आज 16 डिसेंबर 2023 आहे.. काल म्हणजेच 15 डिसेंबर रोजी श्रेयस तळपदेला हार्ट ॲटॅक आला, आणि मी यामागची कारणे शोधु लागलो. आज हा व्हिडिओ पाहिला आणि आता मी माझ्या जीवनशैलीत बदल करायचे ठरवत आहे! ❤😊
Thanks useful information.bad cholesterol increase due to animal protein ex milk dairy products etc. kitchen spices useful to maintain cholesterol level
खूप उपयुक्त माहिती ...धन्यवाद 🙏 मी संपूर्ण शाकाहारी आहे ..माझे HDL 60+ असत पण टोटल कोलेस्टेरॉल पण जास्त असत ... ट्रिग्लिसरीड नॉर्मल LDL नॉर्मल .. मी काय बदल करायला हवे ...माझा आहार चौरस आहे ...
नमस्कार डॉक्टर.....दीड वर्षापूर्वी माझे अँजोपलास्टी झाली आहे......पण मला सतत थकवा येतो. काहीच करावेसे वाटत नाही. सारखे झोपून राहते. कृपया मार्गदर्शन करा.🙏वय 47
God bless you🙏 verry 👍good job🙏👍🙏 ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane eakbar denial raj ka video ko dekhe satya janiye khari sikh paye🙏 yeshu ne puri manav jati cha daand saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan bolte🙏
मॅडम करिअर आणि जॉब ची एक भीती मनामध्ये आहे त्याबद्दल घरातीलत लोकांचं ओरड यामुळं काय करावं सुचत नाही आहे कृपया काही मार्गदर्शन आपल्या माध्यमातून जाले तर बरं होईल.
तुमची ठासून सांगण्याची पध्दत आहे ती मला भावते धन्यवाद ताई
धन्यवाद Mam!खुपच छान माहिती दिलीत. Thank you so much 🙏
तुमचे सर्वच व्हीडीओ खुप महत्वाचे माहिती सांगत असतात म्हणुन मला खुप आवडतात धन्यवाद मॅम
टेन्शन मुक्त जगणे हे आरोग्यदायी महत्त्वाचा आहे
chanagi mahiti dili dr. madam thanku
बहूमुल्य आरोग्याची माहिती दिली आहे।मनापासून धन्यवाद।
आज 16 डिसेंबर 2023 आहे.. काल म्हणजेच 15 डिसेंबर रोजी श्रेयस तळपदेला हार्ट ॲटॅक आला, आणि मी यामागची कारणे शोधु लागलो. आज हा व्हिडिओ पाहिला आणि आता मी माझ्या जीवनशैलीत बदल करायचे ठरवत आहे! ❤😊
सुदर माहिती दिली ताई
❤❤❤❤❤❤❤
छान माहिती दिली ताई
खूप छान माहिती दिली , नेहमी उपयुक्त आणि अगदी
सोप्या भाषेत तुम्ही बोलता मला फार भावतं.
धन्यवाद डॉ. अनघा ताई 🌹🌹❤❤🙏🙏
फार छान माहिती दिलीत मॅडम ,खूप खूप धन्यवाद.
खूप छान माहिती धन्यवाद मॅडम
सुपर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
अतिशय खुप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही
मी नंतर pure veg आहे ...बाहेरचे तर अजिबात खात नाही..वजन पण खूप कमी आहे 49...तरी कोलेस्ट्रॉल वाढले आहे खूप माझे
खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद मँडम 🙏🙏
खुपच महत्व पूर्ण माहिती मिळाली धन्यवाद
खूपच छान माहिती सांगता नेहमी तुम्हीं.👍
Changli sufi mahitiye dili
धन्यवाद मॅडम, खूप छान माहिती दिलीत.
योग्य मदत केली. छान माहिती मिळाली
Thanks mam, you earnestly give nice information in very kind & polite manner. Very useful video.
Khupch chhan mahiti
Very nice information is given .You are a great Dr ..
धन्यवाद म्याम, माहिती खुप छान आहे.मी बाहेर चे प्रदार्थ बेकरी पदार्थ खातच नाही तरी कोलेस्टेरॉल वाढते आहे ्
Very good guidance about make a good cholesterol ,so very thanks Mam!👌🏻👌🏻👌🏻👍🙏
Thanks a lot of Mam!👍🇮🇳
Very good information madam
फारच उपयोगी माहिती !
डॉक्टर मॅडम छान माहिती दिली धन्यवाद
Khupch chan mahiti dili mam mala tumche vdos khup aawadtat👌🙏
खुप सुंदर व ऊपयुक्त माहिती
Hello
Good useful information
Can u please suggest hand mudra or pranayam to reduce cholesterol level
Dr. cashew nuts is good for cholesterol ?
खुपच छान माहिती ताई
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Thanks useful information.bad cholesterol increase due to animal protein ex milk dairy products etc. kitchen spices useful to maintain cholesterol level
खुप छान माहिती दिली धन्यवाद...व कृपया,युरीक असिड बद्दल मार्गदर्शक करावे...
Yu 5T
Doctor, your style of presentation is very impressive.
अर्जुन साल कॉले स्टार साठी घेतली तर चालेल का रोज,.🙏💐
Khup chan mahiti madam.👌👌👌👌
माझ्या मुलाची कायम नाईट ड्युटी असते त्याचे पण कोले्टेरॉल जास्त आहे .मग त्याने आहार कसा घ्यावा.दिवस भर तो झोपतो
Kup chaan mahiti dilli madam
Kharach dhanyvad khupach chan mahiti deta vericoj vens ver kahi mahiti asel ter gharguti upaay sanga
खूप छान
Uttam mahiti ahe
छान माहिती. धन्यवाद
Prashant corner zama Chitale shops madhe jau naka mhanje cholestrol vadhnar nahi swanubha varun sangte😊
खूपच छान माहिती
खूप छान माहिती मिळाली
Very nice 👍 good information 👌 Thank you so much Mam
फारच छान !!!!
Non hdl cholesterol Kami करण्यासाठी उपाय सांग
खूप छान 👌👌🙏
खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप सुंदर माहिती
Khup chan mahiti dilat ...... mast
शेंगदाण्याचा कुट घालून भाजी केली आणि ती खाल्ली तरी पणं म्हणजे रोजच्या आहारात समावेश असेल तरी पण कोलेस्टेरॉल वाढते का?
छान ,उपयोगी व सोप्या भाषेत माहिती सांगितलीत. लगेच पटते. धन्यवाद मँडम.
Ĺ
खूप उपयुक्त माहिती ...धन्यवाद 🙏
मी संपूर्ण शाकाहारी आहे ..माझे HDL 60+ असत पण टोटल कोलेस्टेरॉल पण जास्त असत ... ट्रिग्लिसरीड नॉर्मल LDL नॉर्मल .. मी काय बदल करायला हवे ...माझा आहार चौरस आहे ...
Stress कमी करा
@@dranaghakulkarni हे एकदम मान्य करते मी .. माझी जागरण खूप होतात .. अपुरी झोप आणि ताण हि कारण असू शकतात .. मी प्रयत्न करेन 🙏🙏
खूप छान उपयुक्त माहीती
खुप छान माहिती सांगितली मॅॅॅडम म
Chan mahiti dili
खूपच छान माहती दिली.
मॅडम खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Good Information,Thank you mam
खुपछान मॅम सरळ सोपी भाषेत सांगीतले
खूप छान माहिती सांगितली..अप्रतिम
Aapka video bahut achcha rahata hai
Shan mahiti dili doctor
Enjo plsti jhali aahe tripapansangitalella ahar ghevu. Shakato. Kay
Thanks Dr.madam🙏
नमस्कार डॉक्टर.....दीड वर्षापूर्वी माझे अँजोपलास्टी झाली आहे......पण मला सतत थकवा येतो. काहीच करावेसे वाटत नाही. सारखे झोपून राहते. कृपया मार्गदर्शन करा.🙏वय 47
Tumche sarvha video khup Chan astat
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मँम फोन नंबर मिळेल काय ?
ताई ,मी पूर्ण शाकाहारी आहे.बाहेरील काही खात नाही.सु.मेवा रोज खाते.भारतीय जेवणंच घेते.तरी कोलेस्ट्राॅल वाढलं. आता काय करायचं ?
किडनी ची क्षमता कशी वाढवता येते
Dhanyvad
Thank you.
God bless madam🙏
Thanks mam.very nicely guided.
ह्या आजारामुळे डोळ्याखाली जे डाग येतात त्यावर काही उपाय सांगा
शिळे अन्न खाल्ल्याने कोलेस्टेरॉल वाढते का मॅडम?
या माहिती मुळे खुप जागृती होईल
Trans glyceride वाढत असेल तर काय करावे
God bless you🙏 verry 👍good job🙏👍🙏 ye vishwa eak na eak din meet jayegi vachan kaheta hai puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai vachan mein bhadiye 🙏yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane eakbar denial raj ka video ko dekhe satya janiye khari sikh paye🙏 yeshu ne puri manav jati cha daand saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan bolte🙏
Must 11:38
एकदम छान🎉
कंट्रोल करणं ठीक आहे. मॅम पण वाढल असेल तर काय करायचं?
खुप छान माहिती
छान माहिती मिळाली
Thyroid madhe colostrol jast vadhlele diste shakahari aahe tari colostrol cha tras aahe Kay karave
छान माहिती
Khupch Chan mahiti dilit Mam Thank u 👌👍
मॅडम खूप छान माहिती सांगितली धन्यवाद
Very helpful video
शंगदाने याने गुड केलेस्ट्रेल वाढते का?
Maze age 50y ahe 38 age Astana maze utres operation zale ahe scitica pain ahe sadya mala talpayapssun varti nee paryant kup vedhana hotat
Thank you so much mam
माझे वय सत्तर आहे.मी दुध दहिअहारात घेते.तर त्याचे प्रमाणकीती असावे.
फारच छान सांगितले
फार छान माहिती दिली धन्यवाद मला तूमचे भजन सूदंर असतात मला महालक्ष्मी चे भजन पाहिजे
Very nice 👍 Good Information for health
Very good advice
नमस्ते मॅडम तुम्ही मला तीस वर्षापासून कोलेस्टर आहे वेलची खेळा खाऊ शकते का
Very very nice information mam 👍
मॅडम करिअर आणि जॉब ची एक भीती मनामध्ये आहे त्याबद्दल घरातीलत लोकांचं ओरड यामुळं काय करावं सुचत नाही आहे कृपया काही मार्गदर्शन आपल्या माध्यमातून जाले तर बरं होईल.
Thanks
nice