1 मार्च 2025 चा आगोदर शेतकारी क़र्ज़ माफी नाही केली तर महाराष्ट्र राज्या तिल शेतकरी बांधव हे प्रतीक जिल्ह्यात महाराष्ट्र शासनांच्या विराधात राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलन तसेच बेमुदत उपोषणावर शेतकारी करतील जय जवान जय किसान
2015 च्या अगोदरचे थकीत शेतकरी पाहिले बसव कर्जमाफीला नाहीतर डबल मेवा नका देऊ अजित दादाने महाविकास आघाडी मध्ये चुकीची कर्जमाफी देऊन थकीत शेतकरी वंचित राहिले
Gokul sang Mota Jhala Pan shetkari karj bajari he mahashay aale aale Don rupaye vadhvto Pan Pendice bhav duppt jhale he Don rupye vadhvto karj mafi kara
Gokul sangh motha jhala pan shetkari yana kay bhtale to karj bajari jhala shangh mothe zhale he Alya Alya 2vadhvnar are pensive bhav dippy zhale he 2 rupye vadhvto kaja maf kara eak nark shetkari hi kament mukhymantri parent pohcva
आर्थिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांची कर्जमाफी करता, अरे खरेदी मान तुम्ही आहात अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटत कॉल कर कसा लोकांना लुटत आहेत ते तुला सांगतो चांगल्या प्रकारे.
सत्तेत आल्यावर सुर बदलले आहेत... सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे
आमदार खासदारांना का नाही आर्थिक परीस्थिती पाहुन वेतन पगार पेन्शन
कर्ज कर्जमाफी झाली नाही तर कधीच भाजपला मतदान करणार नाही
1 मार्च 2025 चा आगोदर शेतकारी क़र्ज़ माफी नाही केली तर महाराष्ट्र राज्या तिल शेतकरी बांधव हे प्रतीक जिल्ह्यात महाराष्ट्र शासनांच्या विराधात राज्य व्यापी रास्ता रोको आंदोलन तसेच बेमुदत उपोषणावर शेतकारी करतील जय जवान जय किसान
कर्ज माफी झाली पाहिजे नांदेड शेतकरी भाजप बोगस सरकार आहे
कर्ज माफी लवकर करा 😭😭
जेव्हा शेतकरी हा विसरला कि तो एक शेतकरी आहे . तो जेव्हा हिंदु कराला लागला त्याचे हे प्ररिणम आहे.
कर्जमाफी.साठी.शेतकऱ्याची.दिशाभुल.करणारे.हे..सरकार
लाडकी बहीण चालू करताना आर्थिक परिस्थिती दिसली नाही का
आम्ही पण येथून पुढे येणारया निवडणूकीत परीस्थिती पाहून तुम्हाला मतदान करू
शेतकरी विरोधी सरकार
शेतकरी बांधवांची परीस्थिती कांहीही असो पहीले तुमची परीस्थिती सुधारली पाहिजे नाही तर राज्य मागच्या रांगेत जाईल
राजकारणाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे या राजकारण्यांनी अख्खा महाराष्ट्र लुटलेला आहे आणि हे लुटारू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकत नाहीत
7/12 कोरा
आश्वासन देतांना काय शेण खाल्लं होत?
कर्ज माफी नाही झाली तर बीजेपीला वोट देऊच नका भावांनो
अजित दादा ला साप सुंगला वाटत शेतकरी कर्ज माफी मी भाषणात सांगितले नाही म्हणून, दादा हा महाराष्ट्र आहे,धरणात,,मु,, तूं का हा शब्दाची आठवण पडली, वाटतं,
खासदारांचीआर्थिक परिस्थिती बघून त्यांचे वेतन बंद करा
मतदान zale नंतर या गोष्टी suchte
आर्थिक परिस्थिती फक्त शेतकऱ्या साठीच दिस्तेका आमदार खासदार यांच्या पगाराच्या वेळेस नाही
कर्ज माफी करा
अगदी.खर.बोलत.आहेत.राजकारनी.कारखानदार.पदाधीकारी.यांची.परीस्थीती.खूप.हालाखीची.आहे.शेतकरी.6000.+6000.खूप.शीरमंत.झाला.आहे............ती.बघूनच.....,,,,,,....,,,,😅😅😅😅😅😅😅
....
...
.
.
...
तेलंगाना सरकार सारखी योजना सरसगत एक रि मदद करा वी ही विनंती
यांच्या सवलती बंद करा यांच्या ढेऱ्या कमी झाल्या शिवाय शेतकरी सुखी होणार नाही
कर्जमाफी सोडून दुसरेच काही तरी
काहीफरक पडत नाहि शेतकरी मेला तरी सरकार बि ज़े पि पाहीज़े शेतकरी एक ज़ुट नाही आहे
लायकी नसताना आमदार खासदार झालेत
यांना निवडून दिले ही
आपलीच चूक झाली असे वाटत आहे
सरसगत कर्ज माफी करवी दरवषि कर्ज भरना कर नारे शेतकरी ला प्राथमिकता दया वी कारण शेतकरी कर्ज थकित राह नार नहीं
2015 च्या अगोदरचे थकीत शेतकरी पाहिले बसव कर्जमाफीला नाहीतर डबल मेवा नका देऊ अजित दादाने महाविकास आघाडी मध्ये चुकीची कर्जमाफी देऊन थकीत शेतकरी वंचित राहिले
कर्जमाफी नाही केली तर तुम्ही जास्त काळ सत्तेत राहणार नाही शेतकऱ्यांना फसवू नका
विदर्भ वेगळा झाल्याशिवाय विदर्भाचा विकास नाही विदर्भाला लुटत आहेत नेते
आसुड मोर्चा काढा यांना आता
कर्ज माफी करा सूर बदलला का
कर्ज माफी वर बोल
😂😁😁😁😃😀
सर माझी विनंती आहे पूर्वी च पिक कर्ज पूनरगठन करून २०२४ मध्ये घेतल
लाजा जरा शेतकरी ची मशकरी करता
शैतकरया विषयावर बोलू नका त्यांच्या दुःखावर मीठ चोळु नका पिकाला चांगला भाव नाही
विकास कामाला कात्री लाव मग कर्जमाफीचा काय झालं
शेतकरी यांच्यावर का अन्याय करीत आहेत तुम्ही
तुमच्या खिश्यातून नाही देत आहे.
Karjmafi kara
Fkt setkarinche krj mafi bgaa malala bhav nay soyabinla setkari adchnit ahe 🙏
निवडनुकीच्या वेळी खोटे आश्वासन देणे बंद करा पाच वर्षात जनता दाखवले तुम्हीची जागा आणि तुम्हाचि औकात
सत्तेसाठी खोटे आश्वासन देणे बंद करा . 2029 मध्ये जनता जनार्धन दाखवेल तुम्हची जागा भडण्यांनो
तुम्ही याच्या मतावरच निवडून आला आहेत हे विसरू नका जरा तर लाजा बाळगा
Satta ali ahe vishay sampla
2029la tumala jaga dakhvu
Jo aartha veveshata ..shudarala mdt krto ...aani aata as ka
Arthikparishtiti pahu n aamadarana matdaan karayache
Gokul sang Mota Jhala Pan shetkari karj bajari he mahashay aale aale Don rupaye vadhvto Pan Pendice bhav duppt jhale he Don rupye vadhvto karj mafi kara
Gokul sangh motha jhala pan shetkari yana kay bhtale to karj bajari jhala shangh mothe zhale he Alya Alya 2vadhvnar are pensive bhav dippy zhale he 2 rupye vadhvto kaja maf kara eak nark shetkari hi kament mukhymantri parent pohcva
Shetkri krj map krnar ka nahi sanga. Tumchi aamdarki kaym swrupi nahi. Mtdar wed nahi shbd palla.
Tumi fakat sarkari mal kha shetkaryanche kahi hi ho
आर्थिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांची कर्जमाफी करता, अरे खरेदी मान तुम्ही आहात अख्खा महाराष्ट्र तुम्ही लुटत कॉल कर कसा लोकांना लुटत आहेत ते तुला सांगतो चांगल्या प्रकारे.
आता मजा करा वेळ आल्यावर कार्यक्रम होईल आधी कर्ज माफी करा. नंतर बोला