कसलेला.... कमावलेला.. आवाज म्हणतात तो नेमका काय...?... त्याचा प्रत्यय येतो तुम्हाला ऐकताना.... आमच्या पिढीचे तुम्हीच गंधर्व... 🙏🏻..तुमच्या इतका समृद्ध गायक आम्ही ऐकणे हे आमचे भाग्य आहे.... 🙏🏻
भक्तिरस सादर केला, तर असं वाटतं तेच ऐकत रहावं Classical गायलात, तर असं वाटतं तेच ऐकत रहावं गझल तेच, सुगम संगीत तेच, फिल्मी संगीत तेच ... अरे पण आम्ही श्रोते म्हणून करायचं काय? आजचच बघा, हा अभंग झाला आणि आत्मा संतुष्ट किंवा तृप्त नाही झाला - ये दिल मांगे more, तर continuosly कसं ऐकायचं? म्हणून please एक लिंक देखील पुरवत जा - ज्या कार्यक्रमात हे पेश केलत त्याची 🙏🏼🙏🏼😊 अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
अतिशय सुंदर 👌 वारी अनुभवली तुमच्या स्वरात राहुलजी. अगदी टाळ चिपळयांच्या नादात रिंगण धरलेले वारकरी. ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन नाचणारे ते विठ्ठलाच्या ओढीने निघालेले वारकरी तुम्ही अक्षरशः उभे केलेत. खूप छान 🙏
अतीशय सुंदर शब्द, अप्रतिम चाल आणि सादरीकरण.... सुरवातीला सांगितलेलं श्रोत्यांपर्यंत आपल्या भावना पोचल्या. साक्षात पौर्णिमेच्या चांदण्यात पंढरीचा निळा डोळ्यासमोर येतो 🙏🏻🙏🏻👌🏻👏🏻
Shri Swami Samarth Samarth कृपेने तुम्हाला सुंदर आवाज मिळाला. तुमचा आवाज ब्रम्हांड पर्यंत पोहोचतो कारण आमच्या आत्म्याला शांती मिळते एक meditation होतं. मनाला शांती मिळते. धन्यवाद. परमेश्वरी आशीर्वाद सतत तुमच्यावर राहावं ही स्वामी चरणी प्रार्थना
How you captivate your audience is amazing to watch! Everyone is completely immersed in what you SAY and SING! More reason to admire you! Stay blessed always!❤
I am amazed and thrilled to hear your album Virhinee Bole on Spotify. Great lyrics by Chaitanya Kunte. Beautiful renditions. Your rendition of Roop Pahata Lochanee is so different, calming and soft. Thanks for bringing these Abhang to the mainstream through your singing. You have made your mark by singing these Abhang for the next generations.
Dear Rahul, the reason we want to hear original songs from you, by you, is because deep down we know we will get something new in your voice. Art is to create something new, that has never existed before! Honestly more and more singers like you must come up with something new, something original!! This is coming from a positive and hopeful side, don't take it otherwise.
Sweet, smooth voice which touches the soul! I do not understand Marathi but understand the language of music. It was an honour to have listened to this live last week in Melbourne.
अप्रतिम...मी प्रत्यक्षात हे गीत तुमच्या दोन कार्यक्रमात ऐकलं आहे..अतिशय सुंदर, वेगळी अनुभूती मिळाली...खरंच त्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक लीन होतं आणि ऐकताना मन हरपून जातं...तुम्हाला कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
सुंदर, अप्रतिम.
मला तर हे सूर पंढरपुरी घेऊन गेले!
कसलेला.... कमावलेला.. आवाज म्हणतात तो नेमका काय...?... त्याचा प्रत्यय येतो तुम्हाला ऐकताना.... आमच्या पिढीचे तुम्हीच गंधर्व... 🙏🏻..तुमच्या इतका समृद्ध गायक आम्ही ऐकणे हे आमचे भाग्य आहे.... 🙏🏻
महेश काळे आणि राहुल देशपांडे मराठी संगीतातील अमूल्य मोती
राम कृष्ण हरी 🙏🚩🚩
Iam from kolkata. Bengali hoon. Apka language samajh nehi paya lekin apke gayaki sur bahut accha laga. Maharastrian song pehele bhi suni. ❤❤
अप्रतिम राहुलजी 👌👌👏👏
साक्षात पंढरपुरीचा निळा येतो डोळ्यांसमोर 🙏🙏🙏
भक्तिरस सादर केला, तर असं वाटतं तेच ऐकत रहावं
Classical गायलात, तर असं वाटतं तेच ऐकत रहावं
गझल तेच, सुगम संगीत तेच, फिल्मी संगीत तेच ...
अरे पण आम्ही श्रोते म्हणून करायचं काय?
आजचच बघा, हा अभंग झाला आणि आत्मा संतुष्ट किंवा तृप्त नाही झाला - ये दिल मांगे more, तर continuosly कसं ऐकायचं?
म्हणून please एक लिंक देखील पुरवत जा - ज्या कार्यक्रमात हे पेश केलत त्याची 🙏🏼🙏🏼😊
अप्रतिम 👌🏼👌🏼👌🏼
हरि ॐ, स्तुत्य उपक्रम. सुरवातीला सांगितले त्याप्रमाणे गायकाच्या भावना गायनामधून श्रोत्यांपर्यंत पोहोचल्या.
स्वर आनी शब्द म्हनाजे बकुळी आनी सोनचाफ्याची फुले.फक्त आणि फक्त सुगंध
अतिशय सुंदर 👌 वारी अनुभवली तुमच्या स्वरात राहुलजी. अगदी टाळ चिपळयांच्या नादात रिंगण धरलेले वारकरी. ज्ञानदेव तुकाराम च्या गजरात, डोईवर तुळशी वृंदावन घेऊन नाचणारे ते विठ्ठलाच्या ओढीने निघालेले वारकरी तुम्ही अक्षरशः उभे केलेत. खूप छान 🙏
अतीशय सुंदर शब्द, अप्रतिम चाल आणि सादरीकरण.... सुरवातीला सांगितलेलं श्रोत्यांपर्यंत आपल्या भावना पोचल्या. साक्षात पौर्णिमेच्या चांदण्यात पंढरीचा निळा डोळ्यासमोर येतो 🙏🏻🙏🏻👌🏻👏🏻
Shri Swami Samarth
Samarth कृपेने तुम्हाला सुंदर आवाज मिळाला. तुमचा आवाज ब्रम्हांड पर्यंत पोहोचतो कारण आमच्या आत्म्याला शांती मिळते एक meditation होतं. मनाला शांती मिळते. धन्यवाद. परमेश्वरी आशीर्वाद सतत तुमच्यावर राहावं ही स्वामी चरणी प्रार्थना
अप्रतिम अशे गगनाला भिडेल अशा तुमचा आवाज त्यात तुमचं गजर आणि कीर्तन हृदयाला आणि मनाला हेलावून टाकत अशेच खूप सारे पोस्ट करत रहा❤🔥 जय राम कृष्ण हरी 🕉️🛐
Farach Aprteem Sundar Awaj Rauljee
पंढरपूरीचा निळा लावण्याचा पुतला 🙏🏻🚩. सर अप्रतिम गोडवा हो तुमच्या गाण्यात..
एक नवीन छान सूरेल गीत 🌹🌹🙏🙏👍👍
सुंदर विचार, स्वगत, अर्थपूर्ण, भावपूर्ण, सुंदर शब्द, चाल, गायन. खूप प्रेम.
अप्रतिम.... हेच ऐकायचे आहे आम्हाला राहुलदादा.... ❤❤❤❤❤❤❤
राहुलजी आपण सृजनशील आहात. मोगरा फुलला पाहिजे. प्रयोग करत रहा. कोरोनात तर मी आपल्या सुरांमुळे तरलो. 🙏
I alsays say at my home..... ." जीव ओवाळून टाकावा ह्या माणसावर... नतमस्तक "
जय हरी विठ्ठल
पांडुरंग विठ्ठल
रामकृष्णहरि... 🚩🙏🏻
विठो दाखवला तुम्ही राहुलजी🙏🙏🙏👌👌👌
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤
Wa RahulG❤❤ We always love to hear from you... we love your experiments too... this was teuly amazing... god bless you........
!! राम कृष्ण हरी !!
🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩
🚩🚩
🚩
फारच सुंदर.
How you captivate your audience is amazing to watch! Everyone is completely immersed in what you SAY and SING! More reason to admire you! Stay blessed always!❤
So true! I have observed that a live concert in Melbourne.
जय जय राम कृष्ण हरी
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏......
This is beautiful.....thank you Rahulji.
I am amazed and thrilled to hear your album Virhinee Bole on Spotify. Great lyrics by Chaitanya Kunte. Beautiful renditions. Your rendition of Roop Pahata Lochanee is so different, calming and soft. Thanks for bringing these Abhang to the mainstream through your singing. You have made your mark by singing these Abhang for the next generations.
Thank you so much
वैचारिक परिपक्वते सोबत, सुरांची उत्कृष्ट हुकूमत ... उत्तम सादरीकरण.. राहूल देशपांडे... अनेक शुभेछा
Dear Rahul, the reason we want to hear original songs from you, by you, is because deep down we know we will get something new in your voice. Art is to create something new, that has never existed before! Honestly more and more singers like you must come up with something new, something original!! This is coming from a positive and hopeful side, don't take it otherwise.
I am from Himachal Pradesh I consider you my teacher❤❤❤❤🎉
एक सुंदर आणि अविस्मरणीय अनुभव, सर्व कलाकारांचे खूप खूप आभार 👌🏻🙏🏻
Wah 👏👏👏 पुन्हा एकदा ही अनुभूती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏. हे प्रत्यक्ष अनुभवायचे भाग्य मला लाभले - last year @Mumbai. ❤
Apratim mhatla ahe,Amacha tumhala Namaskar
So well put, किती छान रीति ने विचार मांडले 💯% खर. Now listening the song...
अप्रतिम 🙏🏻
मंत्र मुक्त ❤👏🏼👏🏼👏🏼🙏🏼👌🏼 धन्यवाद भाऊ
वा अप्रतिम दादा. प्रत्यक्षात विठो देखिला डोळा अशी अवस्था झाली ❤
अप्रतिम
Tumche anubhav far Chan vatata aikayla 🙌🏻
Hare Krishna 🙏🏻
खूप सुरेख विवेचन आणि सुंदर गायन❤
सुंदर सुंदर सुंदर ...मना पर्यत पोचते
तुमचे गाण काय भावपूर्ण
जय जय पांडुरंग हरी
अतिशय सुंदर विरहिणी, चैतन्य कुंटे यांनी फार सुंदर संगीत दिलं आहे,आपण छान मांडल
This is possible only because of Guru krupa 🙏
🙏🏼
This is u rahul ji.... 🙏
खूप छान, you take us to different world, totally forgetting this world!!
❤ khup chhan! Hi gayan kruti Vitthalachya charani ruju zali!
Wah! Khoop chaan
Sweet, smooth voice which touches the soul! I do not understand Marathi but understand the language of music. It was an honour to have listened to this live last week in Melbourne.
Thank you so much 😊
अप्रतिम...मी प्रत्यक्षात हे गीत तुमच्या दोन कार्यक्रमात ऐकलं आहे..अतिशय सुंदर, वेगळी अनुभूती मिळाली...खरंच त्या पांडुरंगाच्या चरणी मस्तक लीन होतं आणि ऐकताना मन हरपून जातं...तुम्हाला कृष्ण शेल्याएव्हढे आभाळभर शुभाशिर्वाद
Are wah... ❤❤❤
Pan majhi ek complaint ahe.. tumhi Chh. Sambhajinagar madhye yetach nahi.. amchya var anyay hoto
thanks dada for shashwat presentation jai ramakrishna
अप्रतिम.. अवर्णनीय... सुमधुर..
सुंदरच गायलात❤
श्री गुरूदेव दत्त प्रणाम 🙏⚘️
Absolutely divine ❤
अप्रतिम, मन शांत विणारे गायन
Great Rahulji - This is so divine and spiritual. Just listening to this intensely and it takes you to Pandharpur
Khup sundar Vitthal Vitthala 🙏🏻
Excited to attend this in nagpur in july❤❤
दैवी देणगी ❤
राम कृष्ण हरी राहुल दा !!
आपले सूरमयी गत वैभव अबाधित आपल्यामुळेच. लाख लाख धन्यवाद. अभिमान आहे. 🙏
Dhanyabad.
Apratim 👍👌👌👌🙏🙏
अप्रतिम, सुमधुर
अतिशय सुंदर वारी अनुभवली
गोड ❌ राहुल दादाचा आवाज ✔️
Khup sunder manala shant karanare zaley
Really very nice!
Would like to listen sakal ban bandish too
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Apratim
खूप सुंदर 🙏🙏
सुरेख !!!
Gaynat rang nahi tar rangat gayyan ahe Rahul siranchya avajat . Hare Krishna. Sir madhurashtak ekda prastut kara plz❤
Atishay sunder
Wow khup chhan dada🎉 tumhi "Khara to ek chi dharm" sane gurujinch ..tumhi chhan sangal he gaan try dada kara free timat .
👌👌
Kya baat hai...faar chhan...Kindly tell us the name of Raga I am a layman....Namaskaar Maaulee
Awesome! Happywala weekend!
खूप छान गाणी गायली आहेत
Maze नेहमी सांगणे आहे कि
मला Shrotanchya chehryavarche
भाव बघायला आवडेल
excellent , thank you rahul
What an amazing voice
निव्वळ अप्रतिम...
Heart touching rendition 🙏
Excellent.
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👏👏👏👏
❤
Soulful singing 👌 👌👏😊
राहुलदा ❤
Beautiful ❤
Sant suratun anantakade zep.🌹🙏
❤❤❤
अप्रतिम ❤
Dada khup sundar 🎉❤
अप्रतिम !!सुंदर !!❤