Carvaan Classic Radio Show | Anand Bhate Special | Panchatund Nararundmaladhar | Daya Chhaya

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 44

  • @chandrshekhar3839
    @chandrshekhar3839 Год назад

    बाल गंधर्व .नंतर सवाई गंधर्व.छोटा गंधर्व आणि आज आनंद गंधर्व. बाल गंधर्वांचा जणू अवतार खुप छान.मनाला आंनद दिला.अभिनंदन.

  • @sumitrajbhoikamble6728
    @sumitrajbhoikamble6728 Год назад

    हाफुस चित्रपटाच्या दरम्यान सुबोध भावे यांनी बालगंधर्व चित्रपट निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली तीत पासून ते सिनेमा गृहात येई पर्यंत अगदी आतुरतेने वाट पाहिली... खरचं अप्रतिम कलाकृती... पंडित आनंद भाटेंचा स्वर्गीय सुर कौशल इनामदार यांच्या संगीताने भव्य असं सुमधुर संगीत... 🦚

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹👌🌹नितळ आलापी!!कितीही अप्रतिम!!🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿👌🌿👌🌿👌🌿👌🌿🌈❤🌈❤🌈❤🌈🌿🌈🌿🌈🌿🌈❤🌈❤🌿🌈🌿❤🌈🌿❤

  • @suhaskurane300
    @suhaskurane300 Год назад +1

    आंनद सर वाह अप्रतिम सुंदर

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹अलभ्य लाभ!!मस्त नांदी!आनंद गंधर्व!!!वा!👌🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌹🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌹

  • @pradeepdixit5092
    @pradeepdixit5092 2 года назад +3

    अप्रतिम गाणी कान तृप्त झाले। माझे अत्यंत आवडते गायक।नमस्कार त्या कलेला ।

  • @anildeshpande17
    @anildeshpande17 3 года назад

    नांदी फारच सुंदर आहे व गायली पण अप्रतिम आहे. ऐकावयास कधीच कंटाळा येत नाही. धन्यवाद.

  • @JayantBarve
    @JayantBarve 3 года назад +1

    अतिशय सोप्या आणि predictive अशा आलापींनी नटलेला गोड आवाज. पंडित आनंदजी भाटे उपाख्य आनंद गंधर्व यांचे गाणे ऐकायला मिळणे हे आमचे सौभाग्य तसेच त्यांना पंडित भीमसेन जोशींकडे संगीताचे धडे घेण्याचे भाग्य लाभले हे ही आमचेच भाग्य ! कधी त्यांचे शास्त्रीय गायन ऐकायला मिळाली तर ताना कसे गोड असावेत हे ही समजेल.

    • @chitrajoshi6432
      @chitrajoshi6432 2 года назад

      जेवढे साधं व्यक्तिमत्व, तेवढेच अप्रतिम गायन... मला दोन दा ऐकण्याची संधी मिळाली... 💐

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад +1

    🌹👌🌹❤🌿साभिनय, अर्थवाहीनाद,लय,स्वर!!क्या बात!!!सुंदर👌🌿❤👌🌿❤👌🌿❤👌🌿❤🌈🌿🌈🌿🌈❤🌈🌿❤🌈🌿❤🌈

  • @sunilnaik7457
    @sunilnaik7457 3 года назад +1

    नाट्य संगीत अजरामर करणारा गोड आवाज खूपच शब्द

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏👌🌹🌈वा!! वा!! खूप सुंदर!!नटेश्र्वर प्रसन्न🌿🌈❤🌹🌈❤🌿🌹🌈❤👌🌹🌈🌿🌹🌈❤🌿🌹🌈❤🌿🌹🌈❤👌🌹🌈❤

  • @mandarparkhi3708
    @mandarparkhi3708 3 года назад +1

    खूप छान 👌 आनंद गंधर्व आणि कॅरेव्हान दोन्ही

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹वाद्यवृंद जवाब नही!!!👌🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿🌿❤🌿❤🌿❤🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈

  • @btm3678
    @btm3678 2 года назад +2

    नाट्य संगीत श्रवण करीत असताना एक वेगळाच आनंद लाभतो . त्याची सर कशाला च नाहीं . श्रांत व कलांत मनाला समाधान वाटते .

  • @sdongre7766
    @sdongre7766 7 месяцев назад

    Anandji is great singer

  • @abhayjoshi2527
    @abhayjoshi2527 4 месяца назад +1

    अण्णाभाऊ साठे नव्हे अण्णासाहेब किर्लोस्कर

  • @shailadabholkar8152
    @shailadabholkar8152 2 года назад

    Gifted and melodious voice for classical vocal music

  • @radheshyamkhichade553
    @radheshyamkhichade553 3 года назад +41

    पंचतुंड नररुंडमालधर ही नांदी महान कवी कालिदास यांनी लिहिली आहे . संगीत शाकुंतल या संस्कृत नाटकातील त्या नांदी वरून ही मराठी भाषेत रुपांतरीत केली . आणि ही मराठी नांदी मराठी रंगभूमीचे जनक ' श्री अण्णासाहेब किर्लोस्कर ' यांनी मराठी मध्ये लिहिली. आण्णासाहेब किर्लोस्कर हे मराठी संगीत नाटकांचे पाहिले दिग्दर्शक आहेत. अण्णाभाऊ साठे यांनी ही नांदी लिहिली नाही. अण्णाभाऊ साठे यांचा संगीत नाटक यात काहिही संबंध आला नाही. त्यामुळे ही नांदी अण्णाभाऊ साठे यांनी लिहिली हे चुकीचे आहे . त्यामुळे व्यवस्थित माहिती जाणून घेऊन महिती द्यावी.

    • @amolmulayguruji6320
      @amolmulayguruji6320 2 года назад +1

      .

    • @chitrajoshi6432
      @chitrajoshi6432 2 года назад

      अगदी बरोबर , अण्णा भाऊ साठे नाही अण्णा साहेब किर्लोस्कर यांनी लिहिलं आहे 👍 माहिती चुकीची सांगू नये...

  • @tusharlingayat931
    @tusharlingayat931 3 года назад +1

    फारच सुंदर अप्रतिम .....

  • @nehachachad5913
    @nehachachad5913 2 года назад

    Khup khup dhanyawad 🙏

  • @nileshamrale574
    @nileshamrale574 2 года назад

    Khup khup chhan 👌

  • @gaurijadhav551
    @gaurijadhav551 3 года назад +12

    1:10 music starts🧡🧡
    6:48 parvardigaar🧡🧡
    13:32 vismaykara🧡🧡
    17:49 chinmaya sakalhridaya🧡🧡
    24:25 Natha nahi me bolat🧡🧡

  • @_Navin.k
    @_Navin.k 3 года назад

    Such a gem. Although I can not understand marathi, but the universal language of music and art helps me connect, enjoy and appreciate his master class 😊👍

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹👌🌹तबला कम्माल!!!👌🌹👌🌹🌿👌🌹🌿👌🌹🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤🌿❤

  • @leenadixit6734
    @leenadixit6734 3 года назад

    मंत्रमुग्ध करणारी सगळी गाणी आहेत.

  • @surabhisalgaonkar9729
    @surabhisalgaonkar9729 2 года назад

    आंनदगधर्व

  • @ravindravedpathak1726
    @ravindravedpathak1726 2 года назад

    Excellent 👌

  • @rajshreeomkarselukar3729
    @rajshreeomkarselukar3729 3 года назад

    Sarv geet aprateem 🙏

  • @sureshkarandikar5285
    @sureshkarandikar5285 2 года назад

    APRATIM

  • @narendrabarve1420
    @narendrabarve1420 2 года назад

    वर्णन करायला शब्द नाहीत

  • @rutujaenterprises5178
    @rutujaenterprises5178 3 года назад

    Good

  • @bhagyalaxmiconsultancy8232
    @bhagyalaxmiconsultancy8232 8 месяцев назад

    नांदी अण्णासाहेब किर्लोस्करांनी लिहिली आहे, अण्णाभाऊ साठेंनी नाही!

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 года назад

    🌹🙏🌹👌अप्रतिम👌❤🌈❤🌈❤🌈❤🌈❤💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌺💫🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟🌼🌟😇🌟🌸🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌸⚡️🌺⚡️💫🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿⭐️🌿

  • @harshmorevlogs744
    @harshmorevlogs744 3 года назад

    Surekh

  • @jaydipdushi9628
    @jaydipdushi9628 3 года назад

    Kay bandal niwad ahe ganyanchi…balgandharva picture madhlya parawaradigar shi Anand Bhatye cha kay sambandha???
    Ani Annabhau Sathe…..🤣🤣🤣🤣🤣🤣🤣 Kiti patya takavya….