आर के तुम्ही सिडकोचे दलाल आहात का? आपल्या प्रेक्षकांच्या उद्विग्न प्रतिक्रीया.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 71

  • @milindsuryawanshi8453
    @milindsuryawanshi8453 15 дней назад +7

    मी RK प्रॉपर्टी ह्या चॅनल ला खूप आधी पासून पाहतो आहे. सरांनी अचूक माहित दिली आहे त्यांनी ह्यावर खूप महिनात घेतली आहे. ❤ आपण सर्वांनी त्यांना सपोर्ट करायला हवे

  • @huntergamerz8769
    @huntergamerz8769 15 дней назад +11

    मराठी माणसांनी लढा द्यावा . परप्रांतीय लोकांच्या घश्यात महाराष्ट्र जाऊ देऊ नका . माननिय उच्च न्यायालयात जनहित याचिका सादर करून सिडको वार स्टॉप ऑर्डर घ्या.

    • @nageshrandive5906
      @nageshrandive5906 15 дней назад +1

      1000 रुपयांमध्ये हे लोक डोमासिल काढून आरामात महाराष्ट्राचे नागरिक सिद्ध होत आहेत..
      याच्यावरच तोडगा निघाला पाहिजे

    • @huntergamerz8769
      @huntergamerz8769 15 дней назад

      न्यालयात याचिका दाखल करू​@@nageshrandive5906

  • @KiranWaghmare-w1d
    @KiranWaghmare-w1d 14 дней назад +2

    सर्व जनतेला विनंती आहे कोणीही अश्या अन्यायी सिडको चे रूम बुक करू नका
    Boycott केल्या शिवाय हे गरिबांचा विचार करणार नाही

  • @rajuumbarkar8348
    @rajuumbarkar8348 12 дней назад

    सर तुम्ही अतिशय चांगली माहिती देता

  • @gajanankilje412
    @gajanankilje412 15 дней назад +1

    आदरणीय प्रिय रमेश तुम्ही सांगताय म्हणून लोकांना समजतं आहे. आपलेच काम चालू ठेवा.नाराज होऊ नका सर

  • @maheshshinde1596
    @maheshshinde1596 15 дней назад +3

    Income limit महत्वाचे आहे.
    श्रीमंतांसाठी सिडको फ्लॅट बांधत आहे

  • @sushilgangawane6465
    @sushilgangawane6465 15 дней назад +6

    तुम्ही आंदोलन करा सर्वांना आव्हान करा

  • @pranaynaik6992
    @pranaynaik6992 14 дней назад +1

    तुम्ही छान काम करत आहात सर, असच चालू ठेवा. कृपया सेक्टर ३९ ची पूर्ण माहिती द्या.

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 14 дней назад

    कोणतं ही काम इमानदारीने केलं की लोकं त्याला चिटर ,चोर, मतलबी असं समजतोच पण एखाद्या माणसांमुळे।आपल्याला घर बसल्या पूर्ण माहिती मिळत असेल।तर त्यात दलाल बोलायची काय गरज आहे , आणि जो मेहनत करतो तो तर तो थोडा फायदा बघणारच ना त्या पेक्ष्या ज्यांना काही चुकीचं वाटत असेल तर त्यांनी हा यु ट्यूब बघूच नये

  • @kishorsakpal8327
    @kishorsakpal8327 15 дней назад +2

    Sir
    Tumhi lokana madat karta
    All the best

  • @shivajithakare3059
    @shivajithakare3059 13 дней назад

    सिडकोला जमीन कमी पैशात मिळालेली आहे सिडको स्वस्त भावात विकू शकतो प्रायव्हेट नाही गव्हर्मेंट ची संस्था आहे कृपया जास्त भाव लावू नका तीन हजार रुपये पर स्क्वेअर फिट विकू शकते सिडको फ्लॅट सर्वसामान्य साठी तुमचे सिडकोचे घर आहे हे लक्षात ठेवा सिडकोची मॅनेजमेंट बरोबर नाही याचा अर्थ असा आहे सिडको पेक्षा माडाचे रूम स्वस्त आहे

  • @anilshinde8261
    @anilshinde8261 15 дней назад +4

    हेच का आच्चे दीन 😢

  • @bdesai679
    @bdesai679 15 дней назад +1

    आर के साहेब तळोजा ला सर्वसामान्यांसाठी साधारणता 20 लाखापर्यंत किंमत असणे आवश्यक होते. आता ना विलास तव सर्वसामान्यांना तिथे जावे लागणार आहे म्हणजे ही सिडकोने सर्वसामान्यांची पिळवणूक व फसवणूक केली आहे हे सिद्ध होते

  • @bhushansonawane6739
    @bhushansonawane6739 15 дней назад +3

    सर म्हाडा चे video बनवा pls,cidco not interested, लोकांच्या अपक्षा भंग केल्या आहेत सिडको ने कोकण लॉटरी बदल बोला सर

  • @udayjadhav6699
    @udayjadhav6699 15 дней назад

    सर सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट साहेब यांनी सिडको ट्रान्सफर चार्जेस माफ होणार किंवा कमी होणार अशी घोषणा केली होती परंतु त्याचा जीआर निघाला नाही नंतर इलेक्शन लागले आणि सर्व राहून गेले तर आता सिडको ट्रान्सफर चार्जेस माफ होणार का असा सवाल तुम्ही तुमच्या तर्फे सिडकोला करावा ही विनंती

  • @vijaysawant7851
    @vijaysawant7851 14 дней назад

    ईडब्ल्यूएस घराची किंमत 25 लाख असावी याकरता आपण आपल्या मार्फत बातमी व्यवस्थित द्यावी

  • @nandkishorebhandari9328
    @nandkishorebhandari9328 15 дней назад

    Sir great job

  • @user-ng1ub4lb6g
    @user-ng1ub4lb6g 15 дней назад +1

    या चॅनेल मुळे mhada, सिडको खूप माहिती मिळते. ज्यांना पटत नाही त्याने पाहून नका 😂

  • @huntergamerz8769
    @huntergamerz8769 15 дней назад +2

    ह्याने या आधी देखील मदतीचे आश्वासन देऊन ते पूर्ण केले नाही . Rk याचा धिक्कार.....

  • @gajananbharate9821
    @gajananbharate9821 14 дней назад

    Hello Sir,
    Good Evening
    LIG madhe apply Kelela arj EWS gharansathi apply karu shakto ka?
    Mi LIG madhe apply kele aahe.....pan mala bamandongari project sathi apply karayache aahe....tar te possible hoil ka?

  • @XYZ_ff368
    @XYZ_ff368 14 дней назад

    सिडको घराची किंमत जास्त झाली आहे

  • @huntergamerz8769
    @huntergamerz8769 15 дней назад +1

    हा व्यक्ती सामान्य माणसाच्या मदती साठी काहीही करणार नाही .

    • @babitabi4708
      @babitabi4708 15 дней назад +4

      Tu madat kar ....kad channel Ani banv video

  • @amitpatil2600
    @amitpatil2600 15 дней назад +1

    लोकांना फसवयचे फक्त

  • @sharadkadam7286
    @sharadkadam7286 15 дней назад

    लॉटरी म्हणजे फक्त सेटिंग आहे. गरिबांनी कसारा आणि बदलापूर जाणे. मी सुद्धा पैसे भरले. कितीही काही बोला सिडको ला काही फरक पडत नाही. घराची लॉटरी फक्त नावासाठी आहे. ह्या देशात सामान्य जनतेला कोण विचारते. करोडो रुपये रेजिस्ट्रेशन करून कमावले. बेईमानची सर्व सीमा पार केल्या. किमती अगोदर दिल्या असत्या तर फॉर्म भरला नसता म्हूणन तर किमती दिल्या नाहीत.

  • @ashishshelke5126
    @ashishshelke5126 15 дней назад

    मराठी माणसांना नवी मुंबई मधून बाहेर करण्याचा सरकारचा हा डाव तर नाही ना

  • @sachindeshmukh8087
    @sachindeshmukh8087 15 дней назад +1

    बेलापूर येथे सिडको एजन्ट परप्रांतीय लोकांना डुप्लिकेट document बनवून देत आहे

  • @pratikbavane1330
    @pratikbavane1330 14 дней назад

    Siir made loksata paper la aale hote MH-14 kharghar Ews gharache kimti kami karnar kay ajun update nahi aali

  • @samadhanlade9621
    @samadhanlade9621 15 дней назад

    नमस्कार सर कसे आहेत विचारल्यावर आम्ही मजेत नाही कारण किंमती बघून आमची मजा कुठे गायब झाली आहे ते देव जाणे म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की कसे आहात हे विचारू नका सध्यातरी 26000 घरांची लॉटरी संपेपर्यंत आम्हाला वाईट वाटत आहे त्यामुळे आम्ही मजेत नाही. आम्ही या लोटरीच्या किंमती बघून एका आईचे सावत्र पुत्र असल्याचं भासत आहे

  • @pradipdagadkhair3601
    @pradipdagadkhair3601 15 дней назад

    प्रायव्हेट बिल्डर ची घरांच्या प्रोजेक्ट कींमती चे व्हिडिओ बनवा सर आम्हालाही फरक कळेल काही अंदाज आम्हाला येईल

  • @goldlife1988
    @goldlife1988 15 дней назад

    निवाणुकी ला खर्च झालेला पैसा...काढण्यासाठी ही लॉटरी आहे..

  • @sportsguy09
    @sportsguy09 15 дней назад +1

    Sir, Cidco la bola gharanche rate Kami karayla 😢

  • @niteshkuvekar
    @niteshkuvekar 15 дней назад

    Tumhi tumche kaam प्रमाणिक पने करता आहेत ते करत रहा सर ....

  • @amitgirkar_9191
    @amitgirkar_9191 15 дней назад

    Under table already setting krun 90% flats sold out keleyt ....10% sathi CIDCO formalities krnar ahe....so dont Invest ur fund this scam.

  • @Ms120203
    @Ms120203 15 дней назад

    सर तुम्ही म्हणता मानसरोवर येथील किमती योग्य आहेत. खरचं योग्य आहेत का ?

  • @anilshinde8261
    @anilshinde8261 15 дней назад +2

    Ache din aye Hai 😂😂

  • @mangeshbobade9826
    @mangeshbobade9826 14 дней назад

    Kup jasti kimti aahe

  • @rahulh3816
    @rahulh3816 15 дней назад

    120000×250=30 000 000 yevdha profit khup ahe .. ata tari kimti 50% kami kra .. #CIDCO

  • @vijaysawant7851
    @vijaysawant7851 14 дней назад

    सिडकोची दलाल गिरी करू नका

  • @puneetkotian6168
    @puneetkotian6168 15 дней назад

    Everyone loss they hope from MHADA lottery and Cidco lottery
    Good Night Sir 🌃🌉😴🥱

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 15 дней назад +1

    काहीं अर्ज दारांना या पूर्वी घर लागली आहेत आणी ते सुद्धा आपल्या मध्यमातून ❤

  • @shivdassuryawanshi8784
    @shivdassuryawanshi8784 15 дней назад

    sir you are best all the best

  • @maddy33333
    @maddy33333 15 дней назад

    Floor rise ka lawali jar cidco profit making flat nahi

  • @komalmanjrekarbendre5003
    @komalmanjrekarbendre5003 15 дней назад

    Cidco project kuthe ahe

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 15 дней назад

    हा विडिओ बनवून रोज पैसे कमवायला लागला आहे आर आर के हा धंदा बंद करा, हेडलाईन्स बरोबर आहे खर्च दलाल आहे उत्पन्न सहा लाख आणि घर 26 लाख अधिक टॅक्स 10 टक्के

  • @chetanrajpurohit5972
    @chetanrajpurohit5972 15 дней назад

    Kunihi cidco madhe flat gheua naye

  • @amitpatil2600
    @amitpatil2600 15 дней назад

    सिडको फक्त लॉटरी kasli😄 लुटारू

  • @rajeshpilane803
    @rajeshpilane803 15 дней назад

    Vashichi gare gujrati konasathi aahet

  • @rameshpawara6802
    @rameshpawara6802 15 дней назад

    तुम्ही चागली माहिती देता सर

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 15 дней назад +1

    सर बगा तुमी काही tanshion घेऊ नका कारण आपण चांगल काम करत राहा आणी करत सुद्धा आहात

  • @amriksingh-yu8xn
    @amriksingh-yu8xn 15 дней назад

    Cidco builder chuppa rustum

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 15 дней назад

    मी तर आपल्ये आभार मानेन मी प्राव्हेट बिल्डर करून फसलो आणी आपल्या मध्यमातून सिडकोत घर लागले धन्यवाद सर❤ आणी विनंती आहे सर्वाना तुमी सिडकोला फॉम भरलेत सरांकडे नाही आपणास हात जोडून विनंती आहे त्यांना दोष देऊ नका .

    • @sandeshlad732
      @sandeshlad732 15 дней назад

      RK सर आपल्या पेक्षा हुशार आहेत, ही संधी ओळखून ते आता प्रायव्हेट बिल्डर चे व्हिडिओ बनवणार 😂😂 त्याचा हा बेस बनवत आहेत मित्रा

  • @rajeshpilane803
    @rajeshpilane803 15 дней назад

    Mag tumhi 10 lakh chya var utpana thevayla pahije hote

  • @sameerpatil6120
    @sameerpatil6120 15 дней назад +1

    Pre launch project kuthe astil tar sanga… CIDCO not affordable

  • @DeepakGupta-tn5vi
    @DeepakGupta-tn5vi 15 дней назад

    तुम्ही right आहात,
    तुमच्या मुले जास्त इंफोर्मेशन भेटते आम्हाला

  • @deepkmore9701
    @deepkmore9701 15 дней назад +1

    त्ळोजा मध्ये चुक झाली असेल किंमती मध्ये

  • @SANTOSHBANDGAR-f2t
    @SANTOSHBANDGAR-f2t 15 дней назад

    Juinagar la Raheja madhe 75 lac la 1 bhk bhetat hota Aani tyat area 420/30 Asa Bhetatoy tee prime location la ch