काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर " भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय...... आनंदमय , किती सुख हे. व्वा !!!!❤❤❤
आनंद सर मी आपली लहानपणापासुन आपण गायीलेली पंडित बाल गंधर्व यांची नाट्यगीते ऐकलेली आहेत. मन उदास असेल त्यावेळी आपण स्मृतिगंधाच्या माध्यमातून सादर केलेले सर्व भाग मी ऐकतो. मन भाराऊन जातं. एकिकडे वाटत आज पंचरत्न कार्यक्रमासारखा वाव त्यावेळी आपणाला मिळाला असता तर ......... असो प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळीच होते. आपण गाताना भान हरपून जातं. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
दिवाकर वाटवेजी तुमची प्रतीक्रीया वाचली आणि ही तान भैरवी असल्याचे कळाले. भैरवी गान्यास खूप कठीण पण तोवढच श्रवणीय असते. भाटेजींच गाणं ऐकून तृप्त झालो. तुमच्या प्रतिक्रीयास धन्यवाद.
खरोखरीच आम्ही भाग्यवंत ! रोज रात्री हे नाट्यगीत ऐकतो.स्वर्गीय श्रवण सुख🙏🏻🙏🏻 मनपूर्वक अभिवादन व नमन आपल्यातील ईश्वरी प्रतिभेला🙏🏻🙏🏻 प्रसादजी पाध्ये यांचे तबला वादन mind blowing 👏👏👏🙏🏻🙏🏻
माझे भाग्य समजतो मी श्री आनंद भाटे यांनी जोगेश्वरी मुंबई येथील दिवाळी पहाट गाजवली ती समोर बसुन ऐकली होती... आज हे परत एकदा ऐकून मन खूप प्रसन्न झाले... देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ... मनापासुन धन्यवाद.
Beautiful Song ❤, very meaningful as well. Anand and Kaushal Sir Thank you for this wonderful song. I like all songs from the movie Balgandharv. God bless all
आनंददादा. आशा विश्वात नेल की मी स्वताला विसरून गेलो राव.भावविश्वाचा समाधीतून निघायला होईना..या गंधर्वास. सादर प्रणाम..दादा..
धन्यवाद मोहनजी 🙏
काही संगीतांचं कौतुक " वाजवलेल्या टाळ्यांनी " नव्हे तर
" भरलेल्या डोळ्यांनी " होतं , त्यातलंच हे एकमेकाद्वितीय......
आनंदमय , किती सुख हे. व्वा !!!!❤❤❤
खरयं
धन्यवाद
@@AnandBhateMusicOfficial Thanks 👏👏👏👏
किती सुंदर आहे हे. वाह!! मुरलेला गायक. नाट्य संगीत कित्ती सुंदर आहे.
शब्द:
चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा
वर वरदा, कलिमलविलया ॥
विषय पिपासापीडितसा, नि:सारा, संसारा
मृगनीरासम भुललों मी परि फसलों
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥
कामधनाशा ही विवशा, मन्नाशा
सरसावे, तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी
यांतुनी सोडवुनी मज घ्याया ॥
सौख्य सदा नव ज्या ठायीं, तापाचा,
पापाचा लेश नसे, शांति वसे, ने येवोनी
त्या स्थानी, सुखभुवनीं दासा या ॥
-----
गीत - गो. ब. देवल
संगीत - कौशल इनामदार
स्वर - आनंद भाटे
चित्रपट - बालगंधर्व
गीत प्रकार - चित्रगीत
---
शब्दार्थ:
चिन्मय - चैतन्यमूर्ती / शुध्द ज्ञानाने, बुद्धीने (ईश्वर, ब्रह्म) युक्त.
ठाय - स्थान, ठिकाण.
नि:सार - सत्त्वहीन.
पिपासा - तहान.
---
source ©aathavanitli-gani.com | A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas
आनंद सर मी आपली लहानपणापासुन आपण गायीलेली पंडित बाल गंधर्व यांची नाट्यगीते ऐकलेली आहेत. मन उदास असेल त्यावेळी आपण स्मृतिगंधाच्या माध्यमातून सादर केलेले सर्व भाग मी ऐकतो. मन भाराऊन जातं. एकिकडे वाटत आज पंचरत्न कार्यक्रमासारखा वाव त्यावेळी आपणाला मिळाला असता तर ......... असो प्रत्येक गोष्ट ठरलेल्या वेळीच होते. आपण गाताना भान हरपून जातं. आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!!
आनंदजी अप्रतिम भाव आणि गायकी अगदी स्वतंत्र आणि स्वतःची आहे मन भारावून जाते , बालगंधर्वांनी गायलेली पद आणि अभंग आपण आमच्या पिढीला दिली धन्यवाद
शब्द नाहीत असं गायलं डोळ्यातून आनंद अश्रू आले ....... आनंद सर 🙏 आभार 🙏
गंधर्व आनंद भाटे यांचं गाणं ऐकायला मिळतंय हे माझं भाग्य आहे 🙏
Bhate saheb tumhi punyat le ch ahe na mi khup ek ahe tumchya vishayi punyat charche gayan kale vishayi
Dev Darshan Ghadvanare Aahe He Bhakti Geet Kay Aavaj God Bless U 🙏👌❤️❤️❤️❤️❤️
आनंद देणारा आनंद गन्धर्व
सुंदर .भैरवीचा पूरेपूर आनंद लुटला .
दिवाकर वाटवेजी तुमची प्रतीक्रीया वाचली आणि ही तान भैरवी असल्याचे कळाले. भैरवी गान्यास खूप कठीण पण तोवढच श्रवणीय असते. भाटेजींच गाणं ऐकून तृप्त झालो. तुमच्या प्रतिक्रीयास धन्यवाद.
अप्रतिम.. शब्द नाहीत आवाजाची स्तुती करायला..
धन्यवाद
खरोखरीच आम्ही भाग्यवंत ! रोज रात्री हे नाट्यगीत ऐकतो.स्वर्गीय श्रवण सुख🙏🏻🙏🏻 मनपूर्वक अभिवादन व नमन आपल्यातील ईश्वरी प्रतिभेला🙏🏻🙏🏻 प्रसादजी पाध्ये यांचे तबला वादन mind blowing 👏👏👏🙏🏻🙏🏻
🙏🙏
खूपच छान पुन्हा पुन्हा ऐकाव आवाज कीती गोड
अंगावर काटे येणारच असा आवाज आणि अभ्यास
Swargiya Swara..Dole bharun yetat..Whenever hear this..Whst a strength to touch a heart..We are Blessed to hear this " Gandharva "..Sada Jai Ho..🙏🚩
खूप छान चाल आहे मन तृप्त झाले 👌👌👌👌👌🌹🌹🌹🙏 धन्यवाद 🌹🌹🌹
Lucky are the ones who were blessed enough to listen such blessed music from legends
🙏🙏
माझे भाग्य समजतो मी श्री आनंद भाटे यांनी जोगेश्वरी मुंबई येथील दिवाळी पहाट गाजवली ती समोर बसुन ऐकली होती... आज हे परत एकदा ऐकून मन खूप प्रसन्न झाले... देव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ... मनापासुन धन्यवाद.
Aprateem Anand Sir! Mala Sangata yet naahi shabdaat kase watale....karan te apure padateel. .. Ya janmaat amhee bhagyawant aahot kit tumache aprateem gayan aikale. Tumhala sashtang dandavat🙏🙏. Asech gaat raha hich Iccha
अद्भुत मन हर्षा❤
मी हयांचे live Muscat ला हेच गाणं ऐकलं आहे. खूपच सुंदर मस्त शब्द च नाही 👌🏽👌🏽👌🏽👍🏼
धन्यवाद 😊🙏
व्वा व्वा मस्त सुंदर शब्दफेक, सुमधुर संगीत आणि आवाज
Anandjinchya ganyatun sarkha sarkha Pandit Bhimsen Joshincha bhas hoto, khup chan👏🏻👏🏻
🙏🙏
गणपती बाप्पा शंकर पार्वती नारद मुनी डोलत असतील मुग्ध होऊन... वाह 👍⭐️💎
🙏🙏
चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा
वर वरदा, कलिमलविलया ॥
विषय पिपासापीडितसा, नि:सारा, संसारा
मृगनीरासम भुललों मी परि फसलों
विस्मरलों तव भजनीं लागाया ॥
कामधनाशा ही विवशा, मन्नाशा
सरसावे, तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी
यांतुनी सोडवुनी मज घ्याया ॥
सौख्य सदा नव ज्या ठायीं, तापाचा,
पापाचा लेश नसे, शांति वसे, ने येवोनी
त्या स्थानी, सुखभुवनीं दासा या ॥
खुपचं छान 👍👌👌👌👌
धन्यवाद 🙏😊
Tabala fantastic organ marvelous singing unforgetable wahawa
Very good mandala Shanti Pradhan karte ⭐️⭐️⭐️👌👌👌
सुंदर, सुरेख, अप्रतिम, अद्भुत! 🙏🏻🙏🏻
अप्रतिम काय बोलावे मन आणि कान तृप्त झाले. खुप खुप आभार 🙏
खूपच सुंदर गाणे,आणि खूप गोड आवाज आहे..अप्रतिम,,flawless
Waaaa khupch mast apratim
Khup sunder team
हरि बोल! Favourite Masterpiece! ✨🙇🏻♂️🍎
Thanks a lot 😊🙏
स्वर्गीय आनंद मिळाला धन्यवाद
The soulful renditions which takes us back to the calm and simple life of yesteryear.
मी जेवढे काही नाट्यसंगीत ऐकतो ते फक्त आणि फक्त आंनद जी, राहुल जी आणि महेश जी यांच्यामुळेच🙏
3 idiots ahet te labbad chor chapter sandhisadhu, campu ahe tyancha😂 ani tu idiot no 4 bindok! Chamacha😂
Money hungry! US hungry! 😂
आनंदजी ,अप्रतिम..👍👍
चिन्मया सकल हृदया, सदया दे या गोविंदा वरवरदा कलिमलविलया ।।
विषयपिपासा पीडितसा, नि:सारा, संसारा, मृगनीरासम भुललों मी, परि फसलों विस्मरलों तव भजनीं लागाया ।।
कामधनाशा ही विवशा, मन्नाशा, सरसावे तत्पाशीं सांपडलों, यें धांवोनी यांतूनी सोडवुनी मज घ्याया ।।
सौख्य सदां नव ज्या ठायीं, तापाचा पापाचा लेश नसे, शांति वसे, ने, येवोनी त्या स्थानीं, सुखभुवनीं दासा या ।।
अप्रतिम गायन सुंदर प्रस्तुति।छान गीत ऐकवलत याबददल खुप खुप आभार। 🙏🙏
man prasann zal..khup mst..
Beautiful Song ❤, very meaningful as well. Anand and Kaushal Sir Thank you for this wonderful song. I like all songs from the movie Balgandharv. God bless all
Thanks a lot 🙏
Aapratim khupach sundar gayan 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻
Khup sundar tabla vadak mast
National award winning bhajan😊❤. Unforgettable...
🙏🙏
@@AnandBhateMusicOfficial Ha raag konta ahe
Khupach Sundar!! Thank you Sir :)
Aha, itak sundar. Made my evening. Thanks.
अतिशय सुंदर आवाज ईषवरी देणगी.
स्वरसुधा प्राशन करत आहोत.
त्रिवार धन्यवाद.
Maze awadte sangeet!!
Very nice sir 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👌🏽👌🏽👌🏽💐💐💐
Thanks 👍 😊
Awesome Rendition!!!
Khuupp Chan...!!!
Kya baaaat. Jabardast
अप्रतिम ! 🙏
दैवी अनुभूती❤
धन्यवाद 🙏
Sahaj ani sunder . Manala apar shanti Denar awaj
वा,खूप छान.
Wah Prasadsir Apratim
Khup chan sir...
Tumch he song aikun khupch bar vatat....👌
खरचं फारच सुंदर
धन्यवाद 😊🙏
Khup chhan👏👏
Aprateem presentation. Thanks
सुंदर अतिसुंदर !!!
धन्यवाद 🙏
Feeling like go on hearing very nice n beautiful clearly voice every words, gives immense pleasure ❤️❤️👍👍
Apratim.....Shabda apure padtat..
Khup sunder
It's really melodies note by the expert vocalist Anandji Bhate. The heavily note make me to hear everywhere.
Apratim🙌
तबला सुंदर वाजवला आहे 🙏
natyasangit khup chhan. aavaj satat yekat rahava vatate.
वाह🌹🙏
Great!! Thank you!!
Super guruji
Awesome 👌👌👍
Yancha galyatun dev gato.❤
🙏🙏
Superb SIR👌🙏
Anand Bhate chhanach gatat .
अप्रतिम 👍
खुप छांन🙏🏻🙏🏻
धन्यवाद 🙏
@@AnandBhateMusicOfficial Ha raag konta aahe?
मिश्र भैरवी आहे
Apratim.....shabda apure padtat
Hari Om 🙏♥️
Great Sir.
Kya bat hai
माझ्याकडे शब्द नाहीत कौतुकाला
अप्रतिम👏
वाह...... अप्रतिम💯👌👌🙌🙌 ♥
Kiti sundar kan trupta zale
What a art Presented !
Khupch Sunder Dhanyawad Ananji 🙏
Apratim. Thank you. 🙏🏻
Wah
👌🙏🙏 apratim!
केवळ "अ प्रतिमा" दुसरा शब्द च नाही. आनंद सर.तुमच्या 7:31 नावात,गाण्यात च आनंद आहे.
🙏🙏
सुंदर गायन
🙏🌹
आत्म-झंकृत
अप्रतीम
धन्यवाद 🙏
आयुष्य कुर्बान आहे या भैरवी वर..
खरे आहे ! अप्रतिम 🙏🏻🙏🏻
@@shrirangpatil फारच छान
Gayan ani vadan 🙏
👌👌👌