजसांगा 🙏🙏🙏🙏🙏
DONT CONFUSE THE FARMER FIRSTLY KNOW VERY WELL ABOUT THE GROUND REALTY OF TERTIARY AND DONT SUPPORT THE COMPANY AND STOP THERE CAMPING I AM ALSO FARMER 👉
स्वस्तात उपाय 40 ml प्रति पंप spic saycozaim 0.0001% जिब्रे्लिक ऍसिड युक्त टॉनिक फवारा किंवा त्यापेक्षा स्वस्त 10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा गोमूत्र पाण्यात टाकून फवारा.
खुप छान माहिती सर
खुपच छान माहिती दिली आहे 🙏
Thanks.
Important of information 👌
खूप छान माहतीपूर्ण सागितले. त्याबद्दल धन्यवाद
Khoop chan mahiti dili saheb
Dada aamchi gavalagatvhi jamin aahe chunkhafiyukt tr tethe ky krave
Dada udhalmule pane pivali padtat ka plz sanga
छान सर
सर माझी तुर 20 दिवसांची आहे तर पिवळी पडलेली आहे जमीन काळी ची आहे
खूप छान दादा.
Sir phosphorus sobt sulphate formulation chalte ka
Khupcj chha sir
Sir Fusiflex favarni Keli soyabeen khup zatka basla Kai upay
प्रमाणात चुकलो का तुम्ही
@@prashantreddy9921 nai 40 ml
काहीही करू नका 5 दिवसात सोयाबीन ठीक होईल
माझी भारी जमीन आहे कूठे तरी एखादे झाड दिसत आहे आणि विशेष म्हणजे के डी एस 726 वरच आहे
Majhya pan shetat ahet tashi kds 726 ch ahe
पिवळे झाड उपटून फेका लवकर शेताबाहेर
Soyabin jagli jana vran kali tila futve yenya sati kay marav
Sir me 8aker soyabean token keli 80% 1 jhad 20% 2 ani3 zada chi sankhya ahe .changli kinva patad zali soyabean. Akri biyane 14kg hote. Please reply me!
Good job
थँक यू सर माझी गावाजवळची पांढरी जमीन आहे .
सर मी 21 इंचावर सोयाबीन टोकन केली आहे टोकन कराच्या वेळेस आणि पहिले या कोणत्या प्रकारचा खत नाही दिलं आता कोळपणीच्या वेळेस खत देणं जमल का आणि कोणता खत देवू
Murmadi jamin
पांधरया मशीमुळे येलो मोझक पसरतो मित्रा त्यामुळे पंधाऱ्या माशीवर उपाय करावा लागतो
अहो सेठ व्हिडिओ सोयाबीन अन्नद्रव्ये मुळे पिवळी पडली त्यावर माहिती दिली आहे येलो मोझाक नाही सोयाबीन पिवळी पडणे म्हणजे येलो मोझाकच असतो असे नाही
हकामा tata शेवई बुरसीपावडर 1919 खत एक सोबत फवारणी सोयाबीन ला जमेल का
50 divas zale
मी पण परशुट मारल सोयाबीन पिवळी पडली😢😢😢खूप टेशन आलं सर
Suruvatika yellow mojzak padala ahe
Shetat jya thikani pausache pani sachun aahe tya thikani soyabean piwali padali aahe
माझे व माझ्या शेजारचे 20.30 यकरचा जो परीसर आहे त्या मधे वानु पैसा या मळे खुप खुप परेशान झालो आहोत.
ऊत्पन खुपच कमी होत चालले आहे लोकांनी दुकानदारांनी जे जे सांगीतले ते ते औषध आम्ही वापरले पन काहीच फरक पडत नाही एक दिवस कमी होतात आणी दुसर्यादिवसी होत तेच तरी क्रपया यावर
100टक्के विलाजसांगा
🙏🙏🙏🙏🙏
एक एकर साठी दोन पायली भरडा करा आणि त्यामध्ये गोचो लिक्विड प्लस+ डॉन पावडर दोन ते तीन लिटर पाणी टाकून मिक्स करा
नौनो.डियेपि.कसिराहिल🙏🙏🙏
DONT CONFUSE THE FARMER FIRSTLY KNOW VERY WELL ABOUT THE GROUND REALTY OF TERTIARY AND DONT SUPPORT THE COMPANY AND STOP THERE CAMPING I AM ALSO FARMER 👉
Sir तुमचा नंबर मिळेल का
झिंक फेरस कमतरता
Vmcmc
Mo no dya d patil saheb tumcha
Yellow mosaic attack सुरू झाला आहे. (सांगली पलूस)
Mazyak kashala karale rao...
स्वस्तात उपाय 40 ml प्रति पंप spic saycozaim 0.0001% जिब्रे्लिक ऍसिड युक्त टॉनिक फवारा किंवा त्यापेक्षा स्वस्त 10 दिवसाच्या अंतराने 2 वेळा गोमूत्र पाण्यात टाकून फवारा.