भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमी स्वतः जाऊन आम्हाला ग्राउंड लेवलवर काय काम झालं आहे ते दाखवले खूप बरं वाटलं जे लोक वाचले आहे तेंना या सर्व सुख सोई उपलब्ध करून देण्यात आला म्हणून लाडके मुखमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र
एकनाथ शिंदे साहेब यांचं काम खूप छान आहे .. अप्रतिम केलय काम साहेबांनी त्यांच्या मुळेच एवढ्या लवकर गावकऱ्यांना त्यांची हक्काची घर मिळून बनून दिलीत साहेबांनी .. धन्यवाद
अप्रतिम काम. एकनाथ शिंदे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खास अभिनंदन. आणि होय आपले सुद्धा, हा व्हिडिओ करून त्या वेळच्या सरकारचे चांगले काम दाखविल्या बद्दल.❤❤❤
खूप छान पुनर्वसन झाल ह्या सर्व लोकांचे एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात .हे पुनर्वसन दाखवल्याबद्दल मराठी माणूस प्रदिप तुझे खुप खुप आभार . संपूर्ण महाराष्ट्रत जी सर्व घरे जी धोकादायक Landslide च्य क्षेत्रात आहेत ,त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि रोहिंग्या बांगलादेशीना बहेरचा रास्ता दाखवा 👏👏🙏🙏🚩🇮🇳
एकनाथ शिंदे साहेब तुमचे काम ईश्वरीय काम आहे.असेच विनम्र रहा. कौतुक करायलाच हवे.देव तुम्हाला शक्ती देवो. आरोग्य संपन्न आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
अता हे काम चमच्यांना दिसणार नाही. महायुती जिंदाबाद. काल मुंबईची एक झोपडपट्टी रोहिंग्यांची वस्ती तोडण्यास प्रशासन गेले तेव्हा उबाठ आडवा उभा राहिला. काम थांबल😢.
आमच्या ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती वंदना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती वंद करून. मा.श्री एकनाथ शिंदे साहेब यांना त्रिवार सलाम 🚩🚩
Kharch मानल पाहिजे एकनाथ भाई शिंदे यांना full respect ❤ खरच मुख्यमंत्री होते तेव्हा कामाचा धडाका जोरात होता कोणी गद्दार म्हणून nytr काय माणसाचं काम बघा टीप - शिंदे fans from sharad pawar gat
मी ठाण्याचा आहे मला माहित साहेबांचं काम शेवटी शिंदे साहेब हे दिघे साहेबांच्या सानिध्यात राहिलेले आहेत,,, शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत...
कुणी गद्दार म्हणो की कुणी मिंधे पण श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जनतेप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते, एकनाथ नव्हे लोकनाथ ! परमेश्वर शिंदे साहेबांना सुखी ठेवो.
अशी भरपूर गाव आहेत की धोकादायक ठिकाणी आहेत पण सरकार जेंव्हा तेंच्यावर काहीतरी अपघात होतो तेंव्हाच अशी कामे केली जातात आधी नाही सुचत प्रशासनाला,,,खर्च खूप गावे आहेत त्यांनी gov... ल लेटर दिले आहेत पण सरकार लक्ष देत नाही 😮😮😮खूप छान सरकारच धन्यवाद 🙏
पोलादपूर मध्ये 21 जुलै 2021रोजी याच तारखेला दरड कोसळली होती आणि त्या गोष्टी ला 3 वर्ष होऊन गेली..आजुन आमची घरे बांधली नाई..सरकार कडे फंड नाई.. गावं - केवनाळे आणि सुतार वाडी
उगाच म्हणत नाहीत अनाथांचा नाथ एकनाथ❤
शिंदे साहेब खूप काम केली आहेत तुम्ही पण हे सर्वात मोठ काम केलत.
खूप blessings मिळतील तुम्हाला या लोकांची
भाऊ तुमचं मनापासून अभिनंदन करतो तुमी स्वतः जाऊन आम्हाला ग्राउंड लेवलवर काय काम झालं आहे ते दाखवले खूप बरं वाटलं जे लोक वाचले आहे तेंना या सर्व सुख सोई उपलब्ध करून देण्यात आला म्हणून लाडके मुखमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचा विश्वास, महाराष्ट्राचा नाथ, अनाथांचा नाथ आपला एकनाथ 💯🧡🚩🚩✌
एकनाथ शिंदे साहेबांचं काम खरोखरच अप्रतिम आहे. 👌👌
धन्यवाद दादा
शिंदे साहेबांचं अभिनंदन आणि इंजिनिअर च पण अभिनंदन कारण त्यांनी लवकरात लवकर सगळी घर पूर्ण केली .
Aamhich kelay kam PG shirke. & Pd infra
@@vaibhavsurve0725CIDCO
एकनाथ लोकनाथ ❤😊
अनाथांचा नाथ एकनाथ भाई 👑🏹🦁
मान. प्रदिपदादा आपण मला इर्षाळवाडीचे जुने व नवे दर्शन दाखवले व संपूर्ण इतिहास कथन केलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण छान माहिती देता. 🙏🌹
अनाथांचा नाथ एकनाथ!
धन्यवाद सर आपण हा व्हिडीओ जनते पर्यंत पाठवल आहे
एकनाथ शिंदे साहेब यांचं काम खूप छान आहे .. अप्रतिम केलय काम साहेबांनी त्यांच्या मुळेच एवढ्या लवकर गावकऱ्यांना त्यांची हक्काची घर मिळून बनून दिलीत साहेबांनी ..
धन्यवाद
शिंदे साहेब एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाले होते. त्यांना सामान्य माणसाची जाण होती.
शतशः प्रणाम शिंदे साहेब यांना....
महाराष्ट्राचा विकास फक्त महायुतीच करू शकते.
Ek no kam....ani eknath saheb shabda nahi ya kamala..video banvla tya sathi dhanyavad bhava
🎉🎉🎉🎉🎉 चांगल्याला चांगलं म्हणण्याची दानत पाहिजे, खरोखरच छान झाले आहे पुनर्वसन
अप्रतिम काम. एकनाथ शिंदे यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे खास अभिनंदन. आणि होय आपले सुद्धा, हा व्हिडिओ करून त्या वेळच्या सरकारचे चांगले काम दाखविल्या बद्दल.❤❤❤
जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे🚩👑
खूप छान पुनर्वसन झाल ह्या सर्व लोकांचे एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वात .हे पुनर्वसन दाखवल्याबद्दल मराठी माणूस प्रदिप तुझे खुप खुप आभार . संपूर्ण महाराष्ट्रत जी सर्व घरे जी धोकादायक Landslide च्य क्षेत्रात आहेत ,त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवा आणि रोहिंग्या बांगलादेशीना बहेरचा रास्ता दाखवा 👏👏🙏🙏🚩🇮🇳
लोकांचा लोकनाथ महाराष्ट्राचा एकनाथ ❤
🚩👌 चांगले विश्लेषण
एकनाथ शिंदे साहेब तुमचे काम ईश्वरीय काम आहे.असेच विनम्र रहा. कौतुक करायलाच हवे.देव तुम्हाला शक्ती देवो. आरोग्य संपन्न आयुष्य देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
हे फक्त एकनाथ साहेब करू शकतात
बाकी कुनाच्यात दम नाही.
ते फक्त घापला करायला बघणार
सिडको महामंडळातर्फे ईरशाल वाडीचे पुनर्वसन करण्यात आले. सिडकोला खूप खूप धन्यवाद.
Wahhhh👏🏻👏🏻👏🏻🔥🔥
आता पर्यंत सरकारमध्ये झालेला सर्वात उत्तम काम.. विशाल वाडी पुनर्वसन... जय महाराष्ट्र 🚩
छान काम झालं आहे. शेत जमिनही उपलब्ध करुन देणार आहेत.
शिंदे साहेब खरच भारी 🔥
उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेबांना खूप खूप धन्यवाद🎉🎉🎉🎉🎉
माजी cm म्हणा राव 🚩🏹
Khup sunder work
खूप छान दादा बी.जी. शिर्के तर्फे ही घरे बांधली गेली आहेत.
अता हे काम चमच्यांना दिसणार नाही. महायुती जिंदाबाद. काल मुंबईची एक झोपडपट्टी रोहिंग्यांची वस्ती तोडण्यास प्रशासन गेले तेव्हा उबाठ आडवा उभा राहिला. काम थांबल😢.
किंबहुना, कोमट पाणी, 😅
खुप छान काम करत आहे तुम्ही दादा ❤❤
लोकांचा लोकनाथ... एकनाथ❤
संस्कार दिघे साहेबांचे❤
खुप छान ❤🙏👍
प्रदीपभावु तुम्ही कोणत्याही पक्षाच्या नेत्यांच्या दबावाला न घाबरता व्हिडिओ बनवता. स्यालुट आहे तुम्हाला. ❤❤❤
यासाठीच महायुतीचे सरकार किती महत्त्वाचे आहे ते कळते .
This is real content ❤. Nad bhava 😊
आमच्या ठाण्याचा ढाण्या वाघ धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मृती वंदना हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती वंद करून. मा.श्री एकनाथ शिंदे साहेब यांना त्रिवार सलाम 🚩🚩
Thnx Pradeep ji for information . Thnx Shinde Saheb 🙏🙏🙏
आता फक्त शिवप्रेमी साठी कील्यांच पुनर्वसन करा शिंदे साहेब बस येव्हढी विनंती आहे 🙏🧡❤️
Kharch मानल पाहिजे एकनाथ भाई शिंदे यांना full respect ❤ खरच मुख्यमंत्री होते तेव्हा कामाचा धडाका जोरात होता कोणी गद्दार म्हणून nytr काय माणसाचं काम बघा टीप - शिंदे fans from sharad pawar gat
आज पर्यंत कोणी ही हि बातमी दिली नाही
खुप छान काम आहे शिंदे साहेबांच एक नंबर मस्तच
Great 👍
प्रदीप दादा खूप चागलं व्हिडियो आणला ❤खूप खूप तुमचे आभार❤
अनाथाचा नाथ एकनाथ 🙏 असा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला हे भाग्य.
शिंदे साहेबांचे मनपूर्वक आभार, त्यांनी स्वतः लक्ष घालून गरिबांना आलिशान घर बांधून दिली❤❤
अनाथांचा नाथ जनतेचा लाडका,साहेब एकनाथ,
शिंदे साहेब जनतेच्या मनातील मुख्यमंत्री ❤️
छान काम केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन!
Eknath shinde saheb ❤️❤️
शिंदे साहेब ग्रेट अनाथाचा नाथ एकनाथ शिंदे साहेब 🙏🙏
Eknaath shinde❤❤
एकनाथ भाई❤❤
फार सुंदर
एकनाथ शिंदे जिंदाबाद.भाऊ तुम्ही हा व्हिडिओ बनवला. आभार तुमचे जय हिंद जय महाराष्ट्र जय सातारा.
Great Work
वाह! किती छान, सुंदर आहे. जुने गाव पण नसेल एवढे सुंदर. रस्ता पण मस्तच. कांग्रेस, मविआ ने केल असत का अस काम ?
आजिबात नाही आश्वासनांपलिकडे त्यांनी काहीच केले नसते. शिंदे सरकारने खुप फास्ट काम केले आहे
खरच शिंदे साहेबच काम अप्रतिम आहे❤🔥🙏
Really awesome by great CM
धन्यवाद साहेब. महायुतीची अशी शानदार कामे मीडिया दाखवणार नाही.
Ewadhi bhari and systematic ghar khupach changli ahe😊😊😊
मी ठाण्याचा आहे मला माहित साहेबांचं काम शेवटी शिंदे साहेब हे दिघे साहेबांच्या सानिध्यात राहिलेले आहेत,,, शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले पाहिजेत...
अशी अनेक आदिवासी गाव, वाडी, वस्ती आहेत त्याचेही असेच पुनर्वसन करावे, लवकरात लवकर करावे हिच विनंती 😢😢
अनाथांचा नाथ,एकनाथ❤🚩🔱🏹⚔️
एकनाथ शिंदे एक नंबर शिंदे साहेबांचा आदर्श सर्वच मुख्यमंत्र्यांनी घ्यावा
Jay eknath
खूप छान घर दिली....फक्त थातूर मातुर तात्पुरती घर दिली नाही. ..फडवणीस साहेबांनी 👍🙏
कुणी गद्दार म्हणो की कुणी मिंधे पण श्री. एकनाथरावजी शिंदे साहेब यांची जनतेप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येते,
एकनाथ नव्हे लोकनाथ !
परमेश्वर शिंदे साहेबांना सुखी ठेवो.
Sahebanche kam❤
Thanks for video❤ and thanks एकनाथ सर for ur great works❤....
खरोखरच अनाथांचा नाथ एकनाथ ❤❤❤
खूप छान पुनर्वसन केले आहे
प्रदीप भावूं तुमच काम खूप छान आहे . सलाम आहे तुमच्या कामाला .
अशी भरपूर गाव आहेत की धोकादायक ठिकाणी आहेत पण सरकार जेंव्हा तेंच्यावर काहीतरी अपघात होतो तेंव्हाच अशी कामे केली जातात आधी नाही सुचत प्रशासनाला,,,खर्च खूप गावे आहेत त्यांनी gov... ल लेटर दिले आहेत पण सरकार लक्ष देत नाही 😮😮😮खूप छान सरकारच धन्यवाद 🙏
चांगलं काम ❤ फडणवीस नाही करता पण एकनाथ साहेबांनी केलं
खूप छान काम झालेले आहे एकनाथ शिंदे साहेब
चांगला विषय घेतला भाऊ ❤🙏
आमचा एकनाथ 🙏
Eknath shinde 🎉❤
ही सर्व एकनाथ शिंदेची कृपा आहे. नाहीतर आता चा मुख्यमंत्री विचाराच करत बसला असता
हाच तो संवेदनशीलपणा श्री एकनाथ शिंदे साहेबांचा पण हे न्यूज चॅनल दिसत नाही thaks भावा दाखवल्या बद्दल
एकच नंबर घरे बांधून दिली आहेत ... उगाच म्हणत नाहीत अनाथांचा नाथ एकनाथ....
खुप छान......
खूप छान shidne साहेब
खुप छान नाथा भाऊ ❤❤👌👌
Aisi hi sarkar Hume bharat ko chahiye❤❤
असेच दर्जेदार सरकारी काम सगळ्या महाराष्ट्रात आणि देशात झाले पाहिजे.
जय श्रीराम 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🙏🚩
Khup chan manapasun abhinandan
महाराष्ट्रातील सर्व गावांत अशाच प्रकारे सरकारने घरं बांधली पाहिजेत घरकुल योजने मधुन पैसे न देता घर बांधून द्यायला पाहिजे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे
खरंच अप्रतिम
Ek no bhau
पोलादपूर मध्ये 21 जुलै 2021रोजी याच तारखेला दरड कोसळली होती आणि त्या गोष्टी ला 3 वर्ष होऊन गेली..आजुन आमची घरे बांधली नाई..सरकार कडे फंड नाई.. गावं - केवनाळे आणि सुतार वाडी
एकनंबर शिंदे साहेब धन्यवाद ❤❤❤
ज्यानं स्वतःची पोरं गमावली त्यालाच यांचं दुखं कळलं ❤ शिंदे साहेब
Waa....❤... एकनाथ शिंदे साहेब ❤
Chyan bhau
एकनाथ शिंदे जिंदाबाद ❤
आज घर बांधलीत पण जिवाला जीव देणारी माणसं नाहीत तिथं 😢