परप्रांतियांना मुंबईत मोफत घर ? Navi Mumbai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2025

Комментарии • 240

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 16 дней назад +77

    अतिशय योग्यच माहिती उघडकीस आणली धन्यवाद जय भवानी जय शिवाजी जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @padmakantparab3668
    @padmakantparab3668 16 дней назад +103

    गिरणी कामगारांना सुद्धा अजून घर देत नाहींयत 25 वर्षाबपेक्षा जास्त झाले शिवाय मराठी माणसांची नाव वगळली जातंय त्या list मधून

    • @Bhushan2602
      @Bhushan2602 15 дней назад +2

      मारवाड्यांना लॉटरी चे रूम एवढे का लागतात सिडको मध्ये काय माहीत?

    • @bhupendragadkar4459
      @bhupendragadkar4459 15 дней назад +1

      💯

    • @pandurangwaingankar7352
      @pandurangwaingankar7352 14 дней назад

      सिडको आणखी मराठ्यांना परको म्हाडा आणखी मराठ्यांना ना गाडा प्रक्रियांना वाडा.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 дней назад

      मराठी माणूस हिन्दू आहे त्यामुळे सेक्युलर लोक मराठी माणूस त्यांच्याकडे कागदपत्रे असूनही जाणीवपूर्वक मराठी माणसाला प्रॉपर्टी मिळण्यापासून वंचित ठेवतात

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 дней назад

      ​@@Bhushan2602टेबलाखालून मिळणारे....

  • @bharat3089
    @bharat3089 15 дней назад +42

    मराठी माणसाला मराठी माणूस व्यवसाय करू देत नाही
    मुंबई माझी , फक्त बोलण्यासाठी च
    खरी मुंबई तर परप्रांतीयांची च .
    आणि ही वेळ मूळ मुंबईकर माणसा मुळे आलीय

    • @rameshwahwal4545
      @rameshwahwal4545 14 дней назад +1

      @@bharat3089 आमच विभाग मराठी त्यात चार पांच भैय्या गुजराती धान्य व्यापारी दुकाने व त्यात एकच मराठी धान्य व्यापारी।आता होत काय मराठी माणसाच्या दुकानात ग्राहक अगदी नगण्य। बाकीच्या भैय्या, गुजराती दुकानात भरपूर गर्दी करणारी मराठी भाषिक। विभागात शिवसेनेचे नगरसेवक, आमदार।

    • @rahulpatil3333
      @rahulpatil3333 10 дней назад +1

      Marathi Marathi le j lutto manun
      Marathi mage haye
      Mumbai madhye pan gujarati lok top le haye

  • @ravihandva
    @ravihandva 16 дней назад +56

    बाहेरच्या लोकांना का द्यायची घरं,द्यायची असतील तर,महाराष्ट्रीयन लोकांनाच द्या,मराठी माणसालाच द्या,🙏

    • @manigajare955
      @manigajare955 16 дней назад +3

      Kahi bolun upayog nahi sarvtra, parpratiy ch rajya chall ahe,aple lok aplech dushman ahet😭

  • @kalatukarul880
    @kalatukarul880 16 дней назад +43

    जर मराठी माणूस मूग गिळून गप्प बसला तर, तो दिवस दूर नाही , महाराष्ट्राचा मुख्यमंत्री परप्रांतीय असेल

    • @bharat3089
      @bharat3089 15 дней назад +5

      लवकरच बघायला मिळणार आहे

    • @saurabhshrivastava-p9b
      @saurabhshrivastava-p9b 15 дней назад

      @@kalatukarul880 asach hoil nakki.

  • @chittaranjanhindlekar2990
    @chittaranjanhindlekar2990 16 дней назад +56

    परप्रांतीयांना का म्हणून फुकटची घर देतात हेच न समजाणारे कोड आहे पहिल्यांदा महाराष्ट्राचे जे भूमिपुत्र त्याना आदी द्या जसे कि गिरणी कामगार आणि ज्यांची राहाती घर म्हाडा अजून केलीत नाही अशांना दिली पाहिजेत.

    • @shweta2299
      @shweta2299 16 дней назад +5

      सेंट्रल मधल्या पार्टी ला व्होट देणारे लोक आहेत ते तिथे राहतील

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 16 дней назад

      ​@@shweta2299 40 लाख लोकांना मोफत घर हि योजनेचा ..।😅

    • @SushmitaSawant-s2o
      @SushmitaSawant-s2o 7 дней назад

      हे फक्त मतांकरताच

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat3045 16 дней назад +38

    चाळीस लाख झोपडपट्टी यांना मोफत घर योजना देवुन सर्व ठिकाणी परप्रांतिय लोंढे यांना रान मोकळे केले

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 16 дней назад

      एकदम खरे आहे,पण कुंपणानेच झोपडपट्टी वाल्यांच्या नावाखाली अख्खे शेत खाल्ले आणि अजूनही खात आहे, त्याद्वारेच परप्रांतीय आणि बिल्डर लोकांना मुंबईचा रस्ता मोकळा करून दिला आहे असे वाटते, आणि एक मात्र खर की त्या नंतर मुंबई च्या झोपडपट्ट्यांच्या आणि त्यात राहणाऱ्या परप्रांतीय लोकसंख्येच्या संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ झाली,आणि त्या हळूहळू भ्रष्टाचारी सत्ताधारी राज्यकर्ते, प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने कायमस्वरूपी झाल्यात, त्यामुळे हळूहळू परप्रांतीय मुंबईत स्थापित झाले आणि मुंबईतील मराठी माणसे विस्थापित होऊ लागली , हळूहळू असाच गेम म्हाडा कॉलनीतील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासासाठी काही भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कृपेने चालू झालाय, जेणेकरून जुन्या इमारतीमधील मराठी माणसे नवीन घराचा डोईजड मेंटेनन्स व इतर कर भरण्यासाठी धडपड करताना दिसतात शेवटी स्वतःची नवीन घरे विकून मुंबई बाहेर जातील आणि परप्रांतीय धनाढ्य तीच घरे विकत घेऊन मुंबईत येऊन आपोआपच स्थापित होतील कदाचित हा सर्व संमतीने केलेला डाव असावा अशी शंका वाटते

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 16 дней назад +13

    हो अगदी बरोबर आहे ,म्हणून तर मराठी लोक मुंबई बाहेर पडत चाला आहे,या साठी आवाज उठवला पाहिजे,आम्ही आहे तुमच्या सोबत

  • @sagarpujare5186
    @sagarpujare5186 16 дней назад +29

    हिंदुत्व साठी परप्रांतीय पाहिजे ना भावा

    • @Jayesh0823
      @Jayesh0823 16 дней назад

      😂👍

    • @dhnajikumbhar8512
      @dhnajikumbhar8512 16 дней назад +5

      एकदम बरोबर आहे साहेब हिंदू ना परप्रांतीय पाहिजे त्याशिवाय त्यांची घरे चालतं नाहीत

    • @SanjayPawar-wh7xz
      @SanjayPawar-wh7xz 15 дней назад

      👍

    • @Anonymous-rn4gr
      @Anonymous-rn4gr 9 дней назад

      👏

  • @1indianknowledgestars597
    @1indianknowledgestars597 16 дней назад +23

    .....हा महाराष्ट्र फक्त राजकारणी आणि बिल्डर लोकांचा आहे, मग ते परप्रांतीय असोत वा मराठी.
    😂 बाकीचे मतदार 😢
    😢 हसावं की रडावं 😂

  • @deeppatil8268
    @deeppatil8268 16 дней назад +16

    गुंतवणुक म्हणुन सिडको चे घर घेऊ नका…..
    ROI आता पहिल्यांसारखी नाय मिळनार…..

  • @bajiraomalusare6171
    @bajiraomalusare6171 4 дня назад

    100%✔ very nice explenation👍

  • @theironfoot
    @theironfoot 15 дней назад +2

    Barobar boltay tumhi ekdum.

  • @USHAPATIL-w9w
    @USHAPATIL-w9w 10 дней назад

    या सगळ्यांना मराठी माणूसच जबाबदार आहे

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 15 дней назад +8

    सगळ्यांनी मराठी म्हणुन एकत्र येऊया तरच हे बाहेरचे उपरे इथून जातील

    • @namdevnirgun7161
      @namdevnirgun7161 15 дней назад

      आता ते शक्य नाही. आपलीच नेते मंडळी लाचार झालीय... आणि याचा परिणाम खूप भयंकर होणार आहे... मुंबई तर हातातून गेलीय आता उरलेलं आजूबाजूच सगळं जाईल

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 15 дней назад +5

    सर्व मोक्याच्या जागा साहेब विकून बसले आता पुन्हा एकदा मराठी माणूस नविमुंबई बाहेर फोकला जाणार बाकी काही नाही 😡

  • @darshandhotre-mn4wg
    @darshandhotre-mn4wg 15 дней назад +3

    100 % Right Aahe ..... Sir

  • @amollakade9819
    @amollakade9819 15 дней назад +4

    परप्रांतीयांच्या फायद्याच्या गोष्टी केल्या जातात. आपले राजकारणी

  • @nestlesteel8084
    @nestlesteel8084 15 дней назад +7

    अरे दादा मी तुझ्या मताशी १००% सहमत आहे. या शासकीय संस्था महाराष्ट्राच्या ना मग हि घर फक्त आणि फक्त मराठी माणसांनाच मिळाली पाहिजे आणि तीपण त्यांना परवडणाऱ्या किमतीत. तू बरोबर बोलतोस अव्वा च्या सव्वा किमती ठेऊन हि घरे धनाढ्य लोकांना आणि परप्रांतीयांना देण्याचा डाव आहे यांचा. याना आपल्या महाराष्ट्रतील मुख्य शहराण मध्ये परप्रांतीयांची व्होट बँक तयार करायची आहे यासाठी हे सगळं चाललंय. सध्या मुंबई मध्ये काय परिस्थिती आहे. आणि याफुडे नवी मुंबई मध्ये पण हेच होणार. सरकारने आणि सिडको ने या घरांच्या किंमती कमी कराव्यात आणि ती घरे फक्त मराठी माणसांनाच द्यावी.

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 14 дней назад +1

    पहिला हक्क मराठी माणसाचा आहे बाकीचे नंतर, जय महाराष्ट्र

  • @user-wh3nl8du5f
    @user-wh3nl8du5f 15 дней назад +4

    Only Raj Thackeray can save Maharashtra and Hindu

  • @durgeshangre320
    @durgeshangre320 15 дней назад +5

    हिंदू हिन्दु करून हे परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्रात घुसले आहेत

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 13 дней назад

    Khup Chan Mahiti 👍 Dhanyawad 🙏 Jai Maharashtra 🙏

  • @santoshjavir4759
    @santoshjavir4759 15 дней назад +5

    आपल्या राजकारणी लोकांनी खर आपली वाट लावली आहे पैसा साठी आणी खुडची साठी आपल्या मुबई चा बाहेर केल आहे

  • @rashmijoshi5845
    @rashmijoshi5845 16 дней назад +12

    भाऊ मिल कामगाराना घर भेटली नाहीत वेटिंग वर आहेत त्याच्याबद्दल बोला जरा सरकारला

  • @SameerBhoir-mt4hn
    @SameerBhoir-mt4hn 16 дней назад +8

    जय भीम! दादा हा सर्व घोटाळा आहे. स्थानिक आमदार व खासदार हे पण मिळाले आहेत? म्हाडा पण तेच करते मराठी लोक आता कर्जत खोपोली मध्ये घर बघत बसले आहेत.

  • @sanjayrajbhar5057
    @sanjayrajbhar5057 16 дней назад +3

    Great Information Dada

  • @ajaygawade7543
    @ajaygawade7543 14 дней назад

    प्रदीप साहेब खूप छान विडीओ बनवला सत्य परिस्थिती चा लेखाजोखा विडीओ ❤

  • @yogeshjadhav6026
    @yogeshjadhav6026 16 дней назад +3

    हो अगदी बरोबर बोलला तुम्ही ,

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 13 дней назад

    अतिशय चांगली माहिती सर्वांसमोर प्रगट केली आपणास खुप खुप शुभेच्छा 💐💐🙏🙏💐💐

  • @SagarMudhale-kq5df
    @SagarMudhale-kq5df 15 дней назад

    दादा तुम्ही एकदम खरं बोलताय आणि मुद्द्याचं बोलताय यांचा सगळा भोंगळ कारभार आहे परवडणाऱ्या घरांच्या नावाखाली सगळं दोन नंबरने सगळं बाहेरची लोक घेत आहेत

  • @arunshinde5915
    @arunshinde5915 16 дней назад +3

    Pradip bhau manla tumhala... Ataparent cha best video related to big scam in cidco as well as mhada..

  • @notatall7864
    @notatall7864 12 дней назад +2

    CIDCO is standing on blood of Aagri people’s of Navi Mumbai

  • @sagarkhatu304
    @sagarkhatu304 15 дней назад +2

    साहेब सही कहा है आपने

  • @vandanakharat1502
    @vandanakharat1502 9 дней назад

    दादा मराठीत नाही मारवाडी गुजराती अनेक भरपूर जाती आहे मराठी म्हणून भांडण नाही करायला पाहिजे मराठीमध्ये भरपूर 12 जाती है चांभार लोहार सगळे दादा भारतीय होनाचा गर्व असा आला पाहिजे पल्सर बाहेरच्या गुजरात राजस्थान वाले जर इथे येऊन भरती झाले आपल्या सारखेच झिरो किंमत आहे 5 लाख नाही करू शकत जमा होते तर करोडा वरची प्रॉपर्टी घेतात गुजराती मारवाड्याने अशी प्रॉपर्टी का मुलगी आपली औकात नाही त्याच्यासमोर उभा राहण्याची आता माणुसकी दाखवा अधिकार भेटला पाहिजे घर घ्यायला

  • @jeevankamble8858
    @jeevankamble8858 16 дней назад +3

    Khup chan

  • @nh9691
    @nh9691 15 дней назад +2

    Ek dam Sahi

  • @Sketch_Story_Studio
    @Sketch_Story_Studio 16 дней назад +2

    Dada thanks for making video

  • @sudhirtirlotkar8378
    @sudhirtirlotkar8378 16 дней назад +5

    प्रदीप साहेब... ९०टक्के मराठी असलेला गिरणी कामगार देशोधडीला लागलाय. त्यांना आज कीत्येक वर्ष झाली मुंबईत घर मिळत नाही त्या बद्दल काही तरी बोला.

  • @bag9845
    @bag9845 16 дней назад +6

    याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्रातील भ्रष्ट राजकीय पक्ष आणि भ्रष्ट सरकारी अधिकारी व कर्मचारी.

  • @rohansawant3999
    @rohansawant3999 15 дней назад +1

    100% support

  • @USHAPATIL-w9w
    @USHAPATIL-w9w 10 дней назад

    मराठी माणूसच दुसऱ्या मराठी माणसाला कमी समजतो

  • @ujwalahindurao8133
    @ujwalahindurao8133 14 дней назад

    Ekdam Barobar

  • @Bavda-s6f
    @Bavda-s6f 16 дней назад +6

    Gujrati cm

  • @kamleskpatil9345
    @kamleskpatil9345 11 дней назад

    100%barobar dada,, asech honar ahe,,, ya sathi sangato raj thakare Saheb yana nivadun dya jay manase,, jay marathi

  • @ashabidkar3512
    @ashabidkar3512 13 дней назад

    गिरणी कामगारांच्या नवीन फोरम भरून कधी घेणार.पलिज लवकर सुरुवात करायला मुख्य मंत्री करून लवकर परवानगी मागा.बिचारे उर्वरित कामगार कधी घेणार याची वाट बघत आहे.😢😢

  • @gangabenhindu
    @gangabenhindu 12 дней назад

    🚩🙏जय भवानी जय शिवाजी🙏🚩

  • @nikhilzadokar7001
    @nikhilzadokar7001 13 дней назад +1

    1. Sarwat srimant maharashtrat , top 100 madhe marathi srminat lok kiti ?
    2. Punyat ,,Navin develop hot aslelya thikani marathi dukandar kiti ?
    3. Bullet train Gujratla jate tar , Buldhanya sarkhe jilhe sadhya train ni pan ka nait jodle ...marathwada aani vidharbhat ka nai proper connect.
    4. Ya deshat rohingyanna free flats ahet mag amchya lokkan kiti struggle karaychi .
    5. Marathi manus fakt parprantiyyana marnyat expert houn nai chlnar ,, udhyogat samor rahav lagel !!

  • @jayeshshertate8543
    @jayeshshertate8543 16 дней назад +2

    या सर्व जागा ओपन स्पेस असून फक्त builder ला फायदा व्हावा म्हणून बिल्डिंग बांधल्या आहेत, third क्लास क्वालिटी आहे, पार्किंग नाही, फॅसिलिटी नाही,
    Cidco वाले स्वतः कॉल करून सांगताय की फॉर्म भरा, डायरेक्ट मिळेल,

  • @vinayakpatil633
    @vinayakpatil633 15 дней назад +2

    नवी मुंबई अख्खी परप्रांतीयांनी गिळंकृत केली आहे. मी नवी मुंबई मध्ये फिरलोय तेथील परिस्थिती सांगू शकतो. मराठी माणूस बाहेर फेकला आहे ते ही एकदम पद्धतशीरपणे सरकारी रीतीने. Cidco फडतूस आहे.

  • @geetamestry4182
    @geetamestry4182 15 дней назад +3

    अहो आपण फक्त्त बोलून चालणार नाही मराठी माणसाने रस्त्यावर उतरल पाहिजे तर आणि तरचं हे होऊ शकत

  • @rameshwahwal4545
    @rameshwahwal4545 15 дней назад +2

    पर राज्यातील नागरिकाना गृहलाभ देणारी भारतातील पहिली संस्था CIDCO. इतर राज्यात असे होत नाही।

  • @mohankumar30361
    @mohankumar30361 15 дней назад +1

    आप जो भी कह रहे हैं वह बिल्कुल सही है

  • @SangitaNivate-ou7hl
    @SangitaNivate-ou7hl 9 дней назад

    भाऊ नमस्कार धन्यवाद

  • @pratimapatil9328
    @pratimapatil9328 15 дней назад +2

    महाराष्ट्रात ऑनलाईन डोमिसाईल मिळाला नाही म्हणून लॉटरी भाग घेता आला नाही.

  • @sunandadhumak7823
    @sunandadhumak7823 13 дней назад

    पहिली गिरणी कामगारांना घर द्या नंतर मग दुसऱ्या नद्या मधीच गिरण्या बंद झाल्याने लोक बिचारी गावाला गेले सर्व काम धंदा नाही द्यायची असेल तर गिरणी कामगारांना पहिली घर द्या

  • @swapnapandit478
    @swapnapandit478 11 дней назад

    बाप रे शीर्षक 😱😱

  • @SnehalBagad
    @SnehalBagad 14 дней назад

    माझ्या सासऱ्याना ही रूम मिळणार आहे असे आश्वासन दिले होते,त्यांच्या सर्व मित्रांना रूम मिळाले अजून ह्यांचा लॉटरीत no नाही

  • @namdevnirgun7161
    @namdevnirgun7161 15 дней назад +1

    आजपर्यंत हेच झालं आणि या पुढेही हेच होणार.
    मुंबई आपल्या हातून गेलीय आणि याला जबाबदार महाराष्ट्र आणि इथले नेते आहेत.
    आज नाही कळणार खूप वर्ष जाऊदे मग एकदम जागे व्हाल च्यामायला हे काय झालं

  • @vikasmoganeTech
    @vikasmoganeTech 16 дней назад +9

    Marathi manus mhada che form Bharun bharun damla

  • @avinashpatil4934
    @avinashpatil4934 16 дней назад

    Building Tower is Just Look Good From Outside.. best is individual house or bunglow

  • @hemalatathombre2173
    @hemalatathombre2173 15 дней назад +1

    Yaa sarva goasthinvar shivsena ani MNS ka gaap aahet ....ashya veli thaynich support kele pHije ...phakat vote mangun kahi hoth nahi ....nisarvatha pane kaam kele tar bagaah kase elction hey jinkun yetil ....marathi manusch marathi manascha shatru Ahe ithe ......be united .....unity is strenght ...always remember it.

  • @ict.banknifty
    @ict.banknifty 16 дней назад +1

    एका room चे हफ्ते भरायला 2 मराठी माणसाचे नोकर्या लागतील 😂

  • @PradeepManjarekar-v2e
    @PradeepManjarekar-v2e 15 дней назад +2

    अजुन ही सेटिंग्ज होते ईतर भाषिकांना बघा कशा मिळतात लिस्ट open करा

  • @YOGESHWAGHMARE-k7n
    @YOGESHWAGHMARE-k7n 14 дней назад

    योग्य आहे

  • @ShobnaShinde
    @ShobnaShinde 7 дней назад

    गरीब लोकाना कडे सगळेच काना डोळा करतात काम नाहि घर नाहि कस जगनार माहित नाहि

  • @rassikachavan5856
    @rassikachavan5856 14 дней назад

    आमच्या इथे परप्रांतीय लोकांना च घर मिळत आहे. आपण हफ्ते फेडत बसतो .

  • @santoshlihite321
    @santoshlihite321 15 дней назад +1

    परप्रांतीयांचे मुंबई,नवी मुंबई,कल्याण,विरार झाली आहे

  • @KashinathMardhekar-y8e
    @KashinathMardhekar-y8e 5 дней назад

    १ घर बांधन्यासाठी ७ लाख खर्च सिडको घेते १८ लाख वन रुम किचन सामान्य मराठी माणसाला पगार २० हजार रु. लोन करणार १५ लाख हप्ता येतो १५हजार खाणार काय....
    मुळात आपल्या लोकांचा नं.लागतच नाही सिडको मध्ये अधिकारी बाहेरचे काय घंट्याच नियोजन आहे सगळा बै बनाव.करण शिवसेनाप्रमुख नाहीत आता बोलणार कोण........

  • @SangitaNivate-ou7hl
    @SangitaNivate-ou7hl 9 дней назад

    भाऊ नमस्कार माझा सारखे कीती सामान्य माणूस ला ऐवढी किमत भरू शकत नाही गरीब लोकांना चार पाच लाखापर्यंत घर दिली तर बर होईल दहिसर बोरवली

  • @Aamhi-kokankrMh06
    @Aamhi-kokankrMh06 15 дней назад

    100% सिडको मध्ये घोटाला आहे साहेब हे लॉटरी फक्त परप्रांतीयांसाठी निघते मराठी माणसासाठी नाही या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे

  • @csoa9322
    @csoa9322 13 дней назад

    मुंबईची वाट लावली आहे परप्रांतीयांनी.

  • @AkshayGawand-cs8qj
    @AkshayGawand-cs8qj 15 дней назад

    हा सगल्याला जबाबदार फक्त आणि फक्त मराठी माणूस

  • @rahulmane1449
    @rahulmane1449 15 дней назад

    ekdum barobaar

  • @dhirajpawar8268
    @dhirajpawar8268 15 дней назад

    योग्य बोलता

  • @ashutoshpandey6252
    @ashutoshpandey6252 День назад

    ५० ६० वर्ष रहून इथे इथे जन्मलेले माणूस कसा काय पर प्रांतीय होऊ सकता

  • @ShamRane
    @ShamRane 14 дней назад

    गिरणी कामगारांना देण्या साठी रुम नाही, ज्यानी मुंबई त बिल्डर कडून पैसे खाले ते ते राज्य कर्ते आता वोट मिळत नाही ,घरी बसलेत

  • @narendrabandsode4217
    @narendrabandsode4217 13 дней назад +1

    BJP vat lavnar marathi lokanchi

  • @anilkharat5875
    @anilkharat5875 16 дней назад +1

    जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे हिंदू राष्ट्र मुंबईमध्ये सर्व मराठी बंधू डबल एकदा पूर्ण वसन करा आणि घरदार सर्व आपल्या मराठी माणसाला द्या आपला मराठी माणूस मुंबईमधून हद्दपार होऊ देऊ नका प्रशासनाला हात जोडून विनंती आहे आमचा मराठी बांधव मुंबईमध्ये बसवा गुजराती बाहेरचे प्रांतातला घर देऊ नका तुम्हाला बाहेरचे लोक मतदान करत नाहीत आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी बंदोबस्त तुम्हाला मतदान करते ती लक्षात ठेवा

    • @Aj-mt1zo
      @Aj-mt1zo 15 дней назад

      कांदिवली मालाड साईड ला मराठी कमी voters आहेत जास्त यूपी बिहार वाले आहे कांदिवली लोखंडवाला मधे येऊन बघ समजेल दुसरा यूपी बिहारच आहे

  • @milindraut8906
    @milindraut8906 10 дней назад

    मराठी माणसांनीच ही वेळ आणली आहे स्वतःवर... लाचारी करून दुसऱ्यांची.

  • @kishorkeni3204
    @kishorkeni3204 15 дней назад

    भाषीक राज्ये केलीत कशाला फक्त कागदोपत्री?मराठी माणूस जे काही करतो त्याच्या उलटच होते परप्रांतीयांचाच फायदा होतो असे दिसते.मोफत घरांच्या योजनेत परप्रांतीयांचाच फायदा झाला.

  • @yashwantmore4324
    @yashwantmore4324 13 дней назад

    एक करोड असते तर मी गावाकडे दहा पंधरा एकर शेती घेऊन शेतीच केली असती

  • @madanjadhav6991
    @madanjadhav6991 15 дней назад +2

    BJP मुंबई ला विकतोय. या गुजराती ला

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 дней назад

      हे आताचे उद्योग नाहीत हे पूर्वापार चालू आहे.म्हाडाची घरे पण तपासा

  • @AppasahebBhutekar-f6c
    @AppasahebBhutekar-f6c 14 дней назад

    चन्दु चव्हाण वर पण बोला सर

  • @VijayM-qy8nw
    @VijayM-qy8nw 15 дней назад +1

    Making bjp vote bank....neat analytical vichar kara.... dhage dore julat aahet.

  • @shailendrakonde6996
    @shailendrakonde6996 16 дней назад

    Barobar dada he asech chalalay

  • @anilshirsat4647
    @anilshirsat4647 15 дней назад

    तुम्ही सांगत आहेत ते योग्य आहे

  • @harishv2617
    @harishv2617 15 дней назад

    Jai Hind

  • @sanketpatil8008
    @sanketpatil8008 16 дней назад +5

    Comment section mdhe kahi Marathi bhaiye ahet tyana mirchi lagli ahe ani te hindu musalman vr utrun alet😂😂. Tumchya rajyat jaun job shodha ikde bhika magu naka. Hindu chya nava khali tumha lokana posaycha theka amhi nahi ghetla 😂

  • @sunilgandhi377
    @sunilgandhi377 16 дней назад +1

    Our Marathi Leaders are worried about their family and collecting money for their next ten generations. Common Marathi manus is happy with cutting tea, vada pav and chicken biryani during election time.

  • @Ravi_sharma_627
    @Ravi_sharma_627 15 дней назад

    बीड ज्ञानेश्वर महानोर आणि लातूर माऊली सोट यांच्यावर व्हिडिओ बनवा

  • @ashutoshpandey6252
    @ashutoshpandey6252 День назад

    पर प्रांतीय ची परिभाषा काय हे सांग पहिले ।
    फक्त राजकरण ची भाषा आणि माथे फिरवण बंद करा
    नाही तर एक राष्ट्र ची कल्पना कसा काय सध्या होईल
    उद्या परप्रांतीय नस्ले तर तुम्ही आपसत जिल्हा आणि जातीय च्या नवावर राज करणार

  • @vanduthakur2588
    @vanduthakur2588 16 дней назад

    महाराष्ट्रीयन महाराष्ट्र वास्तव पुराना महाराष्ट्र व झोपडपट्टीत घराना काही नाही।😅😂

  • @virendrashirvankar6512
    @virendrashirvankar6512 15 дней назад +4

    हे सरकार काही कामाचा नाही. हे सरकार पडला पाहिजे. 🚩🚩🚩🙏🤛🙏🤛🤛🤛🙏🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 11 дней назад

      या सरकार चे उद्योग नाहीत हे पूर्वापार चालू आहे

  • @studyAt6
    @studyAt6 15 дней назад

    Navi Mumbai stations chi G marli aahe CIDCO ne. Khandeshwar ,Mansarovar ,Kharghar stations chi Halat Chembur/ kurla sarkhi karun Thevnar aahe. Mi Panvel madhe rahto Ani aamhi Corona chya Aadhi Khandeshwar station la firaylo jaycho, atta tithe parking ani chalayla pan Jaga rahilj Nahie !

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 16 дней назад

    Right only for marathi people

  • @rupalihojage5945
    @rupalihojage5945 16 дней назад

    खर बोलताय दादा तुम्ही आम्हाला तर कितीतरी फॉर्म भरून रुम लागला पण नाही. मधले लोक 5 लाख रुपये कमीशन घेऊन नको त्यांना घर देतात

  • @Dhrup_Nikhade21
    @Dhrup_Nikhade21 16 дней назад

    Barobar❤

  • @प्रमोद1
    @प्रमोद1 15 дней назад

    खर आहे सध्यास्तिती

  • @prashantd3492
    @prashantd3492 16 дней назад

    Barobar aahe he flat nantar baherchyana ghare denar.