सध्या सगळीकडे गणपती उत्सव चालू असताना आजचे 'तू सुखकर्ता,तू दुखहर्ता'हे गाणे निवडले म्हणजे ती एक प्रकारची संगीतसेवा केली त्या बद्दल शतशा आभार.हे गाणे आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेले,मधुसुदन कालेलकर यांनी लिहीलेले व संगीतकार अनिल अरूण यांनी 'अष्टविनायक'या चित्रपटासाठी गायलेले आजही तेव्हढेच लोकप्रिय आहे.गेल्या 50 वर्षात गानसरस्वती लता मंगेशकर,उषा मंगेशकर,सुमन कल्याणपूर,डॉ वसंतराव देशपांडे,जयवंत कुलकर्णी,मन्नाडे,महंमद रफी,अनुप जलोटा,रामदास कामत,अनुराधा पौडवाल,राणी वर्मा,हरिहरन व अनेकांनी गणपतीची गाणी गायलेली आहेत.अनेक वर्षे गणपतीच्या मंडपात हळू आवाजात ही वाजविली जात व वातावरण प्रसन्न होत असे.परंतु आता ढोल ताशे,मोठमोठे लाउड स्पीकर लाउन वातावरण बिघडत आहे.आज अमर ओक,अनय गाडगीळ व रोहन यांची साथ अप्रतिम होती.खरोखरच आज मला आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांची आठवण झाली.आजची सकाळ खरोखरच भक्तीमय झाली.अभिनंदन.
Thanks मी संगीतप्रेमी आहे व सध्या तळेगांवमधे राहात असून 65 वर्षे डोंबिवली ,धुळे,मुलुंड इथे राहात होतो व रिझर्व बॅंकेतून निवृत्त झालेलो आहे।चतुरंग डोंबिवली 27 वर्षे कार्य करीत होतो व आपले आनंदवन व डोंबिवलीच्या कार्येक्रमाचा साक्षीदार आहे.एकदा झपूर्झा मधे भेटता येईल का आपल्याला?
मी आज सत्तरी पार केली आहे.मी वसंतराव देशपांड्यांनी पुण्यातली एखादीच मैफिल मिस केली असेल.तुमच्या गाण्यातून अनेकदा पुनःप्रत्ययाचा आनंद घेते.आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या नातवापासून आम्ही सर्वजण तुमचे मोठे चाहते आहोत.आज तुम्हाला श्रीगणेशाचा नक्कीच भरभरून आशीर्वाद मिळाला असणार.खूप धन्यवाद आणि शुभेच्छा🎉
अहाहा... हा ब्राम्हमुहूर्त, नितांत सुंदर प्रवास... खिडकीतून येणारा हा बाहेरचा बोचरा गारवा, तुमचा स्वर आणि...!सुकून, ब्रम्हानंदी टाळी, समाधी... किंवा काय म्हणू,! आयुष्यात इतकं सुखावह अजून काय असू शकतं राहुलजी! माझ्यासाठी सुखाची व्याख्या इथेच संपते जेव्हा तुमचे स्वर आशा भारावलेल्या वातावरणात आतपर्यंत झिरपत जात तनामनात झंकारतात. तुमचे स्वरच माझ्यासाठी श्रीगणेश. तुमच्या आतून येणारा प्रत्येक स्वर सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता. गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा राहुलजी. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹
राहुल जी तुमच्या आवाजाला तर तोडच नाही आणि तुमचे सगळे सहकारी वादक अप्रतिम आहेत.तुम्ही त्यांच्या कलेला वाव देता आणि म्हणून गाणे अक्षरशः डोळ्यात पाणी आणते
Start se lekar Ending Tak mujhe serf or serf Santi ....Santi..🤍. Santi...najar aaya... with Green nature 💚 💚💚💚💚💚... Ganapati Bappa Morya... Ap sabko Ganesh Uthsab ki Dher Sara Subkamnay Sir Ji 🙏🙏🙏🙏🙏
A Grandson singing his Grandfather's song with same intensity is a joy and pleasure to hear. We couldn't hear Vasantrao but we are lucky to hear you. No words to describe your singing. Please carry on and thanks for this recitation. Ganpati Bappa Morya.
~ ganpati bappa morya Mangal murti morya ~ , ani Pudhchya varshi lavkar ya. 🙏🙏 Wow, the music keeps me engaged into listening when u take pause in between and felt nice. So nice listening this rendition frm u Sir, and original is original..
माय मराठीची जादू आहेच तशी.....पण सर्वांना समजण्यासाठी इंग्लिश मध्ये संवाद साधणे पण गरजेचे आहे...... आज तुझं गाणं ऐकून गणपती बाप्पांचा उत्सव असल्याचा खरा आनंद जाणवला.....वातावरण भक्तिभावाने भरून गेले.....खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद
अप्रतिम गायले आणि संगीत दिले आहे नव्या रुपात हे भक्ती गीत तुम्हांला तुमच्या टीमला खूप शुभेच्छा दादा. अशीच जुनी भक्ती गीते नव्या रूपात घेऊन या नव्या पिढीला पण आवडेल... धन्यवाद .
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया ओंकारा तू, तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक मंगलमूर्ती तू भवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता होत्सव मती श देवा सरू दे माझे मीपण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुणगाथा
Wonderful,Rahulji, you put all your devotion to this beautiful Lord Ganesha 's song,This song is from my favourite movie Ashtvinayak,and your grandfather, Late Shree Vasantrao Deshpande apart from excellent singing acted also nicely, You have got all those heriditery qualities,keep it up
संगीत, हिंदुस्तानी रागदारी, व बालवयापासून रियाजने संपन्न झालेला आवाज, गणेशा प्रती असलेली भक्ती , अमर ओक यांची बासरी वर साथ संगत.. हे सर्व जुळून आल्यावर मूळ गाण्याचा असा सुंदर विस्तार व परिपूर्ण भाव निर्माण होतो... राहुल दादा ग्रेट..🎉🎉🎉
Namskar Sir, mazya maitrinichi aai 85 year chi ahe tine he gan gayli ahe last week , ghari matrinich bhajani mandal aale hote tevha, kharach tyancha gayan aikun mi mul gan aikal , .....ani aaj tumch gan aikun he gan ajiun navin rupat bhaval...😊😊kharach khup aadhar
What a mesmerising rendition. I'm lost into a different world. When you listen to such songs from a great singer like Rahul Deshpande why would you want to spend time doing mundane things in life. You wish your whole life, every minute of it, passes deeply absorbed in such songs. The orchestra artists are not just musicians but magicians. My salutations to Rahul and supporting artistes.
Just imagine...how blessed your body of work has to be, to be recognized and associated with the same Eternal Being whose praise you sing ...each and every year...no Ganeshotsav is complete without listening to these beautiful devotional bhajans sung by Vasantraoji and Prahladji!! May the good Lord give them eternal peace!!
You will always be in my heart of hearts for your golden voice, impeccable rendition and, above all, your honesty. Enjoyed your Ganesha Chaturthi offering very much. My humble regards to you and your friends.
Listening in Canada, made my morning, it's addictive, can't stop listening to it, very soulful rendition. Kindly share about the Raag name too in which composition is made. Thank you
अप्रतिम, वसंतराव देशपांडे यांच्या इतकेच सुरेल, सुंदर. तुमच्या आवाजात सगळीच गाणी शास्त्रीय संगीताचा साज लेऊन येतात आणि श्रवणीय होतात. बासरी ..खुप छान,साथ संगत छान
दादा तुम्हाला भेटायची इच्छा होते आहे... फारच सुंदर तुमची प्रत्येक गाणी डोळे मिटून ऐकतो मी आणि एक वेगळीच अनुभूती येते. हे गाणे पण तसेच आहे. मला ऐकून रडायला येते आहे ❤❤
दरवर्षी गणेशोत्सव " अष्टविनायक " पाहिल्याशिवाय साजरा होत नाही. यंदा VD आजोबांबरोबर RD नातू ऐकायला मिळाला हा गणेशाचा प्रसाद! हिंदीतला RD phenomenal. आता मराठीतील RD त्याच्या जोडीला !
खूपच सुंदर...गायन..❤️ मूळ गाणे ऐकले आहे अगदी लहानपणापासून आणि ह्रदयाच्या कोपऱ्यात घट्ट जागा करून आहे ती जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपण आजोबांचा वारसा पुढे नेत आहेत खूप खूप शुभेच्छा..असेच गात रहा... 🙏
सध्या सगळीकडे गणपती उत्सव चालू असताना आजचे 'तू सुखकर्ता,तू दुखहर्ता'हे गाणे निवडले म्हणजे ती एक प्रकारची संगीतसेवा केली त्या बद्दल शतशा आभार.हे गाणे आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांनी गायलेले,मधुसुदन कालेलकर यांनी लिहीलेले व संगीतकार अनिल अरूण यांनी 'अष्टविनायक'या चित्रपटासाठी गायलेले आजही तेव्हढेच लोकप्रिय आहे.गेल्या 50 वर्षात गानसरस्वती लता मंगेशकर,उषा मंगेशकर,सुमन कल्याणपूर,डॉ वसंतराव देशपांडे,जयवंत कुलकर्णी,मन्नाडे,महंमद रफी,अनुप जलोटा,रामदास कामत,अनुराधा पौडवाल,राणी वर्मा,हरिहरन व अनेकांनी गणपतीची गाणी गायलेली आहेत.अनेक वर्षे गणपतीच्या मंडपात हळू आवाजात ही वाजविली जात व वातावरण प्रसन्न होत असे.परंतु आता ढोल ताशे,मोठमोठे लाउड स्पीकर लाउन वातावरण बिघडत आहे.आज अमर ओक,अनय गाडगीळ व रोहन यांची साथ अप्रतिम होती.खरोखरच आज मला आपले आजोबा डॉ वसंतराव देशपांडे यांची आठवण झाली.आजची सकाळ खरोखरच भक्तीमय झाली.अभिनंदन.
khoop khoop dhanyawad !
Thanks मी संगीतप्रेमी आहे व सध्या तळेगांवमधे राहात असून 65 वर्षे डोंबिवली ,धुळे,मुलुंड इथे राहात होतो व रिझर्व बॅंकेतून निवृत्त झालेलो आहे।चतुरंग डोंबिवली 27 वर्षे कार्य करीत होतो व आपले आनंदवन व डोंबिवलीच्या कार्येक्रमाचा साक्षीदार आहे.एकदा झपूर्झा मधे भेटता येईल का आपल्याला?
खूप छान कॉमेंट केली सर आपण. 😊😊
खूप छान वाटलं ऐकून.धन्यवाद.
@@RahulDeshpandeoriginalअप्रतिम अप्रतिम राहुलजी, क्या बात है, अगाध कृपाय भगवंताची आपणावर
Ekch shabda suchtoy.. तल्लीन 😌
Dada.. achhyutam keshavam aaikayla khup avdel tumchya avajat collective madhe..
मी आज सत्तरी पार केली आहे.मी वसंतराव देशपांड्यांनी पुण्यातली एखादीच मैफिल मिस केली असेल.तुमच्या गाण्यातून अनेकदा पुनःप्रत्ययाचा आनंद घेते.आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या नातवापासून आम्ही सर्वजण तुमचे मोठे चाहते आहोत.आज तुम्हाला श्रीगणेशाचा नक्कीच भरभरून आशीर्वाद मिळाला असणार.खूप धन्यवाद आणि शुभेच्छा🎉
0 परतिबंधात्मक
अहाहा... हा ब्राम्हमुहूर्त, नितांत सुंदर प्रवास... खिडकीतून येणारा हा बाहेरचा बोचरा गारवा, तुमचा स्वर आणि...!सुकून, ब्रम्हानंदी टाळी, समाधी... किंवा काय म्हणू,! आयुष्यात इतकं सुखावह अजून काय असू शकतं राहुलजी! माझ्यासाठी सुखाची व्याख्या इथेच संपते जेव्हा तुमचे स्वर आशा भारावलेल्या वातावरणात आतपर्यंत झिरपत जात तनामनात झंकारतात. तुमचे स्वरच माझ्यासाठी श्रीगणेश. तुमच्या आतून येणारा प्रत्येक स्वर सुखकर्ता आणि तोच दुखहर्ता. गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा राहुलजी. गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🌹
Kiti chaan vyakta kelat. Anek dhanyawad !!
वाह अमर ओक, great great
गाणं पूर्ण एकण्या आधीच मी छान म्हणून कमेंट करतोय.
वाह राहुल सुंदर सरगम
Ith assa kon kon aahe jyanni gan suru hoychya aatach LIKE 😍 kel.
राहुल जी तुमच्या आवाजाला तर तोडच नाही आणि तुमचे सगळे सहकारी वादक अप्रतिम आहेत.तुम्ही त्यांच्या कलेला वाव देता आणि म्हणून गाणे अक्षरशः डोळ्यात पाणी आणते
One like is not enough for these devotional song😊🙏✨
देवा,सरु दे माझे मी पण.... डोळे भरून आले. अप्रतिम. संगीताची साथ👌
❤
कदाचित मनाचा असा हट्टच होत चालला आहे की प्रत्येक गाणं तुमच्या आवाजात व्हावं राहुल दादा.
ॐ चैतन्य गुरुदेव दत्तात्रेय नमः
श्री गेणश नमः
Start se lekar Ending Tak mujhe serf or serf Santi ....Santi..🤍. Santi...najar aaya... with Green nature 💚 💚💚💚💚💚... Ganapati Bappa Morya...
Ap sabko Ganesh Uthsab ki Dher Sara Subkamnay Sir Ji 🙏🙏🙏🙏🙏
Who is listening this song, today on Ganesh Chturthi 2024
दिवसातून कित्येक वेळा ऐकले जातेच जाते...
सकारात्मक ऊर्जेचा ओतप्रोत स्त्रोत.....म्हणजे हे गाणे....( भक्तीगीत )
@@shilpakulkarni4297 हो खरच आहे💯
@@shilpakulkarni4297 अगदी बरोबर..सकारात्मक ऊर्जाचे स्त्रोत म्हणजे हे गाणे आणि राहुल दादा पन !!
A Grandson singing his Grandfather's song with same intensity is a joy and pleasure to hear. We couldn't hear Vasantrao but we are lucky to hear you. No words to describe your singing. Please carry on and thanks for this recitation. Ganpati Bappa Morya.
मोरया मोरया...ने ब्रम्हानंदी टाळी लागली😔🙏🙏🙏 अजय ओकांनी कृष्णाची बासरी साक्षात उभी केली😀👍👍
8:18 feels like heaven ❤
जिवंतपणी स्वर्ग प्रवास.... अमर ओक यांची बासरी आणि तुमचे स्वर 🪄 🪄 transports us to some mystical magical world✨✨
~ ganpati bappa morya
Mangal murti morya ~ , ani
Pudhchya varshi lavkar ya. 🙏🙏
Wow, the music keeps me engaged into listening when u take pause in between and felt nice.
So nice listening this rendition frm u Sir, and original is original..
❤❤❤
राहुल तुझे गाणे म्हणजे मेजवानीच असते. अजून काय सांगू. शब्दच नाहीत.
Only one compliment *Khup relaxation vaat eklyvar...* 😊🙏
खूपच सुंदर 👌👌साथ संगत अप्रतिम.आजोबांची आठवण आली.तुझ्या कले मध्ये सूर्याचे तेज येऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.🙏🙏
माय मराठीची जादू आहेच तशी.....पण सर्वांना समजण्यासाठी इंग्लिश मध्ये संवाद साधणे पण गरजेचे आहे......
आज तुझं गाणं ऐकून गणपती बाप्पांचा उत्सव असल्याचा खरा आनंद जाणवला.....वातावरण भक्तिभावाने भरून गेले.....खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप धन्यवाद
अति सुंदर!
सूर आणि शब्द, दोन्ही सर्वोच्च कोटी चे आहे!
देवा सरू दे माझे मीपण, तुझ्या दर्शने उजळो जीवन!
मंगलमूर्ती मोरया 🙏
जय गजानन 🙏
8:28.....❤❤🙏🙏🧿🧿this line is heaven ...Great Vasantrao ji❤ ( देवा सरू दे माझे मी पण )
अप्रतिम गायले आणि संगीत दिले आहे नव्या रुपात हे भक्ती गीत तुम्हांला तुमच्या टीमला खूप शुभेच्छा दादा. अशीच जुनी भक्ती गीते नव्या रूपात घेऊन या नव्या पिढीला पण आवडेल... धन्यवाद .
सुरसाम्राट एक हवंहवंसं व्यक्तिमत्त्व नादब्रम्ह
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता तूच कर्ता आणि करविता मोरया मोरया मंगलमूर्ती मोरया
ओंकारा तू, तू अधिनायक चिंतामणी तू सिद्धिविनायक मंगलमूर्ती तू भवतारक सर्वसाक्षी तू अष्टविनायक तुझ्या कृपेचा हात मस्तकी पायी तव मम चिंता
होत्सव
मती
श
देवा सरू दे माझे मीपण तुझ्या दर्शने उजळो जीवन नित्य करावे तुझेच चिंतन तुझ्या धुळीचे भाळी भूषण सदैव राहो ओठावरती तुझीच रे गुणगाथा
I literally had tears listening it... Just beautiful... Thank you for this master piece,🙏
मी ऐकते त्यांना खूप आवडीने.आमची धावती भेट झाली होती.इंडीयन आयडल
Khupch chaan aahe.
close your eyes and listen this, its heaven.... thank you Rahul Ji 🥰❤
Thank you Rahulji
Im n avid fan of Bhimsen Joshi and now you with your new diacoveries
Be blessed my child
खूप छान ..अमर जी ची बासरी सुंदर
अप्रतिम 👍🙏🙏 राहुलजी 🙏🙏
Wonderful,Rahulji, you put all your devotion to this beautiful Lord Ganesha 's song,This song is from my favourite movie Ashtvinayak,and your grandfather, Late Shree Vasantrao Deshpande apart from excellent singing acted also nicely, You have got all those heriditery qualities,keep it up
Love the innocent and happy smile of the drummer. And the music is off the charts. Love the flute.
aha kiti sundar 🙏😇
❤🎉Rahul ji bappa morya melodious singing
n music awesome 🎉🎉🎉
सुंदर राहुल, अमर, अनय आणि रोहन
तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!!
तुमचे गाणे ऐकून खुप सुख मिळते आणि आम्ही आमचे दुःख पण विसरून जातो.निमित्तमात्र का होईना तुम्ही सुखकताऀ दुखःहताऀ आहात😊❤
संगीत, हिंदुस्तानी रागदारी, व बालवयापासून रियाजने संपन्न झालेला आवाज, गणेशा प्रती असलेली भक्ती , अमर ओक यांची बासरी वर साथ संगत.. हे सर्व जुळून आल्यावर मूळ गाण्याचा असा सुंदर विस्तार व परिपूर्ण भाव निर्माण होतो... राहुल दादा ग्रेट..🎉🎉🎉
अतिशय सुंदर अतिशय सुंदर🙏
कलेसाठी कला जोपासणारा सच्चा कलाकार...❤
मन खूब प्रफुल्लित झाले. जय गणेश❤
Namskar Sir, mazya maitrinichi aai 85 year chi ahe tine he gan gayli ahe last week , ghari matrinich bhajani mandal aale hote tevha, kharach tyancha gayan aikun mi mul gan aikal , .....ani aaj tumch gan aikun he gan ajiun navin rupat bhaval...😊😊kharach khup aadhar
वा,अप्रर्तीम,बाप्पा मोरया
दादा मागच्या रविवारी मला मुलगा झाला तो पण मंगल मूर्ती सारखाच आहे.❤
Khoop Khoop abhinandan !
धन्यवाद दादा
❤
वाह दादा ... अप्रतिम .. सुरेल प्रभातः 🎼 🎶🙏👌❤
बासुरी वादन was mesmerising ☺️...feel so blessed every Saturday morning to listen to you 🙏
Thank you so much 😊
What a mesmerising rendition. I'm lost into a different world. When you listen to such songs from a great singer like Rahul Deshpande why would you want to spend time doing mundane things in life. You wish your whole life, every minute of it, passes deeply absorbed in such songs.
The orchestra artists are not just musicians but magicians. My salutations to Rahul and supporting artistes.
🚩🚩Gan Ganpatay Namoh Namah 🚩🚩
❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Start the new year with blessings of Lord Ganesh..
Happy new year to Rahul Dada and all
Just imagine...how blessed your body of work has to be, to be recognized and associated with the same Eternal Being whose praise you sing ...each and every year...no Ganeshotsav is complete without listening to these beautiful devotional bhajans sung by Vasantraoji and Prahladji!! May the good Lord give them eternal peace!!
Khup khup bhari dada......
निव्वळ अप्रतिम 👌 👌 👌 👌 👌
देवा सरु दे माझे मी पण, तुझ्या कृपने उजलो जिवन।
मि पण जेव्हा पर्यंत आहे, तो पर्यंत भगवंत भेट्त नही।
।।अहम ब्रह्मास्मि।।
अप्रतिम गाणे, अप्रतिम सादरीकरण, छान स्वर, शांत वाटले..सुंदर... मोरया..
Rahulji superb..... Hat's off.....
🙏
राहुलजी अप्रतिम, गायलेले हे भजन मणावर छाप सोडुन जाते जय गजानन माऊली🚩🚩🚩🚩🚩
शब्दच नाहीत कौतुक करायला अप्रतिम दादा.👌👌👌
You will always be in my heart of hearts for your golden voice, impeccable rendition and, above all, your honesty.
Enjoyed your Ganesha Chaturthi offering very much. My humble regards to you and your friends.
Listening in Canada, made my morning, it's addictive, can't stop listening to it, very soulful rendition. Kindly share about the Raag name too in which composition is made. Thank you
Far chhan wash waah 🎉🎉🎉🎉🎉🎉 shubheccha
वसंतरावांनी गायलेले नेहमी ऐकतो...फार भारीये ते...
अप्रतिम
Rahulji tumcha awaj ha aanand dayi wa utshavardhak aahe tyach barobar sukhkarta tu dukhharta ...mhanje ladu modak yog aahe.
खूप हृदयस्पर्शी होऊन गेले हे गाणे. उत्कृष्ट प्रकारे गायले हे गाणे.
🙏धन्यवाद राहुल दादा🙏
Rahul, Apratim. Rohan ani Anay sobat Amarchi basari. Khup khup chhan. Ganapati Bappa tumha sarvana udand Ayurarogya devo hich prarthana.❤
Ati sundar Bhajan 👌🥰👌🙏❤️🙏
|| गणराया , प्रसन्न संगीत सेवा 🎉🎉🎉
अप्रतिम, वसंतराव देशपांडे यांच्या इतकेच सुरेल, सुंदर. तुमच्या आवाजात सगळीच गाणी शास्त्रीय संगीताचा साज लेऊन येतात आणि श्रवणीय होतात. बासरी ..खुप छान,साथ संगत छान
मोरया मोरया.... ऐकताना असं वाटलं की बाप्पा शेजारी बसून ऐकत आहे.
संगीतातील शुध्दता अनुभवली.......आणि मन भक्ती आणि समाधानाने भरून आले.......
खूप आभार.....
राहुल दादा अप्रतिम, सुंदर.......... शब्द अपुरे पडतात.....
Ganesh utsavaachya sampurn team la hardik shugheccha aani presentation khup chhan
Ganpati bappa morya
ह्रदयस्पर्शी
खूप गोड
Punyat aata paus suru aahe, pavasacha aavajat he ekayla khup chan vatat aahe❤
Rahulji asadharan gayaki.God bless you.
भक्तीमय.. अतिशय सुंदर... राहुलजी तुमचा आवाज ही आमच्यासाठी नेहमीच एक मेजवानी असते... 🙏🙏🙏🙏🙏
मंत्रमुग्ध
🌹🙏🌹वातावरण उजळून ,चैतन्यमय,अमरजींची मधूर बासरी!!वा!वा!!राहूलजी “मोरया मोरया”सुखदायक,मंगलमय!!अप्रतिम👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️❤️❤️❤️❤️🙏🕉️🙏
राहुल जी बहोत खुब आजोबांची आठवण झाली. 🙏
दादा तुम्हाला भेटायची इच्छा होते आहे... फारच सुंदर
तुमची प्रत्येक गाणी डोळे मिटून ऐकतो मी आणि एक वेगळीच अनुभूती येते. हे गाणे पण तसेच आहे. मला ऐकून रडायला येते आहे ❤❤
डोळे भरून येतात हे संगीत ऐकल्यावर ❤️😌
Ganpati Bappa Morya❤Mangal Murti Morya❤
अतिशय शांत वाटते ऐकून.Best singer
मंत्रमुग्ध 😇
खुपच छान झाले. अमर ओक आज आले... अन्य गाडगीळही खुप महिन्यांनी दिसले.. अप्रतिम
ॐ गं गणपते नमः! खूपच छान गायिले.
प नि सारे गमग..... खूप च सुंदर❤
खूप सुंदर, श्रवणीय, भावपूर्ण,.खूप प्रेम.
🙏❤❤❤🙏❤️❤️❤️Radhe Radhe ❤️❤️❤️🙏
दरवर्षी गणेशोत्सव " अष्टविनायक " पाहिल्याशिवाय साजरा होत नाही. यंदा VD आजोबांबरोबर RD नातू ऐकायला मिळाला हा गणेशाचा प्रसाद!
हिंदीतला RD phenomenal. आता मराठीतील RD त्याच्या जोडीला !
खूप खूप आभार !
Sahi re Rahul dada
खूपच सुंदर...गायन..❤️
मूळ गाणे ऐकले आहे अगदी लहानपणापासून आणि ह्रदयाच्या कोपऱ्यात घट्ट जागा करून आहे ती जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपण आजोबांचा वारसा पुढे नेत आहेत खूप खूप शुभेच्छा..असेच गात रहा... 🙏
गणपती बाप्पा मोरया. नेहमीप्रमाणे अप्रतिम
ಕೆಳಲು ಇಂಪಾಗಿದೆ ಅದ್ಭುತವಾಗಿ ಹಾಡಿದ್ದಿರಿ ಮನಸ್ಸಿಗೆ ಸಂತೊಶ ಮತ್ತು ಆನಂದದಲ್ಲಿ ತೆಲಾಡುವ ಹಾಗಿತ್ತು 🙏🙏🙏🙏