केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्य कृषिमंत्र्यांना दिल्ली बोलावले | Dnyaneshwar Kharat Patil

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 янв 2025

Комментарии • 92

  • @pavanwankhade9523
    @pavanwankhade9523 15 дней назад +33

    कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @balajipotdar1891
    @balajipotdar1891 15 дней назад +18

    पाटील साहेब, तुमचे मन:पूर्वक अभिनंदन. आतापर्यंत चा सर्वात चांगले विश्लेषण. योग्य मुद्दे मांडले आहेत.. धन्यवाद❤

  • @SandipJadhav-l7s
    @SandipJadhav-l7s 15 дней назад +21

    कर्ज माफी साठी बोलाव कृषी मंत्र्यांनी😢

  • @rushikeshpadole6497
    @rushikeshpadole6497 15 дней назад +12

    सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे कोकाटे साहेब

  • @shamgiri3244
    @shamgiri3244 15 дней назад +8

    कर्जमाफि फक्त

  • @kirandeokate5084
    @kirandeokate5084 15 дней назад +1

    सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करणे

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 15 дней назад +2

    कर्जमाफी जाहीर झालीच पाहिजे

  • @vasantraokatkar3515
    @vasantraokatkar3515 15 дней назад +2

    खरात साहेब तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाही कर्ज माफ होणारच तुम्ही आमच्या साठी देवता आहात साहेब लगे रहो आख्खा महाराष्ट्रत फक्त आणि फक्त तुम्हीच साहेब

  • @badrinarayandoulse5910
    @badrinarayandoulse5910 15 дней назад +10

    कृषीमंत्रयानी कर्ज माफी बद्दल बोला कर्ज माफी झाली पहिजेत

  • @aniljadhav2949
    @aniljadhav2949 15 дней назад +10

    आता एकच मुद्दा कर्जमाफी

  • @nagesh_suryawanshi_96k
    @nagesh_suryawanshi_96k 15 дней назад +9

    कर्जमाफी शिवाय काहीही ऐकायची इच्छा नाही आता...

  • @PavanKumar-hx6wl
    @PavanKumar-hx6wl 15 дней назад +1

    शेतकऱ्यांना कर्जमाफी देतांन फक्त साहेबांनी निकश लावणार नाही अशी भूमिका घेतली पाहिजे नाहीतर शेतकऱ्यांचा अकबर बिरबल होईल

  • @GajananBapuraoBankar-yo1qh
    @GajananBapuraoBankar-yo1qh 15 дней назад +6

    सर्व कमेंट पहिल्या सर्व शेतकरी फक्त कर्ज माफी मागतो शेतकऱ्यांनो कर्ज माफी पेक्षा शेत मालाला भाव मिळू द्या आपण सरकारला कर्ज देऊ शकता

  • @manishwagh7724
    @manishwagh7724 15 дней назад

    बरोबर

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 15 дней назад +5

    Maharashtra बंद 26 जानेवारी करून डल्लेवल समर्थन देऊ

  • @yuvarajnakate3224
    @yuvarajnakate3224 15 дней назад

    क्रषी मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी ची शिफारस करावी

  • @SantoshPejye
    @SantoshPejye 15 дней назад +4

    जर कर्जमाफी झाली तर याचे क्रेडिट तुमच्या चॅनलला नकीच जाईल.याचे कारण तुमचे करेखरे updates.danwad sir.

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 14 дней назад

    Very aptly said.

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 14 дней назад

    Very good

  • @IrbhanKale
    @IrbhanKale 15 дней назад +4

    ज्ञानेश्वर खरात पिक विमा यासंबंधी व कर्ज माफी संबंधात दोन्ही क्रषी मंत्री यांनी विचार माडावे याबाबत आपल्या मार्फत माहिती द्यावी

  • @SachitanandJawarkar
    @SachitanandJawarkar 15 дней назад +2

    कापूस तूर भाव पाडून शेतकऱ्याचे नुकसान झाले तरी भाव वाढ झाली पाहिजे.
    कर्ज माफी वेळेत झाली पाहिजे

  • @NoorMohammad-z7f
    @NoorMohammad-z7f 14 дней назад

    बरोबर,भाऊ,सेतकरीला,,हमी,भाव,पाहीज़े

  • @shubhangimane-o7b
    @shubhangimane-o7b 14 дней назад

    Good

  • @AshokGaikwad-v5s
    @AshokGaikwad-v5s 15 дней назад

    नियमित कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा कर्ज माफ झाले पाहिजे त्यांचा गुन्हा आहे का ते नियमित कर्ज भारतात म्हणून त्यांचा पण विचार झाला पाहिजे

  • @MrKalyanPatil
    @MrKalyanPatil 15 дней назад

    शेतकऱयाचे दिवस संपले,जर कोणाला आशा असेल तर त्याने स्वतःला अजमावे . उत्पादन खर्चावर जोपर्यंत सेति मालाला भाव ठरणार नाही तो पर्यंत शेतकरायला चांगले दिवस
    येणार नाही.

  • @devidasjagade9727
    @devidasjagade9727 14 дней назад

    कर्ज माफी झालिच पाहिजे सरसगट

  • @sopangaikwad7265
    @sopangaikwad7265 15 дней назад

    Ravikant Tupkar saheb ani kharat saheb tumhi doghanche shetkari chalvalila far mothe yogdan ahe bhavi vatchalis khup khup shubhechha ❤❤

  • @nagoraokadam4444
    @nagoraokadam4444 5 дней назад

    सोयाबीन आँनलाईन तारखा वाढवली पाहिजे 😢😢😢😢

  • @nileshthakre-i3k
    @nileshthakre-i3k 15 дней назад

    कर्ज माफी करा

  • @ramanjadhav2657
    @ramanjadhav2657 15 дней назад +2

    शेतकरी संपला कि देश संपलाच

  • @GajanBORKAR
    @GajanBORKAR 15 дней назад +2

    देश तर कुषि प्रधान आहे पन कूषि मंत्री यानी थोड़ा शेतकय्याचा विस्तार कराया हवा

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 15 дней назад

    Good information sir

  • @amitbhau
    @amitbhau 15 дней назад

    खामगांव मार्केट काल चांगली तूर 9000 पर्यंत विकल्या गेली, येत्या 4 महिन्याच्यां काळात नक्कीच तूर भाव वाढतील 10,000 पर्यंत जाऊ शकतात

  • @mangeshkhairnar5669
    @mangeshkhairnar5669 15 дней назад +2

    मी कृषीमंत्री आहे पण मा.मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री निर्णय घेतील माझ्या हातात काहीच नाही.............माणिकराव कोकाटे

  • @hemantkadam9953
    @hemantkadam9953 15 дней назад

    ❤❤

  • @rameshtangal5212
    @rameshtangal5212 15 дней назад

    Pikvima karjmafi soyabean वाढ कांदा..

  • @balasahebjadhav4340
    @balasahebjadhav4340 15 дней назад

    काय फायदा होणार नाही कोणता पिकला भाव नाही एका ही पिकला बाजार नाही

  • @TukaramPanchal-t4c
    @TukaramPanchal-t4c 15 дней назад

    सोयाबीन कापूस भाव वाढ शेतकरी कर्ज माफी व मागेल त्याला सिंचन विहीर पीक विमा नमो किसान 12000हजार रुपये करा

  • @SunilKale-rt1fr
    @SunilKale-rt1fr 15 дней назад +1

    ग्राहकांना शेती ऊपज कसे स्वस्त मीळेल ह्याच्या साठी बोलावले असेल

    • @amitbhau
      @amitbhau 15 дней назад

      माजी कृषी मंत्री राधामोहन सिंग ह्या पेक्षा नक्कीच शिवराज सिंग चौहान हे निश्चित पणे संवेदनशील आणी शेतीप्रश्न चे जाणते आहेत. मोदींनी मागच्या टर्म मध्येच त्यांना बोलवले होते पण ते भोपाळ ची खुर्ची सोडून जाण्यास तयार नव्हते.

  • @vinodchaudhari2822
    @vinodchaudhari2822 13 дней назад

    हे सरकारच चुकीचे आहे

  • @gajananpachbudhe8787
    @gajananpachbudhe8787 15 дней назад

    कजँ माफ झाले पाहिजे व पीक विमा मुळाला पाहिजे पाटील

  • @eknathrenge1080
    @eknathrenge1080 15 дней назад

    सोयाबीन नोंदनी सुरू आहे काय

  • @RamkishanJambutkar
    @RamkishanJambutkar 15 дней назад +1

    सोयाबीन कापूस तूर भाव कधी वाढतील निवडणुकीत घोषणा केली होती

  • @sachinpachpor5577
    @sachinpachpor5577 15 дней назад +1

    Tule kon सांगितलं😅

  • @GaneshRananaware-i7e
    @GaneshRananaware-i7e 15 дней назад

    नेमक काय करायला पाहिजे मि सोबत आ हे

  • @nileshgorade8535
    @nileshgorade8535 15 дней назад

    दुध आणि ऊस दराचा प्रश्न

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 15 дней назад

    आजचे शर्ट खूप छान आहे

  • @SushilNalawade-o5n
    @SushilNalawade-o5n 15 дней назад

    Karjmafi kara

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 15 дней назад

    😢😢

  • @pramodkale3391
    @pramodkale3391 15 дней назад

    Sarsakat katjmapi zali pahije konticha ati n lavta satbara kora zala pahije

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 15 дней назад

    शेतकरी कर्ज माफी करा पहिली

  • @MayaBhosale-cs4gq
    @MayaBhosale-cs4gq 15 дней назад

    Kanda niryatbandi uthavali pahije

  • @niranjanaatram3137
    @niranjanaatram3137 15 дней назад

    Pik vima kdi midnar

  • @dipalishinde1609
    @dipalishinde1609 15 дней назад +3

    शेतकऱ्याचा ७० parsent maal विकला गेल्यावर आता दिली ला बोलाऊन काय घंटा फायदा होणार लोफर सरकार

  • @SHIVAJ-kokare1
    @SHIVAJ-kokare1 15 дней назад

    आपल्या शेतीमालाची ऑरगॅनिक कसा आहे भारत सरकारने विदेशात पटवून सांगावं पहिला उपाय शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी बाकी उपाय नंतर

  • @dnyaneshwarkhanzode4825
    @dnyaneshwarkhanzode4825 15 дней назад

    Karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije karjmafi zalich pahije

  • @gajanandhore6856
    @gajanandhore6856 15 дней назад +1

    काही अपेक्षा करू नका सरकार कडून शेती मुक्त भारत आणि शेतकरी मुक्त भारत बनवायची सल्ला देतात ते कृषी मंत्री ह्या ना

  • @mohandhadve7031
    @mohandhadve7031 15 дней назад

    ऊस उत्पादकाला कर्जमाफीचा कोणताही फायदा मिळणार नाही कारण साखर कारखाने कडून कर्ज कपात. ऊस बिला. मधून होते आहे

  • @RameshKakde-bk6mk
    @RameshKakde-bk6mk 15 дней назад +1

    आता तरी देवा(विस्व गुरू,)पावसिल का,
    बळीराजाचे
    कर्ज माफ करशील का

  • @JanrdanAkhade
    @JanrdanAkhade 15 дней назад +2

    सोयाबीन खरेदी ही नाफेडची काही कामाची नाही

    • @ShivThakare-yu8wu
      @ShivThakare-yu8wu 15 дней назад

      15 divas jhale ekach no chalu aahe aamcha centre vr 1050 😂😂😂tyacha पुढे सोडूनच rayale nahi sayachrle

  • @sohailshobi
    @sohailshobi 15 дней назад

    Saheb karza mafi ka kya hua ye batao Maharashtra ka

  • @maheshsangle2412
    @maheshsangle2412 15 дней назад

    Bhau kahich nahi honar re baba

  • @vikrantjadhav6131
    @vikrantjadhav6131 15 дней назад

    Karjmafi jhalich pahije

  • @MinhajShaikh-i6i
    @MinhajShaikh-i6i 15 дней назад

    Tynci ginti ahe ka war

  • @dhananjayanpat4321
    @dhananjayanpat4321 14 дней назад

    मुळातच हे सरकार शेतकरी विरोधी आहे कर्जमाफी नाही होणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे तुम्ही किती पण व्हीडिओ बनले तरी सरकारला तुमच्या वेदना नाही कळणार खरात साहेब आता शेतकरयांचा कुठल्याही मालाला हमीभाव मिळत नाही उत्पादन खर्च वाढला आणि शेतीमालाला भाव कमी झाले काय उपाय योजना केल्या आहेत केंद्र आणि राज्य सरकारने नुसते सत्तेसाठी हापापले आहेत

  • @sahebraobarbade3408
    @sahebraobarbade3408 15 дней назад

    Kanda kanda kaay bolta kaandyawalyanna kuthe nyay milala tumhhisudhha japun Bola.

  • @omlahankar5128
    @omlahankar5128 15 дней назад

    हे काय नय करू शकत सगळं मोदी मनावर आहे

  • @sarikaraut1303
    @sarikaraut1303 15 дней назад

    Tyat kahi Navin nahi

  • @mosinpatel9966
    @mosinpatel9966 15 дней назад

    Sagdey shetkarya ney soya bin 4000 rupya ney vikri kela ata shasna chiya Kendra var vepariyacha soya bin ahey

  • @PrashantYadav-j1v
    @PrashantYadav-j1v 15 дней назад

    Ko ko kokate jai ho pik vima vatap kart nahi fakt paise kamvaali mast ahet😂😂😂

  • @vishalsirsat9363
    @vishalsirsat9363 15 дней назад +1

    हमिभाव कायदा फाडुन. टाकला पाहिजे शेतकऱ्याना कधीच फायदा होत नाही

    • @GajananBapuraoBankar-yo1qh
      @GajananBapuraoBankar-yo1qh 15 дней назад

      @@vishalsirsat9363 हमी भाव कायदा या साठी आहे की त्याच्या पुढे भाव जाऊ द्यायचा नाही म्हणून आहे जर बाजारात भाव हमी भावाच्या पुढे गेला की लगेच आयात करून भाव पाडू शकतो

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 15 дней назад

    Kandacha. Bhave. Kame. Zale

  • @PrashantYadav-j1v
    @PrashantYadav-j1v 15 дней назад

    Kharat shabe ha lundu krishi matri kadhi pik vima vatap karto nusan zale ahe😂😂

  • @shivshankarjavanjal1273
    @shivshankarjavanjal1273 15 дней назад +1

    भाजपा चाकलेट वाटप योजना

  • @manojsapkal2627
    @manojsapkal2627 15 дней назад

    सरसगट कर्ज मापी झालीच पाहिजे

  • @SandipJadhav-l7s
    @SandipJadhav-l7s 15 дней назад +2

    कर्ज माफी साठी बोलाव कृषी मंत्र्यांनी😢

  • @nileshthakre-i3k
    @nileshthakre-i3k 15 дней назад

    कर्ज माफी करा