बेडवर सोयाबीन | ही👆 चूक मुळीच करू नका | Dnyaneshwar Kharat Patil |
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- #soybean #बेडवरीलसोयाबीन #सोयाबीनबेड #dnyaneshwarkharatpatil #सरीवरंबा #sarivarambaa
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
www.facebook.c...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा www.instagram....
💫Business/Collaboration/advertising👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshw...
धन्यवाद सर आज बेड काढणे चालू आहे,महत्वपूर्ण माहिती दिली...
तुमची समजावून सांगण्याची पद्धत खूपच चांगली होती व मला आपण सांगितलेली सोयाबीन लागवडची माहिती मला आवडली. अशीच माहिती मला देत चला. ( धन्यवाद )
👍
@@DnyaneshwarKharatPatil तुमचा mo no dya
तुम्ही विविध विषयाची खूप छान माहिती देता 🌺एक लाख सबस्क्रायबर साठी शुभेच्छा 🌺🌺
धन्यवाद दादा माहिती सुंदर दिली माझे बेडवर पहीले वर्षे आहे माहीत आवडली मी माहिती नुसार च करले
माहिती छान दिली भाऊ जय जवान जय किसान 🙏
खुप छान माहिती दिली आहे सर
भाऊ तुम्ही खूप छान माहिती देता.पण तुम्ही जे सांगता ते व्हाईट बोर्ड वर प्रात्यक्षिक करून दाखवले तर बर होईल.तुमचे व्हिडिओ मी खूप आवरजून पाहतो.
Dnyaneshwar bhau
PSB. KMB he kase kam karte yachyavar ek video banava karan ya jivanu baddhal mahiti asane khup garjeche ahe apan khup changlya ritine sangata
नंबर एक माहिती,
खूप छान माहिती दिलीत sir...thanks live demo शेतात दाखवा..म्हणजे जास्त माहिती होईल
ज्ञानेश्वर भाऊ महत्वपूर्ण व्हिडीओ ते पन अगदी सोप्या भाषेत 👌👌
मुरमाड लवनातली जमीन आहे. सोयाबीन काढणीच्या वेळेस जमीन खूप उपळलेली असते कोणता वान करावा? व कोणती पद्धत करावी? दरवर्षी 11 नं वर पेरून js 335 करतो जास्तीत जास्त 8 क्वी उत्पन्न होते.2 वर्षाला एकरी 10 टेलर शेणखत असते. रासायनिक खते माती परीक्षण करून टाकतो फवारणी वेळेवर असतात. तरी उत्पादन कमी निघते.
मार्गदर्शन करा 🙏
Kupch chan mahiti dili bhau
खुप छान माहिती दिली खरात साहेब धन्यवाद
Baki bed baddal khup chan mahiti dili tumhi tyabaddal dhanyawad
खुप खुप धन्यवाद भाऊ 🌹🙏🏾
माहिती खूप छान आहे धन्यवाद खरात साहेब तुम्ही नंतर पेरणी नंतर दुसरा खताचा डोस केव्हा द्यावा
ज्या माहितीची गरज होती bed साठी ती पूर्ण या vdo मध्ये मिळाली धन्यवाद पाटील
Yes. Your are correct sir.good information
छान वाटला व्हीडीओ बंधु
हा विडिओ मी आज पाहत आहे पण तुम्ही सांगितलेली माहिती खरी आहे. मी 10.5 इंच व 7 इंच अंतर plant to plant घेतले अणि 7 दिवसात गॅप फिलिंग केली. उत्पन्न 10.5 इंच मध्ये 12.5 क्विंटल अणि 7 इंच मध्ये 18 क्विंटल उत्पन्न आले.
बियाणे कुठले वापरले दादा आपण.
Ani khat kasa perla huta ani kunta khat perla huta sir please reply diya
छाण माहीती
Khup chan Mahiti dilit sir
Nice information dhanywad
Pani sachte tithe nessesary ahe.
Thanks for knowledge
छान माहिती
खूप छान भाऊ
खुप छान
Khup chan information sir ji.. Tq u sir
Jabar dast maheti
सर KDS726 मध्ये 2 फुटाचि सरी पाडून एक लाईन मध्ये 3 बिया टोकन केल्या तर चालतील ना....
Ho💯
तुमचा प्लॅनिंग शेतकऱ्याला फायदेशीर ठरेल👍
Yekdam parfdct mahiti
Kup chan mahiti
भाऊ,सोयाबिन खत व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करा
lay bhari
Very good sir
No 1 dada
100%समाधान झालं
खूप छान माहिती दिलीत नवीन शेतकरयांसाठी महत्त्वाची माहिती
best
महत्वाची माहिती मीळाली सर
Nice patil
THANKS🙏🙏🙏🙏🙏🌹
सरी वंराबा पद्धतीत डवरणी करु शकतो का
लई भारी माहिती .
Very nice
Great work
नंबर वन
Bhau Soyabean rate mdhe pudhe kay honar kahi idea ahe ka?
👍 but mazie bed vr keli tr chalel kw
मी दोन फूटावर पतली पेरणी केली मला एकरी पंधरा आल सोयाबीन मग तुम्हीच सांगा मी पध्दत बदलु का लवकर सांग ज्ञानेश्वर भाउ
Hi brother , from telangana
Bedwar kolpani aani dawrni Kashi karavi
दोन दोन दाणे टाकले तर चालेल का
छान माहिती सर... पण बेड प्लेन केले तर हाईट कमी होते आणि.. जास्त पाऊस झाला तर पाणी लागणार नाही का.... मुळाला.... उंची कमी राहिल्या मुळे
Bakichya jamin peksha bed thoda tari unch rahilch na
Bed vr soyabean tokan paddhatine lagwad kelyas tyat dawrani kashi karavi?
Great
नमस्कार भाऊ, मध्यम हलक्या माळरान जमिनीवर बेड करून सोयाबीन पिकाची लागवड करणे योग्य आहे का? जास्त पाऊस पडला तर माती वाहून जाण्याची भीती तर राहणार नाही ना ..
Koradvahu chalal ka sir
मि 3 फुटी सरी सोडली आहे आणि टोकन पन कलं आहे
Maus 162 सोयाबीच्या वारायटी ला फांद्या येतात का. पेरणी मध्ये किती अंतर तेव्हा वे. बी किती किलो वापरावे भारी जमिनसाठी.
KDS-726 आणि KDS-753 दोन्ही पैकी टोकन पद्धतीने बेड वर लागवड करण्यासाठी कोणत वाण चांगल राहील
726 fail aahe 753 chalel
साहेब तुम्ही आधी vevsthit बेड टोकण पढ़तीचा studay karach an mgch
Hi padhat smjaun सांगा.
Bedvr लावायचे tr ठिबक टाकावे lagte an kord vhahu krita srichya किंवा बोध च्या उतरला सेंटर la lavtat जेणेकरुन सरीतून रोपाच्या aardya भागातून पाणी वाहून जातो.
कोणते ही रोप उताराला lavlyane
खाली glun पडत नाही 😄
Sndharbh- प्रशांत पाटील बेड टोकण padht pha. 🙏
सरी चा बरगडाल टोकण कशी करावी
यावर्षी जानेवारी महिन्यात 726 सोयाबीन याची पेरणी केली होती आता तेच सोयाबीन या जून महिन्यात पेरले तर चालेल का याला फक्त चार महिने झाले आणि लगेच ते पेरण्यासाठी उगवण समतेसाठी योग्य राहील का माहिती सांगा
Pavne 2 futacha sarimadhe 6 inchavar Eka thikani 2 biya Kds 726 soyabean tokan yantrane tokan Kele tar chalel ka
पुढील वर्षांत जे काही बेड वरील शंका होत्या त्या दूर .नवीन असेल्ल्या कारणाने
साहेब सोयाबीन मध्ये अशे किती पैसे मिळता की एवढी मेहनत घ्यायची त्यापेक्षा 18 इंचं वर 12ने पेरले तर 22kg च्या पुढें जात नाही
Mg पेरू नको भाउ राहूदे
@@devilsyt6531 तू पेरून उत्प्पन काढून दाखव मग श्याजुक्या कर हाफ डोक्या
Barober aahe saral saral perni karavi hoil te hoil bhaw nahi kharch jast kahi urat nahi
@@nandkishortoshniwal1215 kharch jast nahi lagat nahi.... Mehnat lagate
Bbf madhe perni kartana utarala perni kashi karwi......
यावर्षी उन्हाळी सोयाबीन बी पेरावे का नाही,यावर माहिती सांगा.
9 inch jast hot ka antar
Sar unadi soyabin kadi lavave
Bed करायचा कशाला ?
2 zada madhal antar 6 inch kami hoil na ho bhau 9 inch chalnar nahi ma ka bed varati
झाडांची संख्या कमी नाही झाली पाहिजे
बरोबर 9 इंच लागवड पाहिजे 3 seed chi.
सोयाबीन वर फवारणी कोणती घ्यावी यावर पण सांगा भाऊ..
Soyabean Apsa 80 pratek favarni t vaprun paha favarni vest Jat nahi favarni sadhnyasathi Apsa80 success ahe adhik mahite sathi samprk kara comments madhe
बेडवर सोयाबीन मध्ये आम्हाला डवरे मारता येतील का
बेसल डोज मध्ये कोणतं खत टाकायच प्लीज सांगा ...
Khata barobar Apsa 80 vaprave adhik mahite sathi samprk kara comments madhe
सर मी आधीच 2.5 फूट सरी सोडली आहे आता मी काय करू
बैल जोडीवर bed कसे तयार करायचे
4 फुटाचा बेड निगतोय 3.5फूट निघत नाही
बेड पाऊस पडल्यावर पाडायचा का पावसाच्या अगोदर
दादा मध्यम जमीन आहे तर सोयाबीन कोणते चांगले राहील फुले संगम व फुले किमिया पैकी मागिल वर्षी मि फुले संगम चि पेरणी केली होती मला एकरी ९ चे अवरेज आले होते एकरी १८ किलो बियाणे टाकले होते
Perle hote k tractor n
ट्रॅक्टरने पेरणी केली होती
जर बेड करन शक्य नसेल तर मग
चिभड ऊतार असल्याने बेडवर लावावेच लागनार आहे
सर ट्रॅक्टरने चार फुटापर्यंत बेड पडतो साडेतीन फूटावर होत नाही
4.5futacha padtoy
डवरे माराचे असले तर बेड फुटतील ना
माहिती छान देदा खूपच महत्वाची,
पण असले भंगार टायटल देऊ नका
धसका बसतो
Bed var kharch jast hote
झाड़ पडनार नाही माझा अनुभव
मो नं द्या
Whatsapp group la add Kara bhau
सर आपला व्हाट्सअप नंबर द्यावा
खूप छान माहिती दिली सर
खूप छान माहिती दिली आहे सर धन्यवाद
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद साहेब.
छान माहिती
Thanks for giving information
Khup chan mahiti
छान माहिती दिली सर