हा शेतकरी खुप खोटा आहे ,याच्यावर विश्वास ठेवू नका याच्याकड १००० झाड आहे त्यातील ९०० झाड दुसरी कडे आहे व त्याची ४०% फळगळ झाली अशी माहिती मिळतेय १०० झाड २१ वर्षाची असल्यामुळे माल गळत नाही माझ्याकडे पन १९ वर्षाची बाग आहे त्याचा माल गळत नाही
भाऊ 6वर्षाचे मोसंबी रोपडे आहे प्रतीझाड 75कीलो +,माल आहे आपण जर लहान मुलाजवळ जास्त वोझे दिले तर कसे.... झेपेन तसेच मोसंबी बागेचे आहे आज फळाचे 500झाडे आहे 40%गळ झाली आसती तर मोसंबीचा माल 7लाखात माघितला नसता भाऊ व्यापारी आले नस्ते ..बागेत
येऊन बघा दुसर्या 900 झाडात किती गळ आहे डोळ्याचा कानाचा चार बोटाचा अतर आहे भाऊ निश्चित येऊण बघा माल कसा आहे आल्या नंतर कळते किती गळ आहे जर 40% गळ असती तर आज पर्यंत माल ठेवला आसता का
❤खूपच सुंदर बाग झाली आहे,आपले शेतकरी असेच पुढें गेले पाहिजेत
कोणत्याही परिस्थितीत सरकार पुढे हात पसरण्याची व आत्महत्या करण्याची वेळ नाही आली पाहिजे
👍
प्रश्न अगदी बरोबर विचारले. 💯👌👌
दिपक भाऊ माझ्या शेतात एका झाडाला चौदा कट्टे माल निघाला आहे सात वर्षाचे झाडं आहेत
गाव कोणते आहे भाऊ
चापडगाव ता घनसावंगी
14×20=280kg
Mob no day
कट्टा किती किलो चा आहे
चांगली माहिती देण्यात आलेली आहे
RUclips वाल्यांनी यांच्या दुसरीकडील मालाची शुटिंग टाकावी
Awesome 👍
छान व्हिडिओ. छान माहिती 💐💐💐
Dada No. Milel ka shetkayara cha
आदर्श शेतकरी सोपानराव
माझ्या शेतातपणपंचवीस वर्षाचे आहे व सात वर्षाची झाडे आहेत जुनी झाडांची फळ गळ होत नाही व नवीन झाडाची गळ होते असे का होते मेहनत सारखी केलेली आहे
संदर्भीत व्यक्ती कपटी आहे कोनी विश्वास ठेवू नय, दुसर्या रानातील माल खुप गळाला आहे लेबर लावून फेकला आहे 2 दिवस येता जात पाहीले आम्ही 😂
1नंबर मोसंबी बाग आहे
संबंधित शेतकऱ्यांना फोन करून सांगा.
विडिओ पुन्हा अपलोड केला वाटते
Jay javan jay kisan
❤❤❤❤❤
हा शेतकरी खुप खोटा आहे ,याच्यावर विश्वास ठेवू नका याच्याकड १००० झाड आहे त्यातील ९०० झाड दुसरी कडे आहे व त्याची ४०% फळगळ झाली अशी माहिती मिळतेय
१०० झाड २१ वर्षाची असल्यामुळे माल गळत नाही माझ्याकडे पन १९ वर्षाची बाग आहे त्याचा माल गळत नाही
भाऊ 6वर्षाचे मोसंबी रोपडे आहे प्रतीझाड 75कीलो +,माल आहे आपण जर लहान मुलाजवळ जास्त वोझे दिले तर कसे.... झेपेन तसेच मोसंबी बागेचे आहे आज फळाचे 500झाडे आहे 40%गळ झाली आसती तर मोसंबीचा माल 7लाखात माघितला नसता भाऊ व्यापारी आले नस्ते ..बागेत
येऊन बघा दुसर्या 900 झाडात किती गळ आहे डोळ्याचा कानाचा चार बोटाचा अतर आहे भाऊ निश्चित येऊण बघा माल कसा आहे आल्या नंतर कळते किती गळ आहे जर 40% गळ असती तर आज पर्यंत माल ठेवला आसता का
24 वर्षाच्या 100 झाडात आडानी गरीब शेतकरी 1 क्विंटल उत्पादन घेईल
उजव दाखवायच अन डाव हानायच लोक पाठिमाग तुमची टिंगल करतात
@@sopanpatil2848अरे आर्धो माल गळाला तुझा कशाला लबाडकी करतो