*सगळे प्रख्यात संगीतकार, गीतकार यांचा सखोल अभ्यास आणि सहवास यामुळे आनंदजी तुमच्याकडे सगळ्यांचा ठेवा असून लोकांना तो तुम्ही अप्रतिम गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकतात* .... गंधर्व च....!!!!! *गंधर्व सोडून दुसरी काय पदवी देणार तुम्हाला लोक* 🙏😎
चाल भजनापेक्षा गझलेची वाट ते दुसऱ्या ओळी त परंतु पहिली भजनओळ खरी आळवणी भक्तीभावाने केली होती भीमसेन जोशींनी! त्यानंतर आनंद भाटेच गाऊ शकतो. मला फक्त पहिली ओळच शब्द चालीसह आवडते.
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर🙏🙏 मी तुम्हाला माझा गुरु स्थानी मानतो🙏........ तुमच्याकडून संगीत शिकण्याची खूप इच्छा होती....... मला माहित आहे हे शक्य नाही पण तुमचे मार्गदर्शन मिळाले, तुमचा शिष्य व्हायला तर नक्कीच खूप काही शिकायला मिळेल........ तुम्ही असेच व्हिडीओ टाकत रहा, यातून मला खूप काही शिकायला मिळते.🙏🙏😊
I don't understand classical music but I've become regular listener of Anand ji since Sawai 2023 after listening Rama Rangi Rangale and Baje Muraliya live ! ANAND JI,YOU ARE TRULY OUR GENERATION'S BHIMSENJI 🙏
आपले अभंग ऐकता ऐकता प्रत्यक्ष परम पिता परमात्मा श्री पांडुरंग साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला आपल्या मुळे हे घडलं. धन्य आहात आपण. परम पिता परमात्मा श्री पांडुरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.राम कृष्ण हरी.
अत्यंत सुंदर! आपलं अतिशय सुरेल सादरीकरण आणि अतिशय परिपक्व साथसंगत, दोन्ही मिळून एक परिपूर्ण श्रवणानंद मिळाला! जो भजे हरी को सदा, ही भैरवी तर खूपच सुंदर झाली आहे.
Jo sunega Anand Bhate ji ka gayan wo hi param pad payega. Apke Hari bhajan se hari bhi trupt aur ham bhi. Apko naman vandan pranam apki apratim gayaki ke liye. Sangitachi Uttam seva chalu ahe for that congrats and best luck. 🙏🙏🙏🙏
ऐकताना समाधी लागली ओठ निःशब्द झाले नादब्रम्हाची किमया आपल्यामुळे अनुभवायला मिळाली आपले तर कौतुक आहे, पण टाळवादन नादावणारे आहे त्यांचे पण आभार,पेटीवादनही अप्रतिम आहे
Wah!It is an advice conveyed to us through this convincing,gentle and sweet compisition and very effectively reached to us by Anandji with his lovely ,tempting voice,an extremely Natural Sweet Voice and style!! A great success,indeed; Hearty thanks! ❤❤🎉🎉
I am huge fan of your gayaki and you know that however panditjincha ha abhang itaki mothi chaap sodun gelay ki tya samaan or tya upar prabhav padana kinva tashi apeksha thevana khup ayogya aahe. i listen to most of your performances to the end however this time within 2 mins i did search for panditji on youtube and listen and enjoyed those 14 mins to the core.
पंडितजींच्या जवळपास जाण्याचा दावा तर स्वतः आनंदजीनी सुद्धा केलेला नाही. ती तुलना तुम्ही करताय! मुळात कुणाची तुलना कुणाशी करणे हेच चूक आहे. प्रत्येक कलाकार आपली कला त्याच्या त्याच्या पद्धती प्रमाणे, अभ्यासानुसार सादर करत असतो. आपण फक्त त्याचा आनंद घ्यावा.
खूप कमी लोक आहेत जे दुसऱ्याला भरभरून आनंद देतात.... आपण त्यापैकी एक आहात !!
I have heard bal Gandharva in my young age remembered him once again god bless him
अगदी बरोबर 😊
❤
अगदी खरंय... किती ऐकलं तरी मन भरत नाही!
*सगळे प्रख्यात संगीतकार, गीतकार यांचा सखोल अभ्यास आणि सहवास यामुळे आनंदजी तुमच्याकडे सगळ्यांचा ठेवा असून लोकांना तो तुम्ही अप्रतिम गायनातून रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकतात* ....
गंधर्व च....!!!!!
*गंधर्व सोडून दुसरी काय पदवी देणार तुम्हाला लोक* 🙏😎
🙏🙏
किसन नलावडे....
स्वरांच्या गंगेत आकंठ बुडालो.
भाटेसाहेब शब्द नाहीत आपल्या स्तुतिसाठी
फार शुभेच्छा.
चाल भजनापेक्षा गझलेची वाट ते दुसऱ्या ओळी त
परंतु पहिली भजनओळ खरी आळवणी भक्तीभावाने केली होती भीमसेन जोशींनी! त्यानंतर आनंद भाटेच गाऊ शकतो.
मला फक्त पहिली ओळच शब्द चालीसह आवडते.
अपार आनंद गायन वादनाने!
मधुर व आर्त गायन व उत्तम साथ!
धन्य धन्य!👏
धन्यवाद 🙏
अत्यंत भावस्पर्शी गायन देहभान हरपून ऐकत होतो किती ही ऐकल तरी ऐकावे च वाटते आपल्या स्वर साधनेस त्रिवार वंदन
🙏🙏
गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सर🙏🙏
मी तुम्हाला माझा गुरु स्थानी मानतो🙏........
तुमच्याकडून संगीत शिकण्याची खूप इच्छा होती....... मला माहित आहे हे शक्य नाही पण तुमचे मार्गदर्शन मिळाले, तुमचा शिष्य व्हायला तर नक्कीच खूप काही शिकायला मिळेल........
तुम्ही असेच व्हिडीओ टाकत रहा, यातून मला खूप काही शिकायला मिळते.🙏🙏😊
सहज सुंदर..सादरीकरण...
शब्द अपुरे पडताहेत कौतुक करायला
कान तृप्त झाले...धन्यवाद.
आनंदजी आयुष्यभर पुरेल एवढा ठेवा देऊन ठेवला आहे काय शब्दात आभार मानायचे, आम्ही तुमचे ऋणी आहोत
🙏🙏
Organplayer is equally melodious and superb
Salute to Goleji
Atyant Sunder Madhur Bhajan with Melodious voice Raag Bhairavi me Lovely Sweet Heart Touching Singing Awesome 🌹🙏🌹 Wah Amazing 🌹🙏🌹 Anand BhatebSaheb Wonderful Singing 🌹🙏🌹
HMM RAMAJI
Wa wa kan trupta zale 🤗🤗😊
Hats of to Singer Anand Bhate & Tabalji Bharat Kamath
Jo Bhaje Hari ko Sada ,Unhi Par Param Kripa 🌹🌹🌹 Beautiful Singing Wah 🌹🙏🌹
किती आभार मानू?? किती सुंदर स्वर!!! हृदयावर स्वरांचा आणि भक्तिभवाचा पाऊस पडतो!! 🙏🙏
धन्यवाद 🙏
HMM MEGHAJI
HMM MEGHAJI
Beyond words! Thanks from the bottom of the heart!
Bharat kamath ji....Apoorv baaj...shat shat naman🙏🙏
परमपद मिळवलंत 🙏🙏
I don't understand classical music but I've become regular listener of Anand ji since Sawai 2023 after listening Rama Rangi Rangale and Baje Muraliya live ! ANAND JI,YOU ARE TRULY OUR GENERATION'S BHIMSENJI 🙏
🙏🙏
Khupach sundar Anand Sir 😊😊🙏🙏
Beautiful,soulful melody, knocking heart's door,blissfull. Thanks.
🌹🙏🌹भगवंतचरणी स्थिरावणारा आनंदमयी❤️👌❤️👌❤️👌🙏❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🕉️
पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं....मी आता पर्यंत अनेक वेळा ऐकलंय...
सगळं विसरायला होत...
आवाजाची तीव्रता, गोडवा आणि फेक अप्रतिम आहे...🙏
धन्यवाद 🙏
स्वर्गीय अनुभव....सुंदर ..अतिसुंदर...
आपले अभंग ऐकता ऐकता प्रत्यक्ष परम पिता परमात्मा श्री पांडुरंग साक्षात डोळ्यासमोर उभा राहिला आपल्या मुळे हे घडलं. धन्य आहात आपण. परम पिता परमात्मा श्री पांडुरंग आपल्याला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.राम कृष्ण हरी.
🙏🙏
🌹👌क्षणोक्षणी मिळणारा हरीनामातील परमानंद❤️अप्रतिम❤️⭐️❤️⭐️❤️🙏❤️⭐️🙏❤️⭐️🙏❤️⭐️🙏🕉️🌸🌺🌼⭐️🙏🌹❤️
धन्यवाद 🙏
So very well educated, such a soulful voice yet so down to earth. My favourite contemporary singer.
Thanks a lot 😊
अत्यंत सुंदर! आपलं अतिशय सुरेल सादरीकरण आणि अतिशय परिपक्व साथसंगत, दोन्ही मिळून एक परिपूर्ण श्रवणानंद मिळाला! जो भजे हरी को सदा, ही भैरवी तर खूपच सुंदर झाली आहे.
धन्यवाद 🙏
वा अति सुदंर साहेब किती सुंदर गाता मी दररोज नित्य नियमाने ऐकतो
धन्यवाद 🙏
झकास! ह्याशिवाय दुसरा शब्द आठवला नाही. ❤
धन्यवाद 😊🙏
❤️❤️❤️🙏🙏🙏. Thank you. This one is a tear jerker when you touch upon some notes. Sir, you are indeed blessed & are in turn blessing us. 🙏🙏🙏
Brilliant. Such an amazing experience !
Uttkrushta Abhanga
Anand Bhate ji hya abhangala Pakhawaj chi pn saath asti tr swargiya godi ali astil
💫 Wonderful Sri Bhate … From the heart it comes and to the heart it goes . 💫
Thanks a lot 😊🙏
जितकं उत्कृष्ट गाणं तितकीच उत्कृष्ट साथसंगत. सर्वांना धन्यवाद !
🙏🙏
Jo sunega Anand Bhate ji ka gayan wo hi param pad payega. Apke Hari bhajan se hari bhi trupt aur ham bhi. Apko naman vandan pranam apki apratim gayaki ke liye. Sangitachi Uttam seva chalu ahe for that congrats and best luck. 🙏🙏🙏🙏
🙏🙏
सर तुमचं गायन अप्रतिम आहे
Khub chan. Apratim
खुप सुंदर देहभान हरपविणारे भजन❤🙏🙏🌹
धन्यवाद 🙏
🎉anandji aaplya navapramane bhagvantane aplyala etaranna mantra mugdha m
वाहहहवा वाहहवा..!
Wow!!!! That was heavenly!
Absolutely amazing! Literal goosebumps towards the climax... 🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir ur singing style is true from sir.. keep launching such videos 🎉❤
आज अमेरिकेतील सकाळ आनंदित केलीत
अप्रतिम!
मन रंगून गेले हरि रंगी.🙏🌹
🙏🙏
तहानभूक visarayala लावणारे स्वर...
ऐकताना समाधी लागली
ओठ निःशब्द झाले
नादब्रम्हाची किमया आपल्यामुळे
अनुभवायला मिळाली आपले तर कौतुक आहे, पण टाळवादन नादावणारे आहे त्यांचे पण आभार,पेटीवादनही अप्रतिम आहे
धन्यवाद 🙏
🌹🙏🌹अखंडनाम मुखी,आनंदपर्वणी🙏🌹🙏🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️❤️⭐️⭐️⭐️
धन्यवाद 🙏😊
मन तृप्त झालं!🙏👌🙏
भीमसेन जोशीजी is of different class and calibre.
Wah!It is an advice conveyed to us through this convincing,gentle and sweet compisition and very effectively reached to us by Anandji with his lovely ,tempting voice,an extremely Natural Sweet Voice and style!!
A great success,indeed;
Hearty thanks!
❤❤🎉🎉
Thank you very much 🙏😊
Aprateem! Thanks for presenting such a wonderful melodious Abangs.
आनंदजी, अप्रतिम..तृप्त झालो..
कम्माल आनंद गंधर्वजी.
अप्रतिम 👏👏
Wah!! Bhairavi chi apratim mejavani.
अप्रतिम. गायकी देव अशीच. कुपा क्रो
🙏🙏
WOW AANAND SIR AWESOME
Mesmerizing
Excellent singing no words.music is also great.god bless you all.
Aple gaayan aamchya manaatil bhaktibhav jagaa karato, hats off to you.
Ya bhu warti aple gayan mhanje iknyacha Anand ani Anand tumhich.
Nice presentation sir 🌹
अप्रतिम गायकी
Oti sundar Bhajan app ki voice oti madhur
Dhanyavad 🙏
Vaav khupach shravaniy. Thanks
What an effortless singing!
Thanks 🙏
अजुन काय पाहिजे, तृप्त जाहलो
खुप छान सादरीकरण कान मन त्रुप्त झाले. 👌👌💐💐
WOW AANAND SIR
खूपच छान मेजवानी.
The organ player has his own state of mind
I am huge fan of your gayaki and you know that however panditjincha ha abhang itaki mothi chaap sodun gelay ki tya samaan or tya upar prabhav padana kinva tashi apeksha thevana khup ayogya aahe. i listen to most of your performances to the end however this time within 2 mins i did search for panditji on youtube and listen and enjoyed those 14 mins to the core.
Yes, Panditji was the greatest 👍
Excellent singing. No words. Music is also good.
Tabla pllayer is superb
Excellent
बहुत
ही बढिया
धन्यवाद 🙏
अप्रतिम शब्दच नाहीत
Very nice Gole Sir
Very nice !!!!!!!
फार छान सर
अप्रतिम 🙏🙏
Divine
खूपच छान.
Very. Nice
अतिशय सुंदर 🙏Devine
Thanks
So very beautiful 🙏❤️
Nishabd 🙏
👏👏👏
Awesome
सsuperb sunder
धन्यवाद 🙏😊
👌🏾👌🏾🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
🙏🙏🌹🌹
🙏🙏🙏
@ 7.4 👍🙏🙏🙏
नाही. नाही. पंडित जी च्या जवळ पास पण नाही.